sumo (@sumyaak13) header
sumo (@sumyaak13) profile picture

Rationalist and Nationalist. Certified Vangyachi bhaaji hater. Usually spotted in theatres or devouring misal pav. ||काव्यशास्त्रविनोद||

भारत
Joined December 2021
Photo by sumo (@sumyaak13)Photo by sumo (@sumyaak13)Photo by sumo (@sumyaak13)Photo by sumo (@sumyaak13)Photo by sumo (@sumyaak13)Photo by sumo (@sumyaak13)Photo by sumo (@sumyaak13)Photo by sumo (@sumyaak13)Photo by sumo (@sumyaak13)Photo by sumo (@sumyaak13)
Pinned Tweet
batmanofpune.substack.com/p/… My new substack. " Breaking my 6 years long relationship with my barber" please consider this reading. 😘🫂♥️🙏🏻
2
37
2 things 1. This is very obvious AI slop. If you can't distinguish between this and reality, good luck surviving this world 2. It's kinda worrying that you couldn't click twice to find a community note, but are frustrated enough to have this kneejerk reaction Do bettter in life
it's not like the poison was not there before but earlier it was in a sealed vial. bjp and the rss ecosystem have broken the seal. vishwaguru ♥️
2
8
236
काल रात्री पु ल देशपांडे माझ्या स्वप्नात आले होते. त्यांनी वपुंच्या 'सांगे वडिलांची कीर्ती' ह्या पुस्तकासाठी त्यांनी लिहिलेला “चार शब्दांचा आहेर” मला दाखवला त्यावर मी त्यांना वपु काळेंच्या लेखनाची मापे काढणारी एक ट्विटर पोस्ट दाखवली. ती पोस्ट पाहून पु ल देशपांडे म्हणाले…
4
6
32
352
sumo retweeted
गीते पाटलांना वाटतं सगळ्याच लोकांनी डाव्या विचारांच्या लेखकांसारखं लिहावं.
Unpopular opinion व. पु. काळे मराठीतले अत्यंत पांचट लेखक. ज्यांच्या संपूर्ण लिखाणाचा केंद्रबिंदू शहरी, लोचट, पांढरपेशा आणि उच्चजातीय वर्तुळ आहे. या वर्तुळाच्या मते, आम्हाला खोलीत बसून डोक्यात जो विचार आला, तोच वैश्विक सत्य आहे. आणि हयातभर त्याच आधारे रद्दीभर खरडत असतात. यांना वाचणारेही तसेच. मुळात प्रश्न व. पु. यांनी काय लिहिले यापेक्षा त्यांच्या लेखनाला दिल्या जाणाऱ्या सांस्कृतिक प्रतिष्ठेचा आहे. एका विशिष्ट सामाजिक वर्गाचे भावविश्व म्हणजेच मानवी भावविश्व, त्यांच्या जगण्यातील प्रश्न म्हणजेच मानवी जीवनाचे प्रश्न आणि त्यांच्या अनुभवातील शहाणपण म्हणजेच जीवनाचे तत्त्वज्ञान, अशा थाटात त्यांची मांडणी केली जाते. या देशात शेतकरी, कामगार, कष्टकरी, दलित, आदिवासी, भटके-विमुक्त आणि बहुजन समाजाचेही एक स्वतंत्र अनुभवविश्व आहे. त्यांचे प्रेम, त्यांचे दुःख, त्यांचे तत्त्वज्ञान, त्यांचे सौंदर्यशास्त्र आणि त्यांची जगण्याची लढाई आहे. मात्र या अनुभवविश्वाला साहित्याच्या मुख्य सांस्कृतिक चर्चेत किती प्रतिष्ठा मिळते? आणि मिळालीच तर त्याचे मूल्यांकन करण्याचे निकष पुन्हा कोण ठरवते? खरी गंमत इथे आहे. एका विशिष्ट वर्गाची अभिरुची ही अभिरुची न राहता अभिजाततेचा निकष