
It is the official Twitter account of @SubodhTeam for News Updates Appearance & New Projects of @Subodhbhave sir
Joined May 2016
- Tweets3.4K
- Following277
- Followers506
- Likes5.6K
Pinned Tweet
We are so much happy to announce official Team of Super talented & versatile actor @subodhbhave
गणपती बप्पा मोरया🙏🙏
Team Subodh retweeted
सुयश-सायलीच्या 'शुभमंगल ऑनलाइन' मध्ये मिळणार एक ऑफलाईन धक्का
#ShubhmangalOnline #ColorsMarathi @SayaliSanjeev @suyashtlk @ColorsMarathi @SubodhTeam marathi.peepingmoon.com/seri…
Team Subodh retweeted
तो फोटो आजही तसाच आठवण म्हणून जपून ठेवलाय : सुबोध भावे
#memories #marathiactor #SubodhBhave @SubodhTeam marathi.peepingmoon.com/ente…
Team Subodh retweeted
जॉन अब्राहमची निर्मिती असलेल्या 'सविता दामोदर परांजपे'चं रहस्य उलगडणार छोट्या पडद्यावर
#सवितादामोदरपरांजपे #SavitaDamodarParanjpe @SDPTheFilm @TheJohnAbraham @trips221 @subodhbhave @SubodhTeam @swapnawj @sonymarathitv marathi.peepingmoon.com/tele…
Team Subodh retweeted
Digital युगात होती Video Call वरच साऱ्या भेटीगाठी, जुळतील का आता Online लग्नाच्याही गाठी? पाहा नवी गोष्ट
#ShubhMangalOnline लवकरच #ColorsMarathi वर.
@subodhbhave @suyashtlk @SayaliSanjeev @sukanyamone1 @ManjiriBhave @NikhilSane_
Team Subodh retweeted
सुयश आणि सायलीचं "शुभमंगल ऑनलाइन", सादर करतोय सुबोध भावे
#shubhmangalonline #colorsmarathi @ColorsMarathi @subodhbhave @SubodhTeam @suyashtlk @SayaliSanjeev marathi.peepingmoon.com/ente…
Team Subodh retweeted
A tribute to greatest freedom fighter 'Lokmanya Bal Gangadhar Tilak' on his 164th birth anniversary! 🧡
Portrait of @subodhbhave in the flim 'Lokmanya: Ek Yug Purush'.
Title: स्वराज्य (Freedom) 🧡
Artist: Shaunak Deo
Medium: #acrylic on #canvas
Size: 12" × 10"
Team Subodh retweeted
ओळखला का? यांची आज जयंती आहे. आता तर नक्कीच ओळखलं असेल तुम्ही, तर मग द्या उत्तर कमेंट मध्ये आणि #relivingmemories हा हॅशटॅग वापरायला विसरू नका. टॅग करा तुमच्या #पाच मित्रांना आणि आनंद लुटा!!
#fourcore #fourcoreentertainment #fourcoreent #memories #मराठीचित्रपट #मराठी
Team Subodh retweeted
Replying to @SubodhBhave
सुबोधजी तुमच्या चित्रपटामधुन लोकमान्यांचे कार्य अधिक प्रमाणात जनतेपर्यंत पोहचले.तुम्ही भुमिका जिवंत केली👍👏 त्यांची भुमिका साकारून तुम्ही खरी श्रद्धांजली वाहीली.🙏🏻🌷🙏🏻🌷
या महान युगपुरूषाला सादर नमन 🙏🏻🌷
#लोकमान्य_बाळगंगाधर_टिळक
#LokmanyaBalGangadharTilak
#लोकमान्य_एक_युगपुरूष
Team Subodh retweeted
WHAT!!!???
No! I Don’t want to believe it! #SSR
Team Subodh retweeted
सर्वांत आधी तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻
ह्या गोड दिवशी तुम्हा सर्वा समोर सादर करत आहोत #SubodhBhave_FC चा पहिला आणि ऑफिशीयल लोगो .
