Ajay Hatewar retweeted
📍चंद्रपूर
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार 'वोट बचाओ देश बचाओ' अभियानांतर्गत संविधान मार्च व वोट रक्षक कार्यकर्ता बैठक पार पडली.
या बैठकीत दि. २६ नोव्हेंबर रोजी ठाणे येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीद्वारे आयोजित 'संविधान बचाव रॅली' मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा सक्रिय सहभाग निश्चित करणे आणि जिल्ह्यातील प्रत्येक बूथवर वोट रक्षक नियुक्त करून त्यांना प्रशिक्षित करणे, या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले. लोकशाही मूल्ये आणि संविधानाच्या संरक्षणासाठी संघटनात्मक बांधणी अधिक भक्कम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष मा. श्री. सुभाष धोटे, राजुरा तालुका प्रभारी श्री. हैदर अली दोसानी, बल्लारपूर तालुका प्रभारी सौ. नंदाताई पराते, चिमूर तालुका प्रभारी श्री. संदेश सिंगलकर, शहराध्यक्ष श्री. शिवा राव, उपजिल्हाध्यक्ष श्री. अहेतशाम अली, श्री. प्रवीण काकडे, महिला काँग्रेस अध्यक्ष सौ. कुंदाताई जेणेकर, युवक काँग्रेस अध्यक्ष श्री. शंतनू धोटे, आदिवासी विभाग जिल्हाध्यक्ष श्री. प्रमोद अवबाजी बोरीकर, ग्रामीण उपाध्यक्ष सौ. सपनाताई धोटे, नगराध्यक्ष श्री. अरुण धोटे, श्री. प्रवीण पडवेकर, श्री. संतोष सिंह रावत, श्री. रोशन लाल बिट्टू, श्रीमती सीमा गौर, श्री. शफक शेख यांच्यासह काँग्रेसचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@INCMaharashtra @INCIndia
#PratibhaDhanorkar #Chandrapur #SamvidhanBachao
Ajay Hatewar retweeted
अगर हम मोदी जी को डिबेट के लिए आमंत्रित कर रहे हैं, तो Meta को इससे क्या परेशानी है?
क्या अब यह भी कोई विदेशी कंपनी तय करेगी कि भारत का युवा क्या बोलेगा और अपनी बात कैसे रखेगा?
: IYC अध्यक्ष @UdayBhanuIYC
📍नई दिल्ली
भारत की सशक्त नेतृत्वकर्ता एवं आयरन लेडी, स्वर्गीय श्रीमती इंदिरा गांधी जी की जयंती पर उन्हें कोटि-कोटि नमन एवं विनम्र अभिवादन।
उनका साहस, दृढ़ संकल्प और राष्ट्र के प्रति समर्पण सदैव देशवासियों को प्रेरित करता रहेगा।
भावपूर्ण नमन! 🙏
15
Ajay Hatewar retweeted
अमित शहा यांच्या शिंदे सेनेचे लोक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडत आहेत..
कारण
हे सगळे भाडोत्री आहेत,
बरे झाले हे काळतोंडे आणि पांढऱ्या पायाचे लोक पळून गेले!
याना ना कोणता विचार ना नैतिकता,
ना एकच नेता ना निष्ठा..
मा. बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या
या सगळ्यांच्या ढुंगणावर जाहिरपणे
चाबकाचे फटके मारले पाहिजेत!
मला आशा आहे मराठी माणूस तरी माझ्या या भाषेवर आक्षेप घेणार नाही!
@mieknathshinde
@AUThackeray
@AmitShah
@Dev_Fadnavis
Ajay Hatewar retweeted
Sonia Gandhi and the Indian revolution by the women of her age.
They have silently changed the world for their daughters and grand daughters.
@RahulGandhi ‘s politics stands for their rights and their aspirations.
Sonia Gandhi ji turns eighty next month. Her generation of Indian women have been the harbingers of change in India.
Women now in seventies and eighties grew in independent India. Their’s was the first generation who had constitutional promise of equality. They got educated, aspired, worked; and at home, often against resistance, redefined what a mother and wife could be.
