
Official Twitter Account of District Information Office, Directorate General of Information & Public Relations, Government Of Maharashtra, #Beed
Beed
Joined June 2016
- Tweets18.8K
- Following15
- Followers10.3K
- Likes3.3K
प्रशासन कडक! अस्वच्छतेप्रकरणी मनपा आयुक्त व ZP CEO ना दंड! परभणीत स्वच्छतागृहात अस्वच्छता आढळल्याने विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी परभणी मनपा आयुक्त व ZP CEO ना प्रत्येकी ₹१,००० चा दंड ठोठावला! 👏 शिस्तीसाठी कडक पाऊल! #Parbhani #Maharashtra #CleanlinessDrive
🚨 प्रशासन कडक! अस्वच्छतेप्रकरणी मनपा आयुक्त व ZP CEO ना दंड!
परभणीत स्वच्छतागृहात अस्वच्छता आढळल्याने विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी परभणी मनपा आयुक्त व ZP CEO ना प्रत्येकी ₹१,००० चा दंड ठोठावला!
👏 शिस्तीसाठी कडक पाऊल!
#Parbhani #Maharashtra #CleanlinessDrive
> राज्यात मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण सुरू आहे.
> 📍 १,००,२५३ केंद्रांवर दि. ३, ४, १०, ११ ऑक्टोबर रोजी विशेष शिबिर
> 📍 महाविद्यालयांत ५ ते ९ ऑक्टोबर शिबिर
> पात्र मतदाराचे नाव वगळले जाणार नाही. तक्रार असल्यास BLO/AERO/ERO शी संपर्क साधा.
#MaharashtraCEO #VoterList
माजलगाव जलाशयातून अवैध पाणी उपशाविरोधात प्रशासनाची धडक कारवाई! 💧
मंगरूळ परिसरात संयुक्त पथकाकडून मोठी कारवाई करत तब्बल ३५० पाण्याच्या मोटारी आणि ५० सोलर पॅनेल जप्त/काढून टाकण्यात आले आहेत. भविष्यातही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार!
#Beed #MajalgaonDam #WaterConservation
आकाशाला गवसणी घालण्यासाठी बीडच्या तरुणींना नवी दिशा! ✈️
इंडिगोच्या 'गिव्हिंग विंग्स टू फ्लाय' उपक्रमांतर्गत व्यावसायिक वैमानिक होण्यासाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न. पात्र तरुणींना मोफत प्रशिक्षण व साहाय्य मिळणार!
📅 अंतिम तारीख: ३१ ऑक्टोबर
चारा जेमतेम १५ दिवसांचा; पुढे जनावरांना खाऊ घालायचे काय? 🐄
पाटोदा तालुक्यातील बेडूकवाडी येथे दुष्काळामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाढता चारा खर्च आणि पाणीटंचाईमुळे पशुधन कसे जगवायचे, अशी चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
#दुष्काळ #चारा_टंचाई #शेतकरी #बीड
शेतात सोयाबीन वाळवत असलेली एक महिला… पावसाअभावी हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याची खंत आणि त्याच वेळी दुष्काळाची पाहणी करण्यासाठी निघालेला केंद्रीय पथकाचा ताफा! बीडच्या पाटोदा तालुक्यातील दाशखेड येथे रेखा कोकाटे यांच्याशी झालेल्या संवादातून समोर आलेले दुष्काळाचे भीषण वास्तव.
पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही गावात गेल्या ६५ दिवसांपासून पावसाचा थेंब नाही! सोयाबीनचे पीक पूर्णपणे वाया गेले असून जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. शासनाकडून तात्काळ मदतीची प्रतीक्षा. 🐄🌾 #Patoda #Beed #DroughtHit #Marathwada
पावसाअभावी सोयाबीनची वाढ खुंटली! मोरगावमध्ये एकरी ७ ते ८ क्विंटल मिळणाऱ्या उत्पादनाची आशा आता केवळ ५० किलोवर आली आहे. ७०% हून अधिक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी संकटात आहेत. 💔🌱 #CropFailure #Soybean #BeedNews #FarmerCrisis
बीडच्या पाली येथील स्वयंचलित हवामान केंद्राला केंद्रीय पथकाने भेट देऊन पर्जन्यमान नोंदीची कार्यपद्धती समजून घेतली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा-पाण्याची तातडीची मागणी करत दुष्काळाची भीषणता मांडली. 🌧️⚠️ #Beed #WeatherStation #Farmers #CentralTeam
बीड तालुक्यातील मोरगाव येथील पाझर तलाव पूर्णपणे कोरडा पडला असून पाणीसाठा शून्य झाला आहे! केंद्रीय पथकाने येथील जलसंधारण कामे, कोरड्या विहिरी आणि सोयाबीन पिकाच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला. 🌾📉 #Beed #Morgaon #Drought2026 #Agriculture
बीड शहरालगतच्या पाली येथील बिंदुसरा तलावातील उपयुक्त पाणीसाठा ५ टक्क्यांवर आला आहे! मागील वर्षी १००% साठा असणाऱ्या या धरणाची केंद्रीय पथकाने पाहणी केली असून, आगामी काळात पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यावर भर दिला जात आहे. 💧 #Beed #Drought #WaterCrisis #MaharashtraUpdates
केंद्र सरकारचे आंतरमंत्रालयीन पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. दुष्काळी परिस्थितीचे राज्य सरकारकडून केंद्रीय पथकासमोर सादरीकरण.
#दुष्काळ
#शेतकरी
#FarmerWelfare
#MahaDGIPR
टँकरने जगवलेली मोसंबीची बागही सुकली! 🍊💧
▪️ ७ वर्षांच्या मोसंबी बागा सुकल्या, फळगळ सुरू ▪️ पिण्याच्या पाण्यासाठी ५ किमीवरून आणावा लागतोय टँकर ▪️ अद्रक उत्पादकांचा लाखोंचा खर्च पाण्यात; कापूस पिकाचेही प्रचंड नुकसान ▪️ पीक विमा भरपाई न मिळाल्याची शेतकऱ्यांची व्यथा
#दुष्काळीपाहणी
🚨 दुबार पेरणी, हजारोंचा खर्च; तरीही हाती पीक नाही!
जालना जिल्ह्यातील नानेगाव येथे केंद्रीय पथकाने दुष्काळ व पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. ४ फवारण्या व एका एकरी २२-२३ हजार खर्च करूनही पिके वाळली आहेत. शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळण्याची गरज!
#दुष्काळीपाहणी #शेतकरीसंवादा


































