गिरीश कुबेरने मदर टेरेसा यांच्यावर अग्रलेख लिहिल्यानंतर ख्रिश्चन समाजाची माफी मागितली व तो अग्रलेख लोकसत्ता मधून हटवला. छत्रपती संभाजी महाराज व संबंध छत्रपती घराण्याची तसेच गौरवशाली मराठा इतिहासाची बदनामी करणाऱ्या कुबेरने अजून माफी का नाही मागितली.
9
53
1
258
छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी करणाऱ्या गिरीश कुबेरच्या पुस्तकावर महाराष्ट्र शासनाने त्वरित बंदी घालून अण्णाजी दत्तो चा वारस कुबेर ला अटक करावी.. संभाजी महाराज यांची बदनामी आम्ही सहन करणार नाही..
26
148
13
631
पदोन्नतीमधील आरक्षणाबद्दल हे अवश्य पहा youtu.be/J5qa_gVqgd8
1
6
1
21
शासकीय सेवेतील पदोन्नतीतील आरक्षणसंदर्भात मंत्री नितीन राऊत यांनी प्रसृत केलेल्या प्रेसनोट सारखा कोणताही निर्णय झालेला नाही. पदोन्नतीतील आरक्षण रद्द करून सेवा जेष्ठतेप्रमाणे पदोन्नती देण्याबाबतच्या जीआरची अंमलबजावणीला स्थगिती देण्यात आलेली नाही.
9
33
2
140
सेवाजेष्ठतेनुसारच पदोन्नती दिली जाणार आहे. मंत्री नितीन राऊत यांनी दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवू नयेत. जीआरच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्याचे पत्र सादर करूनच नितीन राऊत यांनी बोलावे.
9
1
52
आई, माझा अर्धा पगार अट्रोसिटी केसमधील वकिलाला अन् अर्धा ह्या शिवकुमारच्या दारू, सिगारेट, मटण पार्टीला खर्च होतोय. आई, वडील गेल्यानंतर तुझ्या औषध गोळ्यांचासुद्धा खर्च जर मी करू शकत नसेल तर सांग मी जगून तरी काय करू? - दिपाली चव्हाण
25
136
4
480
खोट्या ऍट्रॉसिटी ने एका लेडी सिंघम चा कसा बळी घेतला तो पहा. यात आमदार पण आरोपी सोबत आपल्या भगिनीला टॉर्चर करतोय.. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांना कडक शिक्षा द्या..
6
73
3
266
न्यायालयीन प्रक्रिया ही वर्षानुवर्षे चालणारी आहे त्यामुळे मराठा समाजाला राज्य सरकारने ताटकळत न ठेवता. न्याय देण्याचा भूमिकेतून तातडीने पावले उचलावीत.
6
22
3
271
राज्य सरकार ने मराठा द्वेषी भूमिका घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणाला खोडा घातला त्याबद्दल सरकारचा निषेध करण्यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. चेंबूर येथे मुंबई येथील मराठा बांधवांनी रास्तारोको केला. सरकारचा जाहिर निषेध !
1
28
2
180
मराठा समाजाच्या बाजूने भूमिका मांडणे हे वादग्रस्त कसे काय होईल??
2
17
1
214
समजा 113 जागांची भरती आहे, त्यातील 13 राखून ठेवल्या आणि 100 ची भरती केली म्हणजे 13% जागा राखीव ठेवल्या का?? तर अजिबात नाही. 13% म्हणजे 100 मध्ये 13, नाही की 100ला 13. या दोन्हीत खूप फरक आहे. शंभरात 13 म्हणजे 87 ला 13 म्हणून 113 ला 15 होतात.
6
24
1
139
म्हणून 113 जागांची भरती असेल 15 जागा राखीव ठेवाव्या लागतात. मागे अशीच एक जाहिरात वाचली होती ती आठवली म्हणून हे प्रयोजन. त्यात 100 ला 13 करून 3-13 केले होते. डोळ्यादेखत लूट सुरू आहे फसवी आश्वासने नको। नोकरभरती थांबवा।
6
48
मराठा क्रांती मोर्चा retweeted
मराठा आरक्षण संदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना पत्रव्यवहार करून विविध मागण्या केल्या. @OfficeofUT @AjitPawarSpeaks @AshokChavanINC @Dev_Fadnavis @ChDadaPatil m.facebook.com/story.php?sto…
24
114
1,143
मराठा क्रांती मोर्चा retweeted
मराठा तरुणांना बाजूला सारून सरकारी भरती होत असेल तर परिणाम चांगले होणार नाहीत... मराठा सरकारी नोकऱ्यात भरती नाही केला तर जेल कमी पडतील एवढी जेल मध्ये भरती करावी लागेल..
3
55
2
224
मराठा क्रांती मोर्चा retweeted
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली आणि राज्य सरकार दणादण सरकारी जॉब भरती काढत आहे.. सरकारी भरतीसाठी जसा काही मराठा आरक्षण स्थगितीचीच वाट पाहिली जात होती का असे वाटत आहे..
3
43
3
166
मराठा क्रांती मोर्चा retweeted
मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक आज मुंबईत पार पडली.बैठकीत सर्वानुमते खालील निर्णय घेतले: १. चालू २०२०-२१ शैक्षणिक वर्षात कोणत्याही मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये व येत्या काळात मराठा आरक्षण नसलेली कोणतीही नोकरभरती होऊ न देण्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची राहील.
15
47
1
331
मराठा क्रांती मोर्चा retweeted
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे समाजाच्या प्रगतीला मोठी खिळ बसली आहे. सरकारने समाजाला विश्वासात घेवून योग्य ती कार्यवाही केली असती, तर मराठा आरक्षण कायम टिकवता आले असते. m.facebook.com/story.php?sto…
20
167
5
1,556
मराठा क्रांती मोर्चा retweeted
हे पहा हा कसा खुश होतोय... आम्हा मराठ्यांचा पराभव झाल्याने उन्माद करतोय.. आणि आम्हाला तुम्ही सांगता शांत बसा.. जातीयवाद करू नका.. हा पहा कसा जातीयवाद करतोय.. मराठा शांत आहे षंढ नाही.. आंबेडकरी समाज हा मराठ्याच्या विरोधात आहे हे आमच्या मुलांच्या डोक्यात फिट बसवतोय.पहा आणि शांत बसा
57
64
14
293
मराठा क्रांती मोर्चा retweeted
मराठा आरक्षणाबद्दल राज्य शासनातील अधिकारी वर्ग उदासीन होता.माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याची तक्रार केली होती. त्यांनी सांगितले होते की मी जातपात पाळत नाही व प्रशासन सुद्धा चांगले काम करेल. पण सर्वोच्च न्यायालयात जे पुरावे सादर करायला हवे ते केले नाही.
3
39
222