Mahi (@BrotherToGod) header
Mahi (@BrotherToGod) profile picture

Be Aware: I am hardcore #Liberal & my progressive thoughts can influence your ego! PS: If you ❤️ Beatles then we r platonic lovers by default!

Joined September 2021
Thank you @avinash_mns for showing full support and Love… best part was when you called us Panchya 😍 @mnsadhikrut Thank you @SandeepDadarMNS मनःपूर्वक धन्यवाद तुमच्या प्रेमासाठी आणि खंबीर पाठिंब्यासाठी. ❤️ सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे तुम्ही आम्हाला प्रेमाने “पंछा” म्हणून हाक मारलीत! 😍 @RajThackeray साहेब, तुमच्या पाठिंब्यासाठी आणि शुभेच्छांसाठी मनापासून आभार. 🙏 जय शिवराय
150
276
17
2,643
217,465
Thank you Pune for the amazing turnout! Dharmendra Pradhan must resign! #iamcockroach
1,068
6,998
186
41,090
520,027
कालपासून काही लोक माझा पाठलाग करत आहेत. माझ्या जीवाला धोका आहे, प्लीज माझी मदत करा 🙏🏻 @MumbaiPolice @RajThackeray @JadhavMns
302
444
55
2,422
175,292
Public Statement I would like to sincerely thank all media organizations, journalists, and reporters who covered this issue and helped bring attention to the concerns that were raised. Your interest and coverage played an important role in ensuring that the matter received the attention it deserved. However, I now request all media representatives to kindly refrain from visiting our property and housing society for further coverage of this issue. For nearly a week, the residents of the society have experienced continuous disruption due to repeated visits, interviews, and media activity in the common areas. While the coverage was appreciated, it is important that normalcy returns for all residents. I am pleased to state that the dispute has now been resolved through dialogue and cooperation. The white patti that was at the center of the disagreement has been removed, and the affected area has been restored and repainted to its original condition. The matter has therefore reached a satisfactory conclusion. I believe that when a dispute is resolved peacefully and constructively, it is equally important to know when to close the chapter and move forward. In the interest of maintaining harmony, respecting the privacy of residents, and allowing the society to function normally, I consider this issue closed. I once again thank the media for its support and understanding, and I respectfully request everyone to allow the residents to return to their daily lives without further disturbance. Thank you.
1,304
418
233
3,700
1,195,269
यांना अजून एक गोष्ट कळालेली नाही की भाऊ गॅंग काम कसं करते फार कल्पोकलापित गोष्टी मला रोज़ नवीन कळतात 🤣🤣🤣
4
21
2
335
10,107
करीब 1 दशक तक National Herald को लेकर झूठ फैलाया गया, राहुल जी से 50 घण्टे से ज्यादा ED ने पूछताछ की, सोनिया जी को पूछताछ के लिए बुलाया गया, लेकिन झूठ का पुलिंदा न्यायालय में 2 पल भी नही टिक पाया, ट्रायल तो दूर की बात है, केस ने शुरू होने के पहले ही दम तोड़ दिया सत्यमेव जयते🇮🇳
198
1,221
45
4,444
45,580
सत्याचा विजय! सत्तेचा पराभव! दिल्ली राऊस अव्हेन्यू स्पेशल कोर्टाने नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याविरुद्ध ईडीची तक्रार फेटाळली! कोर्टाचा निकाल: ✅ ईडीची PMLA तक्रार ग्राह्य नाही ✅ प्रकरण FIR वर आधारित नसल्याने maintainable नाही ✅ मनी लॉन्डरिंगचा कोणताही केस नाही! 👉 मोदी सरकारचा राजकीय सूड फसला! 👉 सुभाषचंद्र स्वामींच्या private complaint वर ED चा खेळ अयशस्वी!
