सुमित उदय पाटील (@sam89patil) header
सुमित उदय पाटील (@sam89patil) profile picture

टीव टीव

परळ, मुंबई
Joined April 2014
Photo by सुमित उदय पाटील (@sam89patil)Photo by सुमित उदय पाटील (@sam89patil)Photo by सुमित उदय पाटील (@sam89patil)Photo by सुमित उदय पाटील (@sam89patil)Photo by सुमित उदय पाटील (@sam89patil)Photo by सुमित उदय पाटील (@sam89patil)Photo by सुमित उदय पाटील (@sam89patil)Photo by सुमित उदय पाटील (@sam89patil)Photo by सुमित उदय पाटील (@sam89patil)Photo by सुमित उदय पाटील (@sam89patil)
सुमित उदय पाटील retweeted
If Maharashtra and the Southern states unite to handle this together, it is achievable. However, if a single state attempts it alone, it could trigger a crisis similar to Kashmir or Manipur, turning that state into a military battlefield. India is a flawed system needs reform to ensure such situations never arise again.
Want to stop the unchecked influx from UP and Bihar into Maharashtra? Shut down the trains, block the road connectivity and suspend flights connecting Maharashtra with North India and Gujarat. Maharashtra cannot be expected to absorb unlimited migration while its own people struggle for jobs, housing and resources. Enough of this one-sided burden!
1
8
15
342
सुमित उदय पाटील retweeted
गुजराती केंद्रात गेल्यावर मन मर्जी महाराष्ट्राचे लचके तोडण्याचे उद्योग करू लागले त्यांना मतं देणारे आपणच पण कधी विचार केलाय का ते असं का करू शकले? काही दिवसापूर्वी पोखरकरांच्या अभिव्यक्ती चॅनेल वर राजू परुळेकरांना ऐकत होते ते म्हणतात मी बाळासाहेबांना खूप समजावयाचा प्रयत्न केला कि गुजराती बिल्डर मुंबईत मराठी माणसाला जगणं कठीण करतील त्यावर बाळासाहेब म्हणायचे मी जिवंत असे पर्यंत मराठी माणसाचं कोणी काहीही वाकडं करू शकत नाही त्यावर माझ्या मनात विचार यायचा तुम्ही गेल्यावर काय, पण तो प्रतिप्रश्न करण्याचं धाडस झालं नाही. भविष्यातील धोक्याच्या सूचनांचे गांभीर्य लक्षात घेऊन जो आखणी करत नाही तो व्यक्ती किंवा समाज संपला म्हणून समजा. गुज्जू माफियांचा खेळ संपत आलेला आहे पण भविष्यातील महाराष्ट्राचं आपल्या येणाऱ्या पिढ्यांचं काय? महाराष्ट्राच्या हरवलेल्या सार्वभौमत्वा अभावीच हि वेळ आपल्यावर आलेली आहे आणि ते पुनर्प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला भांडावं लढावं लागणारच आहे अन्यथा भावी पिढी माफ करणार नाही.
4
8
130
सुमित उदय पाटील retweeted
Amazon.In showing true map of South India!
99
50
10
650
71,277
सुमित उदय पाटील retweeted
हा खरा हिंदुस्थान चा नकाशा आहे आणि इथे राहणारे हिंदू म्हणून ओळखले जात होते. उत्तर भारतीयांचा धर्म आणि आपला धर्म सुद्धा एक नाही. #हिंदुस्थान
10
16
1
80
2,780
सुमित उदय पाटील retweeted
We don’t like BIMARU calling our state an integral part of their imagined India. India is a Union of States, and we want it to be correctly federated along the lines of the European Union. India as a country is an outcome of British rule. We will define the policies of our state. Delhi cannot interfere in it. #FederateIndia
2
9
1
27
303
सुमित उदय पाटील retweeted
If Tamil Nadu couldn’t prevent the growing push for Hindi, trust me, no state can stop it. It’s high time for other states to be much more vocal about Hindi imposition. Your children are increasingly being taught a language that has little historical or cultural connection to their own region, while their native languages risk receiving less attention. Wake up before language policy is decided for you rather than by you.
BIG JOLT TO TAMIL NADU’S TWO-LANGUAGE POLICY AGAINST HINDI! 🇮🇳 Supreme Court rejects the Tamil Nadu government’s plea against Navodaya schools, directing it to identify land in every district within 3 months. The Court said: “Hindi cannot be kept out of the soil of Tamil Nadu” and urged the state to “change its mindset.” A major setback for Stalin and CM Vijay’s government’s opposition to the three-language framework.
