
फक्त व्हायरल नव्हे तर व्हायटल कंटेंट! विविधांगी विषयांवर 850 पेक्षा जास्त बहुमूल्य मुलाखतींचे संचित असलेले एकमेव मराठी YouTube चॅनेल. #ThinkBank #ThinkMarathi
Joined December 2018
- Tweets238
- Following21
- Followers446
- Likes31
टाटा सन्सच्या लिस्टिंगपासून चंद्रशेखरन यांच्या मुदतवाढीपर्यंत. १७ सप्टेंबरच्या बोर्डरूममध्ये नेमकं काय घडलं? टाटांच्या वादातून कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे कोणते धडे मिळतात? ॲड. नितीन पोतदार यांची मुलाखत
#Tata #TataSons #CorporateGovernance
#TataTrusts #Finance
youtu.be/mzWHcRPSFLE?si=yejQ…
1
70
९ ते ५ची नोकरी संपतेय की कामाची व्याख्याच बदलतेय?
AI, Gig Economy, Work Culture, फ्रेशर्सच्या संधी आणि बदलतं करिअरविश्व..
उद्याच्या रोजगाराचं चित्र नेमकं कसं असेल?
नंदिता राजहंस यांच्याशी संवाद.
#FutureOfWork #AI #GigEconomy #Employment #Jobs #India #Work
youtu.be/bIe7oFSMwzA?si=eehU…
43
Think Bank Live I थिंक बँक लाईव्ह retweeted
Talking about Psychology of Cartooning with @pvinayak @thinkbanklive ... ✨
youtu.be/FIgIvH588T0?si=7Gnn…
विनोद कुठे संपतो आणि राजकीय भाष्य कुठे सुरू होतं?
लक्ष्मणांचा वारसा, सत्तेवरचं व्यंग, कार्टूनची ताकद आणि AIचं आव्हान.
कार्टून फक्त हसवतं, की सत्तेलाही प्रश्न विचारतं?
व्यंगचित्रकार आलोक निरंतर यांच्याशी खास संवाद.
#cartoons #politics
#Cartoonist #PoliticalCartoon #व्यंगचित्र
1
2
86
व्यंगचित्राच्या रेषेतून राजकारण, विनोद आणि सत्तेला विचारलेले प्रश्न… ✍️
आलोक निरंतर यांच्याशी खास संवाद... पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
#मराठीमुलाखत #व्यंगचित्रकार #मराठी #मराठीमुलाखत #राजकीयव्यंग #कार्टून #RKLaxman #MarathiContent
youtu.be/FIgIvH588T0?si=AD2w…
34
राम मंदिर अयोध्या असो, विमानतळ असो किंवा मोठं सार्वजनिक ठिकाण, तिथल्या प्रत्येक पाटीमागे एक विचार असतो. दिशा सांगणारी एक साधी पाटी माणसाचा अनुभव कसा बदलते? डिझाईन आणि साइनेज तज्ज्ञ बारीश दाते यांच्याशी सविस्तर गप्पा
#rammandir #thinkbank #signages
youtu.be/KHABFeBE83M?si=nnTw…
191
वारी म्हणजे काय? वारीचं ऐतिहासिक, सामाजिक आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहे? या प्रश्नांची सखोल चर्चा करणारा हा खास एपिसोड !
ज्येष्ठ विचारवंत, इतिहासकार आणि लेखक डॉ. सदानंद मोरे यांच्याशी विशेष संवाद.
#वारी2025
2
2
293
CTC, PF, EPS संबंधी महत्वाचे इनसाईट्स जाणून घेण्यासाठी पर्सनल फायनान्स तज्ज्ञ नील बोराटे @ActusDei यांची मुलाखत नक्की पहा !
#PersonalFinance #MoneyMatters #FinanceTips #MoneyManagement #FinancialLiteracy #FinancialWellness #WealthBuilding #FinanceSimplified
मुलाखतीची लिंक : [ youtube.com/watch?v=XuDUR06f… ]
पर्सनल फायनान्स एक्सपर्ट नील बोराटे @ActusDei यांचे ' द सॅलरी गाईड ' !
हे सॅलरी गाईड मिळवण्यासाठी आणि थिंक क्लबमध्ये सहभागी होण्यासाठी +91 9511293683 या WA नंबरवर ‘Hi’ पाठवा.
#PersonalFinance #MoneyMatters #FinanceTips #ThinkClub #ThinkBank
Think Bank Live I थिंक बँक लाईव्ह retweeted
If you understand Marathi, do watch my interview on @thinkbanklive on EPF youtu.be/XuDUR06fIDE?si=bRLT…
आणीबाणीनंतरचा काळ कसा होता? आणिबाणी हटवण्यात विरोधी पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगदान काय होते? आणिबाणीतून आपण कोणता धडा घेऊ शकतो? आज भारतात खरंच लोकशाही आहे का? ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत विनय हर्डीकर यांची मुलाखत.
#Emergency1975 #DarkDaysOfDemocracy
99
इराण-इस्रायल युद्धवार्ता ! कुणाची बाजू योग्य ? जाणून घेण्यासाठी युद्धवार्ताचा नवा एपिसोड अवश्य पहा : youtube.com/watch?v=2AQx53hY…
#IranIsraelConflict #IranIsraelWar #MiddleEastTensions #WestAsiaCrisis #StraitOfHormuz #IsraelStrikesIran #WorldWar3
1
284
'भूमिका' हे नाटक सध्या मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. जात, आरक्षण यांसारख्या संवेदनशील प्रश्नांवर हे नाटक भाष्य करते. त्यानिमित्त थिंक बँकने 'भूमिका'च्या टीमसोबत संवाद साधला...
#भूमिका #मराठी #नाटक #ChandrakantKulkarni #SachinKhedekar #KshitijPatwardhan
1
87
नाटक इतकं महत्वाचं का आहे ? - चंद्रकांत कुलकर्णी, ज्येष्ठ दिग्दर्शक
#भूमिका #मराठी #नाटक #ChandrakantKulkarni #SachinKhedekar #KshitijPatwardhan
1
76
अस्मिता दुखावेल असेच मुद्दे पुढे ढकलले जात आहेत ? - क्षितिज पटवर्धन , सुप्रसिद्ध मराठी लेखक व नाटककार
#Bhoomika #MarathiPlay #KshitijPatwardhan #SachinKhedekar #ChandrakantKulkarni #Ambedkar #Reservation #Caste #MarathiTheatre #ThinkBank #SocialJustice #Theatre #marathipodcast
2
93
↪राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का?
↪एकत्र येण्याच्या चर्चा सुरू ठेवण्यामागे नक्की काय राजकारण आहे?
↪राज-उद्धव युतीचा फटका शिंदेना बसणार?
ज्येष्ठ पत्रकार सचिन परब यांची ही मुलाखत नक्की पाहा.
#BMCElections2025 #RajUddhavAlliance #MumbaiPolitics
youtube.com/watch?v=RVSnLQLN…
95

























