Mawala Indian Superheroes (@themawala) header
Mawala Indian Superheroes (@themawala) profile picture

Creating innovative mediums to make Bharat's glorious history reach across masses!

Pune, India
Joined February 2021
Photo by Mawala Indian Superheroes (@themawala)Photo by Mawala Indian Superheroes (@themawala)Photo by Mawala Indian Superheroes (@themawala)Photo by Mawala Indian Superheroes (@themawala)Photo by Mawala Indian Superheroes (@themawala)Photo by Mawala Indian Superheroes (@themawala)Photo by Mawala Indian Superheroes (@themawala)Photo by Mawala Indian Superheroes (@themawala)Photo by Mawala Indian Superheroes (@themawala)Photo by Mawala Indian Superheroes (@themawala)
Mawala Indian Superheroes retweeted
Mawala arrives with intention. Vonebox enters with spark. Hexor steps in with rooted strength. In Episode 12, these three founders come into the spotlight with vision, heart and belief. This isn’t just a pitch, it’s a promise of reinvention. Tune in to #Ideabaaz, tomorrow at 6:30 PM & 11 PM on ZeeTV & ZEE5. #BharatKaApnaStartupManch
1
1
60
Mawala Indian Superheroes retweeted
Finally it landed in his hands 🥳🤩😍🥰 याची देही याची डोळा @NileshOak या आधुनिक ऋषींना भेटण्याचा आणि आमचा @themawala राष्ट्रीय पारितोषिक विजेता इतिहास शिकवणारा बोर्ड गेम देता आला. अविस्मरणीय अनुभव.
1
2
73
Mawala Indian Superheroes retweeted
मुलांना खेळता खेळता या दुर्गांवरील इतिहासाची रंजकता पोहोचवता यावी यासाठी आम्ही बनवलेल्या स्वराज्य रक्षक दुर्ग ट्रम्प कार्डस् ना समजावून घेण्याच्या शृंखलेतील हा पहिला भाग. भाग १ - परिचय themawala.com/product-page/f… मूल्य : २९९/-
1
2
58
Mawala Indian Superheroes retweeted
Got an opportunity to elaborate our national award winning board game to #madhavilatha ji! Her realisation of "A lot is still there for us to learn!" Underlined both; her down to earth nature and the innovative medium that the board game is! #mawala #indiansuperheroes
2
2
118
Mawala Indian Superheroes retweeted
शिवप्रताप काव्य भाग ६ - इंद्र जिमि जंभ पर संपूर्ण व्हिडिओ पहा आमच्या YouTube चॅनेल वर लिंक youtu.be/V305lhQJhW4
4
4
#गुडन्यूजमॉर्निंग #GoodNewsMorning रणांगणात शिवरायांविषयीचे धडे गिरवण्याची संधी, ‘घे भरारी’ प्रदर्शनात 'मावळा' बोर्डगेमचा उपक्रम! वाचा: muktpeeth.com/shivrai-mawla-… पाहा: youtu.be/IuKJeIX5soc #मुक्तपीठ #Muktpeeth #चांगलीबातमी #GoodNews #मराठीट्विट #घे_भरारी #मावळा #BoardGame
Mawala Indian Superheroes retweeted
छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यासाठी लढलेल्या, आपल्या मातीमध्ये घडलेल्या, स्वराज्ययोद्धयांचा, खऱ्याखुऱ्या सुपरहिरोंचा खेळ #मावळा #शेरशिवराज स्पेशल Edition. @DigpalOfficial @themawala
6
33
Mawala Indian Superheroes retweeted
आपल्या शेर शिवराज चित्रपटातील स्वारी अफजलखान प्रसंग अनुभवा 'मावळा' खेळ सहकुटुंब खेळताना! मावळाची 'शेर शिवराज' आवृत्ती मागावा SHERSHIVRAJ हा प्रोमो कोड वापरून मिळावा १०० रुपयांची सूट आणि सोबत मिळवा शेर शिवराज बॅज. themawala.com वरुन तुमचा मावळा बोर्ड गेम आजच मागवा.