79
177
16
920
69,541
सुमित उदय पाटील retweeted
UPI पेमेंट वर "अश्नीर ग्रोवर" यांना नक्की ऐका. सरकार आणि गोदी मीडिया ला उघडा पाडलाय मागच्या 14 वर्षात फक्त एक गोष्ट चांगली आहे ती म्हणजे UPI. त्याला पण तुम्ही चार्ज लावताय. ही राजकीय सुसाईड आहे= ग्रोवर मोदी सरकारची इज्जत काढलीये. अँकर चा चेहरा बघा. रडायची बाकी राहिली😂
6
260
2
1,079
19,761
सुमित उदय पाटील retweeted
काँग्रेसची सत्ता असताना: काँग्रेस - मराठीचा हट्ट करणे योग्य नाही, आपण सारे भारतीय आहोत, हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे. भाजपची सत्ता असताना: भाजप - मराठीचा हट्ट करणे योग्य नाही, आपण सारे हिंदू आहोत, हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. गमतीचा भाग म्हणजे मराठीच्या दुर्दशेसाठी दोन्ही पक्षांचे मराठी कार्यकर्ते एकमेकांवर ढकलून स्वतःची खोटी समजूत काढतात. काँग्रेसला कंटाळून आम्ही मोदी पूजन सुरू केले त्यात महाराष्ट्र अक्षरशः होरपळून निघाला तरी आम्ही त्यातून बोध घ्यायला तयार नाही आहोत, आता आम्ही राहुल पूजन सुरू केले. अंधभक्ती आमच्या नसानसात आहे, रगारगात आहे त्यातून मुक्तता नाहीच. #गुलामी
11
39
2
216
13,623
सुमित उदय पाटील retweeted
हा खरा हिंदुस्थान चा नकाशा आहे आणि तिथे राहणारे लोकं हिंदी. नर्मदेच्या खालील प्रदेश हा दख्खन प्रदेश म्हणून ओळखला जात होता आणि तिथे वास्तव्यास असणाऱ्यांना दख्खनी म्हणून संबोधले जात होते. संपूर्ण भारतीय उपखंडाला कधी हिंदुस्थान असं म्हंटलं गेलं नव्हतं. इंग्रज गेल्यानंतर दिल्लीतील सत्ता टिकवून ठेवण्यासाठी हिंदुस्थान, अखंड भारत अश्या गोष्टी नाहक आपल्या माथी मारल्या गेल्या आहेत. #Hindustan #हिंदुस्थान #दख्खन #Deccan
3
22
1
96
6,668
सुमित उदय पाटील retweeted
Ops! Shame..! We do not want to be part of this North Hindi BIMARU India. The world should recognise us by our real identity. Marathis, Kannadigas, Tamils, Telugus, Malayalis, Bengalis, Punjabis.
⚡️In India, they attacked an electrical transformer because a cow died from electrocution
1
4
6
188
सुमित उदय पाटील retweeted
भारतात आणि पाकिस्तान मध्ये जोपर्यंत तिथल्या प्रत्येक भाषिक ओळखींना त्यांचे स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत त्या त्या समाजाचा सर्वांगीण विकास होणार नाही आणि योग्य राष्ट्र निर्मिती सुद्धा होणार नाही. ह्या दोन्ही इंग्रज निर्मित शोषण व्यवस्था आहेत. भारतीय उपखंडात नेपाळ भूतान बांगलादेश श्रीलंका ह्याप्रमाणेच सार्वभौम भाषिक वांशिक देश उदयास येणे काळाची गरज आहे.
