
हिंदु-मराठा #चहाप्रेमी, कष्ट हेच भांडवल अन घरच्यांचं सुख हाच नफा. !! ॐ साई राम!! 🚩जय शिवराय 🚩#नगरी #RoHitManSharma❤️ #शिवसेना (उद्धवजी बाळासाहेब ठाकरे) 🚩
अहमदनगर, पिंपरी चिंचवड
Joined February 2013
- Tweets201K
- Following1.1K
- Followers8.5K
- Likes63.5K
Pinned Tweet
काय वाहू चरणी तुझ्या माझे असे काय?
माझा श्वास तुझीच माया.. तुझे हात पाय!!
छत्रपती शिवराय आणि आई जिजाऊ चरणी नतमस्तक..🙏🙏
!! जय जिजाऊ, जय शिवराय !! ⛳⛳⛳
Amol Navthar retweeted
अभिजीत दिपके यांच्या आजीने आज जगाचा निरोप घेतला. त्यांचं संपूर्ण कुटुंब या अतीव दुःखात बुडालेलं असताना त्यांना घरी साधा फोन देखील करू दिला नाही. दुःखद प्रसंगातही सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशात अशी दडपशाही शोभते का? अभिजित यांच्या आजीला भावपूर्ण श्रद्धांजली!
Amol Navthar retweeted
आदित्य
ठाकरे …
नाम ही काफी है…!
संध्याकाळी आदित्यचा फोन आला,
तेंव्हा मी दिल्ली साठी विमानात बोर्डिंग करत होतो!
आदित्य म्हणाला," काका, मी शिवाजी पार्क कडे निघालोय,
तिकडे मुलांना अटक करत आहेत,
अमितला (ठाकरे) अटक केलीय,मी पोहोचतोय)
आदित्य शिवाजी पार्क ला पोहोचला..
हुकुमशाही विरोधात हिमतीने उभा राहिला!
मिस्टर फडणवीस,
ही लढणाऱ्यांची जमात आहे!
ठाकरे एक आणि एकत्रच आहेत!
जय महाराष्ट्र!
@AUThackeray
@amitrthackeray
@Dev_Fadnavis
@AmitShah
Amol Navthar retweeted
'एकंदरीतच सध्या ढग सोडून पेपर, आमदार, खासदार एवढेच काय प्रभू रामांच्या मंदिरातील दान पेटी पण फुटत आहे पण लोकांच्या रागाला वाचा काही फुटता फुटत नाही हेच खरं दुर्दैव आहे!' - राजू पाटील
#RajuPatil #MNS #ShivsenaMPs #news #MarathiNews
Amol Navthar retweeted
जो स्वतःच्या वडिलांच्या खुन्यासोबत मांडीला मांडी लाऊन बसू शकतो पैश्यासाठी
तो ज्या शिवसैनिकांनी प्रसंगी रक्त सांडले त्याला निवडून आणले यांनाही वाऱ्यावर सोडू शकतो असा
गद्दार @OmRajenimbalkr !
समाधान पाटील यास भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻
Amol Navthar retweeted
ठाकरे संपत नसतात आणि आज हे नागपुरच्या निष्ठावंत शिवसैनिकांनी दाखवून दिले...💪
#ठाकरे_ब्रॉंड
Amol Navthar retweeted
धाराशिव मधल्या गद्दाराच्या खुर्चीला बांगडया आणि साडी घालताना, शिवसेनेच्या निष्ठावंत रणरागिणी..
🔥🔥🔥
Credit : धाराशिव न्यूज 🎤
Amol Navthar retweeted
"इतकी वर्ष आम्ही इथे राहतोय... पूर्वी इथे इतके गुजराती लोक राहायचे, वाद नाही, भांडण नाही..
मग *आत्ताच हे पांढरे पट्टे कशाला?
'वर 2 गुजराती बसलेत' म्हणून मुजोरी? आमची डोकी भडकली तर निभाव लागणार नाही..
रस्ता सार्वजनिक आहे. धर्म घरात ठेवा..
:- राजसाहेब ठाकरे 🔥🔥
Amol Navthar retweeted
जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक माझ्यासोबत आहात, तोपर्यंत कोणीही कितीही प्रयत्न केले तरी शिवसेना संपवू शकत नाही; हा विश्वास माझ्यात आहे आणि ह्या विश्वासाच्या जोरावर अन्यायाला तोडून-फोडून टाकल्याशिवाय मी राहणार नाही, हे वचन मी आपल्याला देतो!
• मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
#यवतमाळ_सभा
Amol Navthar retweeted
आयपीएस अधिकारी श्री. विश्वास नांगरे पाटील यांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली आहे असं दिसतंय. ते एक पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांची निष्ठा फक्त आणि फक्त पोलीस दलाची जी कर्तव्य आहेत त्याच्याशी असायला हवी. पण इथे नांगरे पाटील यांना त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली निष्ठा दाखवावीशी वाटत आहे. सध्या राज्यात हिंदू संमेलनं भरवली जात आहेत आणि त्यातल्या एका संमेलनात जाऊन विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांचे संस्थापक यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. मुळात ही संमेलनं भरवली जात आहेत ती जरी अराजकीय आहेत असं दाखवलं जात असली तरी ती राजकीयच आहेत .
आणि ती भरवणारे कोण आहेत आणि त्यांचे हेतू नक्की काय आहेत, याचा थोडा शॊध घेतला किंवा विचार जरी केला तरी या मागचे हात कुठे आहेत हे कळेल. अर्थात प्रत्येक राजकीय पक्षाला किंवा अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्यांनी काय कार्यक्रम घ्यावेत आणि काय त्यातून सांगावे हा त्यांचा, प्रत्येक पक्षाचा आणि संघटनेचा विषय आहे , त्यामुळे त्याबद्दल बोलायचा किंवा त्यावर भाष्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ! विषय एका सरकारी नोकरीवर असणाऱ्याने, त्यातही पोलिस अधिकाऱ्याने तेथे जावं का हा प्रश्न आहे !
अशा ठिकाणी नांगरे पाटील जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तोंडभरून स्तुती करत आहेत. आपण पोलीस अधिकारी आहोत, निष्पक्षता ही अधिकाऱ्याकडून अपेक्षित असते याचं भान पण तुमचं गेलं ? तुम्हाला संघाबद्दल आपुलकी असेल, तर ती मनात ठेवा किंवा जाहीरपणे बोलायचं असेल तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा. सध्या तसंही गेली अनेक वर्ष मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरु आहेच. तुमचंही पुनर्वसन होईल.
नांगरे पाटील यांच्या वर्दीचा जो खाकी रंग आहे तो पोलीस दलाचा आहे असा आमच्या सगळ्यांचा समज होता, तो रंग संघाच्या आधीच्या खाकीचा आहे हे आत्ताच कळलं .
नांगरे पाटील यांचं सोडा, ते भरकटले असतील. पण अशी दुहेरी निष्ठा मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना चालते ? उद्या तुम्ही सत्तेवरून गेल्यानंतर दुसऱ्या एखाद्या संघटनेच्या कार्यक्रमाला मग एखादा अधिकारी गेला तर तेव्हा बोंब मारू नका ! एखाद्या अधिकाऱ्याच्या कृतीचं समर्थन ( अजून केलेलं नाही तरी पण गप्प बसणं हेही समर्थनच झालं ) करताना आपण काय चूकीचे पायंडे पाडत आहोत याचं भान कोणताही सत्ताधारी विसरतो तेव्हा आपण भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांसमोर काय वाढून ठेवणार आहोत हेही विसरतोय ?
२०१२ ला रझा अकादमीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढलेल्या मोर्च्यात एका कॉन्स्टेबलने येऊन, पोलिसांच्या पाठीशी उभे राहिलात म्हणून माझं अभिनंदन केलं होतं. तर त्यावर तत्कालीन सरकारने निष्पक्षता सोडली म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. मग हीच भूमिका सरकार नांगरे पाटील यांच्या बाबत घेणार का ? का ही दुहेरी निष्ठा सरकारला चालते किंवा ती दाखवयालाच हवी असं वाटतं ?
आमदार, खासदार यांना 'आमच्याकडे या' म्हणलं की पळत जावं लागतं, अशी परिस्थिती आणून ठेवली आहे. सध्या विरोधी आमदार, खासदार उरलेत का अशी शंका वाटत असताना जर सरकारी अधिकारी पण जर निष्पक्ष नाही राहिले तर लोकांनी बघायचं कोणाकडे ?