They were the silent agents of change in a patriarchal society. They pioneered the change. They powered it. They laid the foundation.
Above all, they invested in their daughters. They sent daughters and granddaughters to college and then to work. Those young women became comfortable with fashion, with their femininity and with their bodies. If girls even in remote villages now live differently, it is partly their grandmothers' doing.
Three generations of women now ask for the same three things, dignity, freedom, and love.
@RahulGandhi’s promise is to them. When he told young women in Pune to smash the patriarchy, he was not inventing a new cause. He was acknowledging an old one. And he continues to do the same.
I write ✍️
@INCIndia @kharge @SoniaGandhi
thewire.in/society/we-are-co…
Ajay Hatewar retweeted
LIVE: Book Launch - 'Belonging: A Journey Of Love' by Sonia Gandhi | New Delhi xitter.cf/i/broadcasts/2WXPoBaNl…
Ajay Hatewar retweeted
मोदी जी ने कैसे ओबीसी समाज के साथ दगाबाजी की?
खुद को चीख चीख कर ओबीसी कहने वाले मोदी की ओबीसी समाज के साथ धोखेबाजी का पर्दाफाश हो चुका है।
पहले मोदी, ओबीसी का सगा बना, फिर ओबीसी को ठगा।
बहुत ए धोखेबाज निकला।
ऐसे ही झांसा राम नहीं बोलते मोदी को, बहुत ही शातिर मनुवादी है।
@INCIndia @RahulGandhi
Ajay Hatewar retweeted
राज्यसभा सांसद ,सामना के संपादक श्री @rautsanjay61 जी को जन्मदिन की शुभकामनाएं 💐
आपकी आवाज सदा बुलंद रहे ✊
Ajay Hatewar retweeted
मोदी जी के महान वैज्ञानिक सिद्धांत 😜😂
🔹 Climate Theory
🔸 Gutter Gas Theory
🔹 Cloud Radar Theory
🔸 Soil Testing Theory
देश के वैज्ञानिक भी सदमे में हैं।
@sirivellaprasad @DrJaihind
@NasirHussainINC @VarshaEGaikwad
@yogenderayogi @Ajay27_INC
@kumarsurender @Chander00274022
Ajay Hatewar retweeted
At the Bharat Summit in Hyderabad, @RahulGandhi had a closed-door interaction with a select group of delegates.
Rahul Gandhi ji discussed the state of democracy across the world today. He emphasised the importance of ideas in sustaining democracy and developing new models of development in response to rapid technological changes and the growing influence of technology giants and oligarchs in politics.
He advocated sustained dialogue and collaboration in key areas such as AI, democracy, media and communication, economics and trade. He also pointed out that economic models which served us well in the past may no longer be adequate to meet today’s challenges and called for a fundamental rethink.
@Bharat_Summit
महान क्रांतिकारी धरती आबा भगवान #बिरसा_मुंडा जी की जयंती पर सादर नमन।
जल, जंगल, जमीन और आदिवासी अस्मिता की रक्षा के लिए संघर्ष करने वाले बिरसा मुंडा जी का साहस, बलिदान और स्वाभिमान हमें सदैव प्रेरणा देता रहेगा।
#बिरसा_मुंडा_अमर_रहें
11
आदरणीय सांसद एवं वरिष्ठ नेता श्री @rautsanjay61 जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ एवं बधाई।
ईश्वर आपको उत्तम स्वास्थ्य, दीर्घायु और जनसेवा के क्षेत्र में निरंतर सफलता प्रदान करें।
सादर शुभेच्छाएँ! 💐
16
Ajay Hatewar retweeted
महान क्रांतिकारी धरती आबा भगवान बिरसा मुंडा जी की जयंती पर सादर नमन।
जल, जंगल, जमीन और आदिवासी अस्मिता की रक्षा के लिए संघर्ष करने वाले बिरसा मुंडा जी का साहस, बलिदान और स्वाभिमान हमें सदैव प्रेरणा देता रहेगा।
Ajay Hatewar retweeted
आज तेज तर्रार युवा नेता ईमरान प्रतापगढ़ी जी से मुलाकात का सुअवसर प्राप्त हुआ। देश की राजनीतिक स्थिति, विशेषकर उत्तर प्रदेश पर विस्तार से गहन सारगर्भित चर्चा हुई। मजबूत कांग्रेस से ही सशक्त भारत का निर्माण होगा। जय हिंद। @ShayarImran @INCIndia
Ajay Hatewar retweeted
मी दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर या वाघाची वाघीण आहे आणि त्यांची शिकवण, त्यांची प्रेरणा आणि त्यांचे आशीर्वाद सदैव माझ्या सोबत आहेत.