11
84
639
15,539
Proud to Be Nehruvian ✊🏻🙌🏻
61
161
9
2,534
39,871
आयुष्यात खूप म्हणजे खूप गोष्टी आहे ज्या शिकायलाच हव्यात…. पण अर्थातच त्या सर्वच्या सर्व मलाही माहित नाहीत.. पण ज्या मला उमगल्या आहेत त्या म्हणजे..... शांत राहायला शिकायला हवे. असेही आहे कि खूप खूप प्रयत्न करून काही गोष्टी ठीक नाही झाल्या पण जेव्हा थोडा वेळ शांत राहाल तेव्हा आपले आपणच मार्ग सापडतील. कदाचित म्हणूनच असे म्हणतात कि , शांतता आणि संयम अभूतपूर्व आयुष्याचा पाया आहे.. सर्व परिस्थिती मध्ये चेहऱ्यावरची हास्य नावाची जी लकीर असते ती ढळता कामा नये.. हसतमुख राहायला शिका . थोडक्यात स्माईल मस्ट आहे.. हसऱ्या चेहऱ्याचा विसर सहसा लवकर कोणाला होत नाही.. रडायला शिका : याबद्दल काहीच नाही सांगणार फक्त ज्या त्यावेळी रडून मन हलके करा रडल्याने सर्व दुख संपत नाही पण मन हलके जरूर होते… व्यक्त व्हायला शिका :- व्यक्त होणे म्हणजे बोलणेच असे नाही व्यक्त म्हणजे तुमचे आवडी छंद जोपासा आणि त्यातून स्वतः ला व्यक्त करा.. स्वतः ला सतत बिझी करायला शिका कारण , रिकामे डोके हे शैतानाचे***** सर्वांसोबत म्हणजे सर्वांसोबतच एकदम छान हसतमुख राहायला शिका अनोळखी लोकांसोबत सुद्धा कारण , कधी कोणती व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊन खूप मोठा बदल करेल हे सांगता येत नाही . चूक असेल तर माफी मागा आणि त्याचबरोबर माफ हि करायला शिका. माणूस आहे चुका तर होणारच न… आणि माणूसच तर आहे माफ करायला असे कित्ती पैसे लागतील न… आणि शेवटच आयुष्यातील प्रत्येक दिवस हा कोणत्या न कोणत्या बाबतीत नवीन आणि पूर्णपणे वेगळा असतोच त्याला तितक्याच आनंदाने जगायला शिका. प्रत्येक वेळी समस्या वेगळी असते कदाचित अगोदरच्या पेक्षा मोठी असते परंतु प्रत्येक समस्या हि त्यावरचा उपाय घेऊनच येत असते , असे ऐकले आहे.. आनंदी राहा , खुश राहा नि कायम हसतमुख राहा
4
35
1
274
13,559
भांडवलशाहीने लोकशाही अक्षरशः ओरबाडून खाल्लीये.. #lokshahi #IndiGoCrisis
1
4
54
1,090
दिल्ली के लाल किला मेट्रो स्टेशन के पास हुए कार विस्फोट की ख़बर बेहद दर्दनाक और चिंताजनक है। इस दुखद हादसे में कई निर्दोष लोगों की मृत्यु का समाचार अत्यंत दुखद है। इस दुख की घड़ी में अपने प्रियजनों को खोने वाले शोक संतप्त परिवारों के साथ खड़ा हूं और उनको अपनी गहरी संवेदनाएं व्यक्त करता हूं। सभी घायलों के जल्द से जल्द स्वस्थ होने की आशा करता हूं।
2,428
9,785
323
44,513
1,614,002
It was a pleasure to meet Ms. @kiranshaw, entrepreneur and Founder of Biocon, at my residence today. We had an engaging discussion on Bengaluru’s growth, innovation, and the path ahead for Karnataka’s growth story.
489
378
177
6,068
466,035
काल एका पत्रकाराने धाडस करून मोहित कंबोज वर दोन आर्टिकल लिहले. लिहणारा पत्रकार बिसनेस वर्ल्ड सारख्या प्रसिद्ध मॅगझीनचा पत्रकार आहे. पलक शाह २० वर्ष पत्रकार आहेत आणि भरपूर स्टॉक मार्केट रिलेटेड काम आहे. भरपूर काम त्यांनी केले आहे, पण त्याचे दोन्ही आर्टिकल बिसनेस वर्ल्ड डिलीट केले . मला पलक शाह आणि बिसनेस वर्ल्ड विचारायचे आहे  @BWBusinessworld @anuragbatrayo तुम्ही कुणाच्या भीतीने केले ?? मुख्यामंत्री ऑफिस मधून फोन आले हे खरे आहे का ? कुणी धमकी देत आहे का ?? @palakshahjourno हि पोस्ट रिपोस्ट करून प्रश्न विचारा
21
424
19
1,349
49,927
आमचा नेता लई पॉवरफुल 🔥🔥 या माणसाचा अनुभव मी स्वतः घेतलाय — प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ! कार्यकर्त्याला कसं ओळखायचं, त्याला कशी ताकद द्यायची — हे त्यांच्या कामातून आणि स्वभावातून शिकण्यासारखं आहे. पुणे सायबर पोलिसांनी घेतलेल्या महाविकास आघाडीच्या २० जणांच्या Re-Tweet प्रकरणात माझंही नाव आलं होतं. त्या काळात, १३ ऑगस्टला मला न्यायालया कडून जमीन मंजूर झाल्यानंतर मी मुंबईतील टिळक भवन येथे अध्यक्षांची भेट घेतली. त्या भेटीत त्यांनी माझ्याबद्दल जे शब्द उच्चारले, ते केवळ माझ्यासाठी नव्हे तर महाराष्ट्र काँग्रेसमधील प्रत्येक सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यासाठी बळ देणारे होते... आणि आज पुन्हा एकदा — पगारे मामांचा भाजप गुंडांनी केलेला अपमान… त्याच दलित कुटुंबातील मामाचा सन्मान प्रदेशाध्यक्षांनी स्वतःच्या खांद्यावर घेऊन जसा केला — तो तळागाळातील काँग्रेस कार्यकर्त्यांना अभिमान आणि ताकद देणारा क्षण आहे ! ❤️💪 @RahulGandhi ji @INCHarshsapkal ji @INCMaharashtra @Dhananjay4INC ji #Congress #महाराष्ट्रकाँग्रेस #RahulGandhi #Viral #X
10
85
2
893
22,063
Disgusting @SonySportsNetwk Making money of a match that @BCCI is playing against a country that harbours terrorists. For your “Sunday night special” go and explain why you are making money, to the families who lost their loved ones in Pahalgam.
