बाल हक्क संरक्षण संघ, महाराष्ट्र राज्य (@BalHakka) header
बाल हक्क संरक्षण संघ, महाराष्ट्र राज्य (@BalHakka) profile picture

लहान मुलांच्या न्याय व हक्कासाठी आवाज उठवणारा एकमेव संघ

Pune, India
Joined July 2022
Photo by बाल हक्क संरक्षण संघ, महाराष्ट्र राज्य (@BalHakka)Photo by बाल हक्क संरक्षण संघ, महाराष्ट्र राज्य (@BalHakka)Photo by बाल हक्क संरक्षण संघ, महाराष्ट्र राज्य (@BalHakka)Photo by बाल हक्क संरक्षण संघ, महाराष्ट्र राज्य (@BalHakka)Photo by बाल हक्क संरक्षण संघ, महाराष्ट्र राज्य (@BalHakka)Photo by बाल हक्क संरक्षण संघ, महाराष्ट्र राज्य (@BalHakka)Photo by बाल हक्क संरक्षण संघ, महाराष्ट्र राज्य (@BalHakka)Photo by बाल हक्क संरक्षण संघ, महाराष्ट्र राज्य (@BalHakka)Photo by बाल हक्क संरक्षण संघ, महाराष्ट्र राज्य (@BalHakka)Photo by बाल हक्क संरक्षण संघ, महाराष्ट्र राज्य (@BalHakka)
शालेय गणवेश वाटपात राज्य शासनाकडून बाल हक्काचे उल्लंघन...
3
4
धन्यवाद चैतन्य सर...
बालहक्क संरक्षण संघातर्फे संविधान दिनानिमित्त आयोजित पुणे येथील विज्ञान प्रदर्शनाचे काल उदघाटन केले. चिमुकल्यांनी कल्पकतेने विविध सायन्स प्रोजेक्ट्स बनवले होते. बालकांमध्ये विज्ञानवादी भावना रुजण्यासाठी अश्या उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले व हार्दिक शुभेच्छा दिल्या.
1
*20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या शासनाने घेतलेल्या निर्णया संबंधित* दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 2 वाजता *महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त *श्री. सुरज मांढरे** यांच्या समवेत बैठकीचे आयोजन केले आहे. सर्वांना विनंती आहे या बैठकीला उपस्तिथ रहावे
1
आता काय करावे... रक्षकच भक्षक झाले
3
क्या बात क्या बात क्या बात...👍👍👍
मुंबई शहर जिल्ह्याच्या संस्थांमध्ये बालगृह/खुले निवारागृह/निरीक्षणगृह येथील १०वी व १२वी परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांचे कौतुक करून प्रेरित करण्यासाठी आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, येथे कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात सुमारे २५० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
1
2
सावधान रहा..हे कोणासोबतही घडू शकते...
लहान मुलाच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी भाजपच्या नगरसेविकेसह तिच्या पतीला आणि आठ जणांच्या टोळीला अटक केली आहे. चोरीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.
1
फक्त शालेय पोषण आहाराचा दर्जा सांभाळा म्हणजे होईल सगळ...@maha_scpcr @mscpcr
महिला व बालविकास विभागाचा आढावा घेतांना श्री बोंडे म्हणाले, येणाऱ्या सप्टेंबरमध्ये जिल्हाभर पोषणमाह राबविण्याबाबत प्रभावी नियोजन करावे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या माध्यमातुन ग्रामीण भागात पोषण आहाराबाबत सर्व स्तरावर जनजागृती करण्‍याचे नियोजन करावे.
1
जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे बाल हक्क संरक्षण संघाचे भीक मांगो आंदोलन, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांना दिले होते निवेदन
1
ही सत्य परिस्तिथी आहे..काही सदस्य (नाव घेत नाही).. यांना पहिले tag करता येत होते परंतु आता tag करता येत नाही...ही त्यांच्या संवैधानिक कर्तव्यापासून पळवाटच झाली @shahsusieben @maha_scpcr @mscpcr
Replying to @BalHakka
@BalHakka बाल हक्क आयोगाच्या सदस्यांना ट्विटर वर प्रश्न विचारले तर ते ब्लॉक करतात. संविधानिक, भाषेची मर्यादा पाळत जर पोस्ट असेल तर त्याला उत्तर न देता ही पळवाट का ? की हाथ बांधले गेले आहेत? की न्याय न देण्याची किंमत दिली गेली आहे? जरा स्पष्टच बोलतो. अन्याय किती सहन करायचा ?
स्तुत उपक्रम...
सायबर अवेअरनेस- विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा टिप्स. सतर्क रहा-सुरक्षित रहा!!
1
सर्व शासकीय यंत्रणांचे आभार, बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य ऍड.प्रज्ञा खोसरे यांचेही आभार, पण प्रश्न अजून सुटलेला नाही...अगदी बरोबर बातमी आहे
म्हणे पदभार काढला...अश्या माजूर्ड्या अधिकाऱ्याचे निलंबनच व्हायला पाहिजे... नाही झाले तर सोमवारी आंदोलन बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर..
1
2
5
बीड येथील बाल गृहातील मुलांबरोबर घडलेल्या वाईट कृत्यांबद्दल...बाल गृहाच्या अधीक्षकास निलंबित करण्याची बाल हक्क संरक्षण संघ, बीड जिल्ह्याची मागणी...
2
कोरोना मध्ये झोपा काढल्या व आता शैक्षणीक वर्षात हे सुचतंय यांना... विद्यार्थ्यांचा विचारच नाही @BalHakka @shahsusieben
आताची मोठी बातमी, राज्यात मागील चोवीस तासांत हजारो जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या #ZP #Teacher #OnlineTransfers #marathinews #zee24taas
2
बाल हक्क संरक्षण संघाचे शासकीय उदिष्ट.. पुनर्वसन बाधित शासकीय यंत्रणेला, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे.. पुनर्वसनाच्या थोड पलीकडून जाऊन कधीतरी शिक्षण विभाग, क्रीडा विभाग, आरोग्य विभाग, सांस्कृतिक विभाग यांच्याही बैठका लावाव्या...
4/8/2022रोजी ऍड प्रज्ञा खोसरे (सदस्य: म रा बालक हक्क संरक्षण आयोग) बीड येथे बालकल्याण समिती, निरीक्षण गृह/ बालगृह, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा महिला व बालविकास विभाग,सामाजिक संस्था यांची आढावा बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली @shahsusieben @BalHakka
1
3
Great work👍👍
अनैतिक मानवी वाहतूक कक्षाची कारवाई; दोन वर्षांपासून बेपत्ता मुलीचा लावला छडा @sreedhargovind