Ade123J (@AdeJ123) header
Ade123J (@AdeJ123) profile picture

महाराष्ट्र देशा 🫡 🚩हि मायभूमी , हि जन्मभूमी , हि कर्मभूमी आमुची , महावंदनीय , अतिप्राणप्रिय हि माय मराठी आमुची ! 🚩 Civil Engineer

🇮🇳
Joined April 2023
#WRD विभागातील *रीक्त पदसंख्या* दिवसेंदिवस वाढत आहे. मंत्री महोदयांनी पदभरतीस अडथळा ठरत असलेले #RR विषयी तात्काळ निर्णय घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना #RR मान्यतेबाबत कार्यवाहीत हलगर्जीपणा न करण्याची ताकिद द्यावी अशी विनंती. @RVikhePatil @girishdmahajan @maha_governor @CMOMaharashtra
8
123
76
3,934
नगरपरिषद राज्य संवर्ग पदभरती बाबत आश्वासनाची पूर्तता कधी @DrSEShinde जी ? #गट_क_२०२६ ची एवढि मोठि पदभरती पण त्यात DMA ची पदे नाहित. कारण काय? उशीर का? आश्वासनाच विसर? इतर अनेक विभागातील पदांची जाहिरात प्रसिद्ध झाल्या मग नगरविकास विभागच मागे का ? @mieknathshinde @RealBacchuKadu
1
32
42
1,312
सर्वात आधी पदभरती करेल असे वाटणाऱ्या जलसंधारण विभागाला #CEA पदांच्या जाहिरातीसाठी मुहूर्त कधी सापडणार? इतर विभागांनी आयोगाकडे मागणीपत्रे पाठवली, मग WCD मध्येच इतकी निष्क्रियता का वाढली? विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून त्वरित कार्यवाही करावी. #WCD_CEA #MPSC @SanjayDRathods
मृदा आणि जलसंधारण विभागाने पदभरती बाबत ठोस कृती कार्यक्रमाऐवजी फक्त आणि फक्त घोषणा केलेल्या आहेत. मंत्रालयातील एकही अधिकारी पदभरती बाबत गांभीर्याने कृती करताना दिसत नाही. एकीकडे राज्यातील जवळपास सर्वच विभागांचे मागणीपत्र लोकसेवा आयोगाला पाठविले जात असताना फक्त मृदा आणि जलसंधारण विभागाचे " स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक" पदांचे मागणीपत्र का पाठविण्यात आलेले नाही? मे २०२६ रोजी आकृतीबंध प्रसिद्ध करण्यात आलेला होता परंतु अद्याप ना जाहिरात ना ठोस कृती...? कृपया लवकरात लवकर " स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक" पदांचे मागणीपत्र लोकसेवा आयोगास पाठविण्यात यावे ही नम्र विनंती. #जलसंधारण_पदभरती #दुष्काळ #बेरोजगारी @SanjayDRathods @naikindranil @CMOMaharashtra @Dhananjay4INC
1
19
28
568
१३ मे २०२६ रोजी #नगरपरिषद_राज्य_संवर्ग पदभरतीसाठि शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला. मात्र आयोगाच्या गट क जाहिरातीमध्ये #नगरपरिषद पदे समाविष्ट नाहित. @mieknathshinde @madhurimisal कृपया आपण वैयक्तिकरित्या लक्ष देऊन , तातडीने हि पदे #गट_क_२०२६ मधे समाविष्ट करावी अशी विनंती. #Civil
4
60
102
3,452
एकिकडे सर्व विभागातील पदभरती मागणीपत्र @mpsc_office कडे जात असताना, #जलसंधारण विभाग का झोपेचं सोंग घेऊन बसला आहे ! हे आता #स्थापत्य अभियांत्रिकी बेरोजगार विद्यार्थ्यांना कळेनास झालाय! विनंती @SanjayDRathods जी , #WCD_CEA पदाचे मागणीपत्र तात्काळ सादर कराण्याचे निर्देश द्यावेत.