This quoted post is unavailable.
74
495
10
2,369
75,728
बावनकुळे चा बाजार बसवलाय रोहितदादांनी 😂🔥
आदरणीय बावनकुळे साहेब, विधिमंडळात प्रश्नोत्तराच्या तासात, मेघा इंजिनिअरिंग कंपनीचा प्रश्न २७ व्या क्रमांकावर होता, प्रश्नोत्तराच्या तासात केवळ पहिल्या पाच सहा प्रश्नावरच चर्चा होते आणि उर्वरित प्रश्न आपोआप अतारांकित होतात आणि त्यावर चर्चा होत नाही हे आपणास चांगले ठाऊकच असेल, पण सदरील प्रश्न चर्चेला जरी आला नसला तरी तेव्हाच सोशल मीडिया पोस्ट करून बॉण्डचे उपकार फेडण्यासाठी महाराष्ट्र सरकार तोडपाणी करत असल्यावरून मी जाब विचारला होता आणि आता आपण पुरावे मागितले म्हणून त्या प्रश्नोत्तराचा दाखला दिला. पहिल्या दिवशी हा निर्णय माझ्या काळातला नाही अशा आशयाची प्रतिक्रिया आपण पत्रकारांना दिली, नंतर पुरावे द्या नाहीतर राजकीय संन्यास घ्या असे आव्हान मला दिले, मी तासाभरात आपणास विधानसभेतील प्रश्नोत्तराचा पुरावा दिला. आता आपण दंडाला स्थगिती दिलीय माफी नाही असं सांगू पाहत आहात. पहिला मुद्दा आपण सद्यस्थितीदर्शक तक्ता दाखवून सदरील निर्णय माझ्या काळातले नसल्याचे सांगत चेंडू विखे पाटील साहेबांच्या कोर्टात ढकलून मोकळे होण्याचा प्रयत्न करताना, मेघा कंपनीला अधिकाऱ्यांनी ठोकावलेला दंड आणि महसूलमंत्र्यांनी दिलेले आदेश दाखवून मेघा आणि आपल्या पक्षाचा बॉण्ड किती घट्ट आहे हे पुराव्यासकट आपणच स्पष्ट केल्याबद्दल आपले आभार. अधिकाऱ्यांनी दिलेल्या दंडाच्या आदेशांना मंत्र्यांनी स्थगिती दिली नसती तर काय झाले असते? हा माझा साधा प्रश्न आहे. मंत्र्यांनी स्थगितीचे आदेश दिले नसते तर त्या कंपनीला शासनाकडे नक्कीच दंड भरावा लागला असता. सर्वसामान्य जनतेने थोडेफार जरी उत्खनन केले तर त्यांच्या मशिनरी जप्त होतात, तहसील कार्यालयातच त्या मशिनरी कुजून सडतात, दंड भरल्याशिवाय सोडल्या जात नाहीत. परंतु मेघा इंजिनिअरिंग प्रकरणात मंत्र्यांनी केवळ स्थगितीच दिली नाही तर अधिकाऱ्यांनी त्या कंपनीची जप्त केलेली मशिनरी सुद्धा कंपनीला परत करण्याचे आदेश सुद्धा दिले. (हे आपणच विधानसभेच्या उत्तरात नमूद केले आहे)......याचा अर्थ काय घ्यायचा ? आपण दिलेला स्थितीदर्शक तक्ता बारकाईने बघितला असता, खालील बाबी स्पष्ट होतात..... तहसीलदार यांनी मेघा कंपनीला पहिल्या प्रकरणात १.७२ कोटींचा दंड ठोठावला असता महसूल मंत्र्यांनी १.७२ लाख भरण्याचे आदेश देऊन स्थगिती दिली. दुसऱ्या प्रकरणात ६७ लाखांच्या दंडाला ६७ हजार भरण्याचे आदेश देऊन स्थगिती, तिसऱ्या प्रकरणात ११ लाखांच्या दंडाला ११ हजार भरण्याचे आदेश देऊन स्थगिती, चौथ्या प्रकरणात ७.