Tribal Development Commissioner retweeted
Strengthening last-mile governance in Maharashtra!
From 22–25 Aug, State Process Labs (SPLs) at Nashik & Nagpur bring together participants, igniting grassroots leadership for tribal empowerment.
#AdiKarmayogiAbhiyan #TribalEmpowerment
Tribal Development Commissioner retweeted
आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे आदिवासी विकास विभागाच्या वतीने लाभार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यात प्रधानमंत्री जनमन योजना, धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान तसेच शबरी आदिवासी वित्त आणि विकास महामंडळ यांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचे थेट लाभ वितरित करण्यात आले.
यावेळी केंद्रीय मंत्री श्रीमती.रक्षाताई खडसे, मंत्री श्री.संजयजी सावकारे, आमदार श्री.चंद्रकांतजी सोनवणे, आमदार श्री.सुरेशजी भोळे, आमदार श्री.चंद्रकांतजी पाटील, जिल्हाधिकारी आणि आदिवासी विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी लाभार्थ्यांना संबोधित करताना आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य शासन कटिबद्ध असून, या योजनांचा प्रभावी लाभ प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प सर्वांनी व्यक्त केला.
#AdiwasiVikas #JanmanYojana #Jalgaon #LabharthiMelava #TribalEmpowerment #धरतीआबा #शबरीमंडळ
@CMOMaharashtra @khadseraksha
@ChandrakantNP5
@TddPro24
Tribal Development Commissioner retweeted
Regional Process Lab-5 kicks off today in Pune, Maharashtra / 11 August 2025 | 10:00 AM
🎥 Watch live and Be a part of #AdiKarmayogi youtube.com/live/JtoDw3cJMAU…
State Master Trainers from Maharashtra, Rajasthan, Gujarat & Goa begin their 7-day training under the ADI KARMAYOGI MISSION — building a cadre of grassroots leaders for responsive governance in tribal areas.
#ResponsiveGovernance #TribalEmpowerment #CapacityBuilding #PuneEvent #MoTA #TribalLeadership #GovernanceReform
@jualoram @DdUikey @PMOIndia @NITIAayog @PIB_India @PIB_MoTA @CMOMaharashtra @TrtiOfficial @TddPro24
Tribal Development Commissioner retweeted
आज पालघर जिल्हा दौऱ्यात अचानक पालघर येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहाला भेट दिली. त्यांच्या शिक्षणाची, जेवणाची आणि एकूणच वास्तव्यातील सुविधा यांची प्रत्यक्ष पाहणी केली.
Tribal Development Commissioner retweeted
अनुसूचित जमातीच्या मुला/मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना @drashokuike_mla @CMOMaharashtra @maha_governor @EMRS_TITVE @EMRS_Pimpalner @shindedigar @emrs_nandurbar @LeenaBansod @mahashabari



















