Chetan Balasaheb Borade (@Borade7697) profile picture
ओझर (मिग) नाशिक ,धामणगांवकर
Joined March 2020
Photo by Chetan Balasaheb Borade (@Borade7697)Photo by Chetan Balasaheb Borade (@Borade7697)Photo by Chetan Balasaheb Borade (@Borade7697)Photo by Chetan Balasaheb Borade (@Borade7697)Photo by Chetan Balasaheb Borade (@Borade7697)Photo by Chetan Balasaheb Borade (@Borade7697)Photo by Chetan Balasaheb Borade (@Borade7697)Photo by Chetan Balasaheb Borade (@Borade7697)Photo by Chetan Balasaheb Borade (@Borade7697)Photo by Chetan Balasaheb Borade (@Borade7697)
पुणे अपघाता नंतर राज्यात मिडीयाचा व जनतेचा सारा फोकस तिकडेच आहे, या सगळ्यात Evm जिथ ठेवलेत त्या ठिकाणावर पण लक्ष असू द्या 😃
33
मोहाडी ते पालखेड धरण रस्ता खुप मोठ्या प्रमाणावर रस्त्याला खड्डे पडले आहे मोठ्या अपघाताची दाट शक्यता आहे संबधित विभागाने लवकरात लवकर यावर मार्ग काढावा 🙏 @Narhari_Zirwal @NashikUpdates @InfoNashik @WeAreNashik
1
44
आपले किरण ताडे यांना किडनी ट्रान्सप्लांटसाठी मदतीची गरज आहे किरण ताडे यांच्या किडनी ट्रान्सप्लांटसाठी मोठ्या आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. त्यांच्या उपचाराचा खर्च त्यांच्या कुटुंबासाठी खूप मोठा आहे. आपल्या छोट्याशा आर्थिक मदतीमुळे किरण यांच्या उपचाराला मोठा आधार मिळू शकतो. ❤️
1
23
सर्वाना विनंती आहे एक होत माळीण हा सत्य घटनेवर आधारित मराठी चित्रपट नक्की बगा 🙏 @MarathiCineyug
1
102
श्री भगवती टिफिन सर्व्हिस ❤️ @WeAreNashik @nashikairport
13
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार बुधवार दि.०४/०२/२०२६. दुपारी 3 वाजता त्यांच्या मूळगावी ऊत्राणे,ता.बागलाण जि नाशिक येथे होणार आहे. 💐💐भावपुर्ण श्रद्धांजली नाना 💐💐 @ravindrappagar
1
26
या एबी फॉर्म आणि निवडणुकीच्या चक्कर मध्ये बिबट्या गायबच झाला 😂
9
नाशिकचे लोकप्रिय खासदार आमचे प्रेरणास्थान आधारस्तंभ आदरणीय #खासदार मा.राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..💐💐🎂🚩🚩🎂💐💐 @RajabhauW
28
नाशिक पोलिसांना विनंती आहे आरोपी ना कठोर शासन झालं पाहिजे तरच नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही मोहीम यशस्वी होईल भर चौकात फाशी दिली पाहिजे. जाहीर निषेध.. @nashikpolice @NashikNews_ @IGPNashikRange
24
नाशिक लोकसभा मतदार संघाचे मा. खासदार श्री हेमंत (आप्पा) गोडसे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!!🎂💐🚩🥳💫 Hemant Tukaram Godse @mphemantgodse
1
1
31
लोकांनीं विकासाच्या नावाखाली झाडे कापून टाकली.. त्यामुळे आत्ता थंड नाशिक हॉट नाशिक झाले आहे.. झाडे कापू नका. झाडे लावा. नाशिक परत कुल बनवा. @WeAreNashik @NashikNews_ @minashikkar
15
खासदार मा राजाभाऊ वाजे यांचे स्वीय सहाय्यक आमचे मित्र वैभव (भाऊ) खताळ यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!🎂💐🚩 Vaibhav R. Khatal Rajabhau - Parag Prakash वाजे @RajabhauW
20
दिंडोरी लोकसभा मतदार संघांचे खासदार मा.श्री भास्कर भगरे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐🚩 @NCPspeaks @BhaskarBhagare
1
1
237
देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे दुःख द निधन 💐💐भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐 @INCIndia
19
नाशिक लोकसभा मतदार संघांचे खासदार मा. राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा 🎂💐🚩 Rajabhau - Parag Prakash वाजे @RajabhauW
3
42
मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष अस नाव जेव्हा कधी वाचनात येईल तेव्हा तेव्हा फक्त एकच नाव सगळ्यांच्या नजरेसमोर असेल. ते म्हणजे Mangesh Chivate दादा. महाराष्ट्राला या कक्षाची खरी ओळख मंगेश दादानी करून दिली .❤ Mangesh Chivate @ChivateMangesh @ShivSenaVMK
68
देवळाली विधानसभा मतदार संघाच्या आमदार पदी निवड झाल्याबद्दल सौं सरोजताई आहिरे यांचे मनपूर्वक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा 💐💫 आमदार सरोज बाबुलाल आहिरे @SarojAhire113
7