Neither a Gulaam nor a Bhakt. राजकारणात सर्व पक्षात आता फक्त नालायक आहेत हा ठाम विश्वास. software engineer, occasional writer, permanent reader

Pune, India
Joined April 2009
सगळ्यात नालायक राजकारणी कुठले असतील तर ते महाराष्ट्रात. शेतकऱ्यांचा कळवळा आहे असे म्हणतात, दुष्काळ आहे हे मान्य करतात आणि एकमेकांना शिव्या द्यायला दसरा मेळावा घेतात. #दसरामेळावा
8
आपण फक्त संदीप हॉटेलचा मालक भाजपात जातो की शिंदेसेनेत एवढेच पाहायचे #itraid
1
9
टूलकिट काय असते हे बघायचे असेल तर सर्च करा "सेम जंतर मंतर पॅटर्न" येड्यांची जत्रा
दुसऱ्या पक्षातून आयात केलेल्या नेत्यांना भाजपाने तीनपाट IT सेल बनवून टाकले आहे.
1
19
इलॉनला माहित नाही का मुकेश हे परागचे दूरचे मामा आहेत.
Dear Prime Minister Ambani, Please accept my humble apologies for not realizing that you are the real boss of India. Naturally, you would prefer to maintain your monopolistic exploitation of the great people of India, but would you nonetheless consider allowing Starlink to compete? There are many areas of India, as there are in all countries, with no Internet access, which denies children the opportunity for education and for small businesses the opportunity to sell their goods to a global market. Starlink would change their lives for the better. Thank you 🙏
18
दुसऱ्या पक्षातून आयात केलेल्या नेत्यांना भाजपाने तीनपाट IT सेल बनवून टाकले आहे.
1
26
Chanakya was right.
Welcome to India, Elon. Wait till you discover the other guy.
8
.......😞💔 नाना
8
Drishyam, the conclusion belongs to Jaideep Ahlawat. Period. #drishyam
33
कोणाच्या जीवावर माज करतोय हा कुत्रा? आहे का उत्तर @Dev_Fadnavis
Mira Bhayandar Controversy | भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी 'मिरा-भाईंदर जैनांची नगरी आणि मिनी राजस्थान' ओळखलं जातं, असे विधान केले. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. यावर मनसेचे नेते सचिन पोपळे यांनी आक्षेप नोंदवत शहरातील मराठी-अमराठी वाद वाढवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. | NDTV Marathi Narendra Mehta Mira Bhayandar | Sachin Pople MNS | Mira Bhayandar Controversy | #NarendraMehta #MiraBhayandar #MNS #MaharashtraPolitics #SachinPople #BJP #MiraBhayandarNews #ndtvmarathi
11
आमदार, खासदार विकत घेण्याचा खर्च टाळला असता तर ते पैसे दुष्काळात शेतकऱ्यांना देता आले असते का? #दुष्काळ
1
16
पुण्याचे नेते हिंजवडी मेट्रो बाबत पोस्ट नाही करत आता . थोडी फार शिल्लक आहे म्हणायचं. #हिंजवडी
13
नाकाने कांदे सोलणे
'जरांगे यांचे समाधान होत नसेल तर त्यांच्या समाधानासाठी माझ्याकडे कोणताही पर्याय नाही. जरांगे यांच्या भेटीसाठी यापुढे सरकार शिष्टमंडळ पाठविणार नाही.' - राधाकृष्ण विखे-पाटील #RadhakrishnaVikhepatil #ManojJarange #MarathaReservation #news
17
ATM मधून जास्त वेळा पैसे काढले की चार्जेस UPI वर जास्त रकमेचे व्यवहार केले की चार्जेस थोडक्यात, मोगॅम्बो का भतीजा वाले सरकार आहे. #upi
1
17
च्यायला, जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाच्या सर्वात छोट्या प्रवक्याने ब्लॉक केलं.9.5 लाख कोटीचा हिशोब तर मागितला होता फक्त.एक बन पाव आणि चहा वर सेलिब्रेशन करावं की काय? #ब्लॉकवीर
1
27
हिंजवडी मधल्या सिग्नलला असणारे हीजडे किंवा स्त्री वेषातील पुरुष कोणाला हफ्ता देतात की काय? सिग्नल सुटला तरी गाडी जाऊ देत नाही आणि मामा लोक बघत पण नाहीत. #हिंजवडी
15
काय कारण असेल की सगळे सो कॉल्ड सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मुलाला घेऊन ढोल वाजवत असलेल्या स्त्रीचा जुना व्हिडिओ पोस्ट करत असतील? मेंढ्यांच्या कळपात असल्यासारखे वागतात. एक पडली की सगळ्या पडतात. #कळपसंस्कृती
1
56
एकनाथ राव इकडे गेले की काय? 🤔 @mieknathshinde
.@POTUS announces the TRUMP DIVIDEND: If Republicans win both the House and the Senate, because of our tremendous economic success, I will issue a dividend to every adult citizen in the United States for $5,000
Readers added context they thought people might want to know
The President of the United States has no constitutional or statutory authority to issue a dividend check on behalf of the US Government. Only the Congress can authorize and appropriate these funds. constitutioncenter.org/the-constituti…
17
मुलभूत हक्कांसाठी मोर्चे काढावे लागतात. हेच ते अच्छे दिन.
VIDEO | Pune: IT employees and residents hold protest over infrastructure issues in Hinjewadi. (Full video available on PTI Videos - ptivideos.com)
1
39
डान्स बार चालू करावे लवकरच. नाहीतर हे भडवे उद्या मंदिरात बाया नाचवतील. #दहीहंडी
16
Happy birthday Omya @OmkarsClicks
1
1
58