DEOChandrapur (@DEO_Chandrapur) header
DEOChandrapur (@DEO_Chandrapur) profile picture
Joined April 2017
Photo by DEOChandrapur (@DEO_Chandrapur)Photo by DEOChandrapur (@DEO_Chandrapur)Photo by DEOChandrapur (@DEO_Chandrapur)Photo by DEOChandrapur (@DEO_Chandrapur)Photo by DEOChandrapur (@DEO_Chandrapur)Photo by DEOChandrapur (@DEO_Chandrapur)Photo by DEOChandrapur (@DEO_Chandrapur)Photo by DEOChandrapur (@DEO_Chandrapur)Photo by DEOChandrapur (@DEO_Chandrapur)Photo by DEOChandrapur (@DEO_Chandrapur)
1
13
28
2,495
5
14
48
5,935
At the request of CEO, Maharashtra, ECI team resolved age-related issues of 2.7 lac electors in time, that is, before the claims and objections period ended, thus avoiding the need of filling up Form 8 for age correction. @IndianExpress #FACTCHECK
3
8
1
25
2,685
नमुना क्र. ८ – दिव्यांगत्वाची नोंद ♿ मतदार यादीतील दिव्यांगत्वाची नोंद अद्ययावत करा मतदार यादीत दिव्यांगत्वाची नोंद करण्यासाठी किंवा त्यातील माहिती अद्ययावत करण्यासाठी नमुना क्र. ८ भरा 🌐 voters.eci.gov.in📱 ECINET ॲप किंवा आपल्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाला भेट द्या
3
10
22
1,760
नमुना क्र. ८ – वैयक्तिक तपशीलातील बदल नाव, छायाचित्र, वय/जन्मतारीख, पत्ता, लिंग, नातेवाईकाचे नाव किंवा मोबाईल क्रमांक यांसारख्या तपशीलांमध्ये बदल/दुरुस्तीसाठी नमुना क्र. ८ भरा. 🌐 voters.eci.gov.in | 📱 ECINET ॲप किंवा आपल्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाला भेट द्या.
4
20
47
1,893
नमुना क्र. ८ – निवासी पत्त्यात बदल 🏠 निवासी पत्त्यात बदल झाला आहे का? निवासस्थान बदलले असल्यास मतदार यादीतील पत्ता अद्ययावत करण्यासाठी नमुना क्र. ८ भरा. 🌐 voters.eci.gov.in | 📱 ECINET ॲप किंवा आपल्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाला भेट द्या. #SIR2026 #पत्ताबदल
8
14
1
40
3,137
नमुना क्र. ८ कशासाठी ? १. निवासी पत्त्यातील बदल / दुरूस्त्या २. वैयक्तिक तपशीलात बदल किंवा दुरुस्ती ३.दिव्यांगत्वाची नोंद करण्यासाठी किंवा त्यातील माहिती अद्ययावत करण्यासाठी 🌐 voters.eci.gov.in 📷 ECINET ॲप किंवा आपल्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा.
4
19
35
1,946
प्रसिध्दीपत्रक
29
46
6
143
29,925
अजूनही वेळ गेलेली नाही! 🗳️✨ आजच मतदार नोंदणी करा! मतदार यादीत ज्यांचे नाव अद्याप समाविष्ट झालेले नाही, त्यांच्यासाठी आपल्याच मतदान केंद्रावर विशेष मतदार नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. 📅 ३, ४, १० आणि ११ ऑक्टोबर २०२६
12
33
4
64
4,677
नमुना क्र. ६ – नवीन मतदार नोंदणी १ ऑक्टोबर २०२६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे भारतीय नागरिक नमुना क्र. ६ भरून नवीन मतदार म्हणून नोंदणी करू शकतात. 🌐 voters.eci.gov.in 📱 ECINET ॲप किंवा आपल्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा. #SIR2026
9
27
3
81
3,975
मतदार या‌द्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण दि. ३१-०८-२०२६ पर्यंतचे जुळवणी न झालेले मतदार तसेच जुळवणी झालेले पण विसंगती (Anomalies) आढळलेले मतदार
15
22
1
65
8,215
महाराष्ट्रातील मतदारांचे विशेष सखोल पुनरीक्षणाअंतर्गत गणना प्रपत्र टप्प्यानंतर प्रारुप मतदार यादी प्रकाशित.
10
33
93
13,185
प्रारूप मतदार यादीत नाव न आढळल्यास ASDD यादीत आपले नाव तपासा #SIR
6
23
68
4,246
Press Note
7
41
1
112
12,034
महाराष्ट्रातील मतदारनिहाय गणना अर्ज (EFs) यांच्या वितरण आणि डिजिटायजेशन ची स्थिती – २८ जुलै २०२६ Maharashtra's Status of Distribution and Digitization of elector specific Enumeration Forms (EFs) - 28.07.2026 #SIR2026 #SIRMAHARASHTRA Election Commission of India
6
1
37
8,915
गणना अर्ज कसा भरायचा?
1
13
50
5,390
महाराष्ट्रातील मतदारनिहाय गणना अर्ज (EFs) यांच्या वितरण आणि डिजिटायजेशन ची स्थिती – २१ जुलै २०२६ Maharashtra's Status of Distribution and Digitization of elector specific Enumeration Forms (EFs) - 21.07.2026 #SIR2026 #SIRMAHARASHTRA @ecisveep
5
21
10,814
एसआयआर चे सुधारीत वेळापत्रक
5
27
1
91
34,838
SIR 2026 | A Citizen Guide @ECISVEEP
7
25
2
80
6,445
सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते पद्मश्री अशोक सराफ आणि पत्नी निवेदिता सराफ यांनी गणना अर्ज भरून आपले नागरिक कर्तव्य पार पाडले. तुम्हीही विलंब न करता आजच गणना अर्ज भरा आणि आपले कर्तव्य पार पाडा! @ECISVEEP @SarafAshok #SIR2026 #sirmaharashtra2026
3
17
1
85
8,946