बनते. त्यांच्या आवडीनिवडी साहित्यिक अभिरुची ठरतात आणि इतरांचे अनुभव मात्र प्रादेशिक, जातीय, वर्गीय किंवा मर्यादित म्हणून बाजूला सारले जातात. संस्कृती म्हणजे काही मोजक्या लोकांच्या दिवाणखान्यात चालणाऱ्या चर्चांचा संग्रह नव्हे. संस्कृती ही बहुसंख्य समाजाच्या श्रमातून, संघर्षातून, स्मृतीतून, भाषेतून आणि जगण्यातून निर्माण होते. त्यामुळे तिच्या व्याख्येवर कोणत्याही एका सामाजिक वर्गाची मक्तेदारी असू शकत नाही. मूठभर लोक ठरवणार नाहीत संस्कृती. आणि त्यांच्या दिवाणखान्यातील अनुभवांना संपूर्ण समाजाचे वैश्विक सत्य म्हणून खपवून घेण्याचीही गरज नाही. - विजय गिते
1
1
24
610
मग काय तुमचं सारखं आम्ही गावरान, आम्ही मातीशी जोडलेले , आम्ही साधे भोळे , लवडा लसूण वाचत बसायचं. वर ते तर कुठं वास्तववादी आहे, लय रगील बोड्याची असतात ही गाववाली मंडळी पण. झाटभर जग बघायचं आणि चावडीवर जाऊन आभाळ हेपलायच
Unpopular opinion व. पु. काळे मराठीतले अत्यंत पांचट लेखक. ज्यांच्या संपूर्ण लिखाणाचा केंद्रबिंदू शहरी, लोचट, पांढरपेशा आणि उच्चजातीय वर्तुळ आहे. या वर्तुळाच्या मते, आम्हाला खोलीत बसून डोक्यात जो विचार आला, तोच वैश्विक सत्य आहे. आणि हयातभर त्याच आधारे रद्दीभर खरडत असतात. यांना वाचणारेही तसेच. मुळात प्रश्न व. पु. यांनी काय लिहिले यापेक्षा त्यांच्या लेखनाला दिल्या जाणाऱ्या सांस्कृतिक प्रतिष्ठेचा आहे. एका विशिष्ट सामाजिक वर्गाचे भावविश्व म्हणजेच मानवी भावविश्व, त्यांच्या जगण्यातील प्रश्न म्हणजेच मानवी जीवनाचे प्रश्न आणि त्यांच्या अनुभवातील शहाणपण म्हणजेच जीवनाचे तत्त्वज्ञान, अशा थाटात त्यांची मांडणी केली जाते. या देशात शेतकरी, कामगार, कष्टकरी, दलित, आदिवासी, भटके-विमुक्त आणि बहुजन समाजाचेही एक स्वतंत्र अनुभवविश्व आहे. त्यांचे प्रेम, त्यांचे दुःख, त्यांचे तत्त्वज्ञान, त्यांचे सौंदर्यशास्त्र आणि त्यांची जगण्याची लढाई आहे. मात्र या अनुभवविश्वाला साहित्याच्या मुख्य सांस्कृतिक चर्चेत किती प्रतिष्ठा मिळते? आणि मिळालीच तर त्याचे मूल्यांकन करण्याचे निकष पुन्हा कोण ठरवते? खरी गंमत इथे आहे. एका विशिष्ट वर्गाची अभिरुची ही अभिरुची न राहता अभिजाततेचा निकष बनते. त्यांच्या आवडीनिवडी साहित्यिक अभिरुची ठरतात आणि इतरांचे अनुभव मात्र प्रादेशिक, जातीय, वर्गीय किंवा मर्यादित म्हणून बाजूला सारले जातात. संस्कृती म्हणजे काही मोजक्या लोकांच्या दिवाणखान्यात चालणाऱ्या चर्चांचा संग्रह नव्हे. संस्कृती ही बहुसंख्य समाजाच्या श्रमातून, संघर्षातून, स्मृतीतून, भाषेतून आणि जगण्यातून निर्माण होते. त्यामुळे तिच्या व्याख्येवर कोणत्याही एका सामाजिक वर्गाची मक्तेदारी असू शकत नाही. मूठभर लोक ठरवणार नाहीत संस्कृती. आणि त्यांच्या दिवाणखान्यातील अनुभवांना संपूर्ण समाजाचे वैश्विक सत्य म्हणून खपवून घेण्याचीही गरज नाही. - विजय गिते
10
23
176
2,888
Replying to @kingsmanT11
सगळ्यात आधी मराठी नीट लिहायला शिका. मग मराठी साहित्यिकांची मापं काढा.
