बाल नरेंदर (@SPMANSE) header
बाल नरेंदर (@SPMANSE) profile picture
Joined April 2022
बाल नरेंदर retweeted
देवेंद्र फडणवीस साहेबांवर आक्षेप आम्ही ॲक्सिडेंटबद्दल घेतलेला नाही. आमचा साधा प्रश्न आहे, की व्हीएसआरच्या मालकाबरोबर तुमचे, त्याच्याचबरोबर वरिष्ठ केंद्रातले काही नेते, जे भाजपच्या मित्रपक्षातले आहेत, त्यांचे संबंध असल्यामुळे ज्या पद्धतीने हा तपास व्हायला पाहिजे, तो तपास त्या पद्धतीने होत नाही आणि व्ही. के. सिंगला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. साधे प्रश्न आम्ही केलेले आहेत, त्याला फक्त उत्तर तुम्ही द्या. -रोहित पवार आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) #rohitpawar #AjitPawar #maharashtra #MarathiNews (Rohit Pawar, Ajit Pawar, Maharashtra, Marathi News)
8
11
203
11,130
बाल नरेंदर retweeted
बिग ब्रेकिंग 🚨राजकीय माफियांच्या प्रभावाखाली काम करणारे महाराष्ट्राचे लाचार सरकारी अधिकारी!? आमदार मंगेश पाटील खुले आम सांगतो की आमदार किशोर अप्पांच्या मुलाचा जिल्हा बँकेसाठीचा फॉर्म मी स्वतः अधिकाऱ्यांना बाद करायला सांगितला आणि नंतर मीच स्वीकारायला लावला.
37
169
5,849
टोरंट प्रकल्प गुजरातच्या कंपनीला विकण्याचा CM फडणवीसांचा डाव!
19
237
3
921
8,857
बाल नरेंदर retweeted
😃😃😃
1
39
315
3,031
मुंबई मराठी पत्रकार संघातील पत्रकार परिषद आटोपल्यानंतर मराठी अभ्यास केंद्राच्या 'महाराष्ट्रधर्म प्रचार समितीने' हुतात्मा चौकात '२१ नोव्हेंबर' संदर्भात जनजागृती केली! बरं, '२१ नोव्हेंबरला काय आहे', हे तुम्हाला खरंच माहीत आहे ना? चला तर मग, आता घराबाहेर पडून हुतात्म्यांना अभिवादन करूया... #महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१Novembe
1
95
1
389
7,310
बाल नरेंदर retweeted
२० नोव्हेंबर १९५५ सत्तेच्या मस्तीत काँग्रेसचे बडे नेते स. का. पाटील गर्जले — "५ हजार वर्षे गेली व सूर्य-चंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही!"🔥 पण मराठी बाण्याने ५ वर्षांत मुंबई मिळवली अन् त्यांचा अहंकार उतरवला!🚩 #मराठीअस्मिता #मुंबई #हुतात्मादिन
2
6
83
पाकिस्तान विभाजन के बाद वहां रह रहे हिंदू किस हालात में जीवन यापन कर रहे हैं , इनकी सुध लेने वाला कोई नहीं , UN में बेठै लोगों ने भी आंखें मुंद रखी है ।
10
67
4
314
34,051
बाल नरेंदर retweeted
माझं इंस्टाग्राम अकाउंट बंद करून पोट न भरल्यानं सरकारने आता कार्टूनिस्टस कंबाईन या आमच्या संस्थेचं मूळ अकाउंट भारतात बंद केलं आहे..महाराष्ट्रातले १०० हून अधिक व्यंगचित्रकार या संस्थेचे सदस्य आहेत..यावर काय पाऊल उचलायचं ते आम्ही उचलूचं..पण एवढं घाबरट सरकार भारतात कधीही झालं नाही..