मृद व जलसंधारण विभागाचा भोंगळ कारभार! स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाचे मागणीपत्र आयोगाकडे पाठविण्यास आणखी किती विलंब? मृद व जलसंधारण विभागातील पदभरतीचा प्रश्न मी वेळोवेळी ट्विट, ई-मेल, निवेदने तसेच छत्रपती संभाजीनगर (वाल्मी) आणि पुणे येथे प्रत्यक्ष आंदोलनांच्या माध्यमातून मंत्री संजय राठोड आणि संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून दिला आहे. मात्र, अद्यापही मृद व जलसंधारण विभागाने गट-क संवर्गातील ‘स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक’ या पदाच्या भरतीसाठीचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (MPSC) पाठविलेले नाही. ही बाब अत्यंत गंभीर, संतापजनक आणि राज्यातील हजारो बेरोजगार तरुणांच्या भविष्याशी खेळणारी आहे. विशेष म्हणजे, विभागाचे मंत्री संजय राठोड यांनी स्वतः ८ ते १० वेळा या पदभरतीबाबत घोषणा केल्या आहेत. मग या घोषणांचे पुढे काय झाले? मंत्र्यांच्या वारंवार आश्वासनांनंतरही मागणीपत्र आयोगाकडे जात नसेल, तर विभागाच्या प्रशासकीय कार्यपद्धतीवर आणि मंत्र्यांच्या नियंत्रणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होते. केवळ घोषणा करून तरुणांना आशेवर ठेवणे म्हणजे त्यांच्या भविष्याशी क्रूर थट्टा करण्यासारखे आहे. एकीकडे महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळ, आर्थिक संकट आणि नैसर्गिक आव्हानांचा सामना करत आहेत, तर दुसरीकडे रोजगाराच्या संधींच्या प्रतीक्षेत असलेले सुशिक्षित बेरोजगार तरुण हताश झाले आहेत. अशा परिस्थितीत जलसंधारण विभागाकडून पदभरतीसाठी आवश्यक कार्यवाही न होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. @INCMaharashtra ची स्पष्ट मागणी आहे की, मृद व जलसंधारण विभागाने स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाचे मागणीपत्र कोणताही विलंब न करता तातडीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवावे आणि भरती प्रक्रियेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करावे. अन्यथा, येत्या काही दिवसांत मुख्य अभियंता कार्यालय, मृद व जलसंधारण विभाग, येरवडा, पुणे येथे राज्यातील विद्यार्थी, विद्यार्थी संघटना आणि बेरोजगार तरुणांना एकत्रित करून मोठ्या प्रमाणावर बेमुदत आंदोलन छेडण्याचा निर्णय आम्हाला घ्यावा लागेल. आता केवळ आश्वासने नकोत, घोषणा नकोत; तर प्रत्यक्ष कृती हवी! विद्यार्थ्यांच्या रोजगाराच्या हक्कासाठीचा हा लढा थांबणार नाही, याची मंत्री महोदय आणि प्रशासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी. @INCHarshsapkal @SanjayDRathods @CMOMaharashtra @MahaChiefSec
17
28
991
जलसंधारण विभागातील #पदभरतीच्या प्रक्रियेला गती देऊन तातडीने आयोगाकडे गट क २०२६ करीता मागणी पत्र सादर करावे अशी विनंती 🚀💼 #Recruitment #MPSC #GovernmentJobs #WorkOn #pendingRR #WCD_JE_CEA @SanjayDRathods @mieknathshinde @CMOMaharashtra @AhirsachinAhir @RealBacchuKadu
2
14
26
643