12
21
550
सुमित उदय पाटील retweeted
एखादा एकभाषिक समाज पारतंत्र्यात असल्याची प्रभावी लक्षणं कोणती? "पारतंत्र्य" (subordination, domination किंवा self-rule चा अभाव) हे नेहमीच परकीय राजवटीमुळेच येते असे नाही; एखाद्या लोकशाही अंतर्गत राजवटीत एखाद्या भाषिक समुदायाला असे वाटू शकते. तथापि, एखादा एकभाषिक समाज स्वतःला पारतंत्र्यात असल्याचे मानण्यामागे काही लक्षणे इतिहासात वारंवार दिसून येतात. - प्रशासनात स्वतःच्या भाषेचा मर्यादित वापर न्यायालये, सरकारी कार्यालये, उच्च शिक्षण किंवा महत्त्वाच्या परीक्षा मुख्यतः दुसऱ्या भाषेत चालतात. - आर्थिक निर्णयांवरील मर्यादित स्थानिक नियंत्रण स्थानिक लोकांना असे वाटते की महसूल किंवा संसाधनांबाबतचे प्रमुख निर्णय बाहेरून घेतले जातात. - स्थानिक संस्कृती व इतिहासाचे दुय्यम स्थान शालेय शिक्षण, माध्यमे किंवा सार्वजनिक प्रतीकांमध्ये स्थानिक इतिहासाला कमी महत्त्व दिले जाते, अशी भावना निर्माण होते. - भाषिक आत्मसन्मान कमी होणे रोजगार, शिक्षण किंवा सामाजिक प्रतिष्ठेसाठी दुसरी भाषा वापरण्याचा दबाव जाणवणे. - लोकसंख्यात्मक बदलांविषयी चिंता मोठ्या प्रमाणावर स्थलांतरामुळे स्थानिक भाषेचा सार्वजनिक वापर कमी होईल अशी भीती व्यक्त होणे. - स्थानिक प्रतिनिधित्व अपुरे असल्याची भावना प्रशासकीय, राजकीय किंवा आर्थिक संस्थांमध्ये स्थानिक भाषिकांचे प्रतिनिधित्व कमी आहे असे वाटणे. - सांस्कृतिक वारसा आणि भू-ओळख धोक्यात असल्याची भावना स्थानिक सण, परंपरा, स्थापत्य किंवा भाषिक ओळख जपण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत आहेत असे जाणवणे. - स्वायत्ततेची मागणी वाढणे अधिक स्थानिक अधिकार, विकेंद्रीकरण किंवा भाषिक संरक्षणाचे कायदे यांची मागणी होणे.
9
20
342
सुमित उदय पाटील retweeted
एक आयरिश माणूस ज्याने स्वतःच्या भूमीला इंग्रजांपासून स्वतंत्र करण्यासाठी आयुष्य पणाला लावलं. ब्रिटिश करावासातून सुटल्यावर अमेरिकेत सुद्धा त्याने लढा कायम ठेवला जर्मन लोकांच्या मदतीने आयरिश नागरिकांना सशस्त्र करण्याचे काम केलं. आपण आयरिश लोकं आणि ब्रिटिश हे एकच यूरोपीय आहोत म्हणून जॉन सारख्या आयरिश नागरिकांनी विषय सोडून दिला असता तर आजही आयर्लंड ब्रिटिश अधिपत्या खाली असता आणि त्यांचे सर्व निर्णय लंडन मधून घेतले गेले असते. #जॉनडेव्हॉय #JohnDevoy
10
24
3,920
सुमित उदय पाटील retweeted
भारतात आम्ही मराठी आहोत जगात भारतीय म्हणजे काय? हे तर इंग्रज जे एकत्रीकरण करून गेले ते मान्य करण्यासारखं आहे. मराठी हि ओळख आंतराष्ट्रीय झाली पाहिजे. जसे फ्रेंच जर्मन जपानी थाई नेपाळी तसेच मराठी पंजाबी तामिळ बंगाली तेलगू व इतर. #मराठी #म
1
9
2
26
2,120
सुमित उदय पाटील retweeted
ह्यांचं नाव आहे अनिरुद्ध मराठे. मराठे काका हळू आणि शांतपणे बोलतात. पण त्यांचं प्रत्येक वाक्य लक्ष देऊन, संयमाने ऐका. त्यांनी मांडलेले मुद्दे नक्की ऐकण्यासारखे आहेत. अवश्य ऐका. आशा करतो, हे पूर्ण ऐकल्यानंतर तरी काही भक्तांचे डोळे उघडतील. सत्य ऐकण्याची तयारी असेल, तर विचार नक्की बदलू शकतात.