10
136
2
627
8,123
बाल नरेंदर retweeted
महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडलेला असताना येदझावा मेवाभाऊ गुजरात ला पाणी सोडतोय पेढे वाटा पेढे
12
109
3
592
6,489
बाल नरेंदर retweeted
माझ्या डोळ्यांसमोर १० एकर शेती पडून राहिली आणि मालक ५ फुटांच्या बांधासाठी कोर्टात भांडत राहिला... आता माझं वय ३३ आहे, गेली जवळपास २० वर्ष मी गावाकडची शेती जवळून बघतोय. या काळात 'बांधावरची भांडणं' ही गोष्ट मी वारंवार पाहिली आहे. एका बाजूला दोन एकर, तीन एकर, चार एकर जमीन ओस पडलेली असते. त्याच जमिनीतून पीक घेता येईल, पैसे कमावता येतील. पण दोन शेतांच्या मधला बांध कुठे आहे, यावरून दोन माणसांचं अजिबात पटत नाही. एक शेतकरी बांध पोखरतो, दुसरा त्याला जाब विचारतो. मग शिवीगाळ, मारामारी आणि काही ठिकाणी तर हे वाद पार जीव घेण्यापर्यंत गेलेले देखील मी ऐकले आहेत. मला सगळ्यात जास्त वाईट याचं वाटतं की, भांडण बांधासाठी असतं; पण नुकसान मात्र संपूर्ण शेतीचं होतं. आता यावर उपाय म्हणून सरकारी मोजणी केली जाते. पण सरकारी मोजणी केली तर ती पटत नाही. प्रायव्हेट मोजणी केली तर पुन्हा सरकारी मोजणीच हवी. तिथून हा वाद वाढतच जातो, केस कोर्टात जाते आणि मग रोज कोर्ट-कचेरीच्या चकरा चालूच राहतात. त्यात ५-१० वर्षे केस चालते पण शेवटी शेती मात्र पडीकच राहते. माझ्या पाहण्यात २०-३० एकर जमीन असूनही केवळ बांधाच्या वादामुळे जमीन तशीच पडून असलेली कितीतरी माणसं आहेत. त्यात वाटणीचा प्रश्न तर अजूनच कठीण. चुलता तयार नाही, भाऊ तयार नाही, वडील म्हणतात “कशाला शेती करायची?” आणि शेवटी जमीन तशीच पडून राहते. ज्या १० एकरातून कुटुंब उभं राहू शकलं असतं, तीच जमीन वाटणीच्या भांडणात वर्षानुवर्ष अडकते आणि हा वाद पिढ्यान् पिढ्या चालू राहतो. मला नेहमी वाटतं, आपण त्या पाच फुटांच्या बांधातून असे किती कमावणार आहोत? त्यासाठी आपली कितीतरी वर्षं कोर्ट-कचेरीत घालवायची, नाती तोडायची आणि शेवटी जमीन पडीकच ठेवायची? त्यापेक्षा थोडं बसून, बोलून आणि एकमेकांना समजून घेतलं, तर बरेच वाद घरच्या घरी मिटू शकतात. आज पाच फुटांसाठी भांडताना आपण विसरतोय की, त्या बांधाच्या दोन्ही बाजूला आपलीच जमीन आहे. ती जमीन कसली तर दोन्ही घरात चूल पेटणार आहे. शेवटी शेतीचा बांध कुणाचा हे सिद्ध करण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा, त्या बांधाच्या दोन्ही बाजूला पीक कसं उभं राहील हे बघणं जास्त महत्वाचं आहे, नाही का? -संतोष जाधव (इंडियन फार्मर)
11
18
1
225
10,189
केंद्र एक दमडाही देणार नाही! : मा. खा. संजय राऊतसाहेब
24
175
1,131
बाल नरेंदर retweeted
ठाकरेंना शिव्या घालता घालता शिवाजी महाराजांपर्यंत गेले. असो औरंगजेबाच्या थडग्यावर डोकं टेकवणार्यांकडून हे अपेक्षित आहे.
3
4
112
3,584
बाल नरेंदर retweeted
In this exclusive interview from Karjat, sitting atop a felled tree older than himself, Aaditya Thackeray confronts the Maharashtra government over the cutting of thousands of trees for a pumped storage project. Challenging Chief Minister Devendra Fadnavis to an open debate, Thackeray argues that the state is ignoring viable global alternatives like battery storage while putting reserve forests, local ecosystems, and the water, forest, and land of Adivasi communities at risk. Declaring this a fight for Chhatrapati Shivaji Maharaj’s Sahyadri and Maharashtra's environmental future, he vows that the resistance will continue until these projects are cancelled
34
568
13
1,832
22,739
बाल नरेंदर retweeted
आयुष्य तिथेही घेऊन जाते, जिथे जाण्याचा आपण कधी विचारही केलेला नसतो.!! #स्वानुभव
1
24
1
183
1,789
बाल नरेंदर retweeted
