Joined June 2021
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक-२०२६ महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार मा. @DrPratapsinhPatil यांना पसंती क्रमांक 1 चे मत देऊन प्रचंड मताधिक्याने विजयी करा. @Ravindrac099 @dr_pratapsinh @MLA_RahulPatil @drkalyankale @DrKalge @MahavikasAghad3
13
पदवीधर आणि शिक्षकांचा आवाज विधिमंडळात बुलंद करण्यासाठी… चला, महाविकास आघाडीला विजयी करूया ! पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या माध्यमातून उच्चशिक्षित तरुणांचे हक्क आणि ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांना सभागृहात भक्कम व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज आहे. पदवीधर मतदारांच्या विकासासाठी आणि हक्कांच्या लढ्यासाठी महाविकास आघाडीने मला संधी दिली आहे, तर शिक्षक मतदारसंघासाठी आदरणीय प्रा. जयंत आसगावकर हे आपले प्रतिनिधित्व करत आहेत.स्पर्धा परीक्षांमधील पारदर्शकता, सुशिक्षितांच्या हाताला हक्काचा रोजगार, ग्रामीण व शहरी भागातील तरुणांचा कौशल्यविकास, तसेच शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या आणि शैक्षणिक संस्थांचे सक्षमीकरण या सर्व विषयांवर आम्ही दोघेही कटिबद्ध आहोत. सुशिक्षितांचा आणि शिक्षकांचा आवाज विधान परिषदेत अधिक ताकदीने पोहोचवण्यासाठी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना आपले प्रथम पसंतीचे बहुमूल्य मत द्यावे, ही नम्र विनंती: 🔹 पुणे पदवीधर मतदारसंघ: सौ. हर्षदा देशमुख जाधव ✍️ मतपत्रिकेवरील अनुक्रमांक: ३ | पसंती क्रमांक: [ १ ] 🔹 पुणे शिक्षक मतदारसंघ: प्रा. जयंत आसगावकर ✍️ मतपत्रिकेवरील अनुक्रमांक: १ | पसंती क्रमांक: [ १ ] 🗓️ मतदान दिनांक: शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ ⏰ वेळ: सकाळी ०८:०० ते दुपारी ०४:०० वा. — आपली नम्र, सौ. हर्षदा देशमुख जाधव (महाविकास आघाडी अधिकृत उमेदवार, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ २०२६) #PuneGraduate2026 #PuneTeacher2026 #HarshadaDeshmukhJadhav #JayantAsgaonkar #MahaVikasAghadi
1
4
46
1,026
Keshav Namekar retweeted
आदरणीय दादा, आज तुमची ९१ वी जयंती… पण दरवर्षीप्रमाणे प्रत्यक्ष भेटून तुम्हाला शुभेच्छा देण्याचं भाग्य यंदा नाही, ही जाणीव मनाला चटका लावणारी आहे. मन भरून येतंय, शब्दही अपुरे पडताहेत… तुमचं नसणं प्रत्येक क्षणी जाणवतं. आयुष्यात कितीही जबाबदाऱ्या पार पाडल्या, तरी तुमचा आधार, तुमचं प्रेम आणि पाठीवर पडणारी मायेची थाप यापासून आम्ही पोरके झालो आहोत. तुमचे विचार, मूल्यं आणि तुमच्या आठवणी आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. तुम्ही दाखवलेल्या मार्गावर चालत राहणं आणि तुमचा वारसा पुढे नेणं, हेच आमचे ध्येय आहे. गोकुळच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आपण असता तर आम्हाला अत्यानंद झाला असता.... आपल्या स्मृतीला विनम्र अभिवादन!
23
56
3
918
8,507
Keshav Namekar retweeted
नागपूर विभागातील पदवीधर बांधवांना हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असलेले नेतृत्व म्हणजे अभिजित गोविंदराव वंजारी! पदवीधरांच्या हक्कांसाठी पुन्हा एकदा त्यांच्या नावासमोर पसंती क्रमांक 1 लिहून, त्यांना सेवेची संधी द्या! वेळ: सकाळी ८ ते सायंकाळी ४ 📢आवाज पदवीधरांचा, लढा काँग्रेसचा! @wanjarri
37
270
2,979
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी माजी मंत्री व आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉ. श्री. @vishwajeetkadam साहेब यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा. 🎊🎊 #dccbank #election #vishwajeetkadam #Sangli
1
39
Keshav Namekar retweeted
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष शिवराज जी मोरे हे आज पुणे विभाग शिक्षक व पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर दौऱ्यावर असताना #रयत शिक्षण संस्था, #पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उपस्थितांशी संवाद साधून महाविकास आघाडीच्या दोन्ही अधिकृत उमेदवारांना पहिल्या पसंतीचे (१ क्रमांकाचे) मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.