नमस्कार,
आज सोशल मीडियावर माझ्याबद्दल एक व्हिडिओ व्हायरल केला आहे, त्याबाबत माझे स्पष्टीकरण देणे आणि वस्तुस्थिती तुमच्यासमोर मांडणे, हे मी माझे कर्तव्य समजते.
दिनांक १ नोव्हेंबर रोजी रामलीला मैदानात आयोजित जनआंदोलनात सहभागी होण्यासाठी आम्ही सर्व काँग्रेस खासदार एकत्र बसने प्रवास करत होतो. त्या आंदोलनाला जाताना बसमधील भावासमान सहकारी खासदारासोबत एक अगदी साधा, सहज घडलेला प्रसंग आज सोशल मीडियावर अत्यंत विकृत मानसिकतेने आणि चुकीच्या पद्धतीने व्हायरल केला जात आहे. ज्यात कोणताही गैरहेतू नव्हता, त्या एका साध्या प्रसंगाला राजकीय स्वार्थासाठी विपर्यास करून वापरले आहे, ज्याचा मी तीव्र निषेध करते.
राजकारणात जेव्हा कर्तृत्वावर आणि कामावर बोलायला विरोधकांकडे काहीच उरत नाही, तेव्हा एका महिला लोकप्रतिनिधीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून तिचे खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न केला जातो. पण मीही दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर या वाघाची वाघीण आहे आणि त्यांची शिकवण, त्यांची प्रेरणा आणि त्यांचे आशीर्वाद सदैव माझ्या सोबत आहेत. त्यामुळे मी अशा कुप्रचारांमुळे खचणार नाही, तर अजून ताकदीने आणि धैर्याने उभी राहीन.
विचारांची लढाई विचाराने लढा, एका महिला लोकप्रतिनिधीच्या आणि तिच्या भावासमान सहकाऱ्याच्या सहज संवादाला विकृत रूप देणे ही विरोधकांची नैतिक व वैचारिक हार आहे. महाराष्ट्राची सुजाण जनता स्त्री शक्तीचा अपमान करणारे हे गलिच्छ राजकारण कधीही स्वीकारणार नाही.
या संपूर्ण प्रकरणात पत्रकार आणि प्रसारमाध्यमांनीदेखील अशा कोणत्याही बातम्या पसरवताना पत्रकारितेचे आणि सामाजिक भान ठेवावे, हीच अपेक्षा आहे.
Ajay Hatewar retweeted
लोकतंत्र को बचानेके लिये…
ये किसी भी देश में हो सकता है…
किसी भी प्रधानमंत्री या राष्ट्राध्यक्ष के साथ हो सकता है…
🚨 ‼️ 🔔
Ajay Hatewar retweeted
आज अति पिछड़ा तैलीय समाज की एक लम्बी बैठक चर्चा न्याय यौद्धा राहुल गाँधी जी के साथ नई दिल्ली में हुई। ओबीसी समाज की समस्याओं पर, कारण और निवारण पर विस्तार से सारगर्भित गहन चर्चा हुई। @INCIndia @RahulGandhi @rakeshrathorei @AdvRajendraPal @aradhanam7000 @varunchoudhary2 @VirendraUPCC
Ajay Hatewar retweeted
LIVE: Vote Bachao, Desh Bachao Maha March | CP Minto Road Junction to Ramlila Maidan, New Delhi. xitter.cf/i/broadcasts/2zkzJVjrZ…





