मी आज कोर्ट कामा निमित्त कोल्हापूर येथे होतो अनेक लोकांनी मला स्व. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू बाबत संशय व्यक्त करणाऱ्या माझ्या पोस्ट बद्दल " तुम्ही उपस्थित केलेले मुद्दे खूप योग्य " .. आहे मत व्यक्त केले. सकाळी शिवाई बस सह्याद्री हॉटेलवर थांबली असता तिथं एक दुसऱ्या बस मधील प्रवासी मला भेटले आणि त्यांनी मला ओळखत " साहेब दादांच्या बद्दल उपस्थित केलेल्या सवाल बाबत तुमचा व्हिडिओ कालच यूट्यूबवर बघितला .... " असे सांगितले. मी त्यांना तुम्हाला काय वाटते असा उलट प्रश्न विचारला असता त्यांनी देखील साहेब काही तरी मोठी गडबड आहे ओ असे उत्तर दिले.... खूप लोकांनी फोन द्वारे देखील तुमची पोस्ट वाचली कळवत उपस्थित प्रश्नाच्या बाबत तेच सांगितले.... या धावपळीत कोल्हापूर येथे दुपारी श्री परशराम पाटील यांनी त्यांच्या यूट्यूब पोर्टल साठी याच विषयावर माझा पॉडकास्ट रेकॉर्डिंग केला... अनेक परिचितांनी मला #काळजी_घ्या_सांभाळून_रहा... असेही आपुलकीने सांगितले.... दादांच्या एक कार्यकर्त्यांने तर "साहेब काहीही करा मात्र विषय लावून पकडा" अशी अक्षरशः कळकळून फोनवर विनणवणी केली... माझ्या नातलगांनी पत्नीला फोन करून मला या सगळ्या भानगडीत पडू नका म्हणून काळजी व्यक्त केली.!! मी हे यासाठी लिहितोय की राज्यात किती जबरदस्त भयाचे वातावरण आहे हे सर्वांना कळावे.... एखाद्याच्या अपघाती मृत्यू बद्दल FIR का दाखल झाला नाही ?? आणि CCTV फुटेज का दाखविले गेले नाही ?? इतकाच किरकोळ प्रश्न मी मांडला आणि त्यामुळं संशय व्यक्त होतो हे मत व्यक्त केले... याला अद्यापही कोणीही उत्तर दिलेले नाही मात्र श्री रोहित पवार यांनी विमान कंपनी बद्दल शंका व्यक्त केली असता अख्खी भाजपची फौज मिडिया द्वारे भलतेच खुलासे मांडत व्यक्तिगत आरोप करत तुटून पडली.. ॲड श्री नितीन यादव यांनी फुटेज मिळाव म्हणून केलेला लेखी अर्ज फेटाळून लावण्यात आला ..का तर म्हणे खाजगी व्यक्तीची गोपनीयता भंग होते.. यांना इतक सुद्धा समजत नसावं की संबंधित व्यक्ती खाजगी नव्हे तर संवेधानिक पदावरील होते. मी देखील रेकॉर्ड साठी एक अर्ज देऊन ठेवणार आहे....CCTV फुटेज सार्वजनिक नाही करायचे हरकत नाही किमान ते आणि ब्लॅक बॉक्स तेवढा जतन तरी करून ठेवा.. एक समाधानाची बाब म्हणजे निर्भीडपने जनता या बद्दल सोशल मिडिया वर प्रश्नाची सरबत्ती उपस्थित करू राहिली.... एकही प्रश्नांवर उत्तर देता आलेले नाही.. मी विविध सोशल मिडिया वरील पोस्ट खालील किमान तीन हजार कमेंट वाचल्या ... ९९% लोकांनी यात काही तरी गडबड आहे , सगळ संशयास्पद आहे हीच भूमिका घेतलेली आहे... आता हा विषय पवार कुटुंबीयांचा राहिलेलाच नसून हा जनतेच्या भावनांचा विषय झालेला आहे .... - ॲड योगेश पांडे - #AjitPawar #MurderMystry #Viral
1
10
1
126
5,165
बाल नरेंदर retweeted
अजित दादांना न्याय देणं महत्वाच आहे पक्षातला कुठला नेता मला पाठिंबा देतो देत नाही याकडे मी अजितबत लक्ष देत नाही - आ.रोहितदादा पवार
4
51
2
433
4,290
बाल नरेंदर retweeted
Replying to @Tarkwaadi
सगळ्यात चांगलं तर त्यांचच होत ... निरीक्षण
1
3
38
बाल नरेंदर retweeted
दादर स्टेशनचे नाव न मागता चैत्यभूमी केले जात मग आमच्या लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यास टाळाटाळ का? नाव देण्याची वेळ आली की राजकारण कशासाठी? दि.बा.पाटील साहेबांच्या योगदानाचा सन्मान कधी होणार? #दिबापाटील #नवीमुंबईविमानतळ #भूमिपुत्र
21
1
87
1,154
गद्दार
काही माणसं कितीही मोठी झाली, कितीही मोठ्या पदावर पोहोचली, तरी त्यांच्या स्वभावातला साधेपणा आणि मातीशी असलेली नाळ कधीच तुटत नाही…! मा. एकनाथजी शिंदे हे त्याचं एक प्रत्ययकारी उदाहरण! पंढरपूरच्या पाहणी दौऱ्यात ताफ्याचा लोकांना त्रास होऊ नये यासाठी सगळे प्रोटोकॉल बाजूला ठेवत सामान्यांप्रमाणे दुचाकीवरून प्रवास करत, सर्वसामान्यांमध्ये अगदी सहज मिसळत, त्यांच्याशी संवाद साधत परिस्थितीची पाहणी करणारे एकनाथजी पाहिले की त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा आणि सच्चेपणा पुन्हा एकदा जाणवतो. आज मा. एकनाथजी शिंदे साहेबांनी राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार पक्षातील आमदार अभिजित पाटील यांच्यासह दुचाकीवरून प्रवास करत पाहणी केली. ना पदाचा अहंकार, ना सत्तेचा बडेजाव… आजही मनात तोच कार्यकर्ता, पाय जमिनीवर आणि नाळ सर्वसामान्य माणसांशी घट्ट जोडलेली! कितीही मोठं पद मिळालं, तरी आपली माणसं आणि आपली माती विसरायची नसते, हेच त्यांच्या वागण्यातून पुन्हा पुन्हा दिसून येतं. कारण, ते जनसामान्यांचे आपले नेते आहेत… #Shivsena #EknathShinde #maharashtra #पंढरपूर
1
9
89