Research !

Delhi
Joined January 2019
या लेखावर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. काहींना माझी मते पटली नाहीत, तरीही मी त्यांच्या मतांचा आदर करतो. BBC Marathi मनःपूर्वक आभार, & मला हे लेखन करण्यासाठी प्रवृत्त केले, त्यांचेही खूप खूप आभार! bbc.com/marathi/articles/cvg…
2
198
असा विकास होत राहिला पाहिजे. एकदम मुळापासून. मुळं उखडून, तोडून!
कर्जतच्या त्या जंगलातला ग्राऊंड रिपोर्ट, जिथे हजारो झाडं तोडली जात आहेत… #Karjat #SaiDongar #TreeCutting @janhavee
3
28
185
2,058
निसर्गाचा कोप तुमच्या येणाऱ्या पिढ्याना भोगावा लागेल. आधीच महाराष्ट्रात दुष्काळ पडलाय हे नालायक जंगलतोड करत आहेत.. 🤬😡 – at Pune, India
1
53
143
1,657
साताऱ्यामध्ये अदानीचा वीज प्रकल्प उभा राहतोय. त्यासाठी महाराष्ट्र सरकारन २५० कोटी रुपये खर्च करून रस्ता बनवायला घेतला आहे.त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडण्यात आल्या आहेत.हे घडवून आणणारा साताऱ्यातील वाल्मीक कराड कोण आहे, हे सार्वजनिक बांधकाम मंत्री @Shivendraraje11 सांगतील का?
17
297
9
753
11,791
मुंबईच्या मूळ मालकांना बसमध्ये प्रवेश नाकारला जात आहे. माशांच्या वासावरून कोळी महिलांना बसमध्ये प्रवेश नाकारला जात आहे.
1
13
46
624
I may travel miles to protect the Earth, yet cannot save what remains in my own backyard. What a shame that “development” means destroying mangroves that protect our coast, cities and biodiversity. Development for whom and at what cost? Tag those responsible.
4
10
30
770
At least he posted, will your party president will post ? Secondly, will Rohit Pawar, Sharad Pawar, Supriya Sule do it ? I know you and your father will speak against Adani but but your party senior leaders ?????? Pathetic 😥
This quoted post is unavailable.
16
#भीमाशंकर सायडोंगर येथील अभयारण्यात राहत असलेले प्राणी: शेकरू (महाराष्ट्राचा राज्यप्राणी), बिबट्या, सांबर, भेकर, रानडुक्कर, रानकुत्रा, तरस, कोल्हा, रानमांजर, उदमांजर, काळतोंड वानर, माकड, साळींदर, खवले मांजर, पिसोरी, चौसिंगा हरण, ससा. जंगलतोडीनंतर या प्राण्यांनी जायचे कुठे ?
17
276
11
703
12,922
एकातरी मीडिया चॅनेलच्या गांडीत दम आहे जंगलतोडीबद्दल बोलण्याची हिंमत आहे का? अडाणीच्या विरोधात बोलायचं म्हटलं की सगळ्यांचीच बोबडी वळते का? फार अस्वस्थ करणारे आहे हे 😢🙏 आयुष्यात पहिल्यांदाच कृष्णामाईला इतकं कोरडं पडलेलं पाहिलं. आधीच दुष्काळाने हैराण झालोय, पाण्यासाठी लोकांची वणवण सुरू आहे. अशा परिस्थितीत निसर्गाचं रक्षण करण्याऐवजी जंगलतोड होत असेल, तर आपण नेमकं चाललोय कुठे?
65
525
8
2,600
22,791
Interesting
"Earlier, Indians measured time by the 24 minute 'ghati' and used water clocks. Colonialism brought the 60 minute hour and mechanical clock towers" - Debashis Das, author, Clock Towers of India, on the many fantastic clock towers across the country. Link in thread @niyogibooks #podcast
55
Development at What Cost? 75% of Maharashtra has been declared as drought-affectedYet, 32,490 trees are set to be cleared for the Torrent Power project at Karjat-just days before its inauguration on 3rd November. Development is important. But it shouldn't come at the cost of forests, especially during a water crisis.
38
118
6
342
9,823
MH govt without consulting with us, citizens, cutting pristine forest over 600 ha that is 1500 acres which is 2-4 villages in Bhimashankar forest which is reserved area n vicinity to Pune. Destroying western ghats is nothing but murder of its citizens by state govt led by bjp. People in n around Pune need to come on streets against this brutality.
महाराष्ट्रात हे नेमके काय सुरू आहे? एवढे मोठे दुष्काळाचे संकट पुढे असताना टॉरेंट कंपनीसाठी भीमाशंकरच्या जंगलाच्या पायथ्याला हजारो झाडांची कत्तल करण्यात येत आहे, कोणीच मुख्य माध्यमे या विरोधात आवाज उठवत नाहियेत, स्थानिक शिवाई न्यूज नावाचे यूट्यूब चॅनेलचे पत्रकार जीव धोक्यात घालून हे जगासमोर आणत आहेत. @CMOMaharashtra दखल घ्या,
39
478
15
1,249
26,799
Parents demanding justice for their child. Without much support. I hope media continues to put a spotlight on their fight.
Sahil’s parents are on Day 8 of their hunger strike. There are very few people at Azad Maidan with them. If you can come, please do so.
3
57
123
1,182
Satyshodhak Conclave 2026 Pune. 27 September 2026.
5
88
I live in England these days. Here, all public buildings undergo safety check & risk assessments periodically. Even all electrical equipments are safety checked, from laptop chargers to plugs. Safety drills are regular. Safety trainings for all are mandatory #satyaniketantragedy
12
16
1
107
2,634
When students died by drowning in the illegal library in 2024, it was a call that buildings needed to be risk assessed. Why did risk assessment of buildings not happen in India? Why are safety laws not implemented and are easily bargained?
16
188
3
975
13,843
श्रीमंतांची लग्न इतके दिवस चालतात तेवढ्या वेळात गरिबांच्या घरात लग्न होवून दोन वेळेला बारसी झालेली असतात खरे पुरोगामी
10
51
1
641
18,772
Now it's only memories.
No matter how modern life becomes, a part of me will always belong here.❤️ जेव्हा मी छोटी होते, तेव्हा गावी रोज चुलीवरच स्वयंपाक केला जायचा. त्या जेवणाची चव काही वेगळीच होती... आजही ती जिभेवर रेंगाळते.🤌🏻
1
3
120
कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या निमित्तानं भारतानं एका आगळ्या-वेगळ्या आंदोलनाचा अनुभव घेतला. सोशल मीडियावर सुरू झालेल्या कॅम्पेननं जनआंदोलनाचं रूप घेतलं आणि पाहता पाहता भारताच्या केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. या आंदोलनाचा मुद्दा होता परीक्षेतील पेपरफुटीचा
1
1
2
88
तोच सोशल मीडियावर असेच आणखी काही पेज सुरू झाले. तेथेही आंदोलनाची हाक देण्यात येतेय किंवा मागण्या मांडल्या जात आहेत. त्यातलं एक म्हणजे, 'रिझर्व्हेशन हटाव मूव्हमेंट' अर्थात आरक्षणविरोधी चळवळ.या आरक्षणविरोधी पेजचं किंवा चळवळीचं पुढे काय होईल, हे येणारा काळ सांगेल.
1
13