3
5
230
"राहुलजींनी मला शिकवले की आई वडिलांसोबत मैत्री कशी करावी!" ज्येष्ठ काँग्रेस नेत्या मीनाक्षी नटराजन यांच्या सोबत झालेला मुक्त संवाद नक्की ऐका युट्यूब चॅनेल वर. youtu.be/QydgaSlFPrU?si=eAs1…
2
36
166
1,958
पदवीधरांचा सन्मान, रोजगाराचा ध्यास… आपले एक मत घडवेल उज्ज्वल भविष्य! पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ साठी महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांची अधिकृत उमेदवार म्हणून मी आपल्यासमोर येत आहे.आज आपल्या समाजातील उच्चशिक्षित तरुणांसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. युवकांचे प्रश्न, पदवीधरांच्या हाताला हक्काचा रोजगार, स्पर्धा परीक्षांमधील पारदर्शकता आणि शिक्षणाची गुणवत्तापूर्ण प्रगती यासाठी मला आपल्या सर्वांचे मोलाचे सहकार्य, आशीर्वाद आणि मार्गदर्शन हवे आहे! "पदवीला मान, कौशल्याला स्थान, महिलांना सन्मान" हाच विचार घेऊन मी विधान परिषदेत पदवीधरांचा बुलंद आवाज बनण्यास सज्ज आहे. यासाठी येत्या शुक्रवारी, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या मतदानात मतपत्रिकेवरील अनुक्रमांक ३ समोरील रकान्यात सौ. हर्षदा देशमुख जाधव या नावापुढे पसंती क्रमांक [ १ ] नोंदवून मला प्रचंड बहुमताने विजयी करावे, ही नम्र विनंती! 🗓️ मतदान दिनांक: शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ ⏰ वेळ: सकाळी ०८:०० ते दुपारी ०४:०० वा. ✍️ अनुक्रमांक ३ समोरील रकान्यात पसंती क्रमांक: [ १ ] — आपली नम्र, सौ. हर्षदा देशमुख जाधव (महाविकास आघाडी अधिकृत उमेदवार) #PuneGraduate2026 #HarshadaDeshmukhJadhav #MahaVikasAghadi #NCPSharadchandraPawar #Congress
1
12
110
2,197
"पारदर्शक कारभारासाठी, सक्षम नेतृत्वासाठी — हर्षदा देशमुख जाधव !" सार्वजनिक खर्चात पारदर्शकता, विकासकामांची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे, प्रशासनात जनतेचा सक्रिय सहभाग, तक्रारींचे सुलभ डिजिटल निवारण आणि प्रत्येक पदवीधराच्या कौशल्याला योग्य सन्मान मिळवून देणे — याच ठाम उद्दिष्टांसाठी सौ. हर्षदा देशमुख जाधव कटिबद्ध आहेत! पदवीधरांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराला विधान परिषदेत पाठवून परिवर्तनाची नांदी घडवूया! 🗳️ पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ 🗓️ मतदान दिनांक: शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ ⏰ वेळ: सकाळी ०८:०० ते दुपारी ०४:०० ✍️ महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार यांच्या अधिकृत उमेदवार सौ. हर्षदा देशमुख जाधव यांना मतपत्रिकेवरील अनुक्रमांक ३ समोरील रकान्यात पसंती क्रमांक '१' चे मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी करा! #HarshadaDeshmukhJadhav #PuneGraduateConstituency #MVA #NCPSharadchandraPawar
2
8
21
594
पलूसमध्ये पदवीधरांचा बुलंद निर्धार… शिक्षणासोबत रोजगाराचा नवा विश्वास! 