अदानी समूहाच्या जवळपास प्रत्येक प्रकल्पासाठी वनजमिनी, जंगलं आणि निसर्गाची हानी अपरिहार्य ठरणार असेल, तर महाराष्ट्र सरकार आणि प्रशासन इतक्या सहजपणे परवानग्या देतंय तरी कोणाच्या हितासाठी? महाराष्ट्राचा विकास महत्त्वाचा की महाराष्ट्राची नैसर्गिक संपत्ती वाचवणं?
#महाराष्ट्र_वाचवा
महाराष्ट्राच्या विकासाच्या नावाखाली जर वारंवार जंगल, डोंगर, नद्या, खाड्या, जैवविविधता आणि स्थानिक लोकांच्या नैसर्गिक साधनसंपत्तीची किंमत मोजावी लागत असेल, तर हा विकास नेमका कोणासाठी सुरू आहे?
#adani #modani #तारळी #विनाश #महाराष्ट्र #महाराष्ट्र_प्रशासन
श्वास मराठी retweeted
या व्यक्तीची पार्श्वभूमी बघता अशा लोकांना मंत्रालयात प्रवेश कसा मिळतो?
म्हणजे कुख्यात गुन्हेगारांना सरकार पोसत आहे का?
श्वास मराठी retweeted
यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता का?
महाराष्ट्रात मतदानाच्या दिवशी १० तासांत १ लाख १३ हजार मतदानाची नोंद झाली, तर शेवटच्या फक्त एका तासात तब्बल ९० हजार मते पडल्याचा दावा केला जात आहे!
आणि दुसरीकडे, तीन राज्यांतील तब्बल २०० विधानसभा मतदारसंघांमध्ये सायंकाळी ५ नंतर झालेल्या मतदानाचा हिशेबच निवडणूक आयोगाकडे स्पष्ट नाही!
अवघ्या एका तासात एवढ्या मोठ्या संख्येने मतदान कसे झाले? मतदानाच्या आकडेवारीत एवढी तफावत का? या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? लोकशाहीचा सर्वात मोठा आधार असलेल्या निवडणूक प्रक्रियेबाबतच इतके प्रश्न निर्माण होत असतील, तर पारदर्शकतेची जबाबदारी कोणाची?
निवडणूक आयोगाने या प्रत्येक प्रश्नाचे स्पष्ट उत्तर द्यावे. जनतेला स्पष्टीकरण हवे आहे, मौन नाही!
श्वास मराठी retweeted
दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक - असा मुख्य आजपर्यंत महाराष्ट्राने पहिला नसेल....
.
ह्यांना सोनिया गांधींचा निषेध करायला यांना शिंदेसेना हवी...
.
जातीय तेढ निर्माण करायला ह्यांना वंचित हवी...
.
जरांगेना धडा शिकवायला ह्यांना हाके लागतो...
.
पक्ष वाढवायला ह्यांना ED, CBI, पोलीस लागतात..
.
निवडणूक लढवायला यांना उमेदवार दुसरीकडून आयात करावे लागतात...
.
ठाकरेंना शह देण्यासाठी सुप्रीम कोर्ट हवे..
.
पवा्रांशी दोन हाथ करायला तटकरे, पटेल हवेत..
.
स्वतःची मतं भुंकून भुंकून सांगायला पाळीव कुत्रकार हवेत...
.
स्वतः काहीतरी करायची, बोलायची रिस्क घेणार का?
की मोदी म्हणतात तसं रेनकोट घालून बाथरूम मध्ये शॉवर घेत बसणार?
.
#devendrafadanvis
#eknathshinde
#महाराष्ट्रा
#mumbai
#मराठी
#shivsena
#uddhavthackeray
#rajthackeray
या व्यक्तीची पार्श्वभूमी बघता अशा लोकांना मंत्रालयात प्रवेश कसा मिळतो?
म्हणजे कुख्यात गुन्हेगारांना सरकार पोसत आहे का?
श्वास मराठी retweeted
तुमचा विश्वास नाही बसणार पण खरंय महाराष्ट्रात ठाण्यातील कोपरी- पाचपाखडी विधानसभा क्षेत्रात आश्चर्यकारक घटना घडली आहे.
10 तासात 1 लाख 13 हजार मतदान झाले आणि
1 तासात 90 हजार आहे नाही जादू... 👇
youtu.be/wys5uygzv3E?si=X-OJ…
श्वास मराठी retweeted
सलग तीन निवडणुकांमध्ये जनतेने नाकारूनही तुम्ही अजूनही भानावर आलेले दिसत नाही...!
हायकमांडची मर्जी राखण्यासाठी देशाच्या महान स्वातंत्र्यसेनानीचा अपमान करताना तुम्हाला जराही लाज कशी वाटत नाही?
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा असाच अपमान करत राहा, जेणेकरून जनता तुमची बिन पाण्याने हजामत करत राहील.
सावरकरांनी दहा वेळा ब्रिटिशांकडे दयेचे अर्ज (Clemency Petitions) केले होते. मात्र, त्याचवेळी क्रांतिकारक राजगुरू, बटुकेश्वर दत्त आणि अशफाक उल्ला खान यांनी दयेचे अर्ज केले नव्हते.
मा.श्री. सचिन सावंत
सचिव, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी
@sachin_inc
श्वास मराठी retweeted
Under the tutelage of Balasaheb Thackeray and Shrikant Thackeray, Raj Thackeray honed his skills of cartoons and caricatures. In 1999, in his first exhibition “Chehre Mohre” he unveiled his craft in the honour of both his gurus. Do watch this short film.
Raj Thackeray Media Team
श्वास मराठी retweeted
दादर चे नाव बदलून?
वाढवण थांबले?
भीमाशंकर थांबले?
छाटी पूजा थांबली?
टोरांटो पॉवर थांबला?
अजित दादा अपघात रहस्य उलगडले?
सिद्धिविनायक चा दुबे बदलला?
शक्तिपीठ थांबले?
की दुष्काळ निघून गेला?
पण जातीय सलोखा नक्कीच घाण केला राखेल सरकार ने.
#मी_CM























