DHANTEDHAN (@DhanABP) header
DHANTEDHAN (@DhanABP) profile picture

मनोरंजनसृष्टीतल्या ताज्या बातम्या, घडामोडींची सर्व माहिती. सोमवार ते शुक्रवार, दुपारी २.३० वाजता. फक्त एबीपी माझावर.

Joined December 2013
स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत अभिज्ञा भावेची एण्ट्री होणार आहे. तनुजा भारद्वाज असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून तनुजाच्या येण्याने कथानकातही नवं वळण येणार आहे. @abpmajhatv @soumitrapote
5
लॉकडाऊनंतर कतरिनाही आता होतेय चित्रिकरणासाठी सज्ज. चित्रिकरणासाठी गाठणार दुबई. या चित्रपटात ती सुपरवुमन बनणार आहे.
4
चला.. हिचे डोहाळे पुरवा.. 'तुझ्यात जीव रंगला'मधली 'नंदिनी' अर्थात धनश्री काडगांवकर आई होणार आहे. पती दुर्वेश देशमुखच्या वाढदिनाचं निमित्त साधून व्हिडिओद्वारे दिली चाहत्यांना सुखद माहीती. #GOODNEWS @abpmajhatv
1
3
63
बहुचर्चित सूर्यवंशी चित्रपटाची तारीख ठरली. दिवाळीत येणारा हा चित्रपट आता पुढे गेला आहे. पुढच्या वर्षी २०२१ मध्ये प्रजासत्ताक दिनी हा चित्रपट होणार प्रदर्शित.
1
1
पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट 15 ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज होणार. विवेक ओबेरॉय याची मुख्य भूमिका. @abpmajhatv
21
3
95
अभिनेत्री सलमा हायेक मेडिटेशन करण्यासाठी डोळ्यासमोर आणते देवी लक्ष्मीची छबी. लक्ष्मी म्हणजे पावित्र्य, समृद्धी, प्रेम, सौदर्याचं प्रतीक असल्याचं सांगत त्या प्रतिमेशी एकरुप होण्याचा प्रयत्न करते ही हॉलिवूड स्टार. @salmahayek
3
कोरोनाचा प्रादुर्भाव, लॉकडाऊनमुळे यंदाचा अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणानं साजरा होणार. ११ ऑक्टोबरला बच्चन असणार चित्रिकरणात व्यग्र. कुटुंबासमवेत दैनंदिन दिवस घालवणार. यंदा बच्चन होणार ७८ वर्षाचे.
3
ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं हृदय विकाराच्या झटक्याने आज सकाळी दहा वाजता त्यांच्या राहत्या घरी ठाणे येथे हे निधन झाले. #श्रद्धांजली @abpmajhatv
8
8
67
जीव झाला येडापिसा मधली सिद्धी अर्थात विदुला चौगुले सांगतेय लॉकडाऊनमधल्या सकारात्मक गोष्टी.. आणि इतर बऱ्याच गमतीजमती.. जरूर पहा. @soumitrapote youtu.be/v40x_vMuNHc
1
अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत अडकणार विवाहबंधनात. येत्या ११ ऑक्टोबरला ती होणार देसाईंची सून. तेजससोबत ठाण्यात होणार विवाह. #अभिनंदन
4
रिया झाली रिहा आता आलिया शेवंता... 😊😊 'रात्रीस खेळ चाले'मधून अमाप प्रेम मिळवलेली अपूर्वा नेमळेकर 'झी युवा'च्या नव्या मालिकेतून समोर येतेय. यात तिचा ठसका आणि तोरा वाढलेलाच असेल. माझं म्हणाल तर नाईकांच्या अण्णांची किंचित आठवण येऊन जाईल. 😊😊 #म @abpmajhatv @DhanABP
3
1
46
महाराष्ट्रातही रंगदेवता पुन्हा लवकर प्रसन्न होवो!
NSD ने केंद्र आणि दिल्ली शासनाच्या अनुमतीने सर्व सुरक्षा पाळून नाटकाचे जाहीर प्रयोग खुल्या रंगमंचावर २ॲाक्टोबरपडून केले . ‘पहला सत्याग्रही’ या नाटकाच्या प्रयोगाने सात महिन्यानंतर प्रेक्षकांना आणि कलाकारांना जिवंत नाटकाचा अनुभव घेतां आला आहे. #मराठी #नाटक @abpmajhatv
कोरोनाला पळवून लावल्यावर अभिनेत्री निवेदिता सराफ पुन्हा सेटवर हजर झाल्या तेव्हा त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. @abpmajhatv @soumitrapote
12
6
421
बॉलिवूडमध्ये अमली पदार्थाचं सेवन होतं हे सांगतानाच माझ्यासारखे सगळेच कलाकार तसे नसतात असे सांगतो अक्षयकुमार. प्रेक्षकांना आणि माध्यमांना संवेदनशील राहण्याचं केलं व्हिडीओद्वारे आवाहन. @soumitrapote
4
सई लोकूरचा तिर्थदीप रॉय या बंगाली बाबूसोबत साखरपुडा झाला. #अभिनंदन
1
11
हास्यजत्रेतला हसवून वेड लावणारा गौरव मोरे आलाय. सुरुवातीपासूनच तो तुमचा ताबा घेईल यात शंका नाही. WEB EXCLUSIVE | 'हास्य जत्रा'मधल्या गौरव मोरेसोबत दिलखुलास गप्पा marathi.abplive.com/videos/e… Download the ABP News app now: https://xitter.cf/t.co/O6jPo9rMv1 -Shared via ABP Live App
बलदंड शरीरयष्टीचा तितकाच मधुर आवाजाचा गायक नट मराठीला बऱ्याच वर्षांनी मिळाला आहे. त्याचं गाणं आणि अभिनय दोन्हीबद्दल मोकळ्या गप्पा.. Web Exclusive | सिंगिंग स्टार अजय पुरकर 'माझा'वर; अभिनय ते सिंगिंग स्टार पर्यंतचा प्रवास..
1
22
शेखर कपूर एफटीआयआयचे नवे चेअरमन. चित्रकृतीमध्ये कलात्मक मूल्य जपणारा दिग्दर्शक. #FTII आता कात टाकेल अशी अपेक्षा. @shekharkapur अभिनंदन @abpmajhatv @DhanABP
3
6
118