Prafulla Rameshwar Pundkar (@PatilPundkar) header
Prafulla Rameshwar Pundkar (@PatilPundkar) profile picture

इमानदार, प्रामाणिक,सत्यप्रिय Member of the Maharashtra Rajya Prathmik Shikshak Samiti

विदर्भ ,महाराष्ट्र, भारत
Joined December 2017
Photo by Prafulla Rameshwar Pundkar (@PatilPundkar)Photo by Prafulla Rameshwar Pundkar (@PatilPundkar)Photo by Prafulla Rameshwar Pundkar (@PatilPundkar)Photo by Prafulla Rameshwar Pundkar (@PatilPundkar)Photo by Prafulla Rameshwar Pundkar (@PatilPundkar)Photo by Prafulla Rameshwar Pundkar (@PatilPundkar)Photo by Prafulla Rameshwar Pundkar (@PatilPundkar)Photo by Prafulla Rameshwar Pundkar (@PatilPundkar)Photo by Prafulla Rameshwar Pundkar (@PatilPundkar)Photo by Prafulla Rameshwar Pundkar (@PatilPundkar)
सही बात. निस्तनाभुत व्यवस्था! खतम! दिखावा सिस्टम
ईमानदार था इसलिए मारा गया , दलाल होता तो कोठी बनवा रहा होता ।
1
2
1
33
#पेन्शन_हक्क_लढा_सद्यस्थिती_व_भविष्यातील_वाटचाल #रक्तदान_शिबीर #Blood_Donetion दि २०जुलै २०२५ रविवार स्थळ - सहकार भवन,आर्णी रोड , यवतमाळ. @ShikshakSamiti
22
xitter.cf/PatilPundkar/status/18… लाडकी बहीणीचा खर्च लाडक्या भावाकडून वाहतुक शाखा गोळा करतेय का?या१ महिन्यांत४०००रू दंड .सरासरी दरवर्षीची वाहतूक शाखेची दंडवसुली व या २ महीन्यातील दंडवसूली यांची आकडेवारी तपासा.७० स्पिड लिमीट असेल आणि चुकीने ७१स्पिड झाला कि २०००रू.गड्डा पडलाच म्हणून समजा.
७३ च्या वेगाला पोलिसांनी २००० दंड लावलाय. मुंबई पुणे महामार्गावर हा नवीन वसुलीचा धंदा सुरू झाला आहे. ६० वेगमर्यादा ठेवली आहे. घाटात उतारावर इतक्या कमी वेगात गाडी चालवायची कशी? फक्त सामान्य लोकांना ओरबाडायचं, बस
1
11
🇮🇳 जय हिंद, जय हिंद की सेना!
7
सरकारी कर्मचारी काम करत नाहीत, हे गृहितक जाणिवपूर्वक पसरवतात काही लोक, सरकारी यंत्रणा किती प्रामाणिकपणे सेवा करते ते कोरोना काळात सर्वांनीच अनुभवले आहे, खाजगी वाले फक्त पैसा कमावण्यासाठी मरमर करत असतात. सरकारी यंत्रणेत ४ पदाचे काम २ व्यक्ती करत असतात.कारण कर्मचारी भरतीच होत नाही.
Replying to @amhiraigadkar
उपाय चांगलाच आहे. पण सुट्टीसाठी सोकावलेले सरकारी कर्मचारी याला तयार होतील का? कामाचा ताण आला की ते सुट्टीवर जाणार. कृषी खात्यात काम करणारे, अगदी संशोधन क्षेत्रावर काम करणारे कर्मचारीही 5 दिवसाचा आठवडा घेतात. मात्र मजुरांना सलग काम असते. वरिष्ठांची मानसिकता बदलायला हवी..
