पोलीस उप आयुक्त बंदर परिमंडळ-DCP Port ZONE Mumbai (@DcpPortZoneMum) profile picture

पोलीस उप आयुक्त, बंदर परिमंडळ, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.

Ballard Estate, Mumbai
Joined January 2025
Photo by पोलीस उप आयुक्त बंदर परिमंडळ-DCP Port ZONE Mumbai (@DcpPortZoneMum)Photo by पोलीस उप आयुक्त बंदर परिमंडळ-DCP Port ZONE Mumbai (@DcpPortZoneMum)Photo by पोलीस उप आयुक्त बंदर परिमंडळ-DCP Port ZONE Mumbai (@DcpPortZoneMum)Photo by पोलीस उप आयुक्त बंदर परिमंडळ-DCP Port ZONE Mumbai (@DcpPortZoneMum)Photo by पोलीस उप आयुक्त बंदर परिमंडळ-DCP Port ZONE Mumbai (@DcpPortZoneMum)Photo by पोलीस उप आयुक्त बंदर परिमंडळ-DCP Port ZONE Mumbai (@DcpPortZoneMum)Photo by पोलीस उप आयुक्त बंदर परिमंडळ-DCP Port ZONE Mumbai (@DcpPortZoneMum)Photo by पोलीस उप आयुक्त बंदर परिमंडळ-DCP Port ZONE Mumbai (@DcpPortZoneMum)Photo by पोलीस उप आयुक्त बंदर परिमंडळ-DCP Port ZONE Mumbai (@DcpPortZoneMum)Photo by पोलीस उप आयुक्त बंदर परिमंडळ-DCP Port ZONE Mumbai (@DcpPortZoneMum)
पोलीस उप आयुक्त बंदर परिमंडळ-DCP Port ZONE Mumbai retweeted
Dear Mumbaikars, You can meet me at the @MumbaiPolice Headquarters every Tuesday at 3:30 PM to share your grievances, suggestions and queries. No prior appointment is required. Hearing you out, finding effective solutions and taking necessary action remain our top priorities. I look forward to meeting with you. प्रिय मुंबईकर, आपल्या समस्या, सूचना आणि प्रश्न माझ्यासमोर मांडण्यासाठी दर मंगळवारी दुपारी ३:३० वाजता @MumbaiPolice मुख्यालयात तुम्ही माझी भेट घेऊ शकता. यासाठी कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. आपल्या समस्या ऐकून घेणे, त्यावर योग्य त्या उपाययोजना करणे आणि आवश्यक ती कार्यवाही करणे, हेच आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. आपले प्रश्न समजून घेत, त्यांचे निराकरण करण्यासाठी मी नेहमीच तत्पर आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
65
100
10
446
143,468
दिनांक 02/09/2026 रोजी वडाळा पोलीस ठाणे हद्दीतील गणपती मंडळ यांची गणेश उत्सव 2026 च्या अनुषंगाने मा. पोलीस उप आयुक्त, दक्षिण परिमंडळ 3, श्री विजयकांत सागर यांच्या आदेशान्वये समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती.
3
66
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
40
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा... बहिण भावाच्या नात्यात असतो प्रेमाचा धागा, आयुष्यभर सोबत देण्याचा असतो सुंदर वादा, या पवित्र बंधनाने नाती अधिक घट्ट होत, सर्वांच्या जीवनात सुख शांती आणि आनंद नांदो
1
39
आज दि. 30/07/2026 रोजी *नशामुक्ती जनजागृती अभियान-२०२६* अंतर्गत अंमली पदार्थ मुक्त मुंबई, समर्थ भारत याबाबत येलोगेट पोलीस ठाणे येथे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे समवेत सामूहिक *शपथ* घेतली. Helpline 1933 #Drugfreemumbai @MumbaiPolice @AddlCPSouthMum
51
पोलीस उप आयुक्त बंदर परिमंडळ-DCP Port ZONE Mumbai retweeted
🆘❓ 📞 🚨 🚓👮🏽‍♂️👮🏽‍♀️ #WorldEmojiDay
10
16
35
36,810
पोलीस उप आयुक्त बंदर परिमंडळ-DCP Port ZONE Mumbai retweeted
दरीखोऱ्यांतून गुंजणारा, शौर्य आणि धैर्याचे प्रतीक असणारे महाराष्ट्र राज्य! सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. #महाराष्ट्र_दिन_२०२६
15
24
167
4,333
Namaskar,, Pls find the App link for MSPG (Maharashtra State Police Games) - 2026 event being organized by Mumbai Police apps.apple.com/in/app/mspg/i… play.google.com/store/apps/d… @
70
पोलीस उप आयुक्त बंदर परिमंडळ-DCP Port ZONE Mumbai retweeted
On the birth anniversary of Dr. B. R. Ambedkar, we honour a legacy of justice, equality, and empowerment. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन! #आंबेडकर_जयंती_२०२६
23
100
1
546
9,033
अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि सायबर फसवणुकीला बळी पडू नका. @MumbaiPolice @SewreePS @WadalaPS @YellowGatePS
36
जय हिंद. पासपोर्ट पडताळणी ही 7 दिवसात प्राधान्याने पूर्ण करण्यास मुंबई पोलीस कटीबद्ध आहे, आपल्या प्रलंबित पासपोर्ट पडताळणी बाबत तात्काळ संबंधित पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना संपर्क करावा. @MumbaiPolice
51
जय हिंद. उद्या दि. 28/03/2026 रोजी बंदर परिमंडळातील पोलीस ठाणे येथे सकाळी 11.00 वाजता तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला आहे, ज्या तक्रारदारांची प्रकरणे पोलीस ठाणेस प्रलंबित आहेत त्यांनी संबंधित पोलीस ठाणेस यावे आपणास आपले प्रलंबित प्रकरणाबाबत अद्यावत माहिती दिली जाईल.
1
41
पोलीस उप आयुक्त बंदर परिमंडळ-DCP Port ZONE Mumbai retweeted
सर्व नागरिकांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.  मराठी साहित्यसृष्टीतील थोर कवी, लेखक, नाटककार व कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर उर्फ 'कुसुमाग्रज' यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #मराठी_भाषा_गौरव_दिन
11
66
434
21,200
बंदर परिमंडळ, मुंबई करीता प्राप्त *मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन* चे कार्यान्वित करण्यात आले. नवीन फौंजदारी कायदेन्वये अपेक्षित घटनास्थळावरील आवश्यक पुरावे तात्काळ जमा करणेसाठी हे वाहन महत्वाची भूमिका बजावणार आहे.
51
पोलीस उप आयुक्त बंदर परिमंडळ-DCP Port ZONE Mumbai retweeted
७७ वर्षे, एक प्रजासत्ताक, एक भारत! भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो. #77thRepublicDay #SpiritOfTheRepublic
32
68
4
389
10,618
पोलीस उप आयुक्त बंदर परिमंडळ-DCP Port ZONE Mumbai retweeted
तीन रंग. एक ध्येय: कर्तव्य आणि समर्पण. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #77thRepublicDay #SpiritOfTheRePublic
11
18
51
3,095