An inspiring initiative to promote reading culture & knowledge among the youth. 📖" at Mumbai University.
A memorable moment at the #BookFestival with the vision & leadership of Hon. CM Devendra Fadnavis Ji."
@AmeetSatam
@pawantripathi_
#MumbaiBookFestival
ज्ञान ही शक्ति है, और पुस्तकें ज्ञान का सच्चा खजाना हैं।
#MumbaiBookFestival
#MumbaiBookFestival2026
सिख धर्म के संस्थापक श्री गुरु नानक देव जी के प्रकाश पर्व के पावन अवसर पर आप सभी को हार्दिक बधाई।
Greetings on the auspicious occasion of the Prakash Gurupurab of founder of Sikhism, *Shri Guru Nanak Dev Ji.
#GuruNanakDevJi #GuruNanakJayanti #gurunanakjayanti2026
🤖 Made with AI
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. @Dev_Fadnavis जी यांनी समस्त मुंबईकरांना आणि पुस्तकप्रेमींना ‘मुंबई बुक फेस्टिव्हल २०२६’ मध्ये सहभागी होण्याचे मनःपूर्वक आवाहन केले आहे.
#MumbaiBookFestival2026
फक्त ३ दिवस; वाचनप्रेमींची प्रतीक्षा संपणार!
'मुंबई बुक फेस्टिव्हल’ २४ ते २९ नोव्हेंबर २०२६ दरम्यान सकाळी ११ ते रात्री १० या वेळेत मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथे रंगणार आहे. या महोत्सवात विविध विषयांवरील पुस्तकांचे भव्य प्रदर्शन असणार आहे.
Mumbai, get ready to turn the page! 📚✨
Celebrate books, stories and culture at the Mumbai Book Festival 2026 with exciting literary sessions, theme exhibitions, children’s activities and cultural performances.
📅 24–29 November 2026
⏰ 11 AM – 10 PM
📍 University of Mumbai,
सूर्य उपासना एवं लोक आस्था के महापर्व छठ पूजा के प्रथम अनुष्ठान नहाय-खाय की को हार्दिक शुभकामनाएं।
भगवान सूर्यदेव एवं छठी मैया की कृपा से आप सभी के जीवन में सुख, शांति, समृद्धि और खुशहाली लेकर आए।
जय छठी मैया!
🤖 Made with AI
✨ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨
आपल्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंदाचा प्रकाश सदैव उजळत राहो, हीच मंगल कामना!
🤖 Made with AI
भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता भारत रत्न आदरणीय श्री लालकृष्ण आडवाणी जी को 100वें वर्ष में प्रवेश करने पर जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ.
राष्ट्रसेवा के प्रति उनका समर्पण अतुलनीय योगदान सदैव स्मरणीय रहेगा,उनका जीवन और विचार आने वाली पीढ़ियों के लिए प्रेरणास्रोत हैं।
@BJP4India
धनत्रयोदशीच्या मंगलमय पर्वानिमित्त सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
#Dhanteras #HappyDhanteras #Diwali2026
🤖 Made with AI
लोकशाही बचाओ, अराजकता हटाओ’ पदयात्रा!
@BJP4India
@BJP4Mumbai
भारताचे लोहपुरुष, एकता आणि अखंडतेचे प्रतीक, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
देशाच्या एकात्मतेसाठी आणि अखंडतेसाठी त्यांनी दिलेले अतुलनीय योगदान सदैव प्रेरणादायी राहील.
#EktaDiwas
#ektadiwas26
सहकारी नगरसेवक विक्रम राजपुत यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा....अभिष्टचिंतन..
@IamVikram82
🇮🇳🏆 CHAMPIONS!
What a spectacular victory by Team India! 🇮🇳
India defeated Pakistan by 19 runs in the Asian Games 2026 Final to defend the Gold Medal! 🥇🏏
Proud of every player who gave their all for the Tricolour. 🇮🇳
#TeamIndia #INDvsPAK #GoldMedal #Champions #Cricket
भाजपचे नेते मुंबईचे पालकमंत्री मा. श्री. आशिष शेलारजी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यश लाभो, ही श्रीगणेश चरणी प्रार्थना.
@ShelarAshish
सेवा संकल्प अभियान
पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजी यांच्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत महात्मा गांधी जयंतीनिमित्त मोतीलालनगर परिसरातील स्वच्छता अभियानात सहभागी झालो, गोरेगाव च्या आमदार @VidyaThakurBJP जी यावेळी उपस्थिती होती.
सेवा संकल्प अभियान
पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजी यांच्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत महात्मा गांधी जयंतीनिमित्त सिद्धार्थ नगर परिसरातील स्वच्छता अभियानात सहभागी झालो. मुंबई भाजपचे महामंत्री व सिद्धिविनायक मंदिराचे कोषाघ्यक्ष आचार्य @pawantripathi_ जी यावेळी उपस्थिती होती.
सहकारी नगरसेविका श्रीकला पिल्ले यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा....अभिष्टचिंतन..
@PillaiSrikala
१३८ मन की बात | जनतेशी संवाद, राष्ट्राशी नाते!
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या
‘मन की बात’ हा केवळ संवाद नाही, तर जनभागीदारीतून विकसित भारताच्या संकल्पाला बळ देणारा प्रेरणादायी प्रवास आहे. 🇮🇳
#MannKiBaat #NarendraModi #PMModi #ViksitBharat #NewIndia #SevaSankalp










































