Honored to meet the inspiring innovator and education reformer Sonam Wangchuk - the Real Rancho! Grateful to Boss @AUThackeray for making this memorable interaction possible.
A truly enriching experience filled with insights and inspiration.
प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व सोनम वांगचुक यांची भेट घेण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी सन्मानाचा क्षण होता. ही अविस्मरणीय भेट शक्य करून दिल्याबद्दल श्री. आदित्य साहेब ठाकरे यांचे मनःपूर्वक आभार.
Shivsena Uddhav Balasaheb Thackeray
#India #instapic #saveenvironment🌳
#mumbai #Sonamwangcuk
@uddhavthackeray
@ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm @ianildesai @iambadasdanve @andharesushama
We often talk about Delhi’s pollution, but look at the air we are breathing in Mumbai!
Is Mumbai slowly heading towards the same situation? Our children, elderly and families deserve clean air, not a city where breathing itself becomes a health risk.
Let's wake up before it's too late.
#Mumbai #AirPollution #CleanAir
@AUThackeray
@mpcb_official @mybmc
@waglenikhil @AsimSarode @richapintoi
दिन दिन दिन दिवाळी…
मुलुंडमधील दिवाळी उत्सव, फटाक्यांची आतषबाजी आणि त्यातून निर्माण होणारे प्रदूषण यावर आज Mumbai Mirror ने वृत्त प्रसिद्ध केले आहे.
न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशांनंतरही नियमांचे उल्लंघन तेही लोकप्रतिनिधीं कडून ! प्रश्न उपस्थित होणारच.
#DinDinDiwali #Mulund #dimaginaxal
#EnvironmentProtection @BJP4Mumbai
@CMOMaharashtra
@AUThackeray @ShivsenaUBTComm @ShivSenaUBT_ @AsimSarode @mybmc @MumbaiPolice @mayor_mumbai @mumbaimatterz @mumbaimirror @NatashaASpeaks @mulund_info @waglenikhil @deespeak @GreenStalin @memumbaikar2018 @ckdadar @richapintoi @netwadhuri
कर्जत- साईडोंगर–१ प्रकल्पाविरोधातील याचिकेवर NGT ची नोटीस; २३३ हेक्टर वनक्षेत्र आणि ३२,४९० झाडांच्या तोडीचा मुद्दा न्यायाधिकरणासमोर
@AUThackeray
@rautsanjay61
@ShivsenaUBTComm @ShivSenaUBT_
@AsimSarode @waglenikhil
@NatashaASpeaks @mid_day @MissNatasha1000 @SayajiShinde @memumbaikar2018 @karjatlive @gajabhauX @avinash_mns
बहुतेक मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश सर्वसामान्य नागरिकांसाठी असतात… @BJP4Mumbai च्या नेत्यांसाठी आणि त्यांच्या कार्यक्रमांसाठी कदाचित वेगळे नियम असावेत!
न्यायालय प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करते, AQI धोकादायक पातळीवर पोहोचतो, पण तरीही भव्य फटाक्यांची आतषबाजी सुरूच! तीही पोलिसांच्या उपस्थितीत!
कायद्याचे राज्य की सत्तेच्या सोयीनुसार कायदा?
न्यायालयाचे आदेश सर्वांसाठी समान असतात की पक्ष पाहून त्यांची अंमलबजावणी होते?
Location: राजे संभाजी मैदान, मुलुंड पूर्व
@mybmc
@MumbaiPolice @CMOMaharashtra
@mayor_mumbai @mpcb_official
@LiveLawIndia @AsimSarode
@barandbench @gajabhauX
@timesofindia @ShivsenaUBTComm
@richapintoi @deespeak
@RichaChadha @SpeakOut16
@MLJ_GoI
#MumbaiPollution #AQI #RuleOfLaw
Adv. Sagar Devre | ॲड सागर देवरे retweeted
This is a scam, “transplanting trees” from an ecosystem as mature as the Sahayadris in the Western Ghats.
Why doesn’t the regime shift the project investment into battery storage project?
No amount of such greenwashing will convince Maharashtra to let the CM sell off Chhatrapati Shivaji Maharaj’s Sahayadris to his friends’ companies.
This project doesn’t create jobs, and destroys the ecosystem.
The alternative- Battery Storage is what the CM and his regime must try to look at.
