Santosh Phad (@santoshphad) header
Santosh Phad (@santoshphad) profile picture

Founder @ ThinkSharp Foundation /Top 50 Global Social Innovator / India Today Digital Trail Blazer / REX-UNITED NATION Global Fellow /MoC at AIM NITI Aayog, GOI

Mumbai, India
Joined November 2009
Photo by Santosh Phad (@santoshphad)Photo by Santosh Phad (@santoshphad)Photo by Santosh Phad (@santoshphad)Photo by Santosh Phad (@santoshphad)Photo by Santosh Phad (@santoshphad)Photo by Santosh Phad (@santoshphad)Photo by Santosh Phad (@santoshphad)Photo by Santosh Phad (@santoshphad)Photo by Santosh Phad (@santoshphad)Photo by Santosh Phad (@santoshphad)
Santosh Phad retweeted
पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये CSR उपक्रमांतून शैक्षणिक सुविधांचा विस्तार! पुणे महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा, विज्ञानाधारित शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विविध CSR उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत ४५० विद्यार्थ्यांना NMMS परीक्षेच्या तयारीसाठी मोफत अभ्यास साहित्य, 'STEM Lab on Wheels' या फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन तसेच पाच शाळांमध्ये १,०७० बेंच, टेबल व खुर्च्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमांचे उद्घाटन मा. महापौर श्रीमती मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी श्रीमती सुनंदा वाखारे, रोटरी क्लब ऑफ पुणे साउथचे अध्यक्ष रोटेरियन श्री. विनोद अग्रवाल, सचिव रोटेरियन श्री. संजीव महाजन, रोटेरियन श्री. हेमंत लाथळबे, डिस्ट्रिक्ट कम्युनिटी सर्व्हिसेसचे रोटेरियन श्री. वसंतराव माळुंजकर, स्टिकशिफ्ट फाउंडेशनचे CEO श्री. संतोष फड, SLB पुणे CSRच्या प्रमुख श्रीमती रिया खंदुरी आणि BMC Softwareचे प्रतिनिधी श्री. शिवतेज देवळकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी, प्रात्यक्षिकाधारित विज्ञान शिक्षण आणि अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महानगरपालिका आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने असे उपक्रम अधिक व्यापक करण्याचा पुणे महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. #CSR #Stem #labsonwheel #PMCCare #PuneCity
1
1
1,390
Santosh Phad retweeted
पुणे जिल्ह्याच्या विकासात योगदान देण्याची तरुणाईला संधी ! "जिल्हा परिषद पुणे फेलोशीप कार्यक्रम २०२७" या माध्यमातून पुणे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय व्यवस्थेत ग्रामीण विकास, डिजिटल उपक्रम, शिक्षण, आरोग्य, सामाजिक परिवर्तन या क्षेत्रांमध्ये आपले कर्तुत्व दाखवण्याची संधी तरुणाईला मिळणार आहे. जास्तीत जास्त युवकांनी, युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा. त्यासाठीची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होईल.
4
6
330
Santosh Phad retweeted
पुणे जिल्हा शिक्षणात "निपुण" ! महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राबवलेल्या "निपुण महाराष्ट्र शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम" अंतर्गत पुणे जिल्ह्याने सर्वोत्तम कामगिरी करत राज्यात अव्वल स्थान पटकावले. जिल्हा परिषद प्रशासनाच्या समर्पित सेवेचे, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक कार्याचे, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उत्तम प्रतिसादाचे हे सामूहिक यश आहे. पुणे जिल्ह्यातील २६९ शाळा १००% निपुण ठरल्या असून, १०,७६२ विद्यार्थी १००% क्षमतेत निपुण ठरले आहेत. पुणे जिल्हा परिषदेची आधुनिक अध्ययन पद्धती, शिक्षकांचे उत्तम प्रशिक्षण अशा अनेक उपाय योजना जिल्हा परिषद प्रशासनाकडून राबवल्या जात आहेत. या प्रयत्नांना मिळालेले हे यश अत्यंत प्रेरणादायी असून जिल्ह्याच्या शिक्षण व्यवस्थेला आधुनिकतेच्या दिशेने नेण्यासाठी सुरू असलेले हे प्रयत्न यापुढेही अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू अशी भावना जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी व्यक्त केली. @gajananpatilIAS
2
4
207
It was a pleasure to serve as a Judge at the Code The Cause event, an initiative by Pune Institute of Computer Technology, Katraj. The students showcased innovative thinking and demonstrated impressive prototypes with real-world impact.
