
Official Handle of @MarathiiWorld We Promote Marathi Films, Theatre, Television, Drama, Marathi Celebrities. Youtube Media Channel.
Mumbai, India
Joined May 2017
- Tweets1.9K
- Following65
- Followers643
- Likes1.6K
पावट्यांशी नाद, जागेतच बाद...
पावटेश्वराची शपथ तुम्हाला, लवकर ट्रेलर बघा आणि तुमच्या पावट्या मित्रांसोबत Share करा.
ट्रेलर पहा इथे: bit.ly/Pavtollogy_Trailer
'Institute of पावटॉलॉजी'
Lecture सुरू होणार ११ एप्रिल पासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात!
#InstituteOfPavtollogy
49
सर्व माता भगिनींच्या ठायी प्रकाशमान असलेल्या चिरंतन शक्तीला महिला दिनानिमित्ताने सादर अभिवादन.
आदिमाया मुक्ताईच्या सगुण रूपाचे दर्शन थेट आळंदी ग्रामातून १० मार्च रोजी दुपारी १ वाजता.
@AAFilmsIndia
#ReshmaKundanThadani
#DitheeProduction #SantDnyaneshwaranchiMuktaai
@DigpalOfficial
16
Marathi World retweeted
माझा Daddy सुपरहिरो आहे..!
I LOVE YOU DADDY..!!
दगडी चाळ २
१८ ऑगस्टपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात!
#DaagdiChaawl2 #दगडीचाळ२ #DaagdiChaawlOn18August #MangalMurtiFilms #SangeetaAhirMoviez #Surya #Daddy #butterfly
Marathi World retweeted
धागा धागा विणलेल्या नात्याची...
दिवसागणिक उमलत्या कलरफुल प्रेमाची...
उलगडत आहे गोष्ट पुन्हा...!
दगडी चाळ २
१८ ऑगस्टपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात!
#DaagdiChaawl2 #दगडीचाळ२ #DaagdiChaawlOn18August #MangalMurtiFilms #SangeetaAhirMoviez #Surya #Daddy
Marathi World retweeted
धागा धागा विणलेल्या नात्याची..
दिवसागणिक उमलत्या कलरफुल प्रेमाची..
उलगडत आहे गोष्ट पुन्हा..!
दगडी चाळ २
१८ ऑगस्टपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात
#DaagdiChaawl2 #दगडीचाळ२ #DaagdiChaawlOn18August #MangalMurtiFilms #SangeetaAhirMoviez #Surya #Daddy
@imAnkkush @iampoojasawant7
वाचा...
हसा...
आणि उद्या 'फनरल'चा ट्रेलर नक्की बघा..!
#फनरल #MarathiFilm #Funralon10June
@Beforeafterent1 #FunralFilm
#VivekRajendraDubey @DigheRamesh @ArohWelankar
@Tanvi_nitinb #PremaSakhardande #VijayKenkare @BhagatSambhaji #ParthGhatge #harshadshinde #SiddheshPujare
2
अंधाराच्या भीतीने मशाल का कधी विझत असते...?
अस्तित्वाच्या या लढ्यात 'ती' येतेय...
... स्वतः मशाल होऊन...!
*' वाय '*
२४ जूनपासून आपल्या जवळच्या सिनेमागृहात.
#Y #YTheFilm #YOn24June
@muktabarve @AAFilmsIndia @wadikar_ajit @NeelSojwal @TeamSocialTime @BandishStudios
1
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!❤️
#ganeshutsav2020 #Marathiiworld #marathientertainment #marathiactor #shivthakre
1
खांडकेकर परिवाराने साजरा केला गणेशोत्सव ❤️
#ganeshutsav2020 #Marathiiworld #marathientertainment #marathiactors #sukhadakhandkekar #Abhijeetkhandkekar
2
अभिनेता सुबोध भावे ने दिल्या सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!
#ganeshutsav2020 #Marathiiworld #marathientertainment #celebritybappa #marathiactor #SubodhBhave
गौरव आणि श्रुती यांचा बाप्पा!!!
#GaneshUtsav2020 #Marathiiworld #marathientertainment #celebritybappa #marathiactors #shrutimarathe #gauravghatnekar
हिमांशू मल्होत्रा आणि अमृता खानविलकर यांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन...!!
#GaneshUtsav2020 #Marathiiworld #marathientertainment #celebritybappa #marathiactress #amrutakhanvilkar #himanshumalhotra
गणेशोत्सव २०२० ❤️
अभिनेत्री सायली संजीव ❤️
#Marathiiworld #marathientertainment #marathiactress #celebritybappa #sayalisanjeev
1
यशवंत लष्करेंनी कुटुंबियांसाठी पाठवली सुरेख गणेशमूर्ती. आठवणीने सर्वांचाच कंठ दाटून आला, आपुलकीने नाती जपून सुखात गणेशोत्सव साजरा झाला. पाहा #JeevZalaYedaPisa सोम-शनि. रात्री 8 वा. #ColorsMarathi वर.
1


















