Netarandive (@Netajirandive) header
Netarandive (@Netajirandive) profile picture

तालुका अध्यक्ष, मोहोळ जुनी पेंशन संघटना

Mohol,Solapur
Joined July 2013
Photo by Netarandive (@Netajirandive)Photo by Netarandive (@Netajirandive)Photo by Netarandive (@Netajirandive)Photo by Netarandive (@Netajirandive)Photo by Netarandive (@Netajirandive)Photo by Netarandive (@Netajirandive)Photo by Netarandive (@Netajirandive)Photo by Netarandive (@Netajirandive)Photo by Netarandive (@Netajirandive)Photo by Netarandive (@Netajirandive)
२४७... मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे... आमदार... माननीय... श्री यशवंत तात्या माने साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा... @YashwantManeNCP @AjinkyaranaNCP
1
मतदारसंघातील मौजे सौंदणे(ता.मोहोळ)येथे श्री शिवाजी कोकाटे यांच्या निवासस्थानी भेट दिली.यावेळी भीमा साखर कारखान्याचे संचालक संभाजी नाना कोकाटे,पप्पू कोकाटे सह कोकाटे परिवाराकडुन स्वागत केले.
2
6
79
मोहोळ तालुक्यातील अनगर,हिवरे,वाफळे,देवडी,खंडोबाचीवाडी, कोंबडवाडी,नालबंदवाडी,कुरणवाडी व वडाचीवाडी या नऊ गावांना आष्टी उपसा सिंचन योजनेतून शेतीसाठी पाणी देण्यासाठी वाढीव क्षेत्राचे सर्वेक्षणाची मान्यता मिळाली आहे. @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis
1
3
5
139
आमचे मार्गदर्शक, जिल्ह्यातील तरुणांचे युथ आयकॉन, लोकनेते साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री. विक्रांत उर्फ बाळराजे राजनजी पाटील साहेब यांना महात्मा गांधीजींची आत्मकथा 'सत्याचे प्रयोग ' पुस्तक भेट देवून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या ..! @YashwantManeNCP @AjinkyaranaNCP
5
Netarandive retweeted
👆कर्नाटक निवडणूक सर्वे, #OPS परिणाम दिसतोय #voteForOps @Dev_Fadnavis @mieknathshinde साहेब वेळ आहे लगेच निर्णय घ्या , कमिटीचे ढोंग बंद करावे. @Dev_Fadnavis साहेब २०१४ मधे तुम्ही #OPS देईल याच आशेने कर्मचारी तुम्हाला निवडून आणले आणि आपण जुनी पेन्शन रेल्वे पुढे गेल्याचा वक्तव्य केलेले होते...चैन वापस खेचणारे हेच ते कर्मचारी आहेत लक्षात असूद्या.. अजूनही वेळ गेले नाही... जो कोणी #जुनीपेंशन लागू करेल त्यानच व्होट मिळेल #जुनीपेन्शन #OldPensionScheme
19
87
1
197
4,646
मी मतदान केल्याने मला पेन्शन मिळत नाही पण ज्याला मतदान केले त्याला जुनी पेन्शन मिळते... हे योग्य नाही!! आता यापुढे असं होणार नाही. ज्याला मतदान करुन मला जुनी पेन्शन मिळेल त्यालाच मतदान करणार आज. #VoteforOPS @NANA_PATOLE @OfficeofUT @AjitPawarSpeaks @ShindePraniti @abpmajhatv
1
2
60
जिनकी संपदा घोषित रूप से करोड़ों-करोड़ में है वे सांसद /विधायक /मंत्री /मुख्यमंत्री भी पेंशन नहीं छोड़ते ---- एक नहीं , कई -कई पेंशन सहर्ष लेते हैं --- लेकिन उन्हें इस बात पर सख्त एतराज है कि सरकारी स्कूल का मास्टर अपने बुढ़ापे के लिए #OPS क्यों मांग रहा है --
413
2,740
141
7,587
आपले संपूर्ण आयुष्य सरकारी सेवेत घालवणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना बंद करून 1 नोव्हेंबर 2005 पासून अन्यायकारक DCPS/NPS योजना लागू केल्याचा आजचा हा काळा दिवस.. #OPS4Maharashtra
22
23
||सखा पांडुरंग|| 🌹🌹🌹🌹 तुच आम्हां साठी, माय अन् बाप! ऐकूनी धावा, धावसी पांडुरंगा! मागणे न काही, सांगणे न काही, आधाराची ग्वाही... देत रहा! *आषाढी एकादशी निमित्त खूप खूप शुभेच्छा!* 👏👏👏
मोहोळ तालुक्याचे भाग्यविधाते, परमनंट आमदार मा श्री राजनजी पाटीलसाहेब (मालक) यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा @AjinkyaranaNCP @YashwantManeNCP @Dipak_parade @NCPspeaks आई तुळजाभवानी आपणास आरोग्यसंपन्न आणि समृद्ध असे दीर्घायुष्य देवो हीच तिच्या चरणी प्रार्थना...
