भायखळा पोलीस ठाणे मुंबई,यांचे अधिकृत खाते.आपत्कालीन परिस्थितीत 100/112 वर संपर्क करा. Official A/c Of Byculla PS Mumbai. For Emergency Dial 100/112

Byculla Police Station Mumbai
Joined July 2024
भायखळा पोलीस ठाणे- Byculla PS Mumbai retweeted
🔸Looking after Mumbai, 24×7. If you ask us, that’s simply the standard. 🔸मुंबईसाठी २४×७ सज्ज! कारण कर्तव्याला वेळेच बंधन नसतं. #ClockedInForMumbai
38
71
3
389
46,182
भायखळा पोलीस ठाणे- Byculla PS Mumbai retweeted
1
3
10
5,039
भायखळा पोलीस ठाणे- Byculla PS Mumbai retweeted
🔸Today, on the occasion of Sadbhavana Diwas, administered the Sadbhavana oath to all officials, personnel & staff at the @MumbaiPolice Headquarter. 🔸आज सद्भावना दिवसानिमित्त मुंबई पोलीस मुख्यालयात सर्व अधिकारी व अंमलदारांसोबत सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा घेतली. यावेळी समाजात भावनिक ऐक्य, सामंजस्य आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्यासाठी कार्य करण्याचा आम्ही सर्वांनी संकल्प केला. #सद्भावना_दिवस #SadbhavanaDiwas
12
41
125
35,820
भायखळा पोलीस ठाणे- Byculla PS Mumbai retweeted
🔸Dear Mumbaikars, You can meet me every Tuesday at 3:30 PM at the @MumbaiPolice Headquarter. During the meeting, you can share your queries, concerns, or grievances directly with me. No prior appointment is required. Listening to you and resolving your concerns is our foremost responsibility. 🔸प्रिय मुंबईकर, दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता तुम्ही @MumbaiPolice मुख्यालयात येऊन माझी भेट घेऊ शकता. या भेटीदरम्यान तुमच्या शंका, समस्या आणि तक्रारी निःसंकोचपणे माझ्याकडे व्यक्त करू शकता. या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या समस्या, शंका आणि तक्रारी समजून त्यावर उपाययोजना करणे, हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
43
74
6
336
92,566
भायखळा पोलीस ठाणे- Byculla PS Mumbai retweeted
🔸 Under the guidance of Hon’ble CM, Maharashtra @CMOMaharashtra, the “Drug Free Mumbai Pledge Initiative” and Awareness Programme was held today at 10:30 AM at NSCI Dome, Worli. Officers and personnel of Mumbai Police, along with over 10,000 students and teachers from schools and colleges across Mumbai, took the Anti-Drug Pledge, reaffirming their commitment to building a Drug-Free Mumbai. Say NO to Drugs – Choose a Healthy, Safe Life. 🔸 मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य @CMOMaharashtra यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी १०:३० वा. एनएससीआय डोम, वरळी येथे ‘नशामुक्त मुंबई’ सामूहिक शपथ व जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. मुंबई पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार तसेच मुंबईतील विविध शाळा व महाविद्यालयांतील १०,००० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि प्राध्यापक यांनी अमली पदार्थांविरुद्ध सामूहिक शपथ घेत ‘नशामुक्त मुंबई’ घडविण्याचा दृढ संकल्प केला. अमली पदार्थांना ठाम नकार द्या – निरोगी, सुरक्षित आणि उज्ज्वल जीवनाचा स्वीकार करा. #NashaMukti #DrugFreeMumbai #SayNoToDrugs
17
32
1
83
16,780
भायखळा पोलीस ठाणे- Byculla PS Mumbai retweeted
🔸Bidding farewell to our Mumbai Police personnel as they conclude their years of dedicated service. Through every challenge, they stood as symbols of courage, discipline, and integrity, safeguarding Mumbai and its people with unwavering commitment. While their active duty comes to an end, their legacy of service will continue to inspire generations. Wishing them good health, happiness, and a fulfilling new journey ahead. 🔸मुंबई पोलीस दलात दीर्घकाळ निष्ठेने सेवा बजावलेल्या आपल्या सहकाऱ्यांना सेवानिवृत्तीदिनी सन्मानपूर्वक निरोप! त्यांनी मुंबईच्या सुरक्षिततेसाठी दिलेले योगदान, कर्तव्याप्रती असलेली निष्ठा आणि सेवाभाव कायम स्मरणात राहील. त्यांचा खाकीतील प्रवास पूर्ण झाला असला, तरी त्यांचे कार्य सदैव प्रेरणा देत राहील. निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि नव्या यशस्वी प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! #KhakiNeverRetire
13
68
1
366
81,927
भायखळा पोलीस ठाणे- Byculla PS Mumbai retweeted
🔸Had an insightful conversation with Mr. Qin Jie, Consul General of China, accompanied by Consul Mr. Dong Li at the @MumbaiPolice Headquarter today. 🔸आज @MumbaiPolice मुख्यालयात चीनचे महावाणिज्यदूत श्री. किन जी आणि वाणिज्यदूत श्री. डोंग ली यांची सदिच्छा भेट झाली. यावेळी विविध महत्त्वाच्या विषयांवर रचनात्मक चर्चा करण्यात आली.