विद्यार्थांचे प्रश्न/अडचणी/मागणी देवेंद्र जी समक्ष मांडत आहात त्याबद्दल आभार आणि cm साहेबहि त्यास संवेदनशीलतेने पाहत आहेत याच समाधान.. Technical (#Civil ) चे देखील जलसंधारण विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत ते देखील गट क २०२६ मधे समाविष्ट होतील अशी अपेक्षा आहे @Dev_Fadnavis
आदरणीय देवेंद्रजी, पोलिस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची शेवटची संधी वयोमर्यादा ओलांडल्यामुळे हुकत आहे. संयुक्त गट ब ची जाहिरात ही प्रशासकीय दिरंगाईमुळे उशीरा आल्यामुळे बऱ्याच उमेदवारांचे नुकसान झालेले आहे. आपण ज्याप्रमाणे इतर परीक्षेसाठी वय सवलत देऊन विद्यार्थ्यांना संधी निर्माण करुन दिलेली होती, त्याच धर्तीवर आता PSI पदासाठी 1 वर्ष वयोमर्यादा शिथिल करण्याचे आदेश देऊन आपणच या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा🙏 प्रिय देवेन जी, ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकरी, मोलमजुरांची असंख्य पोरं पाणवलेल्या डोळ्यांनी आपल्याकडं एक आशेचा किरण म्हणून पाहताहेत. आपल्या हा निर्णय नक्कीच मान्य कराल ही मनोमन प्रार्थना करत आहेत. सर्वांना न्याय देण्याची आपली भूमिका नक्कीच या विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडवेल ही खात्री मला आहे , आपण नक्कीच संधी उपलब्ध करून द्याल याची वाट पाहत आहे. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
7
13
362
आज आयोगाकडून १६७१७ पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली पण शोकांतिका हि कि यामध्ये बहुप्रतिक्षित #जलसंधारण विभागाचे #स्थापत्य ची पदे नाहित. अजूनहि वेळ गेलेली नाहि , माझी @SanjayDRathods साहेब आपणास विनंती आहे तातडीने याबाबत संज्ञान घेऊन @mpsc_office कडे मागणीपत्र सादर करा @mieknathshinde
12
25
425
अभियांत्रिकी संवर्गातील पदे गट क २०२६ मधे समाविष्ट होण्यासाठी झटणाऱ्या अभियांत्रिकी संघटना @EA_OfficialMH व सगळ्या admins , Behind the Scene हातभार लावणारे Unknown Heros आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार 🎉 @Dhananjay4INC सर आभार 🙏
6
11
254
धन्यवाद@RRPSpeaks दादा , @vishwajeetkadam साहेब आपल्या मार्गदर्शनात झालेल्या आंदोलनाने आज विद्यार्थ्यांना रोजगाराची एक मोठि संधी उपलब्ध झाली आहे. ‌या संधीचे निर्माते सन्माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब आपले देखील आभार विद्यार्थी हिताच निर्णय घेतला @NikhilPatil_MH धन्यवाद 🎉
3
2
3
162
प्राथमिक माहितीन्वये #स्थापत्य अभियांत्रिकी पदांचे मागणीपत्र WRD,PWD विभागाने आयोगाकडे सादर केले आहेत नगरविकास विभागाचे देखील काम अंतिम टप्प्यात आहे आता फक्त जलसंधारण विभागाने स्वतःची वामकुक्षी मोडावी आणि यात मंत्री महोदयांनी हातभार लावावा अशी विनंती @SanjayDRathods @Shivsenaofc
2
8
16
485
सन्माननीय @mpsc_office शासनाने गट क २०२६ मधे १६ हजार+ पदांची जाहिरात असणार हे सांगितले. पण #स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमध्ये अजूनही संभ्रम आहे कि यात त्यांची पदे असणार कि नाहि. तर आमची विनंती आहे आपणास , यावर प्रकाश टाकावा.. @NikhilPatil_MH @RRPSpeaks @Devendra_Office