32
Happy Makar Sankranti 🪴🪁 मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!! Stay blessed 🙌
9
Winner – Socio Star Award 2025 by CSRHAT, 20th Dec 2025 Mumbai* We are deeply honoured to receive the Socio Star Award 2025 for our Digital Education Program, implemented across 500+ government schools in Maharashtra and Gujarat. In today’s rapidly evolving world, digital education is no longer a luxury—it is a necessity. It bridges learning gaps, enhances access to quality education, builds future-ready skills, and empowers students from underserved communities to dream beyond limitations. This recognition strengthens our commitment to creating equitable, inclusive, and technology-enabled learning environments for every child. 🙏 We sincerely thank our supporters and well-wishers for believing in our vision and standing by us. 🌱 We proudly dedicate this award to our ThinkSharp Foundation team, dedicated teachers, and inspiring students, whose passion and perseverance continue to drive our journey and impact. Together, we are shaping a smarter, more inclusive future through digital education. 💻📚✨ @PuneIntCentre @santoshphad @_DigitalIndia @EduMinOfIndia @Dev_Fadnavis @dadajibhuse
1
2
68
This is why I believe in our country’s future. Meet 11 year old twins Vedika and Nandan building their startups and with so much confidence and a little bit of nervousness 😍 they told me their story on stage at @_TechSparks While we can mull over what all is wrong - young India 🇮🇳 is where hope, drive, hunger and purpose is alive and kicking :-) ❤️ Jai Bharat
124
27
84
314
465,742
It was a pleasure to share our success story at the @pune_international_centre 13th National Conference on Social Innovation. PIC has always been a source of invaluable mentorship and a strong, supportive network for us.
24
Excited and looking forward to share my experience today at @PuneIntCentre @ThinkSharpFound
From passion to impact — real stories from real changemakers! Tomorrow, at our 13th National Conference on Social Innovation, we’re bringing inspiring #SocialEntrepreneurs to the stage to share how resilience & purpose transformed communities. Do join us at the #PICNCSI 2025!
1
2
463
Santosh Phad retweeted
बाल साहित्यिकांना मिळाले हक्काचे व्यासपीठ ! पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बालकुमार मराठी साहित्य संमेलन २०२५ अंतर्गत पुणे जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या साहित्य संपदेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. बालगंधर्व कलादालन येथे ३५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी घडवलेली साहित्य संपदा आपल्यासाठी सज्ज आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डूडी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांच्या उपस्थितीत या साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
2
4
228
Santosh Phad retweeted
पुणे जिल्हा परिषद आयोजित.. "बालकुमार मराठी साहित्य संमेलन २०२५" विद्यार्थ्यांमधील साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारा, अशा प्रतिभान विद्यार्थी साहित्यिकांना प्रोत्साहन देणारा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम !! स्थळ : बालगंधर्व रंग मंदिर, पुणे दिनांक १३ व १४ नोव्हेंबर २०२५ सर्व साहित्य रसिकांनी या बालकुमार साहित्य संमेलनात सहभागी होत विद्यार्थी साहित्यिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी ही नम्र विनंती !
3
6
220
Santosh Phad retweeted
ज्ञान मंदिरातील विद्यार्थी लोकशाहीच्या मंदिराच्या भेटीला ! पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रपती भवन, संसद व संसदीय लोकशाही प्रणालीची ओळख व्हावी या उद्देशाने ५० गुणवंत विद्यार्थ्यांना नवी दिल्ली येथे शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी पाठवण्यात येत आहे. बाल दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीकडे प्रस्थान करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाहनाला हिरवा झेंडा दाखवला. पुणे जिल्हा परिषदेच्या "पुणे मॉडेल स्कूल" या प्रकल्पांतर्गत हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. राष्ट्रपती भवनासह भारतीय संसद, नेहरू तारांगण, राष्ट्रीय विज्ञान केंद्र, जंतर मंतर, आणि लाल किल्ला या वैज्ञानिक व सांस्कृतिक स्थळांना भेट देण्याची ही संधी या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. "आयुका"तर्फे घेण्यात आलेल्या निवड प्रक्रियेतून हे विद्यार्थी निवडण्यात आले आहेत. हा अभ्यास दौरा विद्यार्थ्यांच्या मनात भारतीय लोकशाही व भारतीय संस्कृती याबद्दल हजाराची भावना दृढ करणारा ठरेल. @gajananpatilIAS
2
6
238
Thank you @EconomicTimes for having me on panel discussion. It was pleasure talking on the topic. Enjoyed listening Rohit Kumar.
Santosh Phad & Rohit Kumar dive into the deepfake dilemma in today’s curtain raiser livestream on AI and ethics. Expect more hard-hitting panels at #ETSoonicornsSummit2025 on 22 Aug. 🔗 Watch Now: youtube.com/live/ILRJCkdZpcc | #360ONE | @ShivNadarUniv | @TheRaymond_RLL
15
"Fraud never sleeps — but now, AI can stop it before it strikes. 💡 Catch Amit Das, Suhas Gopinath & Rohit Taneja at #ETSoonicorns2025 as they unveil the future of real-time fraud prevention. 📅 Aug 12 | ⏰ 4:45–5:25 PM youtube.com/live/ILRJCkdZpcc | #360ONE | @ShivNadarUniv | @TheRaymond_RLL
1
2
2,886
Santosh Phad retweeted
Jackie Shroff joins the plantation drive at the Lonikand Biodiversity Park · Aside from being a celebrated actor, Jackie Shroff is also an environmental activist. Taking the initiative forward, the 'Devdas' actor joined the plantation drive in Pune's Lonikand village 🔗: ianslive.in/jackie-shroff-jo…
5
21
4
374
261,129