18
दि १५ डिसेंबर २०२४ रोजी वर्धा शहरातील चरखा गृह येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा वर्धा तर्फे आयोजित त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन पार पडले. @ShikshakSamiti @VijayKombey
19
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा वर्धा त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन, शिक्षक मेळावा दि- १५-१२-२०२४ @ShikshakSamiti @VijayKombey
14
कर्तव्यकठोर झुंझार व्यक्तीमत्व प्रचंड निर्णयक्षम प्रेरणादायी नेतृत्व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष आदरणीय विजय कोंबे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आरोग्यदायी जीवनासाठी अनेक शुभेच्छा! @ShikshakSamiti @VijayKombey
10
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आरोग्यदायी जीवनासाठी शुभेच्छा!
आमचे वडील (दादाजी) श्री. दत्तदेव चंपतराव कोंबे यांनी (जन्म - १ डिसेंबर १९३७) आज ८८ व्या वर्षात पदार्पण केले आहे. आरोग्यदायी जीवनासाठी अनेक शुभेच्छा..! कोंबे परिवार
10
Prafulla Rameshwar Pundkar retweeted
#MissionSwaraj is spreading like a fire 🔥 This will bring a new revolution!
874
3,483
114
29,249
1,218,735
या गये गुरू! गणितज्ञ!
Replying to @Johncena990jc
अशा ठिकाणी रिप्लाय करण्याचे दिवस नाही आमचे..तरी अशा गणिती स्पर्धेचे Alumni ह्या नात्याने भविष्यात तुम्हाला नेहमी उपयोगी होतील असे काही मुद्दे एकदा सांगतोच..😅👇 >>> Forearm to Height हे गुणोत्तर जगभरात ०.१४७ इतके असते. आता हातात ७ इंची मोबाईल ( diagonally ) आहे असं पकडलं तरी forearm length ~ ९ इंच येईल..मग पुढचं सोपं आहे की ~९ ÷ ०.१४७ = ६१.२२५ इंच = पण १ इंच म्हणजे २.५ cm = १५३.०६ सेमी = ५" १' ✌️😜
8
P. R. Pundkar
Like & Retweet Drop your name...! I will make one for You 🤗
14
स्वच्छ सारे मार्ग व्हावे अन् मने ही साफ व्हावी मोकळ्या श्वासात येथे जीवसृष्टी जन्म घ्यावी... स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा ही सकाळ रोज यावी माणसाचा देव व्हावा........ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छूक- प्रफुल्ल पुंडकर!
संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे.... जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा... दिवाळीच्या आपणास मनःपूर्वक शुभेच्छा!! शुभेच्छुक-- प्रफुल्ल पुंडकर ✨✨✨✨✨✨✨✨✨✨
33
संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे.... जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा... दिवाळीच्या आपणास मनःपूर्वक शुभेच्छा!! शुभेच्छुक-- प्रफुल्ल पुंडकर ✨✨✨✨✨✨✨✨✨✨
1
59
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, राज्य कार्यकारिणी सभा २० ऑक्टोबर २०२४, यवतमाळ येथे संपन्न @ShikshakSamiti
8
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, राज्य कार्यकारिणी सभा रविवार दि.२० ऑक्टोबर २०२४, यवतमाळ येथे संपन्न @ShikshakSamiti
19
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, राज्य कार्यकारिणी सभा २० ऑक्टोबर २०२४, यवतमाळ येथे संपन्न @ShikshakSamiti
1
24
Prafulla Rameshwar Pundkar retweeted
सुप्रिया श्रीनेत ने ग़ज़ब खेल किया है आज शहज़ाद पूनावाला के साथ 😂 जिसने रीट्वीट ना किया उसको ब्लॉक कर दूँगा 😡
119
2,502
12
7,382
371,787
लाडकी बहीण योजनेचा खर्च लाडक्या भावाकडून वाहतुक शाखा गोळा करतेय का? या२ महिन्यांत२०००रू E-challan चे msg येत आहेत.सरासरी दरवर्षीची वाहतूक शाखेची दंडवसुली व या २ महीन्यातील दंडवसूली यांची आकडेवारी तपासा.७० स्पिड लिमीट असेल आणि चुकीने ७१स्पिड झाला कि २०००रू.गड्डा पडलाच म्हणून समजा.
पुण्यात वाहतूकीचे नियम पाळणार्यींचीच अडचण आहे..
12