41
683
17
2,104
71,707
सुमित उदय पाटील retweeted
काल पहिल्यांदा माझ्या शहरात इस्कॉनची रथयात्रा पाहिली. इस्कॉनचा महाराष्ट्रात मराठी माणसामध्ये वाढता प्रभाव चिंताजनक आहे. तरुण मुलांना लग्नापासून दूर करण्यात प्रवृत्त करने कृष्ण सोडून इतर दैवतांना बाजूला सारण्याची मानसिकता तयार करने शाकाहारी बनवणे याचा परिणाम असा होणार की, मराठी माणसाच्या 'देवी', 'कुलदैवत' 'ग्रामदैवत' उपसनेला,बळी देण्याच्या प्रथेलाच हे हात घालणार आहे पुढे जाऊन. देवी, खंडोबा (बानाई), म्हसोबा आणि इतर काही दैवतांना महाराष्ट्र बोकड, कोंबडी देतो. महाराष्ट्राचे आपले दैवत आणि परंपरा बाजूला सारली जाऊ नये. यांच्याकडे आर्थिक मदत भरभरून येते प्रचार प्रसारासाठी,म्हणून प्रत्येक छोट्या-मोठ्या शहरात यांनी मंदिरे बांधली आहेत. सोबत त्या स्वामीनारायण कल्टचाही मारा आहेच. मार्तंड मल्हारी रक्षा करो महाराष्ट्राची. 🙏
51
128
8
671
27,912
सुमित उदय पाटील retweeted
भारतामध्ये लोकसंख्येच्या तुलनेत फिट्ट बसणारे हे देश आत्ता होत असलेल्या FIFA विश्वचषक स्पर्धेत खेळले, पण १५० करोड चा इंग्रज निर्मित भारत, संघराज्य असताना आपण मात्र इतर भाषिकांबरोबर एकसंघ आंतराष्ट्रीय स्पर्धेत खेळायचं हा कोणाला अन्याय वाटत नसेल तर कठीण आहे. - परप्रांतीय लोंढेच्या लोंढे उत्तरेतून येतात म्हणून लोकांनी रस्त्यावर उतरायचं - कोणी फालतू आपल्यावर परकी हिंदी(उर्दू) लादतो म्हणून लोकांनीचं रस्त्यावर उतरायचं - दिल्लीकडून १०० मधून ७.५ रुपये मिळतात तरी गप्पा बसायचं - शाकाहार च्या नावाखाली घरं नाकारतात तेही आपल्याच राजधानीत त्यावर चिटूर पिठूर आंदोलनं करायची - कोणी महाराजांचा आपल्या इतिहासाची सोशल मीडियावर बदनामी तेही मुकाट्याने बघत बसायचं - आणि पुन्हा ह्याच लोकांसोबत "टीम इंडिया" बनवून खेळायचं ह्याला स्वातंत्र म्हणावं का?
1
5
15
703
सुमित उदय पाटील retweeted
Thanekars gather to protest upcoming Amazon Data Centre in a residential zone!
82
475
57
2,377
143,434
सुमित उदय पाटील retweeted
🇮🇳 India has slipped to 125th in the Global Passport Index 2026. Maharashtra can perform better independently, no need to share this humiliation because of New Delhi, North Indian failure. 1.5 Billion cannot be a nation, each Indian linguistic state has it's own cultural identity and should have it's own passport so the identity can flourish internationally.
4
10
54
912
सुमित उदय पाटील retweeted
China is predominantly known as a Han Chinese country because the Han people have spread across all its major regions. In areas where Hans are in the minority, such as Tibet and Xinjiang, the Chinese government deliberately settles Han populations to prevent future conflicts, as these regions have a history of unrest. Although China has several languages, Mandarin is by far the most dominant, spoken by nearly 75% of the population. The Chinese Constitution officially recognizes China as a single “Nation.” What I am trying to highlight is a similar pattern emerging in India. There is a growing Hindi and North Indian dominance, driven by a Hindi imperialist mindset. This is encouraging large-scale Hindi-speaking migration into non-Hindi states. If you visit central government offices, airports, or agencies like the CBI, IT, or ED — whether in Mumbai, Bengaluru, or Chennai — you will find that the staff is overwhelmingly from North India, regardless of the location. This poses a serious long-term danger to non-Hindi states. If the current structure of the Indian Union continues unchecked, this multilingual region could gradually transform into a Hindi-dominated nation, just as China has become a Han-dominated nation.
The challenge isn't Uttar Pradesh's population; it's the failure to create enough jobs, education, and opportunities for it. The rest of India especially south India keeps absorbing the consequences.
1
6
1
16
537