आम्ही अशी आशा करतो की हा लोगो तुम्हाला आवडला असेल 🙏🏻
#SubodhBhave #KingBhave #MarathiSuperStar #Fanclub #Fan #Marathi
Team Subodh retweeted
प्रेमाच्या दुनियेची रंगीत सफर 'रॉम कॉम' आणि वश्याचा घोळ 'आटपाट नाईट्स' आज पासून पाहायला विसरू नका तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. Best Wishes Team #RomCom And Team #AatpadiNights 😀
#FridayRelease #27Dec #InCinemasNow
Team Subodh retweeted
'अश्रूंची झाली फुले'
शनिवार ५ ऑक्टोबर दु. १:०० वा. यशवंतराव चव्हाण - कोथरूड, पुणे
रविवार ६ ऑक्टोबर दु. १२:३० वा. बालगंधर्व, पुणे
ऑनलाईन बुकिंग>> https://xitter.cf/t.co/zMHEojPfgl
Team Subodh retweeted
'अश्रूंची झाली फुले'
शनिवार ५ ऑक्टोबर दु. १:०० वा. यशवंतराव चव्हाण - कोथरूड, पुणे
रविवार ६ ऑक्टोबर दु. १२:३० वा. बालगंधर्व, पुणे
ऑनलाईन बुकिंग>> https://xitter.cf/t.co/zMHEojPfgl
Team Subodh retweeted
हे आहेत आप्पा उर्फ गोविंद कुलकर्णी... आपल्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी धडपडणारे आणि सतत आर्थिक लढाई लढणारे मध्यमवर्गीय पुणेकर!
@SubodhBhave #BharatJadhav #DilipPrabhavalkar #SampadaKulkarni #ShivaniRangole #GarimaProductions @PanoramaMovies
Team Subodh retweeted
'अश्रूंची झाली फुले'
शनिवार २१ सप्टेंबर रा. ८:३० वा. प्रबोधनकार ठाकरे, बोरीवली
रविवार २२ सप्टेंबर दु. ४:०० वा. क्रां. वासुदेव फडके, पनवेल
ऑनलाईन बुकिंग>> https://xitter.cf/t.co/zMHEojxEoN
Team Subodh retweeted
कालच्या पुण्यातील 'अश्रूंची झाली फुले' प्रयोगानंतर डॉ काशिनाथ घाणेकरांचा जन्मदिन चाहत्यांनी सुबोधच्या हस्ते केक कापून साजरा केला. विद्यानंदांची व शंभू महादेवांची भूमिका साकारणारे शैलेश व उमेशही या गोड सोहळ्यात इतर कलाकार, चाहत्यांसमवेत सहभागी झाले. या गोड सोहळ्याची ही क्षणचित्रे!
Team Subodh retweeted
ज्याला संधी मिळते तो नशीबवान....
जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान...
पण जो संधीचे सोनं करतो तोच *विजेता*....😎😊🙌😇
अगर जिंदगी में कुछ पाना हैं तो तरीके बदलो रास्ते नहीं...😎 @subodhbhave #vijeta #newconcept #newlook
.
.
. @subodhbhave @SubodhTeam @SubodhBhave_FC
Team Subodh retweeted
इतके भांडले, इतके भांडले की अक्षरशः यांच्या प्रेमाला 2 वर्ष झाली😍❤
#2YearsOfTulaKalnarNahi
#2YrarsOfTKN❤
@subodhbhave @meSonalee @swwapniljoshi @Gseamsak
Team Subodh retweeted
इतके भांडले, इतके भांडले की अक्षरशः यांच्या प्रेमाला 2 वर्ष झाली😍❤
#2YearsOfTulaKalnarNahi
#2YrarsOfTKN❤
@subodhbhave @meSonalee @swwapniljoshi @Gseamsak
Team Subodh retweeted
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळावर नियुक्ती झाल्याबद्दल
'सुबोध भावे' यांचे हार्दिक अभिनंदन...!!! @subodhbhave




































