slayshyaaa (@tikhatgoad) header
slayshyaaa (@tikhatgoad) profile picture

Work in Progress

Joined October 2024
Photo by slayshyaaa (@tikhatgoad)Photo by slayshyaaa (@tikhatgoad)Photo by slayshyaaa (@tikhatgoad)Photo by slayshyaaa (@tikhatgoad)Photo by slayshyaaa (@tikhatgoad)Photo by slayshyaaa (@tikhatgoad)Photo by slayshyaaa (@tikhatgoad)Photo by slayshyaaa (@tikhatgoad)Photo by slayshyaaa (@tikhatgoad)Photo by slayshyaaa (@tikhatgoad)
The sheer stupidity of calling influencers and whole bollywood at every event is purely nauseating atp. Dumbos won’t utter a word against the blatant chopping of trees, but would show up for an event about environment and sustainable living talking garbage.
3
90
दोन वेळा अकाउंट तेच आहे का चेक कराव लागलं!🙂‍↔️
India is playing a whole new game!
1
4
130
❤️
पुरुषांना मनातल्या गोष्टी मोठ्याने बोलायचा चॉईस नसतो. सगळं फक्त साठत राहतं. सरणावर पुरुषाला मणभर लाकूड जादाच लागत असावं कदाचित. आयुष्यभर आतून जळत रहायचं, पण साली एक धग बाहेर आली तर शपथ.आणि लोक म्हणतात भोग स्त्रीच्या नशिबी.सगळेच जळत असतात,प्रत्येकाची धग वेगवेगळी.A big hug guy's🤗
53
To all the men who love, try, care, carry and sacrifice more than they ever say, Happy Men’s Day! May your tribe grow!🌻♥️
2
12
164
slayshyaaa retweeted
बिजेपी ही जगातली सगळ्यात मोठ्ठी अँटी नेचर, अँटी झाड, अँटी ह्युमन पार्टी आहे. पिरियड 🙏
7
18
164
2,009
विठ्ठला तू वेडा कुंभार, हे सुधीर फडके ह्यांचा आवाजात की गोजिर्वाण वाटत!♥️
3
14
339
All the politics aside, the fact that Sonia Gandhi being one of the senior leaders in this country, talks about the vulnerabilities of a woman once she is married is so beautiful. I wish and hope to have more such leaders and may their tribe grow!❤️✨
5
67
ओह माय गॉड नंतर शाल वी मूव!😬
फिलीपींस में QUAD नेताओं के फोटोशूट के दौरान अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप लगातार मीडिया के सवालों का जवाब देते जा रहे थे, इस बीच पीएम मोदी ने वहां खड़े बाक़ी लीडर्स से पूछा- "Shall we move?" #QUADSummit #NarendraModi #DonaldTrump #Phillippines #ABPNews
1
8
210
This exact moment was yesterday’s highlight. This is how you know Love becomes your biggest strength and there is nothing bigger than love in this world!❤️
I am not sure if people haven't noticed that part of @RahulGandhi's speech towards the end when he says Papa loved you and he would have been so proud of you and the camera is on SG and she mouths 'of course, I know that!'. Look at her expression and her confidence when she says that. As a woman, that part struck me. Imagine the kind of love that provides a woman such assurance and support even after so many years. It's love that the man gave to you and the love that you have for him put together that can bring that confidence. That's when love becomes your strength. That frame brought a lump in my throat. But of course, the Sanghis are all scandalized and fuming about the portion of the speech where RG talks about her sitting on his lap. Listen to how he talks about it--he mentions that they were oblivious of the staff around. That happens when two people are really in love. The Sangh, as a group, must be really pathetic to have not known such love, or of being incapable of loving someone like that. Really a deprived existence. Also, do they not have any humanity left? (Of course, they don't) They didn't catch the portion where he says they belonged to each other and then his father disappeared. The portion where he speaks about SG becoming a totally different person, the flame of her life having gone, she losing her laughter, turning inward, etc., none of that registered with them! What a pathetic, sad lot of people you are, BJPwalon, and all your Rwing friends!