1
3
4
आपल्या शेर शिवराज चित्रपटातील स्वारी अफजलखान प्रसंग अनुभवा 'मावळा' खेळ सहकुटुंब खेळताना! मावळाची 'शेर शिवराज' आवृत्ती मागावा SHERSHIVRAJ हा प्रोमो कोड वापरून मिळावा १०० रुपयांची सूट आणि सोबत मिळवा शेर शिवराज बॅज. themawala.com वरुन तुमचा मावळा बोर्ड गेम आजच मागवा.
1
3
7
Mawala Indian Superheroes retweeted
आपल्या शेर शिवराज चित्रपटातील स्वारी अफजलखान प्रसंग अनुभवा 'मावळा' खेळ सहकुटुंब खेळताना! मावळाची 'शेर शिवराज' आवृत्ती मागावा SHERSHIVRAJ हा प्रोमो कोड वापरून मिळावा १०० रुपयांची सूट आणि सोबत मिळवा शेर शिवराज बॅज. themawala.com वरुन तुमचा मावळा बोर्ड गेम आजच मागवा.
2
9
50
Mawala Indian Superheroes retweeted
Meetee Infotainment invites you all for this grand function. Witness the new way of learning our history. @ekdnam @themawala @shantanuvirtual @itee_akira
1
4
Mawala Indian Superheroes retweeted
गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशनला आगामी मेट्रो पाहायला येणाऱ्या साऱ्यांना, खऱ्या खुऱ्या स्वराज्यायोद्धयांची ओळख करून देताना खूप समाधान मिळाले! आणि हो आता मावळा तुमच्या सोसायटीमध्ये पण येऊ शकतो बरं का!! Call and confirm the date! #mawalatheboardgame #mawala #मावळा #शिवाजीमहाराज
1
6
14
Mawala Indian Superheroes retweeted
Team Mawala invites you to meet our Swarajya Warriors tomorrow between 11 am to 5 pm at Garware College Metro Station @metrorailpune #punemetro #MahaMetro #26thjan #AzadiKaAmritMahotsav #PuWo
3
6
Mawala Indian Superheroes retweeted
Thanks for joining us. For those who missed it, please post images, videos, while playing the Mawala and tag us. Share the same on WhatsApp number 9960812018 along with your address, and we will courier you the exclusive - the original series calendar of Mawala! #mawala #tshirts
1
4
4
Mawala Indian Superheroes retweeted
आता भीमथडी जत्रा गाजवत आहे मावळा हा बोर्ड गेम! अवश्य भेट द्या! आणि हो, आमचा स्टॉल हुकवून दाखवा 😅 #mawalatheboardgame #mawala #मावळा #शिवाजीमहाराज #familytime #games #madeinindia #boardgames #shivajimaharajhistory #indianhistory #marathigames #historygames #shivaji
2
5
Mawala Indian Superheroes retweeted
शिवम ने उत्तम नियोजन केलेल्या “बालेवाडी महोत्सवास लहानग्यांचाही प्रतिसाद होता गेम्समध्ये मुख्य आकर्षण असलेला”मावळा”हा बोर्ड गेम होता ज्यात शिवजन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत १०१ घटनांची घरे असलेला बोर्ड आहे,महाराजांचा मावळा बनून खेळाडू हा प्रवास करायचाय ज्याचा आनंदही घेतां आला
8
2
48
Mawala Indian Superheroes retweeted
भाजपा @BJYM4MH युवावॉरीयर @balwadkarshiv ने आयोजित “बालेवाडी महोत्सव” ज्यात बाणेर बालेवाडीतील महिलाउद्योजकांचे स्टॉल्स गेम्स खाऊचे स्टॉल्स महिलांसाठी विशेष मनोरंजनाचा कार्यक्रम अशी भरदच्च रेलचेल असलेल्या बालेवाडी उत्सवास स्थानिकांनी उदंड प्रतिसाद दिला मन:पुर्वक शुभेच्छा शिवम👍
2
12
2
105
Mawala Indian Superheroes retweeted
समयसूचकता, प्रसंगावधान, विश्वासू साथ, विचारपूर्वक आखलेले डावपेच आणि धाडस यांचा मेळ म्हणजे 1659 साली आजच्याच दिवशी अफजलखानाचा वध करून महाराजांनी स्वराज्यावरचं मोठं संकट टाळलं. स्वराज्य संग्रामाचे ते थरारक प्रसंग मावळा बनून पुन्हा अनुभवता येतात! मावळा – द बोर्ड गेम खेळताना.