AUTHOR | FILM MAKER | MEDIA PROFESSIONAL

Pune, India
Joined April 2010
अभिनंदन अथश्री संजय ठुबे.. नाॅर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन चित्रपट महोत्सवात " बटरस्काॅच" फिल्मसाठी सर्वोत्तम संकलनाचा पुरस्कार! आनंद, अभिमान आणि प्रेम!
1
33
त्रिवार धन्यवाद रसिकांनो!आज तुमच्यामुळेच आमच्या या पहिल्या लघुचित्रपटानं युट्यूबवर दीड लाख व्ह्यूजचा आणि हजारो लाइक्सचा टप्पा पूर्ण केला!
16
ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक आणि कवी अरुण काकतकर यांचं अल्प आजाराने पुण्यात निधन
1
71
मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्या. मृदुला भाटकर यांना महिला आयोग अध्यक्ष करा महोदय!
21
"SUTAK_ THE mourning" short film_ Thanks to one lac viewers on YouTube! Please watch if you have not watched! youtu.be/i7JDIjd_pB8?si=xacJ…
31
"सुतक" लघुचित्रपटाचे युट्यूबवर ६२००० व्ह्यूज!दामिनी व्हिजनच्या निर्मात्या संयोगिता, जयप्रकाश, कबीर गिरमे आणि कुटुंबियांचा विश्वास आणि पाठिंब्यामुळेच हे शक्य झालं!
109
Trailer_SUTAK_the mourning_short film
15
"सुतक"..तेराव्या दिवसाआधीच युट्यूबवर ५५००० प्रेक्षकांनी पाहिला! तुम्ही पाहिला का?नसेल तर ही लिंक क्लिक करा.. youtu.be/i7JDIjd_pB8?si=gYtF…
40
नवऱ्याच्या निधनानंतर समाजाकडून दबाव येत असूनहि सुतकात शोक करायला नकार देणारी या नाटकातील ही ठाम,बंडखोर प्रेरक सुलू आता छोट्या पडद्यावर लघुचित्रपटाच्या रुपात आलीय. "सुतक" लघुचित्रपट युट्यूबवर बघण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा. youtu.be/i7JDIjd_pB8?si=AtIt…
21
RELEASED WORLDWIDE today on YouTube!"SUTAK_ the mourning" Short Feature film produced by Daminii Vision and Directed by Sameeran Walvekar. Please click the following link to watch the film. youtu.be/i7JDIjd_pB8?si=LhiW…
53
"सुतक" लघुचित्रपट..उदया युट्यूबवर जगभर प्रदर्शित होणार! अमेरिका आणि कॅनडात फक्त "नाफा" स्ट्रीमिंग वरच दिसणार ! कृपया जरूर बघा!
21
दामिनी व्हिजन अभिमानाने सादर करीत आहे, लघुचित्रपट "सुतक". वर्ल्ड प्रिमियर..२६ जानेवारी २०२६. प्रमुख भुमिकेत गुणी प्रतिभावान अभिनेत्री वीणा जामकर, रोहित जाधव, नितीन धंदुके, प्रशांत तपस्वी. @LalbaugchiRani1 @damini63
42
"DAMINII VISION" proudly announces World Premier of our debut short feature film " SUTAK_The Mourning"on YouTube on 26 January 2026. Producer: Sainyogita Jayprakash Girme, Kabeer Jayprakash Girme. Director: Sameeran Datta Walvekar. Click for trailer: youtu.be/V0tSEka1niA?si=olSl…
1
98
Our Short Film "SUTAK" has been selected and shown in five national and international film festivals so far !
31
"8.30pm Football" New you tube channel by my son Arnav Walvekar Please watch, like subscribe and share with football lovers! youtu.be/3n4tdygDSZM?si=sxXs…
43
Official selection of "SUTAK_ the morning" in Tamil Nadu International FILM Festival!
48
आणखी एक निवड! बंगलोर इंटरनॅशनल शाॅर्ट फिल्म फेस्टिव्हल मध्ये दामिनी व्हिजनच्या "सुतक" लघुचित्रपटाची निवड!निर्माती:संयोगिता गिरमे, दिग्दर्शक: समीरण वाळवेकर स्क्रीनिंग:रविवार १७ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता, एस आर स्टुडिओ, सुचित्रा काॅम्प्लेक्स, बंगलोर!
30