रवि retweeted
मराठवाड्यातील काही जिल्हे कापसासाठी आगार समजले जातात. देशातील 63 टक्के कापूस ह्या भागातून येतो. दुष्काळामुळे कपासाचे पीक निम्म्यावर आलंय.
31 ऑक्टोबरपर्यंत शासनाने आयात होणाऱ्या कापसावर आयात शुल्क लावला होता. त्यामुळे सीसीआयने जो शेवटचा भाव दिला होता, ती परिस्थिती आता नाहीये.
आम्ही शासनाकडे मागणी करतोय की, परदेशातून आयात होणाऱ्या कापसावर 20 टक्के आयात शुल्क लावले पाहिजे. दुष्काळग्रस्त परिस्थितीत शासनाला मदत करता येत नसेल, तर शासनाने मार्केटमधून शेतकऱ्यांना मदत करावी. जर हे आयात शुल्क लावले, तर कापसाचा भाव नऊ ते साडे नऊ हजार होऊ शकतो.
#शेतकरी #कापूस #दुष्काळ
जातीयवादी लोकांना समता, बंधुता, मैत्री याच्याशी संबंध नसतो म्हणुनच ते जातीयवादी असतात. शाहू महाराजांनी जातीयवादा विरुद्ध रणशिंग फुंकले होते. जातीयवादी लोक शाहू महाराजांचा वापर करू शकत नाही ईतका शाहू महाराजांचे तेज प्रखर आहे. बाबासाहेबांसोबतची त्यांची मैत्री जगजाहीर आहे.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे माझ्यासाठी परम आदरणीय आहेत, आणि आयुष्यभर राहतील. त्यांच्यासारखा राजा पुन्हा होणे नाही.
पण आजकाल काही लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कमी लेखण्यासाठी बोलतात कि, आमच्या जातीच्या राजाने त्यांना मदत केली म्हणून ते मोठे झाले. नाहीतर ते काहीच करू शकले नसते. खरतर ह्या मूर्ख लोकांची शाहू महाराजांच नाव घेण्याची ही लायकी नाही.
छत्रपती शाहू महाराज आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेबांना केलेल्या मदतीबद्दल मनापासून आदरच असला पाहिजे. त्यांचे योगदान नाकारण्याचा प्रश्नच नाही. उलट, अशा दूरदृष्टीच्या राजांचा इतिहासात नेहमीच गौरव झाला पाहिजे.
पण एक प्रश्न आहे...
एखाद्या व्यक्तीने आर्थिक मदत घेतली म्हणून त्या व्यक्तीचे ज्ञान, बुद्धिमत्ता, अभ्यास, संशोधन, संघर्ष आणि आयुष्यभराचा संघर्ष, कर्तृत्वाची किंमत शून्य होते का?
1913 मध्ये बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेबांना अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली. त्याबदल्यात बाबासाहेबांनी बडोदा संस्थानात दहा वर्षे सेवा करण्याचा करार केला.
बाबासाहेबांनी या संधीचे सोने केले. कोलंबियामध्ये त्यांनी एम.ए. आणि पीएच.डी. मिळवली. पुढे लंडनमध्ये अर्थशास्त्र आणि कायद्याचे शिक्षण घेतले.
शाहू महाराजांनीही बाबासाहेबांना आर्थिक आणि वैचारिक पाठबळ दिले. 1919 मध्ये 'मूकनायक' सुरू करण्यासाठी 2,500 रुपयांची मदत केली. पुढे लंडनमध्ये आर्थिक अडचणी निर्माण झाल्यानंतर 1921 मध्ये बाबासाहेबांनी स्वतः शाहू महाराजांना पत्र लिहून 200 पौंडांचे कर्ज मागितले. ते व्याजासह परत करण्याची तयारीही दर्शवली.
या दोन्ही राजांचे योगदान ऐतिहासिक आहे. त्यांनी एका गुणवान आणि प्रतिभावान व्यक्तीला पुढे जाण्यासाठी संधी दिली. ही त्यांची महानता होती.
पण परदेशात शिक्षण घेण्यासाठी संधी मिळणे एक गोष्ट आहे आणि त्या संधीचे रूपांतर जागतिक दर्जाच्या विद्वत्तेत करणे ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे.
बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून डी.एससी. प्राप्त केली. ग्रेज इनमधून बॅरिस्टर झाले. अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, कायदा, धर्म, इतिहास आणि वित्तव्यवस्था अशा अनेक विषयांवर त्यांनी सखोल संशोधन केले.
भारतीय समाजव्यवस्थेतील जातिव्यवस्थेचे विश्लेषण केले. अस्पृश्यतेविरुद्ध संघर्ष उभा केला. कामगारांचे अधिकार, महिलांचे अधिकार, सामाजिक समता आणि राजकीय प्रतिनिधित्वासाठी आयुष्य खर्ची घातले.
भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये ऐतिहासिक भूमिका बजावली.
त्यांना आर्थिक मदत मिळाली, पण अभ्यास बाबासाहेबांनी केला.