1
2
झारखंड राज्यात राजस्थान आणि छत्तीसगढ प्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करु असे ट्विट मा . मुख्यमंत्री हेमंत सोरेन साहेब यांनी आपल्या पेन्शन संघटनेला टॅग करुन केले आहे. @AjinkyaranaNCP @YashwantManeNCP @PawarSpeaks अब समय आ गया है वादा निभाने का...
लोकनेते बाबूराव (आण्णा) पाटील शुगरचे चेअरमन, सोलापूर जि प माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य मा श्री बाळराजे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जुनी पेंशन संघटनेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी युवानेते मा श्री अजिंक्यराणा पाटील (रावसाहेब) यांची सद्धिच्छा भेट घेतली.
#एकच मिशन जुनी पेंशन सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन लागू केल्यास पगारात द्यावा लागणारा 14% सरकारी हिस्सा वाचेल त्यामुळे सरकार हजारो कोटी रुपये फायद्यात राहील. @AUThackeray @RRPSpeaks @iAditiTatkare @vishwajeetkadam @satyajeettambe @VarshaEGaikwad @ShindePraniti
9
10
आ@RRPSpeaks दादा,महाराष्ट्रातील बऱ्याच सन्माननीय आमदारसाहेबांनी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची लेखी मागणी @OfficeofUT सो व @AjitPawarSpeaks साहेब यांचेकडे केली आहे. आपणही तरुण कर्मचारी यांच्या भविष्यासाठी अशी मागणी कराल, ही अपेक्षा @PawarSpeaks @AjitPawarSpeaks
6
7
आदरणीय तात्यासाहेब आपण ग्रेट आहेत. संघटनेने भेट न घेता सुद्धा आपण जुनी पेंशन बाबत मा. @OfficeofUT साहेबांना निवेदन दिलात..सोलापूर जिल्हा व मोहोळ तालुक्यातील तमाम कर्मचाऱ्यांतर्फे आपले हार्दिक आभार..! आपले सहकार्य जुन्या पेंशन बाबत कायम राहो.. @AjinkyaranaNCP @Rajan_Patil7
2
30
1
31
मोहोळ्चे आमदार मा.यशवंत माने साहेबांनी लेखी निवेदनाद्वारे मा.उपमुख्यमंत्री @OfficeofUT साहेबांकडे महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली. सोलापुर जिल्ह्यातील तमाम पेंशन फायटरच्या वतीने आपले मन:पूर्वक आभार @YashwantManeNCP @AjitPawarSpeaks
29
42
जुन्या पेन्शनच्या प्रश्नावर रान पेटले आहे. RJ आणि CG या राज्यांनी तर करून दाखवले. MH मध्ये @PawarSpeaks साहेब बोलले,@NANA_PATOLE नानांनी दणक्यातच सुरवात केली. आता सेनेची बारी.@AUThackeray साहेब@mieknathshinde साहेब@rautsanjay61 साहेब@NarvekarMilind_ साहेब@ianildesai साहेब बोला.
16
21
#एकचमिशनजुनीपेंशन जुनी पेंशन लागू केल्यास सरकारचा 14% हिस्सा व कर्मचाऱ्यांचा 10% हिस्सा कंपन्यांच्या घशात न जाता सरकार व कर्मचारी दोहोंचाही फायदा होईल @PawarSpeaks @uddhavthackeray @YashwantManeNCP
12
16
जुनी पेन्शन म्हणजे केवळ कर्मचाऱ्यांचा आधारच नव्हे तर सुरक्षित भविष्यासाठी त्यांचा त्यांच्या कुटुंबाचा आधार आहे त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना त्वरित जुनी पेन्शन लागू केली पाहिजे. @PawarSpeaks @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @VarshaEGaikwad @YashwantManeNCP
18
25