1
1
21
470
व.पु.काळे कसेही लिहित असले तरीही इतकं पांचट लिहायला त्यांना कधी जमलं नसतं.
Unpopular opinion व. पु. काळे मराठीतले अत्यंत पांचट लेखक. ज्यांच्या संपूर्ण लिखाणाचा केंद्रबिंदू शहरी, लोचट, पांढरपेशा आणि उच्चजातीय वर्तुळ आहे. या वर्तुळाच्या मते, आम्हाला खोलीत बसून डोक्यात जो विचार आला, तोच वैश्विक सत्य आहे. आणि हयातभर त्याच आधारे रद्दीभर खरडत असतात. यांना वाचणारेही तसेच. मुळात प्रश्न व. पु. यांनी काय लिहिले यापेक्षा त्यांच्या लेखनाला दिल्या जाणाऱ्या सांस्कृतिक प्रतिष्ठेचा आहे. एका विशिष्ट सामाजिक वर्गाचे भावविश्व म्हणजेच मानवी भावविश्व, त्यांच्या जगण्यातील प्रश्न म्हणजेच मानवी जीवनाचे प्रश्न आणि त्यांच्या अनुभवातील शहाणपण म्हणजेच जीवनाचे तत्त्वज्ञान, अशा थाटात त्यांची मांडणी केली जाते. या देशात शेतकरी, कामगार, कष्टकरी, दलित, आदिवासी, भटके-विमुक्त आणि बहुजन समाजाचेही एक स्वतंत्र अनुभवविश्व आहे. त्यांचे प्रेम, त्यांचे दुःख, त्यांचे तत्त्वज्ञान, त्यांचे सौंदर्यशास्त्र आणि त्यांची जगण्याची लढाई आहे. मात्र या अनुभवविश्वाला साहित्याच्या मुख्य सांस्कृतिक चर्चेत किती प्रतिष्ठा मिळते? आणि मिळालीच तर त्याचे मूल्यांकन करण्याचे निकष पुन्हा कोण ठरवते? खरी गंमत इथे आहे. एका विशिष्ट वर्गाची अभिरुची ही अभिरुची न राहता अभिजाततेचा निकष बनते. त्यांच्या आवडीनिवडी साहित्यिक अभिरुची ठरतात आणि इतरांचे अनुभव मात्र प्रादेशिक, जातीय, वर्गीय किंवा मर्यादित म्हणून बाजूला सारले जातात. संस्कृती म्हणजे काही मोजक्या लोकांच्या दिवाणखान्यात चालणाऱ्या चर्चांचा संग्रह नव्हे. संस्कृती ही बहुसंख्य समाजाच्या श्रमातून, संघर्षातून, स्मृतीतून, भाषेतून आणि जगण्यातून निर्माण होते. त्यामुळे तिच्या व्याख्येवर कोणत्याही एका सामाजिक वर्गाची मक्तेदारी असू शकत नाही. मूठभर लोक ठरवणार नाहीत संस्कृती. आणि त्यांच्या दिवाणखान्यातील अनुभवांना संपूर्ण समाजाचे वैश्विक सत्य म्हणून खपवून घेण्याचीही गरज नाही. - विजय गिते
5
10
1
159
3,676
sumo retweeted
ekadashi duppat khashi 😭
2
1
35
1,111
या पोस्ट वरील कोट आणि कमेंट पहा.. एकही ब्रिगेडी आणि तथाकथित "अपमान झाला अपमान झाला" वाले साहेबचोळे दिसणार नाहीत.. सगळे हिंदुत्ववादी आहेत जे याला कोलत आहेत...