६१ कोटीच्या दंडाला ७ लाख भरण्याचे आदेश देऊन स्थगिती, पाचव्या प्रकरणात १९ लाखांच्या दंडाला १९ हजार भरण्याचे आदेश देऊन स्थगिती, सहाव्या प्रकरणात ५.१७ कोटीच्या दंडाला ५.१७ लाख भरण्याचे आदेश देऊन स्थगिती दिली. एवढी बंपर ऑफर तर अमेझॉन, फ्लिपकार्टच्या फेस्टिवल सेलमध्ये सुद्धा मिळत नसेल ...आपण नमूद केलेल्या ८ व्या प्रकरणात तर २.८० कोटीच्या दंडाला चक्क १८ हजार भरण्याचा आदेश देऊन दिलेली स्थगिती तर गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जागतिक विक्रम म्हणून नोंद होईल या क्षमतेची आहे......... खाली अधिकाऱ्यांनी दंड ठोकायचे आणि वरती महसूलमंत्र्यांनी दणादण डिस्काउंट ऑफर देत स्थगित्या द्यायच्या, हे सर्रास होते का? की फक्त मेघा कंपनीसाठी ही खास ऑफर आहे? याची उत्तरे आपल्याला द्यावीच लागतील. विखे पाटील साहेबांच्या कोर्टात चेंडू फेकून आपल्याला पळ काढता येणार नाही. 'विखे पाटील साहेबांनी तेव्हा स्थगिती दिली आणि या प्रकरणावर सुनावणी चालू असल्याचे आपण सांगितले', मग स्थगिती देऊन पावणे तीन वर्षे झाली तरी अद्यापही सुनावणी पूर्ण का झाली नाही? जालना जिल्हाधिकाऱ्यांनी २०१९ मध्ये दिलेल्या दंडाच्या आदेशांना आता सहा वर्षे होत आली तरीदेखील सद्यस्थितीला वसुलीची कारवाई सुरुच असल्याचे आपण सांगत आहात तर मग सहा वर्षे होऊनही वसुलीची कारवाई अजून पूर्ण का झाली नाही ? हे सर्व बघता, मेघा इंजिनिअरिंगच्या दंडाला दिलेली स्थगिती म्हणजे दंड माफीच आहे, हे सांगायची आता वेगळी गरज नाही आणि कोणाचा कोणाशी काय बॉण्ड आहे हे देखील स्पष्ट झाले आहे. (टीप : मी पुराव्यासकटच बोलतो) @cbawankule
2
68
593
10,699
ही पोस्ट ५ जणांना फॉरवर्ड करा... आपले सर्व आर्थिक समस्या संपतील ! स्वामी समर्थ 🙏 @BrotherToGod @abhi_palaskar1
This Post is from an account that no longer exists. Learn more
1
3
6
211
उच्च न्यायालयाने आझाद मैदान रिकामे करण्यास सांगितले आहे. जरांगे यांना सुनावल. मैदान रिकामं नाही केल तर contempt मानण्यात येईल. उच्च न्यायालयात मराठा आंदोलनाची सुनावणी जस्टीस "श्री चंद्रशेखर" आणि जस्टीस "आरती साठे" यांच्या समोर होती. बाकी न्याय आपल्या दारी 🙏
10
30
1
192
4,678
मा प्रवीण दरेकर ला @mipravindarekar ला वाटत होतं मराठ्यांनी हिंसक आंदोलन करावे पण त्याच्या अपेक्षे पेक्ष्या शांततेत चालु असलेल्या आंदोलनामुळे त्याला आता लाज वाटत आहे #MarathaReservation
7
30
4
60
4,903
पत्रकार लोकांची दिवाळी 2 महिने लवकर आली. काय मज्जा आहे भो डबल पगार भेटू राहिला 😂😂
1
1
78