By simply destroying an ecosystem and then calling a hydro project/ pump storage “clean energy”, either the cm is being fooled, or he thinks the state can be fooled.
Furthemore, when the cm speaks of the thermal power generation capacity, from coal, if he audits the coal plants across Maharashtra and closes down the coal washeries, the regime will see the energy loss scam.
As far as the pollution goes, the Union regime has relaxed the pollution control norms for thermal power plants, allowing pollution blatantly!
मोदीजींनी मुंबई clean program साठी ₹२५० कोटी दिले असतील, तर त्याचे स्वागतच आहे. पण पर्यावरणासाठी निधी दिला म्हणजे प्रदूषण करण्याची परवानगी मिळाली, असा त्याचा अर्थ होत नाही!
आणि पर्यावरण, प्रदूषण, AQI आणि नागरिकांच्या आरोग्याबद्दल प्रश्न विचारले की आम्ही औरंगजेबाचे अनुयायी ठरत नाही आणि आम्ही हिंदू विरोधी होत नाही.
मुंबई उच्च न्यायालयाने प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनाच्या आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हीसुद्धा लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे.
आम्हाला ना प्रसिद्धी हवी, ना राजकीय श्रेय!
आम्हाला फक्त स्वच्छ हवा हवी आहे.
इतिहासाच्या नावाखाली वर्तमानातील प्रदूषणाचा प्रश्न दाबता येणार नाही आणि राजकीय आरोपांनी पर्यावरणाचे प्रश्न संपणार नाहीत.
@mihirkotecha @BJP4India
@AUThackeray @ShivsenaUBTComm @ShivsenaUBTComm @SardesaiVarun @memumbaikar2018 @mulund_info @akhil1485 @NatashaASpeaks @deespeak @richapintoi @RichaChadha
आदरणीय आमदार @mihirkotecha जी
दिवाळी हा आनंदाचा, प्रकाशाचा आणि उत्साहाचा सण आहे. दिवाळीत फटाके फोडलेच पाहिजेत, याबाबत दुमत नाही. पण दिवाळी साजरी करताना आपण ज्या हवेत श्वास घेतो, त्या हवेचाही विचार करायला नको का?
आपल्या मराठमोळ्या दीपोत्सवाच्या जाहिरातीत दररोज रात्री ९.३० वाजता भव्य फटाक्यांच्या आतषबाजीचे आयोजन असल्याचे दिसते.
आज मुंबईचा AQI चिंताजनक आहे. मुंबई उच्च न्यायालयानेही फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत गंभीर चिंता व्यक्त करून निर्देश दिले आहेत.
आपण लोकप्रतिनिधी आहात. आपल्याकडून समाजाला दिशा देण्याची अपेक्षा असते. मग आपणच अशा मोठ्या आतषबाजीचे आयोजन करून कोणता संदेश देत आहोत?
दिवाळीच्या आनंदावर आमचा आक्षेप नाही; पण त्या आनंदासाठी मुलांच्या, ज्येष्ठ नागरिकांच्या आणि श्वसनाच्या आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांच्या आरोग्याशी तडजोड का?
राजकारण, उत्सव आणि प्रसिद्धी यापलीकडे जाऊन पर्यावरणाचा विचार करण्याची वेळ आली आहे.
आपण भव्य फटाक्यांची आतषबाजी रद्द करून त्याऐवजी पर्यावरणपूरक दीपोत्सव साजरा करण्याचा निर्णय घ्यावा, ही नम्र विनंती.
दिवाळी दिव्यांनी उजळू द्या, फटाक्यांच्या धुराने मुंबईचा श्वास कोंडू देऊ नका!
कारण शेवटी प्रश्न फक्त दिवाळीचा नाही, तर आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्याचा आहे.
@AUThackeray @mybmc @MumbaiPolice @mpcb_official @mulund_info
@deespeak
सगळ्या गोष्टींमध्ये धर्म - राजकारण आणणार्या @BJP4Mumbai च्या नेत्यांना चांगलाच दणका दिला कोर्टाने!
#BREAKING: Bombay High Court slams BJP leaders for criticising a videoclip wherein Bollywood Actor Dia Mirza had appealed citizens to avoid bursting firecrackers on public streets as ordered by the High Court.
She was roped in to create awareness on the issue by the BMC, however, after the opposition by BJP leaders, the video was pulled down from the BMC's social media handle.
