
Resolved हा मार्क कोणी दिला?
जर हा मार्क शिवाजी गायकवाड याने दिला असेल तर त्याला जाब तुम्ही विचारणार का मी?
@PMCPune @PuneriSpeaks @mnspunecity @punekarnews
Replying to @Badmax94 @Jayantb18 @Sachinshaha @PuneCityTraffic @CPPuneCity @ChaitanyaKet @DefenceBrat @brizpatil @punekarnews @prasadpanseMT @nitingodbole @kisora_pat7606 @jivikau @Rashtrabhasha_ @PuneDistrict @NYCMayor
महोदय / महोदया,
आपणांस झालेल्या असुविधेबद्दल क्षमा असावी. सदर तक्रारी संदर्भात संबंधित अधिकारी SHIVAJI GAIKWAD - 9689936521 यांच्याशी संपर्क साधावा.
आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.
पुणे महानगरपालिका
PMC, is issuing a notice enough to declare a garbage complaint “RESOLVED”?
The construction debris is still there👇, yet the complaint has been closed simply because a notice was issued.
A notice is not a solution. Action is.
Dear Sir/Madam,
Your complaint regarding Garbage has been successfully registered with the Pune Municipal Corporation.
Complaint Token Number: T71364
To check the current status of your complaint, please visit the Pune Municipal Corporation Complaint Redressal Portal:
complaint.pmc.gov.in
Thank you for your cooperation.
Pune Municipal Corporation
I demand the following:
1.Immediate physical inspection of the site.
2.Written confirmation of the deadline given to the responsible party for removing the construction debris.
3.Strict action and applicable penalties against the responsible party if the notice is ignored.
4.Reopening of the complaint until the debris is physically removed and compliance is verified.
5.A written explanation for marking the complaint “Resolved” without confirmed removal of the debris.
@PuneCityPolice @punekarnews @ThePuneMirror
It's your duty, after complaint u should resolve it, You give false information and we should call, this is not right.
You had already closed ticket marking as work done is false info.
See below todays photo... There is not any work done.
@PMCPune @navalMH @punekarnews
Santosh retweeted
शासकीय आदिवासी आश्रमशाळांची छळगृहांकडे वाटचाल?
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील जांभूळघाट आदिवासी आश्रमशाळेतील तब्बल ८२ विद्यार्थ्यांचे अर्धवट केस कापून त्यांचे विद्रूपीकरण केल्याचा आरोप समोर आला आहे. हा प्रकार खरा असेल, तर तो केवळ विद्यार्थ्यांचा अपमान नाही; तर आदिवासी विद्यार्थ्यांच्या सन्मानावरच घाला आहे.
आदिवासी विकास विभागाच्या देखरेखीखाली चालणाऱ्या निवासी शाळेत विद्यार्थ्यांशी अशी वागणूक होत असेल, तर महाराष्ट्र सरकार आणि आदिवासी विकास विभाग नेमके करत तरी काय?
आश्रमशाळा या आदिवासी मुलांना शिक्षण, सुरक्षितता आणि सन्मान देण्यासाठी आहेत; त्यांना मानसिक त्रास देणारी ठिकाणे बनवण्यासाठी नव्हेत.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे लोकप्रतिनिधीही आता तरी जागे होतील का?
शिक्षणाच्या मंदिरांना छळाची केंद्रे बनू देऊ नका.
आदिवासी विद्यार्थ्यांना दया नको... सन्मान, सुरक्षितता आणि न्याय हवा.
महोदय तुम्ही फक्त क्षमा मागता, पण त्या डॉक्टर वर कारवाई करत नाही.. तीन वेळेत तक्रार नोंदवण्यात आली, तीनही वेळेस word done म्हणून remark दिला...
आज काढलेला फोटो बघा तो कचरा तसाच आहे..
