अजूनही वेळ गेलेली नाही! 🗳️📷 आजच मतदार नोंदणी करा! मतदार यादीत ज्यांचे नाव अद्याप समाविष्ट झालेले नाही, त्यांच्यासाठी आपल्याच मतदान केंद्रावर विशेष मतदार नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.
18
अजूनही वेळ गेलेली नाही! 🗳️📷 आजच मतदार नोंदणी करा! मतदार यादीत ज्यांचे नाव अद्याप समाविष्ट झालेले नाही, त्यांच्यासाठी आपल्याच मतदान केंद्रावर विशेष मतदार नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. 📷
अजूनही वेळ गेलेली नाही! 🗳️✨ आजच मतदार नोंदणी करा!
मतदार यादीत ज्यांचे नाव अद्याप समाविष्ट झालेले नाही, त्यांच्यासाठी आपल्याच मतदान केंद्रावर विशेष मतदार नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.
📅 १७, १८, २४ आणि २५ ऑक्टोबर २०२६
1
38

📅 ३, ४, १० आणि ११ ऑक्टोबर २०२६
15
DEOChandrapur retweeted
At the request of CEO, Maharashtra, ECI team resolved age-related issues of 2.7 lac electors in time, that is, before the claims and objections period ended, thus avoiding the need of filling up Form 8 for age correction.
@IndianExpress
#FACTCHECK
मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ - प्रारुप मतदारयादीत आपले नाव तपासा. यादीत नाव नसेल किंवा तुम्ही नवमतदार असाल तर मतदार म्हणून नोंदणीसाठी नमुना क्र. ६ भरा.
मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ - प्रारुप मतदारयादीत आपले नाव तपासा.
यादीत नाव नसेल किंवा तुम्ही नवमतदार असाल तर मतदार म्हणून नोंदणीसाठी नमुना क्र. ६ भरा.
19
DEOChandrapur retweeted
नमुना क्र. ८ – दिव्यांगत्वाची नोंद
♿ मतदार यादीतील दिव्यांगत्वाची नोंद अद्ययावत करा
मतदार यादीत दिव्यांगत्वाची नोंद करण्यासाठी किंवा त्यातील माहिती अद्ययावत करण्यासाठी नमुना क्र. ८ भरा
🌐 voters.eci.gov.in📱 ECINET ॲप
किंवा आपल्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाला भेट द्या
DEOChandrapur retweeted
नमुना क्र. ८ – वैयक्तिक तपशीलातील बदल
नाव, छायाचित्र, वय/जन्मतारीख, पत्ता, लिंग, नातेवाईकाचे नाव किंवा मोबाईल क्रमांक यांसारख्या तपशीलांमध्ये बदल/दुरुस्तीसाठी नमुना क्र. ८ भरा.
🌐 voters.eci.gov.in | 📱 ECINET ॲप
किंवा आपल्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाला भेट द्या.
DEOChandrapur retweeted
नमुना क्र. ८ – निवासी पत्त्यात बदल
🏠 निवासी पत्त्यात बदल झाला आहे का?
निवासस्थान बदलले असल्यास मतदार यादीतील पत्ता अद्ययावत करण्यासाठी नमुना क्र. ८ भरा.
🌐 voters.eci.gov.in | 📱 ECINET ॲप
किंवा आपल्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाला भेट द्या.
#SIR2026 #पत्ताबदल
DEOChandrapur retweeted
नमुना क्र. ८ कशासाठी ?
१. निवासी पत्त्यातील बदल / दुरूस्त्या
२. वैयक्तिक तपशीलात बदल किंवा दुरुस्ती
३.दिव्यांगत्वाची नोंद करण्यासाठी किंवा त्यातील माहिती अद्ययावत करण्यासाठी
🌐 voters.eci.gov.in
📷 ECINET ॲप किंवा
आपल्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा.