
#News #Alerts #Nashik #NashikOnWeb #IamNashik #MyNashik Email: nashikonweb.news@gmail.com
Nashik, India
Joined August 2016
- Tweets4.6K
- Following226
- Followers3.5K
- Likes5.9K
NashikOnWeb™ retweeted
#नाशिक घाटमाथा भागात उद्या पण काही ठिकाणी अतिवृष्टीची (२०० मिमी पेक्षा जास्त) शक्यता आहे. #गोदावरी नदी उद्या धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. धरणांमधून विसर्ग अजून जास्त वाढण्याची शक्यता आहे. सावध राहावे.
@WeAreNashik @NashikNews_ @NashikOnWeb
#Maharashtraweather #Nashikrains १२ जुलै २०२२ नाशिकला पूर मुसळधार सुरूच किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बात... youtu.be/JCSnval03Zw via @YouTube
NashikOnWeb™ retweeted
Help! हा माझ्या मित्राचा सख्खा मामे भाऊ आहे
हैदराबाद वरून निघाला परभणीला जायला
पण पोचलाच नाही
कोणीतरी टीप दिलीये की नाशिकमध्ये दिसलाय
काही करता येईल का त्याला शोधण्यासाठी??
@WeAreNashik #नाशिक #Nashik #nasik @nashikpolice @SPNashikRural @NashikOnWeb @NashikNews_
#नाशिक : सिटी सेंटर मॉल - गोविंदनगर रस्त्यावर आरडी सर्कल जवळ बांधकाम सुरू असलेल्या इमारती जवळ रस्त्याखालची माती खचून रस्ता खचला आहे. या रस्ता एकेरी वाहतूक सुरू आहे. पर्यायी रस्त्याचा वापर करावा.
#Nashik #Nashikkar #नाशिककर
Red alert 🚨
For Nashik dist From 11 to 14th July
All concern to note.
#नाशिक : गोदावरीच्या काठालगत अति सतर्कतेचा इशारा; गंगापूर धरणातून 11वाजता दीड हजार क्युसेस इतका विसर्ग करण्यात येणार आहे. गंगापूरच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने गोदावरीच्या पातळीत वाढ होत आहे. होळकर पुलाखालून पुढे सध्या 7,000 क्युसेस पाणी रामकुंडात प्रवाहित आहे.
#नाशिक : गोदावरीच्या काठालगत अति सतर्कतेचा इशारा; गंगापूर धरणातून 11वाजता दीड हजार क्युसेस इतका विसर्ग करण्यात येणार आहे. गंगापूरच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने गोदावरीच्या पातळीत वाढ होत आहे. होळकर पुलाखालून पुढे सध्या 7,000 क्युसेस पाणी रामकुंडात प्रवाहित आहे.
NashikOnWeb™ retweeted
Spare train with stranded passengers of train 11061 left Nashik Road station for Jaynagar at 11.55 pm
NashikOnWeb™ retweeted
गेली कित्येक वर्षे (१ दशक) डागदुजी च्या नावाखाली बंद करुन ठेवलेला रंगमहाल लवकरात लवकर पर्यटकांसाठी खुला व्हावा हीच अपेक्षा. @CMOMaharashtra
@DrRahulAher @maha_governor @nashik_feed
@ASIGoI @SakalNashik @NashikOnWeb
#RangMahal #holkarwada #chandwad
chandwadtaluka.com/2020/03/c…
NashikOnWeb™ retweeted
सर्व नाशिककरांना गुढीपाडव्याच्या व नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, आपण सर्व संकल्प घेऊया नंदिनी नदी प्रदूषण मुक्त कराया.🌳🌳
@WaghchaureJyoti @PharandeDevyani @swethaboddu @DrBharatippawar @mannkibaat @my_nmc @panifoundation @ChhaganCBhujbal @NashikOnWeb @NashikSmartCity
#नंदिनीवाचवा #पर्यावरणवाचवा
मराठी नववर्ष व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा,आजच्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण सर्व नाशिककरांनी नंदिनी नदी प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प घेऊया. @AUThackeray @mieknathshinde @CMOMaharashtra @narendramodi @WeAreNashik @UNEP @MahaEnvCC @PMOIndia
NashikOnWeb™ retweeted
श्री काळाराम संस्थान, नाशिक
सामूहिक रामरक्षा पठण
अवश्य सहभागी व्हा
#Nashik #नाशिक
@WeAreNashik
@mahantpt03
@minashikkar
@NashikNews_
@nashiknewsgram
@NashikOnWeb
@FanindraMT
@MarathiDivya
#Nashik Pawan Express derailed at Deolali Lahavit station
Tahsildar n SDO Nashik reached the spot.
देवळाली जवळ पवन एक्सप्रेस रुळावरुन घसरली आहे. या दुर्घटनेत जीवीत अथवा इतर नूकसान झाले का ही माहिती अद्याप समजू शकली नाही. दरम्यान जिल्हाप्रशासन अलर्ट मोडवर.
#NashikOnWeb #नाशिक
हाक दिली होती. या बंदच्या काळात काही तरुणांनी केली दगडफेक केल्याने बंदला गालबोट लागले.
यादरम्यान दगडफेक करणाऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिस बळाचा वापर करण्यात आला. परिस्थिती आता नियंत्रणात आहे. #MalegaonBandh #मालेगाव #malegaon
#NashikOnWeb #CoronaAlert
आरोग्यमंत्री राजेश टोपे आज #नाशिक दौऱ्यावर
जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढत्या #कोरोना रुग्णांवर होणार चर्चा
ज्या गावात प्रादुर्भाव वाढत आहे त्याठिकाणी काही महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून ग्रामीणभागात प्रादुर्भाव वाढतोय
#Nashik
#NashikOnWeb #NashikRain
गंगापूर धरण परिसरात पावसाची संततधार सुरु असल्यामुळे धरणातुन सायंकाळी 6.00 वाजता 1000 Cusecs वेगाने विसर्ग करण्यात येणार आहे.
Date 9/10/2021 @ 6.00 pm
Darna- 1100 cus
Gangapur- 1142 cus
Kshaypi- 150 cus
Aalndi- 80 cus.
NM WEIR- 5576 cus
#Nashik #नाशिक
NashikOnWeb™ retweeted
कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी,
अन्याय अत्याचाराचे कर्दनकाळ,
शेतकऱ्यांचे कैवारी,
नाशिक ग्रामीण पोलीस अधिक्षक
मा.श्री.सचिनजी पाटील साहेब यांना
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
🎂💐🎂💐
शुभेच्छुक_ चेतन बाळासाहेब बोराडे
ओझर शिवसेना युवासेना
@SPNashikRural
@NashikOnWeb
NashikOnWeb™ retweeted
सिटी सेंटर मॉल सिग्नल येथे असलेले भिकारी फूटपाथ वर वास्तव करत आहेत पूर्ण परिसर त्यांनी अस्वछ करून ठेवला तिथेच राहतात व तिथेच घाण करतात शहरातील सर्व सिग्नल या लोकांनी अस्वच्छ केले आहेत @my_nmc काय कारवाई करणार?
@WeAreNashik
@minashikkar
@NashikNews_
@TOINashikNews
@NashikOnWeb
#NashikOnWeb #NashikRain
परतीच्या पावसाची बॅटिंग; गंगापूर धरणातून दु.१२ वा. १५००० क्यूसेस वेगाने विसर्ग करण्यात येणार असल्याने गोदावरीच्या पाणी पातळीत पुन्हा एकदा वाढ होईल.
नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा
यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग





