10
32
1
121
22,143
भायखळा पोलीस ठाणे- Byculla PS Mumbai retweeted
🔸Dear Mumbaikars, You can meet me every Tuesday at 3:30 PM at the @MumbaiPolice Headquarters. During this meeting, you can freely share your concerns, queries, and grievances with me. No prior appointment is required. Understanding your concerns and taking appropriate action to resolve them is our primary duty. 🔸प्रिय मुंबईकर, दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता @MumbaiPolice मुख्यालयात तुम्ही माझी भेट घेऊ शकता. या भेटीदरम्यान तुमच्या अडचणी, शंका आणि तक्रारी निःसंकोचपणे माझ्याकडे व्यक्त करू शकता. या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या अडचणी समजून त्यावर योग्य ती कार्यवाही करणे, हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. #MeetCPOnTuesday #MumbaiPolice4All
91
160
12
876
294,645
भायखळा पोलीस ठाणे- Byculla PS Mumbai retweeted
🔸 Shot a perfect 10 at the inauguration ceremony of “10-Meter Air Rifle/Pistol Shooting Range” at the Mumbai Police Gymkhana. All Joint Commissioners of Police, Brihanmumbai, and other senior police officers attended the event. This modern shooting range will provide high-quality marksmanship practice facilities for aspiring police athletes, the children of police personnel who are athletes, and members of the Gymkhana and their children. It will play a significant role in boosting their sporting skills and grooming capable athletes for national and international competitions. This shooting range is set to become a key attraction among the sports facilities at the Mumbai Police Gymkhana. 🔸 मुंबई पोलीस जिमखान्यातील "१० मीटर एअर रायफल/पिस्तूल शूटिंग रेंज"चे उद्घाटन करताना परफेक्ट '१०'चा अचूक निशाणा साधला. या उद्घाटन समारंभाला बृहन्मुंबईचे सर्व पोलीस सह आयुक्त तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. ही अत्याधुनिक शूटिंग रेंज पोलीस दलातील उदयोन्मुख नेमबाज खेळाडू, पोलीस कर्मचाऱ्यांच्या खेळाडू मुला-मुलींना तसेच मुंबई पोलीस जिमखान्याचे सदस्य व त्यांच्या मुलांना दर्जेदार नेमबाजी सरावाची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. या सुविधेमुळे त्यांच्या क्रीडा कौशल्याला अधिक चालना मिळेल आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणारे सक्षम नेमबाज घडविण्यास मोठी मदत होईल. मुंबई पोलीस जिमखान्यातील क्रीडा सुविधांमध्ये ही आधुनिक शूटिंग रेंज एक महत्त्वाचे आकर्षण ठरणार असून, क्रीडा संस्कृतीला बळकटी देण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. #MumbaiPolice4All #Training #ExcellenceInService
14
58
1
140
19,681
भायखळा पोलीस ठाणे- Byculla PS Mumbai retweeted
Replying to @CPMumbaiPolice

5
4
140
भायखळा पोलीस ठाणे- Byculla PS Mumbai retweeted
A crucial scheduled maintenance shutdown at Chhatrapati Shivaji Maharaj International Airport highlights the importance of runway safety, though it will temporarily disrupt both domestic and international operations.
