DHANTEDHAN (@DhanABP) header
DHANTEDHAN (@DhanABP) profile picture

मनोरंजनसृष्टीतल्या ताज्या बातम्या, घडामोडींची सर्व माहिती. सोमवार ते शुक्रवार, दुपारी २.३० वाजता. फक्त एबीपी माझावर.

Joined December 2013
Photo by DHANTEDHAN (@DhanABP)Photo by DHANTEDHAN (@DhanABP)Photo by DHANTEDHAN (@DhanABP)Photo by DHANTEDHAN (@DhanABP)Photo by DHANTEDHAN (@DhanABP)Photo by DHANTEDHAN (@DhanABP)Photo by DHANTEDHAN (@DhanABP)Photo by DHANTEDHAN (@DhanABP)Photo by DHANTEDHAN (@DhanABP)Photo by DHANTEDHAN (@DhanABP)
रिया झाली रिहा आता आलिया शेवंता... 😊😊 'रात्रीस खेळ चाले'मधून अमाप प्रेम मिळवलेली अपूर्वा नेमळेकर 'झी युवा'च्या नव्या मालिकेतून समोर येतेय. यात तिचा ठसका आणि तोरा वाढलेलाच असेल. माझं म्हणाल तर नाईकांच्या अण्णांची किंचित आठवण येऊन जाईल. 😊😊 #म @abpmajhatv @DhanABP
3
1
46
बलदंड शरीरयष्टीचा तितकाच मधुर आवाजाचा गायक नट मराठीला बऱ्याच वर्षांनी मिळाला आहे. त्याचं गाणं आणि अभिनय दोन्हीबद्दल मोकळ्या गप्पा.. Web Exclusive | सिंगिंग स्टार अजय पुरकर 'माझा'वर; अभिनय ते सिंगिंग स्टार पर्यंतचा प्रवास..
1
22
शेखर कपूर एफटीआयआयचे नवे चेअरमन. चित्रकृतीमध्ये कलात्मक मूल्य जपणारा दिग्दर्शक. #FTII आता कात टाकेल अशी अपेक्षा. @shekharkapur अभिनंदन @abpmajhatv @DhanABP
3
6
118
#SPBalasubrahmanyam गेले. ज्या आवाजाचे संस्कार मनावर झाले त्यापैकी एक आवाज. स्पष्ट उच्चार आणि तितकाच अचूक सूर. जेवढं ठाशीव गाणं तेवढं विनम्र व्यक्तिमत्व. भावपूर्ण श्रद्धांजली! 💐 #RIP @abpmajhatv @DhanABP
1
15
1
126
#NCB आता ऍक्टिव्ह झाले आहेत. ते योग्यच आहे. पण इतकी वर्षे सगळं सगळ्यांना माहीत असूनही हे ड्रग रॅकेट कसं आणि का सुरू ठेवलं गेलं याबद्दल NCB सह सर्व यंत्रणांना सर्वानाच धारेवर धरायला हवं असं वाटतं का? #poll
92%हो
8%नाही
87 votes • Final results
1
4
मला खरं खरं सांगा, @UrmilaMatondkar ला अश्लाघ्य उपमा देणं योग्य आहे का? बालकलाकार असल्यापासून कलाकार म्हणून तिने स्वत;ची इमेज घडवली. नरसिंहा, रंगीला, कौन, भूत, सत्या, जुदाई.. असे कितीतरी. पक्ष, विचारधारा बाजूला ठेवून सांगा बरं. टीका करा की. तरीही @KanganaTeam ची उपमा योग्य आहे?
9%योग्य
91%अयोग्य
224 votes • Final results
6
3
10
व्हेनिस - चैतन्य ताम्हाणेला ' द डिसायपल'साठी पटकथालेखनाचा पुरस्कार जाहीर झाला. #मराठी चित्रपटाला हा बहुमान प्रथमच मिळतो आहे. फार वेगळा दृष्टिकोन घेऊन हा मुलगा आला आहे. #अभिनंदन @abpmajhatv
4
23
1
287
साजिद खान पुन्हा एकदा #MeToo वादात अडकला आहे. कारण त्याच्यावर पॉला नावाच्या मॉडेलने लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. marathi.abplive.com/entertai… @soumitrapote #MeToo #SajidKhan
5
7
69
सॉलिड कन्सेप्ट आहे. साईझ लार्ज फुल चार्ज. ७० किलो किंवा त्या पलिकडचे स्पर्धक असणार आहेत या नव्या डान्स शोमध्ये. परीक्षक असतील @mymalishka आरजे मलिष्का आणि आपली अप्सरा फेम @meSonalee हा शो झी मराठीवर येतोय. अंगात लय आणि ताल असला की तुमची साईझ तुमच्या आड येत नाही असं म्हणतात.
