📍 जिल्हा क्रिडा संकुल, गडचिरोली.
#थेटप्रसारण
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घटन कार्यक्रमास उपस्थिती
#LIVE
52
#परभणी
ग्रामीण विकासाला नवी दिशा
शाश्वत रोजगार आणि जलसंधारणातून समृद्ध गावांचा संकल्प
@MahaDGIPR
@InfoMarathwada
@MeghnaBordikar
15
#परभणी
ग्रामीण विकासाला नवी दिशा
शाश्वत रोजगार आणि जलसंधारणातून समृद्ध गावांचा संकल्प
@MahaDGIPR
@InfoMarathwada
@MeghnaBordikar
55
District Information Office, Parbhani retweeted
#गडचिरोली
#थेटप्रसारण
*मा.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घटन कार्यक्रमास उपस्थिती.*
*YouTube* - youtu.be/CEhIGsKS_bc
#परभणी
दुष्काळातही तेवत राहिलेली माणुसकीची पणती ..!
संवेदनशील प्रशासनाचा आश्वासक चेहरा..!
@MahaDGIPR
@InfoMarathwada
@MeghnaBordikar
50
#महात्माजोतीरावफुले : सामाजिक क्रांतीचा विचार आणि परिवर्तनाचा अखंड वारसा
#व्दिजन्मशताब्दीवर्ष
#महात्माफुले२००
#MahatmaPhule200
@MahaDGIPR
@InfoMarathwada
@MeghnaBordikar
43
#परभणी दुष्काळात #बारव करू शकतात जल संजीवनी
#सेलू #वालूर #चारठाणा
#Stepwell
@MahaDGIPR
@InfoMarathwada
@MeghnaBordikar
36
#परभणी उच्च शिक्षित दाम्पत्याचा दुष्काळात #हायड्रोपोनिक_चारा चा प्रयोग यशस्वी
#HydroponicFodder
#दुष्काळीउपाययोजना
#चारा_वैरण
#पशुखाद्य
@MahaDGIPR
@InfoMarathwada
@MeghnaBordikar
48
#परभणी रब्बी हंगामातील पेरणीसाठी शेतक-यांची लगबग
#रब्बीहंगाम
#पेरणी
#दुष्काळीउपाययोजना
@MahaDGIPR
@InfoMarathwada
@MeghnaBordikar
52
#परभणी
दुष्काळातही पशुधन वाचवता येईल; चारा-पाण्याचे नियोजन आवश्यक
#चारा
#उपाययोजना
#खबरदारी
@VNMKV
@MahaDGIPR
@InfoMarathwada
@MeghnaBordikar
53
#परभणी रब्बी हंगामासाठी मिळाले पाणी
#दुष्काळावर_मात
#उपाययोजना
#मदत
#पिकांनापाणी
#रब्बीहंगाम
@MahaDGIPR
@InfoMarathwada
@MeghnaBordikar
41
#परभणी शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी तातडीने पूर्ण करा
#eKyc
#योजना
@MahaDGIPR
@InfoMarathwada
@MeghnaBordikar
59
District Information Office, Parbhani retweeted
#महात्माजोतीरावफुले #द्विशताब्दी जन्मवर्षानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी उलगडले महात्मा फुलेंचे जीवनकार्य
#परभणी दुष्काळाच्या संकटात दिवाळीपूर्वीच पाच हजारांची मदत ठरली शेतक-यांना दिलासा
#दुष्काळीमदत
#अग्रीममदत
@MahaDGIPR
@InfoMarathwada
@MeghnaBordikar
1
125
District Information Office, Parbhani retweeted
भारतीय बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विदित संतोष गुजराथी यांना प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार २०२५ जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
आंतरराष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय कामगिरी आणि बुद्धिबळ क्षेत्रातील मोलाच्या योगदानातून त्यांनी देशाचा गौरव वाढविला आहे.
@rashtrapatibhvn
@MahaDGIPR
District Information Office, Parbhani retweeted
📍 मंत्रालय
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव घनश्याम जाधव यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
#PanditJawaharlalNehru




