त्यांना परदेशात जाण्याची संधी मिळाली, पण जगातील नामांकित विद्यापीठांमध्ये स्वतःची विद्वत्ता सिद्ध बाबासाहेबांनी केली.
त्यांना मदतीचा हात मिळाला, पण जातीय अपमान, सामाजिक बहिष्कार आणि असंख्य अडचणींशी संघर्ष बाबासाहेबांनी केला.
त्यांना शिष्यवृत्ती मिळाली, पण त्या ज्ञानाचा उपयोग कोट्यवधी वंचित लोकांच्या मुक्तीसाठी बाबासाहेबांनी केला.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शाहू महाराजांच्या मदतीने किंवा सयाजीराव महाराजांच्या शिष्यवृत्तीने बाबासाहेब घडले असे म्हणण्यापेक्षा, या दोन्ही दूरदृष्टीच्या राजांनी बाबासाहेबांसारख्या असामान्य प्रतिभेच्या व्यक्तीला ओळखले आणि त्यांच्या गुणवत्तेला संधी दिली, असे म्हणणे अधिक योग्य ठरेल.
एखाद्या हिऱ्याला पैलू पाडण्यासाठी मदत करणाऱ्याचा सन्मान नक्कीच झाला पाहिजे; पण त्या हिऱ्याची मूळ किंमत आणि चमक विसरता कामा नये!
शाहू महाराज महान होते, कारण त्यांनी सामाजिक समतेसाठी आपले राजेपण वापरले. सयाजीराव गायकवाड महान होते, कारण त्यांनी गुणवत्तेला आणि शिक्षणाला प्राधान्य दिले. आणि बाबासाहेब महान होते, कारण त्यांनी मिळालेल्या संधीचे रूपांतर एका ऐतिहासिक सामाजिक क्रांतीत केले.
या तिघांनाही एकमेकांच्या विरोधात उभे करण्याची गरज नाही. उलट, या तिघांच्या योगदानाचा एकत्रित इतिहास समजून घेतला पाहिजे.
शाहू महाराजांची उदारता, सयाजीराव महाराजांची दूरदृष्टी आणि बाबासाहेबांची असामान्य विद्वत्ता व संघर्ष या तिन्ही गोष्टींचा आपल्याला अभिमान असला पाहिजे.
बाबासाहेबांना मदत करणारे राजे महान आहेत, मात्र त्या मदतीच्या जोरावर बाबासाहेबांचे स्वतःचे कर्तृत्व नाकारणारे लोक इतिहास समजून घेण्यात कमी पडत आहेत.
बाबासाहेब कोणाच्या मदतीमुळे मोठे झाले, हा प्रश्न विचारण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने जगाला काय दिले, हे समजून घेण्याची गरज आहे.🔥🔥
जय शाहू महाराज!
जय सयाजीराव महाराज!
जय भीम! 💙

शून्यातुन विश्व निर्माण करणे कशाला म्हणतात?
तुमच्याकडे सगळी संसाधने उपलब्ध असताना, तुम्हाला, तुमच्या समुहाला सामाजिक पुढारलेपनाची मान्यता असताना, काही सहकाऱ्याना सोबत घेऊन काही भागावर आपले वर्चस्व स्थापित करणे.
की
तुमच्याकडे काहीच संसाधने नसताना, तुम्ही अस्पृश्य असताना, तुमच्या सावली चा ही लोकांना विटाळ असताना, तरीही त्या समुहातून पहिला स्कॉलर, सिंबल ऑफ नॉलेज म्हणून उदयाला येणे, देशभरातील करोड़ो देशवासियांचे भाग्य अवघ्या काही वर्षात बदलने, करोड़ो दलित आदिवासी, ओबीसी, महिला, कामगार, शेतकरी , नोकरदार वर्ग, यांचे मुक्तिदाते बनने. देशाच्या अर्थव्यवस्थेची उभारणी करने, देशाच्या विजेच्या संबंधातील प्रश्न सोडवने, धरने बांधून पाणी प्रश्न सोडवने, जनतेला लोकशाही देणे, इतका अन्याय सहन करून ही कुठलीही द्वेष भावना न ठेवता सर्वाना समान अधिकार देणे.
या देशातील शोषित वंचित पीड़ित समुहाला मग भले ही तो कोणत्याही जात धर्माचा असो अन्यायाविरोधात लढन्याचे बळ देणे.
तुम्हीच उत्तर द्या.
रवि retweeted
दादर हा मुंबई चा सगळ्यात जास्त मराठी बहुल area आहे आणि हीच मराठी अस्मिता, महाराष्ट्र धर्म वाली लोक लॉजिक सांगताय कि दादर सोडून तुम्ही कुठे पण आंबेडकरांच नाव द्या! कळतंय का!बाबासाहेब नाव आला कि सेना, मनसे, rss, डावे, उजवे सगळे एकत्र होतात कळालंच असेल आता 😂
फुलेशाहूआंबेडकर ही परंपरा जातीयवादी लोकांचे दुखणे आहे.शिवरायांना सर्वाधिक लढाई त्यांच्याच समाजाच्या लोकांशी करावी लागली.ती मानसिकता आज शिवरायांचे नाव घेऊन कधी जात तर कधी धर्म पाहून शत्रु बनवत आहे.म्हणजे ते आज ही शिवरायांविरोधात आहे.फक्त पद्धत बदलली.आपण ही स्ट्रॅटेजी ओळखली पाहिजे
रवि retweeted
विरपा मोईली च्या भाषाणातला तो गद्दार नेता शरद पवार आहे ज्याने अमित शहाला फ़ेवर् आणि नरेद्र मोदी ला अटक होण्या पासुन वाचवले होते.