3
116
How pretty are these ladies!😍😍
2
62
मराठे मुंबईत आल्यानंतर मराठ्यांनी मुंबईत कसा हैदोस घातलाय अशा आशयाचं वार्तांकन करणाऱ्या आणि “टाईम्सच्या सर्वात पॅशनेट सिटी रिपोर्टर” असणाऱ्या पत्रकाराला छटपूजेनंतर पवई तलावाची झालेली ही दुरवस्था अजून तरी दिसलेली नसावी. बघतेस ना पिंट्या?
काय अवस्था करून ठेवलीय पवई लेकची... डुकराला कितीही चांगल्या ठिकाणी ठेवलं तरी ते घाणच करणार तशी ही बिहारी आणि बिमारु लोकं आहेत... देशाला लागलेली किड आहे ही ... महाराष्ट्रात फक्त काय बिहारी आणि गुजराती नाहीत.. साऊथ मधले लोक आहेत.. बंगालचे आहेत... पण ते कधी अशी घाण करत नाहीत ..
5
35
126
1,611
slayshyaaa retweeted
Generations of arranged marriages and caste endogamy have left many Indians shocked at simple demonstrations of affection within a marriage and unperturbed by marital rape
3
343
9
1,948
25,121
People in this country are clearly deprived and delusional about love.
1
17
523
दादांवर केलेलेल्या घोटाळ्यांचा आरोप हा मुद्दा ही येऊ द्या ट्वीट मध्ये
आज खरंतर देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मनात काय भावना असतील, त्यांना किती दुःख झालं असेल, याची कल्पनाही न केलेली बरी. कारण स्व. अजितदादा पवार आणि देवेंद्रजी यांच्यातील मैत्री, विश्वास आणि परस्परांमधील नातं मी अतिशय जवळून पाहिलं आहे. गेल्या काही वर्षांतील महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक चढ-उतारांमध्ये अजितदादांनी देवेंद्रजींना खंबीर साथ दिली. किंबहुना, अनेकदा स्वतःच्या राजकीय सोयीपेक्षा दिलेला शब्द महत्त्वाचा मानून, स्वकीयांचा विरोध पत्करूनही त्यांनी देवेंद्रजींच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली. देवेंद्रजी स्वतः नको म्हणत असतानाही, ‘मी शब्द दिला आहे आणि दिलेला शब्द पाळणारच,’ अशी ठाम भूमिका घेणारे अजितदादा होते. हे त्यांच्या स्वभावाचं आणि त्यांच्या मैत्रीचं मोठेपण होतं. अशा अजितदादांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर, कोणताही ठोस आधार नसताना या अपघाताला देवेंद्रजींशी जोडण्याचा प्रयत्न करणं, हा केवळ राजकीय आरोप नाही, तर अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी प्रकार आहे. अशा संवेदनशील प्रसंगाचं राजकीय भांडवल करणं हे मला अत्यंत चुकीचं वाटतं. रोहितजी, खरंतर एका अभ्यासू, बुद्धिमान आणि तरुण आमदार म्हणून तुमची ओळख निर्माण व्हायला हवी. तुमच्याकडे राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत, तुमच्याकडे क्षमता आहे आणि भविष्यात राज्याच्या राजकारणात मोठी भूमिका बजावण्याची संधीही आहे. परंतु प्रत्येक विषयावर तात्काळ प्रतिक्रिया देणं, प्रत्येक गोष्टीत टीका-टिप्पणी करणं आणि जणू काही संपूर्ण राज्याच्या विरोधी पक्षाची जबाबदारी आपल्याच खांद्यावर आहे, अशा आविर्भावात वावरणं मला तरी योग्य वाटत नाही. शेवटी आपण सर्वजण एकाच पिढीतील राजकारणी आहोत. राजकारणात काम करताना प्रत्येकाच्या