Dr Sanjay Janwale (@SJanwale) header
Dr Sanjay Janwale (@SJanwale) profile picture

paediatrician, writer, marathon runner, fitness enthusiast ‘बलशाली भारत होवो’, हे ब्रीद मनाशी बाळगून तुम्हाला धावण्यासाठी प्रोत्साहित करणे, हे माझे ध्येय आहे.

Beed India
Joined October 2014
Photo by Dr Sanjay Janwale (@SJanwale)Photo by Dr Sanjay Janwale (@SJanwale)Photo by Dr Sanjay Janwale (@SJanwale)Photo by Dr Sanjay Janwale (@SJanwale)Photo by Dr Sanjay Janwale (@SJanwale)Photo by Dr Sanjay Janwale (@SJanwale)Photo by Dr Sanjay Janwale (@SJanwale)Photo by Dr Sanjay Janwale (@SJanwale)Photo by Dr Sanjay Janwale (@SJanwale)Photo by Dr Sanjay Janwale (@SJanwale)
त्या चिमुरडीचे अवघ्या १० दिवसापूर्वी गंभीर प्रकारच्या हृदयविकारासाठी ऑपरेशन झाले होते. गरीब कुटुंबातली. जन्मापासून मी तिला पाहत होतो.सर्जरीचा खर्च अफाट! प्रयत्न केले; ऑपरेशन विनामूल्य झाले. तिने गिफ्ट आणले होते; माझा वाढदिवस. तिला नीट चालताही येत नव्हते. डोळ्यात नकळत अश्रू होते
158
170
12
2,177
47,031
जवसाची चटणी, भाकरी माझी फेव्हरेट आहे
10
414
सोबत वाईट कंपनी नको 🙂‍↔️ खुर्ची रिकामी असली तरी चालेल..
6
244
आनंदी राहण्याचा कोणताही मार्ग नाही; आनंदी राहणे हाच एकमेव मार्ग आहे.
14
353
प्रतिभा म्हणजे संयम. -आयझॅक न्यूटन, शास्त्रज्ञ
2
20
616
It’s true
कौन क्या कर रहा है, कैसे कर रहा है, क् यों कर रहा है, इन सब से आप जितना दूर रहेंगे उतना ही खुश रहेंगे।॥
1
3
276
एक जर्मन साहित्यिक योहान वोल्फगांग म्हणाला होता की, केवळ इच्छा असूनही पुरेसे नाही; कृती केली पाहिजे आणि केवळ ज्ञान असून पुरेसे नाही; ते आचरणात आणले पाहिजे. त्याचे विचार मला खूप आवडतात कारण ते पावलोपावली मला प्रेरणा देत असतात. तुमच्या पैकी काही लोकांचं ही तसंच आहे. इच्छा आहे पण..
10
459
रात्री लवकर झोपा, सकाळी लवकर उठून बाहेर फिरायला जा, रनिंग करा किंवा जिम 🏋️‍♂️ जाण्यापूर्वी काहीतरी खा. उदा. ओट्स, केळी, पिनट बटर आणि ब्रेड सॅंडविच. नंतर ब्लॅक कॉफी घ्या. नीट वार्म अप करा आणि व्यायामानंतर स्ट्रेचिंग करा. आल्यावर वेळ न घालवता कामाला लागा
1
11
1
154
3,871
काल रात्री उशिरा गॅलरीत उभा होतो तेव्हा, शहराने विषारी धुराची घट्ट चादर ओढून घेतली आहे की काय, असं वाटत होतं. राजधानी दिल्ली तर जणू गॅस चेंबरच बनली. हवेची गुणवत्ता विक्रमी प्रमाणात घसरली होती.एअर क्वालिटी इंडेक्स २५१८ टक्के इतका वाढला होता, दृश्यमानता खूपच कमी झाली होती.
2
3
21
766
त्यामुळे आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पर्यावरणाचं रक्षण करणं हे मोठं आव्हान आहे. कुठेतरी फटाके फोडण्याचा हव्यास सोडला तर ते शक्य आहे.
167
गेल्या तीनचार वर्षांत ती अमेरिकेत होती. पुढच्या वर्षी ती सासरी जाणार. यंदाच्या लक्ष्मीपूजननाला माझी लाडकी लेक घरी होती म्हणून! ❤️💃 #लक्ष्मी #diwali #viral #trending #daughter
3
113
11,011
सुर्ये आधिष्ठीली प्राची। जगा जाणीव दे प्रकाशाची।। तैसी श्रोतया ज्ञानाची। दिवाळी करी।। -संत ज्ञानेश्वर अज्ञानाच्या अंधकाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणाऱ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ही दिवाळी तुम्हाला आणि कुटुंबियांना सुखाची,आरोग्यदायी व भरभराटीची जावो..
1
14
572
नेहमी प्रमाणे सकाळी ४.३० वाजता उठलो. आज रनिंग करायचं, हे घरी कळले असते तर माझी खैर नव्हती. दब्या पावलांनी मी म्हसोबा फाटा गाठला. ३ तास ५१ मिनिटात ३४ किमी अंतर कापलं. उन्हाने अंग अक्षरशः तापले होते. थंड पाण्याने अंघोळ केली. थकवा दूर झाला आणि मन प्रसन्न झालं. दिवाळी संस्मरणीय झाली
1
67
1,844
सणाच्या सुट्टीतही थोडा वेळ आपल्या आवडीचा व्यायाम करण्यासाठी काढा. त्यामुळे दिवाळीचा फराळ घेताना आरोग्याचा समतोल राखता येईल आणि दिवाळीची मजा लुटता येईल. दिवाळीत सगळेच पदार्थ तळलेले असतात, त्यातच सुक्यामेव्याच्या स्निग्धतेमुळे ते अधिकच अनारोग्य बनतात.
1
26
820
अतिव्यायाम नको 🙂‍↔️ हा सल्ला आहे जे व्यायाम करत आहेत, त्यांना.. पण जे व्यायाम करतच नाहीत, त्यांचे आपले बरे आहे, ना नैराश्याचा धोका ना थकवा किंवा पार्किंसन! 🤪
9
502
थोडे राहिलेले, पाहिलेले, जोखिलेले आहे माझ्या जगाची एक गंधवेणाही त्यात आहे केव्हा चुकलो, मुकलो नवे शिकलोही मी आहे जसा जगत मी आहे तसाच शब्दात आहे - नारायण सुर्वे
2
16
574
जो प्रयत्न करतो, त्याच्यासाठी काहीही अशक्य नाही. - अलेक्झांडर द ग्रेट, मॅसेडोनियाचा कार्यकर्ता
5
44
1,021
ध्येय म्हणजे मुदतीसह पाहिलेले एक स्वप्न. - नेपोलियन हिल, अमेरिकन लेखक
2
20
816
लवकर झोपा आणि वजन कमी करा.. झोपण्यापुर्वी ३ तास काहीही खाऊ नका, २ तास अगोदर स्क्रीन बंद ठेवा, १ तास आधी पाणी नको, बघा कशी गाढ झोप येते ते..
14
1
86
2,103
क्षुद्र ध्येय ठेवणे हा गुन्हा आहे. -ए. पी. जे. अब्दुल कलाम, माजी राष्ट्रपती
5
530
तुम्ही लठ्ठ आहात का? मोजा तुमचा बीएमआय .. त्यासाठी तुमचे वजन आणि उंची या चार्ट वर पहा.. आणि सांगा
11
1,244