आग्रीपाडा पोलीस ठाणे- Agripada PS Mumbai retweeted
मी प्रत्येक मुंबईकराला आवाहन करतो की, उद्या घराबाहेर पडा आणि बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मतदान करून आपल्या लोकशाही हक्काचा वापर करा.
@mybmc
#BMCElections2026
#MaharashtraElection2026
#VoteKarMumbaikar
आग्रीपाडा पोलीस ठाणे- Agripada PS Mumbai retweeted
आम्ही आमचा हक्क बजावून कर्तव्य पूर्ण केले आहे.
आम्ही सर्व मुंबईकरांना विनंती करतो की, उद्या दि. १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या @mybmc सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि आपले अमूल्य मत नक्की नोंदवा.
#BMCElections2026
#MaharashtraElection2026
#VoteKarMumbaikar
आग्रीपाडा पोलीस ठाणे- Agripada PS Mumbai retweeted
अंधाऱ्या रात्रीच्या उदरातून, उदयास आले शौर्य, निष्ठा आणि समर्पण…
जीवाची बाजी लावून लढणाऱ्या आणि मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी दाखवलेल्या तुमच्या अदम्य धैर्याला सलाम!
#2611MumbaiAttack
#MumbaiStoodTall
आग्रीपाडा पोलीस ठाणे- Agripada PS Mumbai retweeted
They stood in the line of fire,
so Mumbai could stand again.
Remembering the brave souls who defended Mumbai in its darkest hour.
#2611MumbaiAttack
#MumbaiStoodTall
आग्रीपाडा पोलीस ठाणे- Agripada PS Mumbai retweeted
आज आझाद मैदान येथे माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते नवीन कायद्यांवर आधारित प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या नवीन कायद्यांमध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम यांचा समावेश आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks, पालकमंत्री @MPLodha, विधानसभा अध्यक्ष @rahulnarwekar, @DGPMaharashtra रश्मी शुक्ला तसेच इतर अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
#NewCriminalLawsExhibition
आग्रीपाडा पोलीस ठाणे- Agripada PS Mumbai retweeted
An exhibition on the new criminal laws is being organised at Azad Maidan, Mumbai, from 19–23 November, between 10 a.m. and 6 p.m., with free entry for all citizens.
Special theatrical performances highlighting key provisions of the new laws will be showcased in every section and zone of the exhibition. The event features detailed and visually engaging information on major new codes, including the Bharatiya Nyaya Sanhita, Bharatiya Nagarik Suraksha Sanhita & Bharatiya Sakshya Adhiniyam.
#NewCriminalLawsExhibition
आग्रीपाडा पोलीस ठाणे- Agripada PS Mumbai retweeted
आझाद मैदान, मुंबई येथे १९ ते २३ नोव्हेंबर दरम्यान सकाळी १० ते सायं. ६ या वेळेत नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनातील प्रत्येक घटक आणि झोनमध्ये नवीन कायद्यांतील महत्त्वाच्या तरतुदींवर आधारित खास नाटिका सादर केली जात आहे. या नव्या कायद्यांमध्ये भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या महत्त्वपूर्ण संहितांचा समावेश असून, त्यांची सविस्तर माहिती आकर्षक पद्धतीने मांडण्यात आली आहे.
या प्रदर्शनासाठी प्रवेश विनामूल्य आहे याची नोंद घ्यावी.
#NewCriminalLawsExhibition
On 04/11/25 at 14:00 hours, a 3 year old boy was found standing alone and crying in front of General Medical, Nair Hospital. The officer n team from Nirbhaya squad and Muskan squad WPSI Kadam, P C Gawale, WPC Gaud, and WPC Uparwat traced child’s mother within the jurisdiction
दि ०४/११/२५ रोजी दुपारी १४:०० वाजता नायर हॉस्पिटल समोर एक ०३ वर्षाचा मुलगा एकटाच रडत उभा होता. निर्भया व मुस्कान पथकातील म.पो.उ.नि. कदम, पो शि गवळे, म पो शि गौड, म पो शि उपर्वट यांनी आग्रीपाडा पोलीस ठाणे हद्दीत लहान मुलाचे आईचा शोध घेऊन त्यास सुखरूपपणे त्याचे आईचे ताब्यात दिले.
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आग्रीपाडा पोलीस ठाणे हद्दीत फाइन टच बिल्डिंग, बेबी गार्डन पासून आग्रीपाडा पोलिस ठाणे पर्यंत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस ठाणेचे २६ अधिकारी, ११४ अंमलदार व २०-३० नागरिक यांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला.
#Sardar150 #EktaDiwas @EktaDiwasBharat
Today, on the occasion of #EktaDiwas and the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel, a “Run for Unity” was organised within the jurisdiction of Agripada Police Station, covering the route from fine touch bldg, baby Garden to Agripada Police Station.
26 Police officers, 114 personnel’s, and 25 - 30 prominent citizens of Agripada PS took part in the #RunForUnity, celebrating his legacy of national integration and unity.
#RunForUnity #Sardar150 @EktaDiwasBharat
विविधतेतून एकतेचा गौरव करूया, भारताचे स्वप्न साकार करूया!
३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ०७.०० वा फाइन टच बिल्डिंग, बेबी गार्डन, मोटलीबाई स्ट्रीट आग्रीपाडा येथे #RunForUnity मध्ये सहभागी व्हा आणि ऐक्याच्या भावनेचा उत्सव साजरा करा.
#एकता_दिवस
#RunForUnity
#EktaDiwas
Run for Unity, Run for the Nation!
Join us in honouring the vision of the Iron Man of India, whose leadership united our country. Let’s stride together for strength, solidarity, & oneness on 31st Oct 2025, 07.00AM @ fine touch bldg, baby Garden, Agripada.
#RunForUnity
#EktaDiwas
बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश येथील वयोवृद्ध महिला उपचाराकरिता नायर हॉस्पिटल येथे आल्या होत्या. त्यांनी उपचारासाठी आणलेली रु १,००,०००/- इतकी रक्कम अज्ञात चोरट्याने चोरी केली. आग्रीपाडा पोलिसांनी तत्परतेने गुन्हा दाखल करून आरोपीस वडाळा येथून अटक केले व चोरीचा संपूर्ण मुद्देमाल
1/2
हस्तगत करून तक्रारदार महिला यांना परत केला. सदर महिलेने आग्रीपाडा पोलिस व मुंबई पोलिसांचे पोलिस ठाणेस हजर राहून मिठाई देऊन विशेष आभार 🙏व्यक्त केले.
2/2
@CPMumbaiPolice
@MumbaiPolice
@DcpZone3Mumbai
दिनांक 17/05/2025 रोजी श्री. किर्ती बाबुलाल जैन यांचे हरवलेले एकुण 35 तोळे सोन्याचे दागिने ( अंदाजे किंमत 30,00,000/- रू. तिस लाख रूपये) आग्रीपाडा पोलीस ठाणेचे सपोनि राजेंद्र हुलावळे, पोउनि चिंतामण जाधव, पोउनि मुजफ्फर सय्यद, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.ह.क्र. 34289/कांबळे,
1/2
पो.शि.क्र. 130191/ शिंदे , पो.श.क्र. 140724/ केदार, पो.शि.क्र. 140099/ दिवटे यांनी केवळ 15 मिनिटात शोधून तक्रारदार यांना परत केले.
@CPMumbaiPolice
@MumbaiPolice
@DcpZone3Mumbai


