8
18
356
शासन आणि @mpsc_office आपणास विनंती कि गट क २०२६ च्या जाहिरातीमध्ये #स्थापत्य अभियांत्रिकी पदांचा देखील समावेश करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.. @Dev_Fadnavis @Devendra_Office @NikhilPatil_MH @VikramPachpute_ @RRPSpeaks @AbhiPawarBJP @Dhananjay4INC @RVikhePatil @SanjayDRathods
भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर #अहवाल #भरती #परीक्षा #महाराष्ट्रशासन #एमपीएससी
2
5
151
वर्षांपूर्वी शासनाने #स्थापत्य गट ब_अराजपत्रीत आणि गट_क #पदभरती आयोगामार्फत होणार असे जाहिर केले पण अद्याप आयोगाने ना_परिक्षा योजना प्रसिद्ध केले ,ना_अभ्यासक्रम. चालू द्या कासव गती ! विद्यार्थी Time machine घेऊन जन्माला आले आहेत. दिवाळी बोनस मिळेलच आता. Happy Dewali @mpsc_office
2
17
39
685
काल पुन्हा Civil Engineering विद्यार्थ्यांनी मंत्री @SanjayDRathods साहेबांना WCD_dept #पदभरती बाबत विनंती केली.. साहेब किती संवेदनशीलतेने व अधिकाराचा वापर करून लवकरात लवकर पदभरतीची प्रक्रिया मार्गी लावतात, याकडे संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे! #Recruitment
9
14
303
सरकार बदललं, मुख्यमंत्री खंबीर आहेत, मग Civil Engg च्या जाहिराती का येत नाहीत? केवळ घोषणांचे बुडबुडे सुटत आहेत. विद्यार्थांची वेळेची किंमत कोणाला आहे का? आमचं आयुष्य आणि वेळ अशीच खर्ची पडणार का? #PWD #WRD #WCD #NP @Dev_Fadnavis @Devendra_Office @CMOMaharashtra @RaviDadaChavan
2
6
9
206
नगरविकास विभाग (#नगरपरिषद) राज्य संवर्ग पदभरती प्रस्ताव मे २०२६ रोजीच शासनाला सादर करूनहि आजवर जाहिरात नाहि.. देवेंद्रजी पदभरती ची मंजुरी फक्त घोषणेपुरतीच मर्यादित आहे का ? किती दिवस विद्यार्थ्यांना तात्कळत ठेवणार ?? #रोजगार @madhurimisal @Dev_Fadnavis @SMungantiwar @cbawankule
2
32
52
1,401
माझी @mpsc_office ला विनंती आहे कि गट_क_२०२६ च्या जाहिरातीमध्ये #तांत्रिक पदांचा समावेश असणार अथवा नाहि याबाबत स्पष्टता द्यावी. पदभरती मागणीपत्र आपल्याकडे वर्ग झाले आहेत. ३ जाने.२०२७ ला पुर्व परिक्षा आहे , ७० दिवस शिल्लक आहे. यावर काहितरी भुमिका मांडा. @CMOMaharashtra @RRPSpeaks
1
16
29
1,940
सन्माननीय @RVikhePatil @Shivendraraje11 @mieknathshinde @SanjayDRathods @madhurimisal आपल्या विभागांतर्गत येणाऱ्या #तांत्रिक संवर्गातील पदभरती बाबत तातडीने निर्णय घ्यावा , अशी विनंती.. 🙏 #JE #CEA #मागणीपत्र #WRD #PWD #WCD #NP #Recruitment #MPSC #StudentDemand @CMOMaharashtra
1
11
17
458
१३ मे २०२६ रोजी #राज्यसंवर्ग_नगरपरिषद पदभरतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर झाला पण जाहिरातीचा पत्ता नाही! फक्त घोषणांचा पाऊस आणि आश्वासनांचे गाजर दाखवून तरुणांच्या भविष्याशी खेळणे कधी थांबणार?@CMOMaharashtra @Devendra_Fadnavis @mieknathshinde @madhurimisal @RRPSpeaks @Nikhil_A_Patil
1
12
12
313