बोधिस्त्व बाबासाहेबांची तुलना शिवाजी शी करू नये. शिवाजी चे राज्य अर्ध्या महाराष्ट्रात सुद्धा नव्हते. बोधिस्त्व बाबासाहेबांची दिलेलं संविधान पूर्ण भारतात लागू आहे. बोधिस्त्व बाबासाहेबांनी बदलापूर बॉम्बे दिलेल्या भाषणात शिवाजी ला एकेरी संबोधून इतरांसारखा एक सामान्य राजा म्हटले.
13
41
5
234
6,688
काल माधवराव पेशव्यांना शिव्या देणारे लोक या वर बोलतील का काही?
बोधिस्त्व बाबासाहेबांची तुलना शिवाजी शी करू नये. शिवाजी चे राज्य अर्ध्या महाराष्ट्रात सुद्धा नव्हते. बोधिस्त्व बाबासाहेबांची दिलेलं संविधान पूर्ण भारतात लागू आहे. बोधिस्त्व बाबासाहेबांनी बदलापूर बॉम्बे दिलेल्या भाषणात शिवाजी ला एकेरी संबोधून इतरांसारखा एक सामान्य राजा म्हटले.
7
5
1
91
1,771
तुझा आणि बुद्धीचा काहीही सॅबंध दिसत नाहीये😂 राज्य किती भागावर होतं या पेक्षा ते ‘स्वकर्तृत्वावर’ स्थापन केलेलं होतं हे अधिक महत्त्वाचे. इतर सामान्य पुरुष शिवाजी राजाच्या पायाची धूळ ही नाहीत! आणि हो, ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख करुन शिवछत्रपती काही सामान्य होत नाहीत.
बोधिस्त्व बाबासाहेबांची तुलना शिवाजी शी करू नये. शिवाजी चे राज्य अर्ध्या महाराष्ट्रात सुद्धा नव्हते. बोधिस्त्व बाबासाहेबांची दिलेलं संविधान पूर्ण भारतात लागू आहे. बोधिस्त्व बाबासाहेबांनी बदलापूर बॉम्बे दिलेल्या भाषणात शिवाजी ला एकेरी संबोधून इतरांसारखा एक सामान्य राजा म्हटले.
22
56
6
296
8,892
होय, तिकडे शंभू राजांची हत्या झाली, आणि औरगंजेबानी लगेच फोन करून सगळ्या बामनांना सांगितलं, मग लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी गुढी उभारली.
1
2
7
136
Finally completed writing 😮‍💨🥱 proofreading karta karta vat lagli bhai..ekda ka javal paise aale na ki ek manus khas proofreading karta thevnar..ata varchevar nahi jhepat he editing vagere mala.💔🥀
I am thinking of writing a next substack on my barber.
2
10
316
Replying to @dpranav88
मेहेंदळे म्हणजे बामण, खोटा इतिहास सांगू नका, बामण लई वाईट. आजकाल नवीन कारण काढलाय, संभाजी महाराजांच्या हत्येचा सगळा इतिहास बामणानी लिहिला, म्हणून फितुरांच्या संशयित यादीत त्यांच नाव नाही. मुघल sources आहे सांगितल्यावर शिव्या घालायच्या किंवा गप रहायचं. कोप करायचे रोज नवीन प्रकार
1
3
12
314
दादर स्थानकाला 'चैत्यभूमी' नाव देण्यापासून कोणाचा बापही थांबवू शकत नाही : विरोध करणाऱ्यांनी गेट आऊट फ्रॉम दादर' व्हावे; गुणरत्न सदावर्ते यांचा राज व उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल link.divyamarathi.com/E3RkYU… #Gunaratna #Sadavarte #Slams #Raj #Uddhav #Thackeray #Dadar
2
3
49
777
ITS OVER BTW
netanyahu has a message for the goyim who purchased gta 6
42
260
10
3,900
189,904
sumo retweeted
