शिवडी पोलीस ठाणे (@SewreePS) profile picture

शिवडी पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा. Official A/c of Sewree PStn Mumbai. For Emergency Dial 100/112.

Sewree PS Mumbai
Joined July 2024
Photo by शिवडी पोलीस ठाणे (@SewreePS)Photo by शिवडी पोलीस ठाणे (@SewreePS)Photo by शिवडी पोलीस ठाणे (@SewreePS)Photo by शिवडी पोलीस ठाणे (@SewreePS)Photo by शिवडी पोलीस ठाणे (@SewreePS)Photo by शिवडी पोलीस ठाणे (@SewreePS)Photo by शिवडी पोलीस ठाणे (@SewreePS)Photo by शिवडी पोलीस ठाणे (@SewreePS)Photo by शिवडी पोलीस ठाणे (@SewreePS)Photo by शिवडी पोलीस ठाणे (@SewreePS)
आज दिनांक 31/10/2026 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची 151 वी जयंती साजरी करण्यात येत असुन त्या अनुषंगाने शिवडी पोलीस स्टेशन येथे शपथ घेण्यात आली. सदर शपथ कार्यकमास मा. व.पो.नि. शिवडी, सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते.
1
1
1
149
शिवडी पोलीस ठाणे retweeted
🔸A choice that has countless consequences. A better future begins with one decision: Say no to drugs. 🔸एक चुकीची निवड घडवू शकते असंख्य परिणाम! सुरक्षित आणि उज्ज्वल जीवनाची सुरुवात एका योग्य निर्णयाने होते. म्हणूनच, अंमली पदार्थांना ठाम नकार द्या. #EveryHighHasAHigherCost
1
45
3
53
15,155
शिवडी पोलीस ठाणे retweeted
🔸 Shot a perfect 10 at the inauguration ceremony of “10-Meter Air Rifle/Pistol Shooting Range” at the Mumbai Police Gymkhana. All Joint Commissioners of Police, Brihanmumbai, and other senior police officers attended the event. This modern shooting range will provide high-quality marksmanship practice facilities for aspiring police athletes, the children of police personnel who are athletes, and members of the Gymkhana and their children. It will play a significant role in boosting their sporting skills and grooming capable athletes for national and international competitions. This shooting range is set to become a key attraction among the sports facilities at the Mumbai Police Gymkhana. 🔸 मुंबई पोलीस जिमखान्यातील "१० मीटर एअर रायफल/पिस्तूल शूटिंग रेंज"चे उद्घाटन करताना परफेक्ट '१०'चा अचूक निशाणा साधला. या उद्घाटन समारंभाला बृहन्मुंबईचे सर्व पोलीस सह आयुक्त तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. ही अत्याधुनिक शूटिंग रेंज पोलीस दलातील उदयोन्मुख नेमबाज खेळाडू, पोलीस कर्मचाऱ्यांच्या खेळाडू मुला-मुलींना तसेच मुंबई पोलीस जिमखान्याचे सदस्य व त्यांच्या मुलांना दर्जेदार नेमबाजी सरावाची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. या सुविधेमुळे त्यांच्या क्रीडा कौशल्याला अधिक चालना मिळेल आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणारे सक्षम नेमबाज घडविण्यास मोठी मदत होईल. मुंबई पोलीस जिमखान्यातील क्रीडा सुविधांमध्ये ही आधुनिक शूटिंग रेंज एक महत्त्वाचे आकर्षण ठरणार असून, क्रीडा संस्कृतीला बळकटी देण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. #MumbaiPolice4All #Training #ExcellenceInService
14
58
1
139
19,753
शिवडी पोलीस ठाणे retweeted
🔸Dear Mumbaikars, You can meet me every Tuesday at 3:30 PM at the @MumbaiPolice Headquarters. During this meeting, you can freely share your concerns, queries, and grievances with me. No prior appointment is required. Understanding your concerns and taking appropriate action to resolve them is our primary duty. 🔸प्रिय मुंबईकर, दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता @MumbaiPolice मुख्यालयात तुम्ही माझी भेट घेऊ शकता. या भेटीदरम्यान तुमच्या अडचणी, शंका आणि तक्रारी निःसंकोचपणे माझ्याकडे व्यक्त करू शकता. या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या अडचणी समजून त्यावर योग्य ती कार्यवाही करणे, हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
91
160
12
874
294,725
#DrugFreeMumbai आज दिनांक 30/07/2026 रोजी व्यसनमुक्त कुटुंब,अंमली पदार्थ मुक्त मुंबई, समर्थ भारत याबाबत शिवडी पोलीस, ठाणे येथील अधिकारी व अंमलदार यांनी शपथ घेतली. Helpline 1933 drugfreemumbai.org @MumbaiPolice @AddlCPSouthMum @DcpPortZoneMum @CMOMaharashtra @DGPMaharashtra
4
2
1
7
736
🚨 शिवडी पोलीसांची प्रभावी कारवाई! 🚨 गु.र.क्र. १८८/२०२६, कलम ११८(१), ११८(२), १४०(३), ३०९(४), ३(५) भा.न्या.स. या गुन्ह्यातील आरोपींचा मा.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ शोध घेऊन मानखुर्द येथे नव्याने सक्रिय होत असलेल्या “बच्ची 94” ग्रुपमधील दोन सदस्यांना अटक करण्यात आली आहे.