📍 पलूस, जि. सांगली पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या प्रचार दौऱ्यानिमित्त पलूस येथे स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी सविस्तर संवाद साधला. याप्रसंगी पदवीधर मतदारांच्या अपेक्षा, उच्चशिक्षित तरुणांसमोरील आव्हाने, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व्यथा, आधुनिक कौशल्यविकास आणि स्थानिक पातळीवर रोजगार व उद्योजकतेच्या संधींची निर्मिती यावर अत्यंत सकारात्मक विचारविनिमय झाला. पदवीधरांचे न्याय्य प्रश्न विधिमंडळात प्रभावीपणे मांडले जावेत आणि सुशिक्षितांच्या हक्कांना योग्य दिशा मिळावी, यासाठी सर्वांनी एकजुटीने महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. या कार्यक्रमास पलूस सहकारी बँकेचे चेअरमन श्री. वैभव पुदाले , श्री. भरत भैया फडणाईक इनामदार, श्री. प्रकाश आप्पा पाटील, नगराध्यक्षा सौ. संजीवनी सुहासराव बुधाले, उपनगराध्यक्ष श्री. रोहित दळवी, बांधकाम सभापती श्री. धीरज घोरपडे, सौ. विद्युलता फडणगे इनामदार, सौ. प्राजक्ता पाटील, श्री. के. डी. कांबळे साहेब, श्री. मानसिंग इनामदार, सौ. कविता पाटील, श्री. अमोल भोरे आणि श्री. अनिल कांबळे यांच्यासह सर्व सन्माननीय नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पलूसमधील मान्यवर आणि सुशिक्षित घटकांनी दर्शवलेला हा विश्वास पदवीधरांच्या विजयाची खात्री देणारा आहे! ✊🚩 🗳️ पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ 🗓️ मतदान दिनांक: शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ (सकाळी ०८:०० ते दुपारी ०४:००) ✍️ मतपत्रिकेवरील अनुक्रमांक ३ समोरील रकान्यात पसंती क्रमांक '१' नोंदवून प्रचंड बहुमताने विजयी करा! #harshadadeshmukhjadhav #Palus #Sangli #PuneGraduateConstituency #MahaVikasAghadi
3
11
116
1,446
शिक्षक-पदवीधरांच्या हक्कांचा बुलंद आवाज, सक्षम नेतृत्वावर विश्वास!✋ 🗳️ शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ | सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत काँग्रेस व महाविकास आघाडीच्या सर्व अधिकृत उमेदवारांना पसंती क्रमांक १ द्या आणि प्रचंड बहुमताने विजयी करा! ✊ महाविकास आघाडीचा विजय! @MahavikasAghad3
2
20
साहेब, आपणास दसऱ्याच्या शुभेच्छा..! दसऱ्याच्या या मंगलदिनी तुमच्या स्मृतिस्थळी नतमस्तक होत आशीर्वाद घेताना तुमची उणीव मनाला अधिकच जाणवते. तुम्ही दिलेले संस्कार आणि शिकवण आजही तितक्याच श्रद्धेने जपत आहोत. पण हे पुढे घेऊन जाताना तुमची उणीव मात्र प्रत्येक क्षणी जाणवते. तुमचा हात डोक्यावर असावा, तुमचं मार्गदर्शन लाभावं, ही भावना आजही मनात तितकीच आहे. #loktirth #patangraokadamsaheb #dasara
2
5
247
3,320
Keshav Namekar retweeted
सभी को विजयादशमी की हार्दिक शुभकामनाएं। अहंकार, अन्याय और अत्याचार पर सत्य और न्याय की विजय का यह पर्व आपके जीवन में सुख, शांति और समृद्धि लेकर आए।
1,169
3,593
157
17,195
486,685
असत्यावर सत्याचा विजय आणि रावणावरील विजयाचे प्रतीक असलेल्या पवित्र विजयादशमीच्या आपणा सर्वांना व कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा! श्रीरामाच्या विचारांवर चालत आपल्याही जीवनातील सर्व संकटांचा आणि अहंकाराचा नाश होवो, हीच सदिच्छा. ​ #HappyDussehra #VijayaDashami – at Naigaon, India
2
3
5
330
🛑 आपणास सर्वांना शुभ दसरा व विजयादशमी निमित्त हार्दिक शुभेच्छा! 💐💐💐💐 या मंगलदिनी सर्वांच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होवोत, हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना.🙏🌹🙏 ☀️ From: *प्रा. केशव नामेकर* ग्रामपंचायत सदस्य व राज्य समन्वयक- महाराष्ट्र प्रदेश युवक काॅग्रेस
45
Keshav Namekar retweeted
📍कोल्हापूर शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर यांच्या वतीने पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ शिक्षक मेळावा संपन्न झाला.