Bench of Justice Girish Kulkarni & Justice Dr Neela Gokhale said "they are disturbed by the stray comments made by some politicians" and reminded them that "India is a Secular country."
Judges have ordered the BMC to restore the deleted video
@mybmc @deespeak
#BMC #BombayHighCourt
8
184
Adv. Sagar Devre | ॲड सागर देवरे retweeted
#BREAKING: Bombay High Court slams BJP leaders for criticising a videoclip wherein Bollywood Actor Dia Mirza had appealed citizens to avoid bursting firecrackers on public streets as ordered by the High Court.
She was roped in to create awareness on the issue by the BMC, however, after the opposition by BJP leaders, the video was pulled down from the BMC's social media handle.
Bench of Justice Girish Kulkarni & Justice Dr Neela Gokhale said "they are disturbed by the stray comments made by some politicians" and reminded them that "India is a Secular country."
Judges have ordered the BMC to restore the deleted video
@mybmc @deespeak
#BMC #BombayHighCourt
Adv. Sagar Devre | ॲड सागर देवरे retweeted
मुंबईचं नैसर्गिक सौंदर्य विद्रूप करणाऱ्या ‘तरंगते होर्डिंग्ज’च्या निर्णयाला मी तीव्र विरोध दर्शवला असून, ह्या निर्णयात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
—————
My letter to Chief Minister of Maharashtra, voicing my strong objection to the floating hoardings and asking him to intervene in this extremely ridiculous and possibly corrupt idea of his regime to support the contractor cartel.
या लाकूड तोड्या सरकारची तिरडी याच लाकडांनी बांधली जाणार
#savemaharashtra #SaveSahyadri
@AUThackeray @highlight @GreenStalin @RichaChadha @AsimSarode
Adv. Sagar Devre | ॲड सागर देवरे retweeted
The CM must bring transparency to this mindless destruction of the ecosystem near Karjat.
1) Publish the full report of the public hearing of the project.
2) Publish the Environmental Impact Assessment and the Environmental Clearance application/ report of the project.
3) Publish the Alternate Sites proposed by the consultant of the project proponent.
4) Has the regime thought of battery storage technology instead of pump storage technology for excess solar power?
5) Show us where, in the past decade of the regime, any compensatory afforestation program has been successful to achieve an ecosystem like the ones being destroyed by the regime.
6) Where in the world, apart from construction labour, have an excess of 60 jobs been created for pump storage technology, with modern day tech.
This project is being forced onto Maharashtra to destroy the ecological balance of the Sahayadris that is the ecological, spiritual and historical crown jewel of Maharashtra.
The Western Ghats being destroyed, with practically over 6 lakh trees in the project area, even while the regime claims about 45,000 is shocking.
Many trees cut and left around yesterday, were not numbered!
While cutting has been stopped by our locals and our local unit for the last 2 days, I urge Maharashtra to intervene and prevent the regime from snatching away the Sahayadris and giving its ownership to a private project that will destroy it.
This is not just about cutting trees, this is about the ecosystem being destroyed, that we have to protect.
आज मी, शिवसेना नेते खासदार संजय राऊत जी, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे ताई यांच्यासह कर्जत येथील साई डोंगर परिसराला भेट देऊन पाहणी केली. विकासाच्या गोंडस नावाखाली सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाचं जे क्रूर हत्याकांड सुरू आहे, ते पाहून मन सुन्न झालं!
'टोरंट पॉवर' कंपनीच्या फायद्यासाठी महाराष्ट्राची ही अमूल्य वनसंपदा ओरबाडली जात आहे. ही बेकायदेशीर वृक्षतोड आमच्या शिवसैनिकांनी काल बंद पाडली.
आम्ही आमच्या सर्व आदिवासी बांधवांसोबत आणि स्थानिक जनतेसोबत खंबीरपणे उभे आहोत.
#Karjat #Bhimashankar
15
265
Adv. Sagar Devre | ॲड सागर देवरे retweeted
युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे आज भीमाशंकर जंगलात झालेल्या वृक्षतोडीची पाहणी करणार आहे!
Adv. Sagar Devre | ॲड सागर देवरे retweeted
महाराष्ट्रासाठी चांगली तर फडणवीसांसाठी वाईट बातमी!
ठाकरेंच्या शिवसेनेने व स्थानिकांनी वृक्षतोड बंद पाडली. उद्यापासून आणखी मोठ्या संख्येने विरोध होणार आहे.
