Joined April 2020
🚩 विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩 सत्याचा असत्यावर, धर्माचा अधर्मावर आणि अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा करणारा हा सण आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि यश घेऊन येवो! 🙏 सर्वांना मंगलमय विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #Dussehra #HappyDussehra #विजयादशमी
46
भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद गटनेते, आमदार मा. श्री. @mipravindarekar साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशस्वी राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 💐🙏 #HappyBirthday #PravinDarekar #BJP #BirthdayWishes
4
या देवी सर्वभूतेषु शक्ति-रुपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥ घटस्थापना व अश्विन नवरात्र प्रारंभाच्या सर्वांना शुभेच्छा! #AshwinNavratri #नवरात्रि #Navratri2026 #JaiMataDi
22
Shamal Ajagia retweeted
Dharmendra Pradhan literally posted this reel on Instagram today with caption ‘Swachh Bharat Abhiyan’ Best roast of the day 🔥😂😂😂😂
69
3,457
15
23,315
152,789
संकल्प, सेवा आणि समर्पणाची २५ देदीप्यमान वर्षे! ७ ऑक्टोबर २००१ रोजी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापासून ते आज नव्या भारताच्या जागतिक नेतृत्वापर्यंत — राष्ट्रसेवेचा अखंड २५ वर्षांचा प्रवास! जनसेवेलाच ईश्वरसेवा मानणाऱ्या एका तपस्वी नेतृत्वाला शतशः नमन! #25YearsOfSeva
5
स्वरसम्राज्ञी, गानकोकिळा, भारतरत्न स्व. लता मंगेशकरजी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांच्या अजरामर स्वरांनी भारतीय संगीतविश्वाला दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. #लतादीदी #लतामंगेशकर #भारतरत्न #गानकोकिळा #स्वरसम्राज्ञी #जयंती #विनम्रअभिवादन
9
उत्तम संघटक, समर्पित कार्यकर्ते आणि मार्गदर्शक, माननीय प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! @RaviDadaChavan #HappyBirthdayRaviDada #HBD_RavindraChavan
1
1
1
13
भगवान विश्वकर्मा जयंती की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं! निर्माण एवं शिल्पकला के अधिष्ठाता भगवान विश्वकर्मा जी की पावन जयंती के अवसर पर सभी शिल्पकारों, कारीगरों एवं अभियंता बंधुओं को हार्दिक शुभकामनाएं। #विश्वकर्मा_जयंती #भगवानविश्वकर्मा #VishwakarmaJayanti #विश्वकर्मा
13
युगपुरुष,आत्मनिर्भर भारताचे शिल्पकार,भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री. @narendramodi जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि राष्ट्रसेवेसाठी निरंतर ऊर्जा लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. #HappyBdayPMModi #NarendraModiJi #SevaSamarpan
13
Heartfelt birthday wishes to India’s beloved Prime Minister, Hon’ble Shri Narendra Modi Ji! 🎂🇮🇳 May you be blessed with good health, long life, and continued strength to serve the nation. @narendramodi #HappyBirthdayPMModi #SevaSankalpAbhiyan #NarendraModi #HappyBirthdayModiji
12
महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. गणेश नाईक साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐🎂 @NaikSpeaks #गणेशनाईक #GaneshNaik #वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा #Airoli
24
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ:। निर्विघ्नं कुरु मे देव: सर्वकार्येषु सर्वदा।। गणेश चतुर्थी च्या आणि गणेशोत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा !! #गणेशचतुर्थी #गणेशोत्सव #गणपतीबाप्पामोरया #मंगलमूर्तीमोरया #गणेशचतुर्थीच्या_हार्दिक_शुभेच्छा
15
🚩 गोविंदा रे गोपाळा… 🚩 सर्वांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा! #दहीहंडी #DahiHandi #गोविंदा
19
🚩जय श्रीकृष्ण🚩 श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! #श्रीकृष्ण_जन्माष्टमी #Janmashtami
11
Shamal Ajagia retweeted
सवाल उठाने वालों, जरा ये तस्वीर देख लो! 🇮🇳 Make in India से शुरू हुआ सफर आज Made in India को दुनिया की पहचान बना रहा है। और ये तो सिर्फ ट्रेलर है... आत्मनिर्भर भारत से विकसित भारत तक, 2047 का लक्ष्य भी तय है। नया भारत बन रहा है… तेज़ी से, और अब रुकने वाला नहीं है! 📈
646
3,748
262
14,579
426,261
रक्षाबंधनाच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! #रक्षाबंधन #राखीपौर्णिमा #RakshaBandhan #RakhiPurnima
28
विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा... भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.... #स्वातंत्र्य_दिन #भारतीय_स्वातंत्र्य_दिन #IndependenceDay #India
2
19
जुलमी घरपट्टीवाढीविरोधात आवाज बुलंद! सामान्य नागरिकांवर आर्थिक बोजा नको! ✊ अन्यायाविरोधात एकजूट होऊया! 📅 १६ ऑगस्ट | ⏰ संध्याकाळी ४.०० वाजता 📍 जकात नाका, विरार पश्चिम अन्याय सहन नाही — हक्कासाठी लढा! #घरपट्टी #जनतेचाआवाज #भाजपा #मोर्चा
1
13
१५ दिवस पाणी, ३० दिवस बिल! सत्ताधारी बहुजन विकास आघाडीच्या काळातील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नांविरोधात जनतेचा आवाज बुलंद करूया ✊ अन्यायाविरोधात भव्य मोर्चा 📅 रविवार, १६ ऑगस्ट २०२६ ⏰ संध्याकाळी ४.०० वाजता 📍 जकात नाका, विरार पश्चिम #पाणीपट्टी #जनतेचाआवाज #भाजपा #जनआंदोलन
1
12
सोहळा रंगला हरिनामाचा । पंढरी चंद्रभागे तीरी ॥ बोले रामकृष्ण हरी । माझा नाचे वारकरी ॥ देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! #आषाढी_एकादशी #AshadiEkadashi
12