🚨 Mumbai Airport shut from 11 AM-5 PM IST today for scheduled Pre-monsoon runway maintenance. Domestic & International flights to be affected. Both runways (09/27 and 14/32) closed.
1
140
आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भायखळा पोलीस ठाणे येथे कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. सर्व कर्तृत्ववान महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह सर्व महिला यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 👮‍♀️🌸
1
2
258
77 वा प्रजासत्ताक दिन भायखळा पोलीस ठाणे येथे अधिकारी व अमंलदार यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.
1
1
221
भायखळा पोलीस ठाणे- Byculla PS Mumbai retweeted
मजबूत लोकशाहीसाठी, सुरळीत मतदान प्रक्रिया! मतदारांच्या मदतीसाठी @BycullaPS @AgripadaPS आणि @NmjoshimargPS येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेची मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आमचे पोलीस अधिकारी कार्यावर. @DcpZone3Mumbai @mybmc #BMCElections2026 #MaharashtraElection2026 #VoteKarMumbaikar
2
9
25
3,169
भायखळा पोलीस ठाणे- Byculla PS Mumbai retweeted
Smooth Polls. Strong Support! Our police officials at @BycullaPS @AgripadaPS and @NmjoshimargPS assisting voters to seamlessly cast their vote in the Brihanmumbai Municipal Corporation Election. @DcpZone3Mumbai @mybmc #BMCElections2026 #MaharashtraElection2026 #VoteKarMumbaikar
2
15
2
68
5,981
भायखळा पोलीस ठाणे- Byculla PS Mumbai retweeted
Zero tolerance. Zero escape. Message is loud and clear: Every crime against women and children will meet our unwavering pursuit and criminals will be brought to justice. A number of convictions recorded in last few months … Those who harm the innocent will face the full wrath of the law. @PMOIndia @HMOIndia @CMOMaharashtra #MumbaiPolice4All
38
52
2
185
13,940
भायखळा पोलीस ठाणे- Byculla PS Mumbai retweeted
गुन्हा केला…. सुटका नाही! महिला व बालकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्याला कठोर शिक्षा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.... महिला व बालकांच्या विरुद्ध केलेल्या कोणत्याही गुन्ह्यात दोषी असलेल्या व्यक्तीला कठोर शिक्षा ही होणारच. कठोर शिक्षा झाल्याची गेल्या काही महिन्यातील उदाहरणे. कायद्याचे उल्लंघन केल्यास शिक्षा अटळ आहे !! @PMOIndia @HMOIndia @CMOMaharashtra #MumbaiPolice4All
6
28
45
5,021
भायखळा पोलीस ठाणे- Byculla PS Mumbai retweeted
आझाद मैदान, मुंबई येथे १९ ते २३ नोव्हेंबर दरम्यान सकाळी १० ते सायं. ६ या वेळेत नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनातील प्रत्येक घटक आणि झोनमध्ये नवीन कायद्यांतील महत्त्वाच्या तरतुदींवर आधारित खास नाटिका सादर केली जात आहे. या नव्या कायद्यांमध्ये भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या महत्त्वपूर्ण संहितांचा समावेश असून, त्यांची सविस्तर माहिती आकर्षक पद्धतीने मांडण्यात आली आहे. या प्रदर्शनासाठी प्रवेश विनामूल्य आहे याची नोंद घ्यावी. #NewCriminalLawsExhibition
44
63
2
140
9,987
#VandeMataram150 #CultureUnitesAll @MinOfCultureGoI @mumbaipolice @cpmumbaipolice ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताच्या 150 गौरव वर्षांच्या स्मरणार्थ भायखळा पोलीस ठाणे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
1
1
169
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भायखळा पोलीस ठाणे हद्दीत काकळीज चौक पासून मुस्तफा बाजार पर्यंत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते.पोलीस ठाणेचे १८ अधिकारी, १३५ अंमलदार यांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला.
2
149