Scientist 𝕏 🇮🇳🚩 (@Special_033) header
Scientist 𝕏 🇮🇳🚩 (@Special_033) profile picture

#भारतीय 🇮🇳 I Love My Country 🇮🇳

Dil Se Thank You ❤️
Joined November 2017
Photo by Scientist 𝕏 🇮🇳🚩 (@Special_033)Photo by Scientist 𝕏 🇮🇳🚩 (@Special_033)Photo by Scientist 𝕏 🇮🇳🚩 (@Special_033)
थ्रेड!! #meme 1) काँग्रेस उमेदवार भाजपात येतात तेव्हा.....
62
191
25
1,546
117,181
Scientist 𝕏 🇮🇳🚩 retweeted
Replying to @Special_033
Its a perfect flop show.
1
1
69
Scientist 𝕏 🇮🇳🚩 retweeted
Replying to @Special_033
साधं नगरसेवक यांची प्रॉपर्टी 500 /1000 कोटी झाल्या आहे सरकारने खरंच याच्यावर विचार करावा
1
1
4
76
Scientist 𝕏 🇮🇳🚩 retweeted
Replying to @Special_033
उलट 2 वर्षे पगार जमा नाही झाला तरी त्यांना कळणार सुद्धा नाही.
1
1
55
Scientist 𝕏 🇮🇳🚩 retweeted
Replying to @Special_033
2029 पर्यंत पगार नाही दिला तरी चालेल तसेही सगळेच आमदार खासदार करोडपती आहेत त्यांना पगाराची काय गरज नाही .
1
2
39
Scientist 𝕏 🇮🇳🚩 retweeted
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra everyone agrees with this Please do the needful ASAP!!!!!!
महाराष्ट्रातील आमदार, खासदार यांचे पगार 2 वर्ष थांबवून दुष्काळग्रस्थांना सरकारने मदत करावी! कुठलाच आमदार, खासदार 2 वर्षात भिकारी होणार नाही! भरपूर पैसा जमवला आहे!
1
3
29
One and only 🔥
पुढील पंतप्रधानपदासाठी तुमची पसंती कोणाला असेल ?
9%उद्धव साहेब
15%नरेंद्र मोदीजी
38%राहुल गांधी जी
38%बिचुकले साहेब
47 votes • 15 hours
1
145
फक्त देशी, ड्रॅगन फ्रुट, किवी सोडून. मस्त गुलाबी पेरू आलेत. 😀😀
उपवास आहे आज! फळं खा! स्वस्थ रहा!
1
1
27
Scientist 𝕏 🇮🇳🚩 retweeted
Replying to @Special_033
जेव्हापासून ही आलीये, मला एकही सामान्य स्पर्धक दिसला नाही, नुसते सेलिब्रिटी!
1
3
228
Scientist 𝕏 🇮🇳🚩 retweeted
Replying to @Special_033
💯 सहमत. आणि हि बाई teleprompter वर बघून बोलते हे सुद्धा स्पष्ट दिसतं. सचिन खेडेकरांना काढून मोठी चूक केली चॅनेल ने.
1
5
258
महाराष्ट्रातील आमदार, खासदार यांचे पगार 2 वर्ष थांबवून दुष्काळग्रस्थांना सरकारने मदत करावी! कुठलाच आमदार, खासदार 2 वर्षात भिकारी होणार नाही! भरपूर पैसा जमवला आहे!
10
26
187
1,966
Scientist 𝕏 🇮🇳🚩 retweeted
Replying to @Special_033
दर शनिवारी तेच करतो. कधी फळ कधी भगर 😋
1
1
32
उपवास आहे आज! फळं खा! स्वस्थ रहा!
