@matapune is a daily newspaper in Marathi language by @TimesofIndia Group. This twitter handle represents MT's Pune edition.

Pune, Maharashtra, India
Joined July 2013
MaharashtraTimesPune retweeted
या वर्षीच्या (२०२३) पहिल्या सहा महिन्यांत पुणेकरांची कोट्यवधीच्या घरांना मागणी... #पुणे #बांधकाम #व्यवसाय #Pune #Construction #constructionindustry @ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @Matapune @CredaiPunemetro @VaradPathak_MT
1
4
12
441
MaharashtraTimesPune retweeted
PM @narendramodi just had a conversation with ISRO Chief S. Somanath to extend his hearty congratulations on the remarkable achievement of Chandrayaan3's successful landing on the Moon. #Chandrayaan3 #Chandrayaan3Landing #Chandrayaan_3
37
329
10
1,968
66,849
MaharashtraTimesPune retweeted
भारतीय क्रिकेटपटूंवर ‘नाडा’ची मेहेरनजर का? जाणून घ्या आजच्या ‘मटा’मधून.... @mataonline @Matapune @ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @MataNashik @BCCI @ICC @suneetMT @MaTaGoldin
4
2
328
MaharashtraTimesPune retweeted
पुण्यातील कात्रज कोंढवा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा; आणखी किती बळी घेतल्यानंतर हा रस्ता दुरुस्त होणार? @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @PMCPune @ParagKMT @mataonline @Matapune
1
2
1
3
232
MaharashtraTimesPune retweeted
'एअरटेल'च्या पुण्यात असलेल्या कस्टमर केअरला फोन केला तर मराठी येत नाही म्हणतात. मराठी बोलण्याचा आग्रह धरला तर मराठी बोलणाऱ्याला जोडून देतो म्हणतात, पण दीर्घकाळ कुणीच येत नाही... 'तुमची बातमी आमच्या प्रतिनिधीशी केली जाईल,' असा रेकॉर्डेड मेसेज ऐकू येतो... १/२ @Airtel_Presence
3
5
1
18
1,256
घर आवरण्याच्या 'कोनमारी' या जपानी पद्धतीबद्दल आजच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये मैफल पुरवणीत लिहिलेला लेख... mtonline.in/64T-CZ18 #MTPune @ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT #maharashtratimes
1
257
MaharashtraTimesPune retweeted
गेल्या २४ तासांत पुण्यात (शिवाजीनगर) १७.६ मिमी, तर पाषाणला २५.५ मिमी पावसाची नोंद. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस. हंगामात प्रथमच टेमघरमध्ये १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस. #पुणे #पाऊस #Pune #rain #punerain @ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @Matapune @aparanjape
1
2
6
513
MaharashtraTimesPune retweeted
Visual updates on progress of ⁦@MumbaiMetro3⁩ #MIDC Stn #SEEPZ Stn #AqualineTrialRun
103
433
28
3,718
241,495
MaharashtraTimesPune retweeted
महाराष्ट्र टाइम्सच्या 'पुणे सुपरफास्ट' कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भूमिका मांडली. #पुणे #महाराष्ट्रटाइम्स #रिंगरोड #मेट्रो #Pune #MaharashtraTimes @ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @Matapune @Dev_Fadnavis @Devendra_Office 1/2
2
11
1
39
2,508
MaharashtraTimesPune retweeted
#MataGold.... launched at Patkar College, Mumbai during #Matacarnival. New #podcast platform to hear news and analysis from #maharashtratimes. नव्या युगाची नवी जाणीव @mataonline @Matapune @MaTaGoldin @MataNashik @mtnagpur @MATAaurangabad @KaustuvC
59
9
63
3,742
MaharashtraTimesPune retweeted
मेट्रोच्या विस्ताराअभावी मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीने सोडला 'पुणे मेट्रो'चा ट्रॅक. #Pune #Metro #manpower & #machinery shifting to other #cities #पुणे #मेट्रो #पुणेमेट्रो #PuneMetro @ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @Matapune @CMOMaharashtra @aparanjape @DEVESHS67071822
7
19
1
32
MaharashtraTimesPune retweeted
विजेवर धावणाऱ्या सायकली, दुचाकी, तीनचाकी, चारचाकी, बस, हायड्रोजन इंधन, तसेच पर्यायी इंधनातील यंत्रणा, यावरील प्रदर्शन २ ते ५ एप्रिल (१० ते ८) सिंचन नगर मैदानावर सर्वांसाठी खुले आहे. पर्यायी इंधनावरील देशातील हे सर्वात मोठे प्रदर्शन आहे. #PuneAFC @mataonline #Pune #म #मराठी
1
8
1
8
MaharashtraTimesPune retweeted
२ ते ५ एप्रिल दरम्यान सुरु असलेल्या पर्यायी इंधन परिषदे विषयी, @mataonline मध्ये . . विजेवर धावणाऱ्या सायकली, दुचाकी, तीनचाकी, चारचाकी, बस, हायड्रोजन इंधन, तसेच पर्यायी इंधनातील यंत्रणा, यावरील प्रदर्शन २ ते ५ एप्रिल (१० ते ८) सिंचन नगर मैदानावर सर्वांसाठी खुले आहे. #PuneAFC #म
1
6
8
MaharashtraTimesPune retweeted
Legendary singer Lata Mangeshkar admitted to ICU after testing positive for Covid-19. She has mild symptoms: Her niece Rachna confirms to ANI (file photo)
492
763
304
8,073
MaharashtraTimesPune retweeted
बेलारुस-पोलंड सीमेवर काय झाले? #महाराष्ट्र_टाइम्स #MTPune @Matapune @mataonline @ParagKMT @shribojewarMT @ShailendratMT @SAparajitMT
2
2
MaharashtraTimesPune retweeted
3
3
MaharashtraTimesPune retweeted
आजच्या #महाराष्ट्र_टाइम्स च्या #संवाद पुरवणीत वाचा #MTPune @Matapune @mataonline @ParagKMT @shribojewarMT @ShailendratMT @SAparajitMT
2
2