Ravindra Shinganapurkar (@sravindra2002) profile picture

Chancellor Nominee MC member at Savitribai Phule Pune University, Secretary at Swanand Jankalyan Pratishthan, Partner at Pascal Auto Solutions

Joined September 2011
Photo by Ravindra Shinganapurkar (@sravindra2002)Photo by Ravindra Shinganapurkar (@sravindra2002)Photo by Ravindra Shinganapurkar (@sravindra2002)Photo by Ravindra Shinganapurkar (@sravindra2002)Photo by Ravindra Shinganapurkar (@sravindra2002)Photo by Ravindra Shinganapurkar (@sravindra2002)Photo by Ravindra Shinganapurkar (@sravindra2002)Photo by Ravindra Shinganapurkar (@sravindra2002)Photo by Ravindra Shinganapurkar (@sravindra2002)
दि. ०४ एप्रिल २०२६ रोजी Savitribai Phule Pune University येथे भटके विमुक्त अभ्यास केंद्र उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहिलो. प्रमुख वक्ते उद्धवजी काळे व अध्यक्ष डॉ. पराग काळकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. भटके विमुक्त समाजाच्या अभ्यास व सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल.
15
आपणाला व आपल्या परिवारास गुढीपाडव्याच्या व हिंदू नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐💐🌹🌹💐💐 .. शिंगणापूरकर परिवार
17
दि १६ मार्च २०२६ रोजी “सांदणवाट” ग्रंथ प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहिलो.प्रकाशन विजय कुवळेकर, डॉ. सुरेश गोसावी, डॉ. सागर देशपांडे व डॉ. मनोहर जाधव यांच्या हस्ते झाले. डॉ. संजय ढोले, डॉ. राजाराम कुंभार व डॉ. सदानंद बोर्से यांच्या मनोगतांनी कार्यक्रम समृद्ध झाला. प्रेरणादायी अनुभव
2
38
विनम्र अभिवादन!🙏🙏
23
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏🙏🌹🌹🙏🙏
1
19
Dr Pramod Chaudhari's initiative and guidance is much important for this to happen.
This quoted post is unavailable.
1
13
जय श्रीराम 🙏
18
महान देशभक्त, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏🙏🌹🌹🙏🙏
1
24
गणपती बाप्पा मोरया! 🙏🙏🌹🌹🙏🙏
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना 137 व्या जयंतीनिमित्त्त विनम्र अभिवादन !! 🙏🙏💐🌹💐🙏🙏
When opportunist acadmia and agenda driven media combine: Fact check on NDTV news on so-called #COVID19 study: newsbharati.com/Encyc/2020/3… via @eNewsBharati
विंग कमांडर अभिनंदन का स्वागत है। हमे आपपे नाज है। 🙏🙏🌹🌹🙏🙏
2
आपणाला व आपल्या कुटुंबियांना मकरसंक्रमणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!! 🌹🌹🙏🙏🌹🌹 तिळगुळ घ्या, गोड बोला! ... रविंद्र शिंगणापूरकर व कुटुंबीय
Great !!
Touching gesture by kids from Dr. Harvansh Rai Bachchan Vidyalaya, Ahmadpur, Latur ! They set up a tea stall and collected 51,000/- for #KeralaFloodRelief and contributed in #CMReliefFund ! Proud of you friends !
1
"सत्ता का खेल तो चलता रहेगा, सरकारे आएँगी, जाएँगी.. पार्टियाँ बनेंगी बिगडेंगी. लेकिन यह देश रहना चाहिए.. इस देश का लोकतंत्र अमर रहना चाहिये.." ---- माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी 😓😓भावपूर्ण श्रद्धांजली!! 🙏🙏🌹🌹🙏🙏
2
सर्वांना ७२ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !! 🌹🌹🙏💐🙏🌹🌹 आपले वर्तमान आयुष्य देशाच्या उन्नतीसाठी अर्पित करण्याचा संकल्प करुयात.
माझी सतत भरभराट व्हावी म्हणून सातत्याने मला मार्गदर्शन करणाऱ्या आपणासारख्या सर्व सुह्रुदांना गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साष्टांग नमस्कार !!! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
2
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना विनम्र अभिवादन!!
1
Karnatak Election: Yeddiyurappa resigned : A good decision.
1
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!!! 🙏🙏🙏🙏🙏🙏