
युगे संपून जातील, काय वर्णावी गाथा.! तुमच्या प्रतापतेजा पुढे शिवराया..!! सदैव नतमस्तक हा माथा...!!! #जय_शिवराय #इंडियन_आर्मी_जिंदाबाद 🇮🇳🚩
छत्रपतींच्या स्वराज्यात
Joined November 2012
- Tweets17K
- Following150
- Followers3.1K
- Likes36.2K
Pinned Tweet
आज बऱ्याच दिवसाची #इच्छा पूर्ण झाली...
बऱ्याच वर्षांपासुन #वडू ला जायची इच्छा मनात होती जिथे #संभाजी_महाराजांची #समाधी आहे पण कामाच्या ओघात जमत नव्हतं पण आज ठरवून #नतमस्तक व्हायला गेलो आणि मन भरून आलं.
#माझाक्लिक #माझा_राजा #मराठी #शंभूराजे #छत्रपती #महाराज #शिवराय #मुजरा – at Maharashtra, India
अतुल...!!!🇮🇳 retweeted
हमारे साथ श्री रघुनाथ
तो किस बात की चिंता..!!
शरण में रख दिया जब माथ
तो किस बात की चिंता..🙏
अयोध्येतील निर्माणाधीन श्रीराम मंदिरासमोर!
#अलौकिक_अनुभव
जा सिमरन जा 😂😝👌👌
क्या बात हैं @cricketaakash सर 👌
#INDvsWI
2
1,029
अतुल...!!!🇮🇳 retweeted
२७ किमी!
निरगुडी, बीड ते महेंद्रवाडी व पुन्हा निरगुडी व्हाया खडकवाडी, तगरा, सगळेवाडी असा २७ किमी रन! दरम्यान दोन चार किमी घाट, असा अवघड प्रवास होता. धावताना मनात बिबट्याची भीती होती. दोनदा कुत्रे अंगावर आले. ३ तास २७ मिनिटात हे अंतर पार केले.
अतुल...!!!🇮🇳 retweeted
Chandrayaan-3, in its precise orbit, has begun its journey to the Moon.
Health of the Spacecraft is normal.
अतुल...!!!🇮🇳 retweeted
LVM3 M4/Chandrayaan-3 Mission:
LVM3 M4 vehicle🚀 successfully launched Chandrayaan-3🛰️ into orbit.
अतुल...!!!🇮🇳 retweeted
स्वत:चा बाप पावसात भिजून शेतीत राबतो पण त्याचा फोटो काढून कधी मिरवता येतं नाही. पण तिथे एखादा नेता टुक्कार राजकारणासाठी, भावनिक करण्यासाठी १ मिनिट मुद्दाम पावसात भिजला तर त्याचा DP ठेवणारे दलिंदर असतात. जे नेत्यांना बापाचा दर्जा देतात त्यांच्यासारखे दुसरे मूर्ख कोणीचं नाही...😊
अतुल...!!!🇮🇳 retweeted
निरागस बालमन, प्रेम!
सानवीला आज डिचार्ज होता. गंभीर आजारातून ती बरी झाली होती. नेमका आज तिचा वाढदिवस होता. जाताना मला एक चॉकलेट देत आशीर्वाद घेतले… निरागस बालमन! ते प्रेम मी कधीच विसरू शकत नाही.
अतुल...!!!🇮🇳 retweeted
छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर ❤️🤟
#आपलंलातूर
Just 1 new follower discovered today. Welcome ! (tracked by unfollowspy.com)
29
Replying to @IRCTCofficial
@IRCTCofficial
We were traveling from train no 07413 from Tirupati to Jalna.
This train is running almost 6 - 7 hours late and the passengers are suffering a lot if you want to run the train in the same manner then please stop this train.
@RailMinIndia
@raosahebdanve
1/2
1
44
Don't let passenger suffer.
When yesterday we traveled train no 07414 from Jalna to Tirupati, this train was also running late by almost 6 hours. Please look into this and stop the harassment of passengers.
@IRCTCofficial @raosahebdanve
@RailMinIndia
2/2
1
58
बीड बसस्थानक 🤦😡
एवढं सुंदर आणि मोहक बसस्थानक असेल का कुठे?
जनाची नाही तर मनाची तरी जरा वाटूद्या @msrtcofficial #बीड #बस #म #मराठी
@mieknathshinde @Dev_Fadnavis
३ एप्रिल १६८०...
रयतेसाठी तो जन्मभर झिजला,
रक्षणार्थ तयाच्या गडकोटी वसला,
मानवतेच्या त्या झऱ्यापुढे काळही थिजला,
असा एक शिव सूर्य रायगडी निजला...!!!
आज ३ एप्रिल महाराजांची #पुण्यतिथी, त्यांच्या पवित्र आत्म्यास विनम्र #अभिवादन 🙏
#महाराज #म #मराठी – at Ambejogai, India
3
146