नांगरे पाटील असोत किंवा अजून कोणी असोत यांना विनंती आहे की सरकारला तुम्ही त्यांच्या किंवा त्यांच्या मागच्या संघटनांच्या मागे धावलात तर त्यांना हे हवंच आहे. परंतू नांगरे पाटील तुम्ही एक चांगले कार्यक्षम अधिकारी आहात , तुम्ही तरी तुमची सद्सद्विवेक राजकीय पक्ष आणि संघटनांसमोर गहाण टाकू नका !
राज ठाकरे ।
Amol Navthar retweeted
ताई हिरव्या भिंतीला भगवा लावत फिरत होत्या आणि तरी पण त्याना कोणत्या अब्दुल ने त्रास दिला नाही डोळयात पाणी आणले नाही
आणि अभिमन्यू ने त्यांच्यासाठी चक्रव्यू रचला. ढासाढासा रडल्या …
नुसता तळटलात लागो त्या मेल्याला !!
Amol Navthar retweeted
भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट आचार.
म्हणजे फक्तं “पैसे खाणं” म्हणजेच भ्रष्टाचार नव्हे.
भ्रष्ट बोलणं, भ्रष्ट वागणं म्हणजे देखील ‘भ्रष्टाचारच’. हो नं?
काल मिसिंग लिंक च्या मोठ्या बोगद्यात आम्ही सगळे “सामान्य नागरिक” नियमा नुसार ८० ची वेगमर्यादा पाळून जात असता कुणा सत्ताधारी…१/३
Amol Navthar retweeted
"एअरपोर्टचं दारातच सभेचा माहोल"
गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव, कार्यकर्त्यांची गर्दी, मोबाईलमध्ये शूट करणारे शिवसैनिक..
"स्वागत समारंभाचं सभेत रूपांतर झालं" - हेच तर ठाकरे ब्रँड आहे..
'ह्याला म्हणतात 'ठाकरी पॅटर्न' 🔥🚩
Amol Navthar retweeted
२ नोटीसद्वारे 55 कोटींची मागणी आणि खोटा गुन्हा !
महसूल मंत्री बावनकुळेंनी स्वतःच्या बायको मार्फत सत्तेचा गैरवापर करून दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याचा #जाहीर_निषेध !😡
सत्याचा तोंड दाबायला निघालेल्या फsणवीस सरकारचा #जाहीरनिषेध खोटे गुन्हे दाखल करून तोंड बंद होत नसत
#रविराजसाबळे
Amol Navthar retweeted
नाशिक च्या MNC मधील लैंगिक कांड बाबत सगळ्यांनी बोलावे असे भाजप चे IT सेल वाले बोंबलत आहेत. बरं काय बोलायचं ? चार वर्षे फडणवीस सरकार झोपले होते का हे विचारायचे का! #Nashik
आठवतंय का ?
पालघर साधू कांड ! तेव्हा सुद्धा भाजपावाले असेच बोंबलत होते नंतर आरोपीलाच भाजपात घेतले.
Amol Navthar retweeted
महाराष्ट्रात कशी दरोडेखोरी सुरू झाली
त्याचा पर्दाफाश करणारा हा लेख आहे
आदित्य ठाकरे यांचे अभिनंदन!
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
Amol Navthar retweeted
काल नावे का घेत नाही विचारत होते आज सगळी नावे
पुण्याच्या प्रकरणात शेवटी पत्रकारांनी त्रागा केल्यावर जय महाराष्ट्रच्या पत्रकारावर केस झाली. या सगळ्याचा सुपारी घेणारा मास्टर माईंड वैभव सोनवणे आहे. याबाबत रुपाली ठोंबरे/पाटलांनी तक्रार दिली आहे
त्यांनी मोना येनपुरे, अक्षय बडवे, किरण शिंदे, अमोल धर्माधिकारी आणि रोहन कदम यांची नावे दिली आहेत. या सगळ्यांनी मिळून पैसे उकळण्याचा कार्यक्रम आखला…
रोहन कदम बरोबर मार खाल्ला तो अभिजित पोटे होता ... वैभव खाली होता म्हणून वाचला
महत्वाच म्हणजे मुरली अन्नाला मध्ये घालून यांनी काल फोनाफोनी केली आहे. पुण्याचा सीपी मॅनेज झाला होता पण पत्रकारांच्या रेट्यापुढे FIR झाली
पुण्यात
गुंड सुपाऱ्या घेतच होती पण आता
पोलीस सुपाऱ्या घेत आहे
नेते सुपारी घेत आहेत
आणि शेवटी
पत्रकार पण सुपारी घेऊ लागली






