3
1
11
367
Scientist 𝕏 🇮🇳🚩 retweeted
आज या एका पाटलाच्या लेकाच्या यशावर खुप लोकांना जळताना पाहिलं... पाटील आहे तो एवढं पुरेस आहे... मग तो जगात कुठेही असला तरी आपला आहे... आपल्या जातीच्या गुंडाला किंवा शिवराळ नेत्याला हिरो मानण्यापेक्षा असल्या तरुणाला हिरो मानलं पाहिजे... #पाटील🔥
1
7
35
935
सोनी मराठी वर हा शो म्हणजे सेलिब्रिटी लोकांचा अड्डा झालाय! हिंदीतील डझणभर सेलिब्रिटी आले असतील, मराठीतील पण आलेत आता भोजपुरी पण येत आहेत तरीपण TRP येत नाही ना views 🤣 कारण करोडपती शो चा आत्माच काढून घेतला यांनी 🙌 एवढी बकवास होस्ट मी आतापर्यंत पहिली नाही! नाही जमत तुम्हाला माधुरी जी 🙏🏼
हॉट सीटवर आलेल्या रवी किशन यांनी सांगितला भोजपुरीतल्या स्पायडर मॅनचा किस्सा...! 😅 पाहू या… ‘कोण होणार करोडपती’ २८ नोव्हेंबर… रात्री ९ वाजता... सोनी मराठी वाहिनीवर... आणि Sony LIV ॲपवर...! @sonymarathitv @SonyLIV #KonHonarCrorepati #AataKhelBadalnar #कोणहोणारकरोडपती #सोनीमराठी #SonyMarathi
6
13
1
112
10,881
Lord Narendra Modi ji 🔥🔥
सोन्याच्या किंमती १.३० लाखांवर आल्या आहेत. आणखी कमी होण्याची शक्यता.. मोदीजींनी आधीच सांगितलं होतं एक वर्ष सोनं खरेदी करू नका कारण त्यांना जागतीक गोष्टींच ज्ञान आहे. सरकारच्या चांगल्या कामगिरीमुळे आता सोनं स्वस्त झाल्यावर खरेदी करणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा भेटणार 💪🏻🔥
13
1,645
Scientist 𝕏 🇮🇳🚩 retweeted
सोन्याच्या किंमती १.३० लाखांवर आल्या आहेत. आणखी कमी होण्याची शक्यता.. मोदीजींनी आधीच सांगितलं होतं एक वर्ष सोनं खरेदी करू नका कारण त्यांना जागतीक गोष्टींच ज्ञान आहे. सरकारच्या चांगल्या कामगिरीमुळे आता सोनं स्वस्त झाल्यावर खरेदी करणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा भेटणार 💪🏻🔥
32
13
3
226
15,261
सोनं 122804 🔥🔥🔥🔥 सोनं खरेदीसाठी हीच ती वेळ 🙏🏼
13
6
3
178
9,810
Replying to @thatPunekar
माझा जन्म दादरमध्ये झाला. मी आता जवळच राहतो, पण मला दादरकर असल्याचा अभिमान कायम राहील. दादरचे नाव बदलून चैतन्यभूमी ठेवण्याच्या या निर्णयाला माझा विरोध आहे. नावे बदलण्यापूर्वी, आपण खऱ्या इतिहासाचा आदर केला पाहिजे. 'दादर' हे वसाहतवादी अवशेष किंवा एखाद्या आक्रमकाचे नाव नाही - तो एक अस्सल मराठी शब्द आहे, ज्याचा अर्थ 'शिडी' किंवा 'पायऱ्या' असा होतो. ऐतिहासिकदृष्ट्या, जेव्हा मुंबई सात वेगवेगळी बेटे होती, तेव्हा दादरने दक्षिणेकडील बेटासारख्या शहराला उत्तरेकडील उपनगरांशी जोडणाऱ्या एका महत्त्वाच्या दुव्याची भूमिका बजावली. शंभर वर्षांहून अधिक काळ, दादर हे मराठी मुंबईचे सांस्कृतिक, साहित्यिक आणि सामाजिक स्पंदन राहिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचा आदर आणि चैत्यभूमीच्या पावित्र्याबद्दल प्रश्नच नाही, जी आधीच या परिसरातील एक प्रतिष्ठित ओळख आहे. तथापि, शतकानुशतकांचा वारसा असलेले एक स्वदेशी मराठी नाव पुसून टाकणे, हे खऱ्या आदरांजलीपेक्षा राजकीय लांगुलचालन अधिक वाटते. महान नेत्यांचा सन्मान नागरी पायाभूत सुविधा, प्रवाशांची सुरक्षा आणि सार्वजनिक जागा सुधारून करा - मुंबईचा अस्सल स्थानिक इतिहास पुसून टाकून नव्हे. दादरला दादरच राहू द्या. @smitadeshmukh यांची इंग्रजी पोस्ट मराठीत.
1
1
39
Scientist 𝕏 🇮🇳🚩 retweeted
आर्मीच्या संघर्षावर बनवला आहे सिनेमा आणि त्यात “मदिरा पान करेंगे सारे” असं गाणं टाकलं आहे. 😷
2
2
17
911
सब सेट है जी 🙌
1
3
17
627