काही महत्त्वाकांक्षा असतात. त्या असणं अजिबात चुकीचं नाही. तुम्हाला आहेत, तशाच आम्हालाही आहेत आणि राज्यातील प्रत्येक तरुण नेत्याला असतील. मात्र, या महत्त्वाकांक्षांच्या प्रवासात आपण आपली राजकीय आणि वैयक्तिक मर्यादा ओलांडणार नाही, याचं भान ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच, एक राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून नव्हे, तर तुमच्या पिढीतील एक सहकारी आणि मित्र म्हणून एवढंच सांगावंसं वाटतं की, थोडं सबुरीने घ्या. प्रत्येक विषयात व्यक्त होण्यापूर्वी त्याचे गांभीर्य, परिणाम आणि वेळ यांचा विचार करा. राजकारणात प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. काही संधी काळानुरूप आपोआप मिळत असतात. त्यामुळे स्वतःच्या राजकीय प्रवासात अनावश्यक घाई करण्यापेक्षा संयम, अभ्यास आणि सातत्य यांना अधिक महत्त्व द्या. हा केवळ तुमच्यासाठी नाही, तर तुमच्या राजकीय भविष्यासाठी दिलेला एक मित्रत्वाचा सल्ला आहे. बाकी तुम्ही सुज्ञ आहात, समजदार आहात आणि राजकारणाचा अनुभवही तुम्हाला आहे. त्यामुळे यापुढे काय बोलावं आणि काय बोलू नये, हे तुम्हाला नक्कीच समजेल. आणि शेवटी, एका फोटोवरून जर एवढी टीका-टिप्पणी करायची असेल, तर असे अनेक फोटो अनेक राजकीय नेत्यांचे, त्यांच्या कुटुंबीयांसोबतचे, आज समाजमाध्यमांवर सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे निवडक फोटो समोर आणून त्यावरून राजकीय निष्कर्ष काढण्याचा किंवा कुणाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करणं योग्य नाही. या विषयावर अधिक भाष्य न केलेलंच बरं.
9
224
slayshyaaa retweeted
A country that idealises a man who abandoned his wife will always have a problem with a man who didn't hesitate to show his wife affection, and a son who grew up admiring his parents' love for each other. It's so sad that PDA is still a controversial topic here in big 2026.
1
45
1
196
1,321
we've normalised generations of domestic violence behind closed doors calling it culture and family values. but let someone acknowledge that their parents have an intimate life and suddenly it's obscene. apparently abuse is respectable but affection is indecent. what a twisted sense of morality.
1
5
10
244
You truly have to love someone from the deepest corners of your heart to have so much love within you!❤️🌻
𝑴𝒖𝒎𝒎𝒚, 𝑷𝒂𝒑𝒂 𝒍𝒐𝒗𝒆𝒅 𝒚𝒐𝒖. 𝑩𝒖𝒕 𝑰 𝒄𝒂𝒏𝒏𝒐𝒕 𝒆𝒗𝒆𝒏 𝒕𝒆𝒍𝒍 𝒚𝒐𝒖 𝒉𝒐𝒘 𝒑𝒓𝒐𝒖𝒅 𝒉𝒆 𝒘𝒐𝒖𝒍𝒅 𝒃𝒆 𝒐𝒇 𝒚𝒐𝒖. ❤️
1
1
16
320
slayshyaaa retweeted
deleting the twt after people called you out isn’t going to hide your disgusting mindset. and why do i have moots who follow ts??!!!
60
108
12
742
15,800
ताई मनभेद मतभेद वाक्य घेऊन आल्या की TL खराब होते. नुस्ता ड्रामा लावलाय. त्यांची प्रेस कोणी टीवी वर दाखवली नाही तरी बारका पोरगा सांगू शकतो ह्या काय बोलणार आहेत ते.
1
13
512