रस्ता सर्वांचा आहे, त्यामुळे सुरक्षिततेची जबाबदारीही सर्वांची आहे. 🤝
वाहतुकीचे नियम पाळा. पादचाऱ्यांना प्राधान्य द्या. सुरक्षित नागपूर घडवूया!
#SafeNagpur #RoadSafety
1
2
2,143
🚨 MONDAY ALERT!
घाई नको, सुरक्षितता आधी! 🛡️
🪖 Helmet | 🚗 Seat Belt | 📵 No Mobile | 🚦 Follow Signals
या Monday चा Resolution:
वेगापेक्षा सुरक्षितता! ❤️
🚔 नागपूर वाहतूक पोलीस
#MondayMotivation #RoadSafety #NagpurTrafficPolice
Nagpur Traffic Police retweeted
इंदोरा–दिघोरी फ्लायओवर और अशोक चौक को लेकर कन्फ्यूजन?
कौन-सा रास्ता लेना है, किस लेन में रहना है और ट्रैफिक नियम क्या हैं-जानिए इस एजुकेशनल रील में।
@trafficngp नागपुर ट्रैफिक पुलिस के मार्गदर्शन में।
सही जानकारी • सुरक्षित सफर @NagpurPolice
#NagpurTraffic #NagpurPolice #NagpurToday #TrafficAwareness
🚦 अतिक्रमणमुक्त रस्ते, सुरळीत वाहतूक!
रस्ते व फुटपाथ मोकळे ठेवा.
वाहतुकीला अडथळा होईल असे अतिक्रमण टाळा.
सुरक्षित नागपूरसाठी सहकार्य करा. 🙏
#NagpurTraffic #RoadSafety #SafeNagpur
घाईने ५ मिनिटे वाचतील…
पण नियम पाळल्याने आयुष्य सुरक्षित राहील. ❤️
वेगापेक्षा सुरक्षितता महत्त्वाची!
#RoadSafety #NagpurTraffic
Nagpur Traffic Police retweeted
Replying to @trafficngp
@trafficngp @Dev_Fadnavis
Big thanks to Shri. Prashant Pande from the Sonegaon Traffic Zonal Office for his prompt action against the illegal parking nuisance in our Panchdeep Nagar, Wardha Road. Highly appreciate the swift response! 🫡 – at Nagpur, India
🙏 बाप्पाच्या आशीर्वादाने उत्सव आनंदाचा… पण रस्ता सुरक्षितच हवा! 🚦
गणेशोत्सवात वाहतुकीचे नियम पाळूया—हेल्मेट, सीट बेल्टचा वापर करूया, मद्यपान करून वाहन चालवू नका आणि वाहन चालवताना मोबाईल टाळा.
शिस्त • सुरक्षा • सहप्रवास
#NagpurTrafficPolice #SafeNagpur #GanpatiBappaMorya
🌺 बाप्पा आले, आनंद घेऊन आले! 🙏🚩
गणेशोत्सवाचा उत्साह जपूया, वाहतुकीची शिस्त पाळूया!
आपला उत्सव… आपली जबाबदारी! 🚦❤️
गणपती बाप्पा मोरया!
#Ganeshotsav #RoadSafety #NagpurTrafficPolice
शनिवारची पार्टी करा, मनसोक्त एन्जॉय करा… 🍻🥳
पण दारू प्यायल्यानंतर गाडी स्वतः चालवू नका! 🚫
गाडी थांबवायला काही मिनिटे लागतील,
पण चुकीच्या निर्णयामुळे आयुष्यभराचं नुकसान होऊ शकतं.
दारू प्या, पण ड्रायव्हिंगला नाही म्हणा. 🛑
घरी सुखरूप पोहोचा! ❤️
#SafeSaturday #DrinkAndDrive
4
10
6,025
🟠 नागपूरचा ऐतिहासिक मारबत उत्सव २०२६ 🟠
नागपूरकरांनी उत्सवाचा आनंद घेताना वाहतूक नियमांचे पालन करावे व वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे. 🚦
उत्सव आनंदाचा, प्रवास सुरक्षिततेचा! 🙏
#Marbat2026 #Nagpur #NagpurTrafficPolice
🚨 मोठा आवाज, मोठी कारवाई!
मोठ्या/मॉडिफाईड सायलेंसरविरोधात Nagpur Traffic Police ची ZERO TOLERANCE कारवाई. 🛑
जप्त केलेले सायलेंसर रोड रोलरद्वारे नष्ट करण्यात आले.
📢 मोठा आवाज नको, शांत आणि सुरक्षित नागपूर हवं!
#ZeroTolerance #NagpurTrafficPolice #RoadSafety #NoisePollution
नागपूरकरांनो… आज Sunday आहे! 😎
फिरायला जा, चहा प्या, तर्री-पोहे खा… 😋🌶️
पण एक गोष्ट लक्षात ठेवा—
🚦 Signal तोडण्यासाठी Sunday Special Pass मिळत नाही! 😂
Sunday एन्जॉय करा,
पण Traffic Rules पाळूनच! ❤️
#Nagpur #NagpurTraffic #SundayVibes #RoadSafety
एक चुकीची बाजू, अनेकांचा धोका. 🛑
Wrong Side Driving टाळा.
Follow Traffic Rules. Save Lives.
#OperationrightSide #NagpurTraffic #RoadSafety
Wrong Side = Wrong Choice!
चुकीच्या दिशेने वाहन चालवणे हे केवळ वाहतूक नियमांचे उल्लंघन नाही, तर स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाला धोका आहे.
Be Responsible. Drive on the Correct Side.
#NagpurTraffic #RoadSafety #NoWrongSide
Nagpur Traffic Police retweeted
⚠️ नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
समृद्धी महामार्गावरील पुलगाव येथे झालेल्या अपघातामुळे वाहतूक प्रभावित झाली आहे.
नागपूरहून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी कृपया धामणगाव येथून समृद्धी महामार्गावर प्रवेश करावा.
अनावश्यक प्रवास टाळा. सुरक्षित प्रवास करा.
