Adv. Sagar Devre | ॲड सागर देवरे retweeted
मी हे पत्र ठाणेकरांवर जबरदस्तीने लादल्या गेलेल्या एआय डेटा सेंटरबद्दल लिहीलं आहे.
मी सहभागी झालेल्या नागरिकांच्या आंदोलनानंतर, प्रशासनाने एका समितीची स्थापना केली. परंतु, ह्या समितीचे अध्यक्ष वगळता इतर सर्व सदस्य हे प्रशासनातील पदसिद्ध अधिकारीच आहेत.
ह्या प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या ऊर्जा वापर, ध्वनी प्रदूषण, उष्णतेचे उत्सर्जन आणि सुरक्षा ह्यांसारख्या अनेक बाबींवर आजही अनेक प्रश्न कायम आहेत.
स्थानिक नागरिक ह्या प्रकल्पाच्या जागेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असून, रहिवासी भागाच्या मध्यभागी हे एआय डेटा सेंटर कोणत्याही परिस्थितीत नको, अशी नागरिकांची ठाम भूमिका आहे.
• हा प्रकल्प एखाद्या 'रेड इंडस्ट्री' एमआयडीसी क्षेत्रात का हलवला जाऊ शकत नाही?
• कोणत्या धोरणामुळे बिल्डरला हे डेटा सेंटर येथे आणण्याची परवानगी मिळाली?
• शासन फक्त बिल्डर्सचेच म्हणणे ऐकून घेणार का? बिल्डरच्या फायद्यासाठी शासन नागरिकांकडे दुर्लक्ष करणार का?
ठाणे आणि उरणमधील रहिवाशांना ठराविक दिवशी पाणीपुरवठा मिळणार नाही, परंतु प्रशासन बिल्डर्स आणि हितसंबंधांना पाठिंबा देणे सुरूच ठेवेल; आणि शहरासाठी हानिकारक असलेल्या एआय डेटा सेंटरसारख्या प्रकल्पांचे काम थांबवणार नाही!
महाराष्ट्रात लाकूडतोड्याचे सरकार आहे.
कर्जत तालुक्यात गुजरातच्या 'टोरंट पॉवर' कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पासाठी हजारो झाडांची बेसुमार कत्तल राजरोसपणे सुरू आहे. 'सायडोंगर' परिसरातील समृद्ध निसर्ग संपवून, स्थानिकांच्या आणि पर्यावरणप्रेमींच्या विरोधाला पायदळी तुडवून ही कत्तल कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे?
१. स्थानिकांचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा तीव्र विरोध असताना ह्या बेसुमार वृक्षतोडीची परवानगी वन विभागाने नेमकी कोणाच्या दबावाखाली दिली?
२. महाराष्ट्राचा निसर्ग ओरबाडून खाजगी कंपन्यांचे खिसे भरण्याचा हा अजेंडा कधी थांबणार?
३. नोव्हेंबरला होणाऱ्या भूमिपूजनाच्या घाईकरिता, महाराष्ट्राच्या पर्यावरणाचा बळी का दिला जातोय?
अशी घाई जरा राजवटीने हिंजवडी येथील मेट्रो, गोराई येथील मॅन्ग्रोव्ह पार्कसाठी दाखवून जनतेचा देखील विचार करावा!
४. बिल्डर मित्र आणि मालकांचे खिसे भरताना ह्या राजवटीला महाराष्ट्राचं नुकसान होत आहे, हे दिसत नाही का? एक तर २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ आहे आणि त्यात जंगल कापून महाराष्ट्राला वाळवंट बनवण्याचा प्रयत्न भाजप राजवटीने हाती घेतला आहे!
Adv. Sagar Devre | ॲड सागर देवरे retweeted
My letter to the Chief Minister of Maharashtra, on the AI Data Centre that’s been forced on Thanekars.
After the protest of citizens I participated in, a committee has been set up by the regime, but it consists of almost all ex officio members of the administration, apart from its head.
Multiple questions remain about energy consumption, noise pollution, heat release and security.
The citizens are questioning the location and do NOT want an AI Data Centre in the midst of a residential area.
Why can’t it not be moved to a red industry MIDC?
What policy allowed the builder to bring this data centre here?
Will only builders be heard by the regime? Will the regime ignore citizens for builder benefit?





