1
103
🔸Connections Restored: 54 Phones Successfully Recovered and Returned. At a special handover ceremony by @SewreePS stolen and lost mobile phones were returned to their rightful owners. Mobile phones worth ₹9.60 lakh were handed back during the event.
1
112
🔸चोरीला गेलेले/गहाळ मोबाईल मूळ मालकांना परत! @SewreePS तर्फे आयोजित करण्यात आलेल्या हस्तांतरण कार्यक्रमांतर्गत चोरीला गेलेले वा गहाळ झालेले मोबाईल फोन मूळ मालकांना परत देण्यात आले यावेळी तक्रारदारांना ₹९.६० लाख किंमतीचे मोबाईल फोन सन्मानपूर्वक परत करण्यात आले. #MumbaiPolice4All
60
आज दि. ०३/०४/२०२६ रोजी बंदर परिमंडळातील वडाळा व शिवडी पोलीस ठाणे येथे चोरी/ गहाळ प्रकरणात हस्तगत करण्यात आलेले ₹५,८०,००० किमतीचे ३८ मोबाईल फोन मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हस्तगत करून तक्रारदारांना परत देण्यात आले. यावेळी नागरिकांनी मुंबई पोलीस दलाचे आभार मानले.
2
3
117
ATM कार्ड हातचलाखीने प्राप्त करून फसवणूक करणाऱ्या परराज्यातील टोळीस अटक. शिवडी पोलीस ठाणेस दाखल सायबर गुन्ह्याच्या अनुषंगाने सायबर अधिकारी पोउनी शिंदे , सपोनि काळेकर व पथक यांनी तांत्रिक कौशल्याच्या सहाय्याने बिहार व झारखंड येथून दोन आरोपी ताब्यात घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली आहे
1
1
109
शिवडी पोलीस ठाणे retweeted
2
11
39
10,811
शिवडी पोलीस ठाणे retweeted
5
11
37
3,546
शिवडी पोलीस ठाणे retweeted
लोकाभिमुख पोलीस प्रतिसाद अधिक सक्षम करण्यासाठी आज आधुनिक वाहनांच्या ताफ्याचे लोकार्पण करण्यात आले. या पार्श्वभूमीवर मा. @CMOMaharashtra श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आधुनिक ६३३ कार व बसेस तसेच ६५७ मोटारसायकलींचे नरिमन पॉइंट, मुंबई येथे लोकार्पण केले गेले. या नव्या वाहनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आमची प्रतिसाद क्षमता अधिक वेगवान, परिणामकारक व प्रभावी होईल. #FasterResponse #PeopleCentricPolicing
8
30
85
5,921
शिवडी पोलीस ठाणे retweeted
A fleet of modern vehicles were flagged off today to strengthen our people-centric policing and enhance our response capabilities. Hon. @CMOMaharashtra Shri. Devendra Fadnavis flagged off 633 four wheelers along with 657 motorcycles at Nariman Point, Mumbai. These additions will enable us to respond faster, more effectively, and efficiently, further reinforcing the safety and security of our citizens. #FasterResponse #PeopleCentricPolicing
13
38
114
6,740
आदरणीय महोदय, शिवडी पोलीस ठाणे, मुंबई येथील चोरीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीस अटक केले गु.र.क्रं 67 /26 305(a) BNS हस्तगत माल १) एकुण रोख रक्कम ४,७२१०० /- रुपये २) सोन्याचे दागिने एकूण वजन ६२ ग्रॅम किंमत ६,२०,०००/- रुपये ३) चांदीच्या दागिने व मो/सायकल एकूण १३,०८,१००/-
70
🚨 शिवडी पोलिसांची तत्पर कारवाई | दिनांक 29/01/2026 रोजी मु.नि. कक्षाकडून प्राप्त कॉलच्या अनुषंगाने, अपघात करून पळून गेलेला MH 04 FP 4878 ट्रक व चालक यांना पो.शि. 111455/वाघमोडे यांनी कार्यतत्परतेने नाकाबंदी लावत शिताफीने ताब्यात घेतले. नियंत्रण कक्षाकडून कारवाईचे कौतुक. 👮‍♂️🇮🇳
71
शिवडी पोलीस ठाणे हद्दीतील बीट क्र. १ दारूखाना चौकी येथे मजूर वर्ग व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 🇮🇳 राष्ट्रीय एकता, बंधुता व संविधानिक मूल्यांचा संदेश देण्यात आला. @CPMumbaiPolice @DcpPortZoneMum @MumbaiPolice
80
🇮🇳 शिवडी पोलीस ठाणे येथे भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन शिस्तबद्ध व गौरवपूर्ण वातावरणात साजरा केला. मा. श्री. विश्वनाथ कोळेकर (स.पो.आ. वडाळा विभाग) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सदरवेळी पोलीस अधिकारी, अंमलदार व स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित ध्वजवंदना दिली.🇮🇳
60