भिजणे तुझे नि माझे, झाले कधी निराळे? चुकला, कधी, न कळले अंदाज पापण्यांचा गुरु ठाकूर
4
35
589
शेवटी, नेहमीप्रमाणे तू तुझ्या अवकातीवर आलासच आणि माझी जात काढूनदेखील मोकळा झालास. कोणी दिले आहे तुला हे स्वातंत्र्य? की तू प्रत्येक वेळेला समोरच्याची जात काढावी?? आणि गांधीहत्येनंतर सावरकर स्वतः लपून बसले, हे जे काही आरोप तुम्ही करता ना, ते कदाचित लोकांची मुद्दामहून दिशाभूल करण्यासाठी करता. गांधीहत्येनंतर सावरकर घाबरून घरात बसून राहिले, असं इतिहास सांगत नाही. उलट, या काळात सरकारनेच त्यांच्यावर वारंवार बंधनं घातली, आणि तरीही ते सार्वजनिक कार्यक्रमांत सहभागी होत राहिले. घटनाक्रम आणि त्या वेळचं वय: अटक (वय ६४): ३० जानेवारी १९४८ ला गांधीहत्या झाल्यावर ५ फेब्रुवारी १९४८ रोजी सावरकरांना आरोपी म्हणून अटक झाली. निर्दोष मुक्तता (वय ६५): १० फेब्रुवारी १९४९ रोजी ते निर्दोष सुटले, तरीही त्यांना मोकळं सोडलं नाही. दिल्लीच्या मॅजिस्ट्रेटने त्यांना लाल किल्ला परिसर सोडण्यास मनाई केली, आणि काही तासांनी दुसऱ्या आदेशाने त्यांना दिल्लीतून हद्दपार करून पोलिसांच्या पहाऱ्यात थेट मुंबईतील सावरकर सदनात पोहोचवलं. १९४९, कलकत्ता: सुटकेनंतरही ते सार्वजनिक जीवनात होते. १९५० सालच्या "Savarkar and His Times" या ग्रंथात १९४९ मधल्या कलकत्त्यातील मिरवणुकीचे आणि तिथल्या कार्यक्रमांचे त्यांचे फोटो आहेत. स्वतंत्र भारतात पुन्हा तुरुंगवास (वय ६६): पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली भारतात येणार होते, त्याच्या आदल्या दिवशी, ४ एप्रिल १९५० रोजी त्यांना अटक झाली. प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्याखाली त्यांना बेळगावच्या हिंडलगा तुरुंगात १०० दिवस ठेवलं आणि १३ जुलै १९५० ला सोडलं. एक वर्ष राजकीय कार्यात भाग न घेण्याचं हमीपत्र दिल्यावरच त्यांची सुटका झाली. १९५२, पुणे (वय ६८-६९): मे १९५२ मध्ये त्यांनी पुण्यात मोठ्या जाहीर समारंभात स्वतःची अभिनव भारत संस्था विसर्जित केली. त्या भाषणात त्यांनी सांगितलं की स्वतंत्र, संविधानिक प्रजासत्ताकात अशा क्रांतिकारी संघटनांना स्थान नाही, नाहीतर अराजक माजेल. ह्या गोष्टींचा कधी तू आयुष्यात अभ्यास केला आहेस काय, ज्याच्यावर तू तोंड वर करून लिहित असतोस? आणि सरळ छातीठोकपणे खोटे बोलून सांगतोस की ते लपून बसले किंवा घाबरून बंदिस्त अवस्थेत बसले.
सावरकर लैच शौर्य वैगरे सशस्त्र क्रांति बोलायचे माफी मागून मोकळे झाले. गांधी हत्ये नंतर ज्या चौकशी लागल्या त्याला घाबरुन बंदिस्त जीवन जगले. हेही लिखाणच्या उलट केलं त्यानी. अस म्हटलं तर..? साने गुरुजींच्या लिखाणाचा आवाका समजायला दोन कवडीचे ब्राह्मण्य टाकून द्यावं लागतं..
8
16
120
4,927
Amazing feeling really
Scrolled from a Marathi aajoba teaching japanese reel to a japanese aajoba teaching to play tabla i have achieved a full cultural circle algo finally
6
50
4
562
6,425