1
3
1
48
ऑस्कर विजेते दिग्दर्शक जिरी मेंझेल याचं कोरोनाने निधन. 66 मध्ये त्यांची फिल्म बेस्ट फॉरेन फिल्म ठरली होती. मेंझेल 82 वर्षांचे होते. @abpmajhatv @DhanABP #CloselyWatchedTrains
5
83
Vaibhav Mangle helps artists | गरजू रंगकर्मींना मदतीसाठी वैभव मांगले सरसावला, स्वत: रंगवलेल्या चित्रांच्या विक्रीतून करणार मदत वैभवच्या चित्रांची पहिली ग्राहक अभिनेत्री किशोरी गोडबोले @soumitrapote #VaibhavMangle youtu.be/Eff4rlFjMRQ
3
13
#Unlock4 मध्ये थिएटर उघडत नसल्यानं थिएटर लॉबी हवालदिल झाली आहे. सिंगल स्क्रीन्सना त्याचा फटका जास्त बसतोय. थिएटर्सकडे सरकारचं लक्ष वेधलं जावं म्हणून आत्ता पाच वाजल्यापासून #SupportMovieTheatres #SaveCinema हा हॅशटॅग ट्रेंड केला जाणार आहे. @abpmajhatv @DhanABP
7
8
2
101
EXCLUSIVE | बॉलिवूडच्या चित्रपटांनी ओटीटी म्हणजे ओव्हर द टॉप या सिस्टीमच्या तोंडाला फेस आणला आहे. सिनेमे घेतले तरी त्यातून काहीच प्रॉफिट नसल्याने यातल्या बऱ्याच ओटीटी कंपन्यांनी सिनेमे घेणं थांबवल्याची चर्चा आहे. marathi.abplive.com/entertai… @soumitrapote
6
5
3
68
गुंजन सक्सेना चित्रपटात नकारात्मक चित्रण केल्याने हवाई दलाने नाराजी नोंदवली आहे. तसं पत्र त्यांनी सेन्सॉर, नेटफ्लिक्स आणि धर्माला दिलं आहे. अर्थात नव्या नियमानुसार पूर्ण चित्रपटावर गृहची #NOC घेणं आता बंधनकारक असणार आहे. @abpmajhatv
2
8
106
Movie Review | 'गुंजन' जरा चुकलीच.. बाकी सब चंगा! marathi.abplive.com/entertai… #GunjanSaxenaReview @soumitrapote
1
5
20
हाय कोर्टाने कलाकारांच्या ६५ वर्षे वयाचा नियम रद्द केला आहे. आता अनेक ज्येष्ठ कलाकार काम करू शकतील. अमिताभ बच्चन, दिलीप प्रभावळकर, रवी पटवर्धन, रोहिणी हट्टंगडी, सुनील गोडबोले असे अनेक.. मालिकांमध्ये पुन्हा एकदा सासू, आजी, आजोबा, सासरे ही मंडळी दिसू लागतील.. @DhanABP
1
9
1
115
आता दिशाच्या कुटुंबियांनीही पोलिसात तक्रार दाखल केली आहे. माध्यमांकरवी तिला त्रास दिला जात असल्याबद्दल. तर दुसऱ्याच मैत्रिणीचा फोटो दिशाचा म्हणून दाखवल्यानंतर @Sooraj9pancholi संतापला आहे. त्यानेही 'त्या' मीडियाला सुनावलं आहे. ती तक्रार आणि तो फोटो.. @abpmajhatv
5
16
5
117
आजवरच्या घडामोडी पाहता, सुशांतची आत्महत्या असेल की हत्या? #SSR #SushantSinghRajputCase #poll @DhanABP
49%आत्महत्या
51%हत्या
166 votes • Final results
3
1
1
2
भारतीय नाट्याला मॉडर्न थिएटरची ओळख करून देणारे रंगधर्मी इब्राहिम अल्काझी यांचे वयाच्या 95 व्या वर्षी दिल्ली येथे निधन झाले. marathi.abplive.com/news/mah… @soumitrapote #ibrahimalkazi
1
2
27