@PMCPune @punekarnews @CPPuneCity @ThePuneMirror @SmartPune
आज सकाळी मुलाला स्कूलला घेऊन जाताना या हॉस्पिटलचा कचरा पुन्हा रस्त्यावर पडलेला दिसला. @PMCPune @pmccarepune डॉक्टर ला घाबरून कारवाई करत नाहीत. त्यातून किती नुकसान होईल याचा अंदाज तरी आहे का तुम्हाला? गेली 8 वर्षे मी तक्रार देत आहे.
License should be suspended of this doctor.
Replying to @PMCPune
@PMCPune @pmccarepune अजून किती खोटे बोलणार आहात? कसलीही कारवाई न करता तुम्ही सरळ कारवाई केली म्हणून खोट काम दाखवत आहे..😡😡
आजचा फोटो आणि 12 jul 26 चा फोटो बघून सांगा यात काय साफसफाई केली आहे? पावसाच्या दिवसात तिथे अनेक किटाणूची वाढ होण्याची शक्यता आहे,
साहेब इकडं लक्ष घाला🙏
हे तिसरी वेळ आहे @PMCPune च्या खोटारड्यापणाची...😡😡
एवढी फाटते का तुमची एका डॉक्टर मुळे?
Work Done म्हणून remark दिले आहे आणि काम 🔔 केले.
@punewarriorsipl @punekarnews @ThePuneMirror
कृपया या माहितीचा आढावा घ्या.. @PMCPune का घाबरत आहे कारवाई करायला एका डॉक्टर वर? देवमाणूस?
हे तिसरी वेळ आहे @PMCPune च्या खोटारड्यापणाची...😡😡
एवढी फाटते का तुमची एका डॉक्टर मुळे?
Work Done म्हणून remark दिले आहे आणि काम 🔔 केले.
@punewarriorsipl @punekarnews @ThePuneMirror
कृपया या माहितीचा आढावा घ्या.. @PMCPune का घाबरत आहे कारवाई करायला एका डॉक्टर वर? देवमाणूस?
महोदय किती दिवस ..?
तो डॉक्टर ऐकत नाही का तुमच..?
का तुम्हीच घाबरत आहे त्याला?
का लोक आजारी पडून मारतील याची वाट बघत आहे...?
@PMCPune @PuneCityPolice @PuneriSpeaks @OfficeOfPunekar @punekarnews @CPPuneCity @SmartPune
Replying to @Badmax94 @pmccarepune
महोदय / महोदया,
आपली साफसफाई बाबतची तक्रार पुणे महानगरपालिकेकडे यशस्वीरित्या नोंदविण्यात आलेली आहे.
तक्रार टोकन क्रमांक : T70531
आपल्या तक्रारीची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी कृपया पुणे महानगरपालिकेच्या तक्रार निवारण पोर्टलला भेट द्यावी.
complaint.pmc.gov.in/inbox
आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.
पुणे महानगरपालिका .
महोदय तुम्ही फक्त वाट बघत बसा कधी एखादा आजार पसरतोय....
पावसाळ्याच्या दिवसात एका डॉक्टर पेशा असलेल्या व्यक्तीला कळले पाहिजे की स्वच्छता कशी ठेवावी तेही स्वतःच्या हॉस्पिटल जवळ...!
@Dev_Fadnavis @Tukaram_IndIAS @HospitalsApollo @mieknathshinde @PMCPune
Replying to @Badmax94 @pmccarepune
महोदय / महोदया,
आपली साफसफाई बाबतची तक्रार पुणे महानगरपालिकेकडे यशस्वीरित्या नोंदविण्यात आलेली आहे.
तक्रार टोकन क्रमांक : T70531
आपल्या तक्रारीची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी कृपया पुणे महानगरपालिकेच्या तक्रार निवारण पोर्टलला भेट द्यावी.
complaint.pmc.gov.in/inbox
आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.
पुणे महानगरपालिका .
Santosh retweeted
A father used a fake ultrasound as a
creative lesson to encourage his
daughter to quit junk food and
choose healthier eating
Sometimes, a simple lesson can
inspire healthier habits👇




























