Senior Sub-Editor/ Reporter, Maharashtra Times

Pune, India
Joined December 2012
स्पेनच्या कार्लोस अल्काराझने नोव्हाक जोकोविचला पराभूत करून ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. @mataonline @Matapune @usopen @DjokerNole @carlosalcaraz
16
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचा वाद आता कोर्टात गेला आहे. क्रिकेटचे हित जपले गेले पाहिजे. त्याविषयी... @Matapune @RRPSpeaks @BCCI @BCCIdomestic
1
2
146
महाराष्ट्र क्रिकेट संघटने विरोधात माजी क्रिकेटपटू केदार जाधव मैदानात उतरला आहे... एकेकाळी चांगले मित्र असलेले केदार-रोहित पवार आता एकमेकांसमोर आले आहेत. @mataonline @shree_brahmeMT @JadhavKedar @prasadpanseMT @mohol_murlidhar @BCCI @Dev_Fadnavis @RRPSpeaks
1
1
113
पुणे शहरासाठी क्रीडा धोरण असावे. क्रीडा तज्ज्ञांची अपेक्षा... @mataonline @shree_brahmeMT @suneetMT @prasadpanseMT @Info_Pune @PMCPune
2
40
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात घराणेशाही संपवली. मात्र, महाराष्ट्र क्रिकेटमध्ये घराणेशाहीला सुरुवात केली आहे. रोहित पवार यांची नवी खेळी. सत्तेसाठी माजी क्रिकेटपटूना डावलले. @mataonline @ParagKMT @shree_brahmeMT @BCCI @RRPSpeaks @mohol_murlidhar @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
1
40
भारतीय वन-डे संघाची घोषणा... के. एल. राहुल कर्णधार. @mataonline @matasports @ParagKMT @shree_brahmeMT @BCCI @ICC @klrahul
25
भारतीय महिला संघाने वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला.. या लढवय्या रणरागिणीवर मटाचे विशेष पेज @mataonline @matasports @ParagKMT @shree_brahmeMT @BCCI @BCCIWomen @ICC @mandhana_smriti @ImRo45 @cricketworldcup @prasadpanseMT @sameerkarveMT
2
3
90
महिला क्रिकेट वर्ल्ड कप सध्या सुरू आहे. यात बीसीसीआयने भारतीय संघासाठी विशेष जाहिराती केल्या आहेत. भारतीय महिला संघाविषयी... @matasports @mataonline @ParagKMT @shree_brahmeMT @BCCI @ICC @cricketworldcup @mandhana_smriti @ImHarmanpreet
1
85
भारतीय टेनिस संघ#डेव्हिस कप @mataonline @matasports @ParagKMT @shree_brahmeMT
Take time out today (especially today) to cheer this victory! It’s a historic triumph since India has beaten a European team, in Europe, for the first time since 1993 India 3 - 1 Switzerland 👏🏽👏🏽👏🏽💪🏽🇮🇳 (Video courtesy @ddsportschannel )
1
32
भारतीय हॉकी संघाने कोरियावर ४-१ अशी मात करून आशिया कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. यासह वर्ल्ड कप स्पर्धेचे तिकीटही मिळवले. @mataonline @matasports @MataNashik @ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @TheHockeyIndia @FIH_Hockey @IIHFHockey
1
34
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीचा उच्चांक....
पुण्यात यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक ३४ तास ४४ मिनिटे चालली. #विसर्जनमिरवणुकीचाविक्रम @Matapune @mataonline @suneetMT @kuldeepjadhavMT
1
19
एके काळी क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या विंडीज संघ कसोटीत संघर्ष करीत आहे. विंडीज संघाचा स्तर उंचावण्यासाठी माजी खेळाडूंनी १०० गोष्टी सुचविल्या आहेत. त्याविषयी... @mataonline @matasports @MataNashik @ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @BCCI @ICC @cricketwestindies
1
29
Gopal Gurav (Gop's) retweeted
शहराच्या सर्वचं भागात फक्त खड्डे आणि पॅचवर्क...पाच ठिकाणची ही दुर्दशा.... #पुणे #रस्ते #खड्डे #Pune #Roads #potholes @ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @Matapune @kuldeepjadhavMT @harshdudhe_MT @VaradPathak_MT @aparanjape
2
9
18
1,055
सर्व मंडळांसाठी एकच धोरण अवलंबण्यास हरकत नाही. विसर्जन मिरवणुकीवरून सध्या वाद सुरू आहे. त्याविषयी... @mataonline @MataNashik @ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @PuneCityPolice @PMCPune @PuneCityTraffic
लक्ष्मी रस्त्यावर मिरवणुकीचा विलंब टाळण्यासाठी मंडळांची ही सूचना @PuneCityPolice ऐकणार का? #पुणे #गणेशोत्सव #मिरवणूक #Pune #Ganeshotsav #miravanuk @ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @Matapune @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @kuldeepjadhavMT @aparanjape
1
21
महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने बुद्धिबळ वर्ल्ड कप उंचावला. तिचा प्रवास, वर्ल्ड कपमधील यश, अभिजित कुंटे, प्रवीण ठिपसे यांनी तिच्या खेळाबद्दल केलेले वर्णन. वाचा #महाराष्ट्रटाइम्स @matasports @mataonline @ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @chesscom @FIDE_chess
1
1
35
अनुभवी कोनेरू हम्पीला पराभूत करून महाराष्ट्राच्या १९ वर्षीय दिव्या देशमुखने बुद्धिबळ वर्ल्ड कप जिंकला. आता ती महिलांमध्ये देशातील केवळ चौथी ग्रँडमास्टर झाली आहे. @matasports @mataonline @MataNashik @ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @ChessbaseIndia @FIDE_chess
2
4
114
वर्ल्ड कपचा पहिला डाव बरोबरीत सुटला आहे. दुसरा डाव सुरू आहे... या स्पर्धेविषयी... @MataNashik @matasports @mataonline @MATAaurangabad @ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @ChessbaseIndia @chesscom @FIDE_chess
22
चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा डाव ३५८ धावांत आटोपला. पहिल्या दिवशी ४ बाद २६४ वरून दुसऱ्या दिवशी भारताने केवळ ९४ धावाच जोडता आल्या. @matasports @mataonline @MataNashik @ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @suneetMT @BCCI @ICC @englandcricket
25
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक आज संसदेत सादर करण्यात आले. याचा बीसीसीआय आणि इतर संघटनांवर काय परिणाम होईल, हे जाणून घ्या. #महाराष्ट्रटाइम्स @matasports @mataonline @MataNashik @ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @suneetMT @BCCI @afiindia
2
102
पंचांची पंचाईत... पंचांचे मैदानातील निर्णय चुकत आहेत. त्याविषयी... आजच्या #महाराष्ट्रटाइम्स मध्ये @matasports @mataonline @MataNashik @ParagKMT @ShreedharLoniMT @shree_brahmeMT @ICC @ICCMediaComms
2
4
121