आनंदाश्रू आले चक्क 😢😢 इतकं इतकं सेंटी 💔
This post is from an account that no longer exists. Learn more
2
{श्री} retweeted
😍 तब्बल ३ वर्षा नंतर आपण भेटलो आपण, कळलं पण नाही ३ वर्ष केव्हा संपले ते आज ही इतक्या वर्षा नंतर तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य अगदी तसचं होत निर्मळ, हे पाहून मन फार प्रसन्न झालं नेहमी अशीच राहा आनंदी बाप्पा कडे प्रार्थना करतो तुझे जे काही स्वप्न असतील ते लवकर पूर्णत्वास येवो@Shree_15
थांकू सो मच सागर माझ्यासाठी इतका लांबचा😜 प्रवास करून इतका भारी सरप्राईज देण्यासाठी 😀🤗 आणि तू माझ्यासाठी काहीतरी छान छान लिहणार होता 😬
😍 तब्बल ३ वर्षा नंतर आपण भेटलो आपण, कळलं पण नाही ३ वर्ष केव्हा संपले ते आज ही इतक्या वर्षा नंतर तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य अगदी तसचं होत निर्मळ, हे पाहून मन फार प्रसन्न झालं नेहमी अशीच राहा आनंदी बाप्पा कडे प्रार्थना करतो तुझे जे काही स्वप्न असतील ते लवकर पूर्णत्वास येवो@Shree_15
1
4
{श्री} retweeted
उद्या न्यायालयाकडून जो काही निर्णय येईल तो येईल पण आपण सर्वांनी मिळून एक काळजी घ्या की सामाजिक भावना दुखावणारे मेसेजेस फॉरवर्ड होणार नाही आणि जर ते होत असेल तर ते त्वरित थांबवा जेणेकरून वातावरण खराब होणार नाही व सामाजिक बांधीलकी जपली जाईल.
Ohhh gift pasand aaya isliye shukriya apko aise he ache gifts hum bhejte rahenge har birthday pe bas tum party mat do 😒
1
1
{श्री} retweeted
कालपासून नवीन काय झालं तर नवे #ताईचेदादा बघायला मिळाले..आणि ह्ये व्हर्जन 2.0 जाम ऍडव्हान्सड् आहे. काहींनी तर म्हणे दुःखात खाणं पिणं सोडून दिलंय, एकटे एकाकी बसून आहेत, हे जालीम जग त्यांना नकोय, संन्यस्त आयुष्य जगावं अशी विरक्त भावना बळ धरतेय वगैरे वगैरे असं आमची सूत्रे कळवतात.
{श्री} retweeted
"समोरचा आदर देत नाही म्हणून मी पण देणार नाही." या गोष्टीला अंत नाही. आदर देण्यासाठी किंवा घेण्यासाठी कुणीतरी झुकावंच लागतं.
{श्री} retweeted
प्रत्येकाच्या सुखाची व्याख्या ही त्याला आलेल्या अनुभवानुसार बदलत जाते. – at Indapur, India
{श्री} retweeted
#सहजसुचलेलं
नाती प्रेमाने अंकुरित होतात पण संवादानेच बहरतात..