7
69
2
720
22,514
माजी आमदार मा. राहुल बोंद्रे यांनी भाजप प्रवेशास नकार दिला, म्हणून त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा ? @RAHULSBONDRE
6
224
3
1,375
13,341
मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार @Dr_Pratapsinhp आपणास विनंती आहे की, जे पदवीधर मतदार स्वतः च्या जिल्हा सोडून इतर ठिकाणी बाहेर जिल्ह्यात आहेत अशा मतदारांना मतदान केंद्रापर्यंत येण्या जाण्याची व्यवस्था करावी, हिच अपेक्षा @dr_pratapsinh
30
मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार @Dr_Pratapsinhp आपणास विनंती आहे की, जे पदवीधर मतदार स्वतः च्या जिल्हा सोडून इतर ठिकाणी बाहेर जिल्ह्यात आहेत अशा मतदारांना मतदान केंद्रापर्यंत येण्या जाण्याची व्यवस्था करावी, हिच अपेक्षा @dr_pratapsinh
23
"आश्वासनांपलीकडे, उत्तरदायित्वाकडे" पदवीधरांच्या प्रश्नांना केवळ आवाज नाही, तर उत्तर आणि परिणाम मिळवून देण्याचा संकल्प..! छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघातील बेरोजगार तरुण, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि उच्चशिक्षित युवकांच्या प्रश्नांसाठी एक स्पष्ट, कृतीशील आणि उत्तरदायी कार्यदृष्टी देण्याचा माझा प्रयत्न राहील..! १. रोजगारासाठी ठोस पाठपुरावा शासकीय विभागांतील रिक्त पदांची माहिती संकलित करून भरती प्रक्रियेबाबत शासनाकडे पाठपुरावा. रखडलेल्या भरती प्रक्रिया, निकाल आणि नियुक्त्यांबाबत संबंधित विभागांकडून उत्तर मागणे. सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळावे, करिअर मार्गदर्शन आणि कौशल्यविकासाच्या संधी वाढवण्यासाठी प्रयत्न. २. MPSC व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना न्याय परीक्षा वेळापत्रक, निकाल, नियुक्त्या आणि भरती प्रक्रियेतील विलंबाचे प्रश्न प्राधान्याने मांडणे. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांना वेळेत अधिकृत माहिती मिळावी यासाठी पाठपुरावा. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, ग्रंथालये आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांची उपलब्धता वाढवण्यासाठी प्रयत्न. ३. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य प्रलंबित वेतन, सेवा विषयक अडचणी, पदोन्नती आणि निवृत्तिवेतनविषयक प्रश्नांचा विभागनिहाय आढावा. अनुदान, रिक्त पदे आणि भरतीसंदर्भातील प्रलंबित मागण्यांवर शासनदरबारी पाठपुरावा. कर्मचाऱ्यांच्या तक्रारींसाठी नियमित संवाद आणि प्रश्नांच्या स्थितीचा आढावा. ४. शिक्षण, शिष्यवृत्ती आणि विद्यार्थी सुविधा शिष्यवृत्ती व फेलोशिपच्या प्रलंबित अर्जांचा प्रश्न संबंधित यंत्रणांकडे मांडणे. महाविद्यालयांतील मूलभूत सुविधा, ग्रंथालये आणि डिजिटल शिक्षणासाठी पाठपुरावा. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न. ५. आठही जिल्ह्यांसाठी जिल्हानिहाय कार्ययोजना छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली येथील पदवीधरांच्या प्रश्नांची स्वतंत्र नोंद. जिल्हानिहाय प्रश्नसूची तयार करून संबंधित विभागांकडे निवेदने आणि पाठपुरावा. स्थानिक प्रश्न, रोजगाराच्या संधी आणि शैक्षणिक सुविधांचा नियमित आढावा. ६. प्रत्येक कामाचा सार्वजनिक लेखाजोखा पदवीधरांच्या तक्रारींसाठी संपर्क व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न. कोणता प्रश्न कोणत्या विभागाकडे मांडला, त्यावर काय उत्तर मिळाले आणि पुढील कार्यवाही काय, याची नोंद ठेवणे. नियमित आढावा बैठका आणि कामाच्या प्रगतीचा सार्वजनिक अहवाल मांडण्याची कार्यपद्धती विकसित करणे. आमची भूमिका स्पष्ट आहे! आम्ही अशा राजकारणाची बाजू मांडतो, जिथे पदवीधरांना निवडणुकीपुरते आठवले जात नाही; त्यांच्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा केला जातो. जिथे बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेतले जाते. जिथे शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या शासनापर्यंत पोहोचवल्या जातात. जिथे प्रत्येक प्रश्नाच्या पाठपुराव्याची नोंद आणि प्रत्येक कामाचा हिशोब जनतेसमोर ठेवला जाईल, आम्ही केवळ आश्वासनांची यादी मांडत नाही; प्रश्नांची नोंद, कालबद्ध पाठपुरावा आणि सार्वजनिक उत्तरदायित्वाची कार्यपद्धती उभी करण्याचा संकल्प करतो..! कारण पदवीधर मतदारसंघ म्हणजे सन्मान, रोजगार, शिक्षण आणि न्यायासाठीची जबाबदारीआहे . "आश्वासनांपलीकडे, उत्तरदायित्वाकडे " डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील महाविकास आघाडी व मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघ #Vision2026 #उत्तरदायित्व #पदवीधरांचेप्रश्न #रोजगार #शिक्षण #मराठवाडा
1
3
15
402