शरद पवार हे संघाचे स्लीपर सेल होते, आहेत.
बाळ ठाकरेंनी दलाली करून मोदी-शहा ला बोकांडी बसवले.
ऐका 👇
शिवाजी महाराज आणि बाबासाहेब यांचा काळ वेगवेगळा आहे.त्यामुळे तुलना अप्रस्तुत आहे. जातीयवादी लोकांना शिवराय विरुद्ध बाबासाहेब उभे करायचे आहे त्याला निदान आपण तरी बळी पडू नये.
रवि retweeted
To pay our respects and stand in solidarity, AIISCA Maharashtra President Prashant Randive and I joined the candle march organized by the Buddhist Mission for Sahil Wakode.
#JusticeForSahil
रवि retweeted
दूषित पाण्यामुळे अंगावर पुळ्या, गर्भपात आणि मुलांचे हाल; अंबड एमआयडीसीतील १७ उद्योगांना बंदचे आदेश
#JaiBhimGenZ #SujatAmbedkar #AmbadMIDC #WaterPollution #WaterContamination #IndustrialPollution #PublicHealthCrisis #EnvironmentalJustice
रवि retweeted
There is no documentary evidence for either story.
The claim that Gandhi recommended Baba Sahab Dr B.R. Ambedkar rests on later memoirs. Even Ramachandra Guha admitted it was "based on no evidence."
The claim that Éamon de Valera recommended him rests on a single undated letter from Edwina Mountbatten, cited by biographer Ashok Gopal. Its full text and archive reference have never been published.
De Valera's own papers, catalogued at University College Dublin, do not mention Baba Sahab Dr Ambedkar.
India's constitutional adviser B.N. Rau met de Valera only on 26 November 1947, almost three months after Baba Sahab Dr Ambedkar was elected chairman of the Drafting Committee.
Lord Mountbatten's own report to London, dated 8 August 1947, says: "I did not expect Ambedkar would find a place and his selection has given me great satisfaction."
The Viceroy was surprised. He was not the one who recommended him.
What is documented is this. In 1946, Scheduled Caste legislators in Bengal elected him to the Constituent Assembly. On 30 August 1947, the Drafting Committee elected him its chairman.
He did not need anyone's recommendation. He was elected.
Replying to @nitinmeshram
@nitinmeshram - Éamon de Valera is Ireland’s chairman for drafting constitution. Valera had recommended Dr. B R Ambedkar’s name to draft India’s constitution. Gandhi had nothing to do with this episode.
रवि retweeted
For years, Ramachandra Guha spread a false story about Baba Sahab Dr B.R. Ambedkar: that Gandhi made Nehru bring him in.
In 2018, Guha himself told the Indian Express it was "based on no evidence. It is something I quoted in the past naively."
The truth is on record. In 1946, Scheduled Caste legislators in Bengal went against their own party and elected him to the Constituent Assembly. On 30 August 1947, the Drafting Committee elected him its chairman.
Nobody nominated him and nobody did him a favour. Each time, he was elected.
रवि retweeted
If you take Naval's advice seriously, here's where to start in each area, mostly with free resources:
Microeconomics
- Basic Economics by Thomas Sowell
- Economics in One Lesson by Henry Hazlitt
- Naked Economics by Charles Wheelan
- Free: Marginal Revolution University mru.org
Game theory
- The Art of Strategy by Avinash Dixit and Barry Nalebuff
- The Evolution of Cooperation by Robert Axelrod
- Free: Yale's Game Theory course with Ben Polak oyc.yale.edu/economics/econ-…
- Free: The Evolution of Trust, a 30-minute interactive game ncase.me/trust/
Psychology
- Thinking, Fast and Slow by Daniel Kahneman
- The Psychology of Money by Morgan Housel
- Poor Charlie's Almanack by Charlie Munger
- Free: Munger's talk The Psychology of Human Misjudgment fs.blog/great-talks/psycholo…
Persuasion
- Influence by Robert Cialdini
- Never Split the Difference by Chris Voss
- How to Win Friends and Influence People by Dale Carnegie
Ethics
- Meditations by Marcus Aurelius
- Justice by Michael Sandel
- Nicomachean Ethics by Aristotle
- Free: Harvard's Justice course with Michael Sandel justiceharvard.org
Mathematics
- How Not to Be Wrong by Jordan Ellenberg
- The Joy of x by Steven Strogatz
- Naked Statistics by Charles Wheelan
- Free: Khan Academy khanacademy.org/math
- Free: 3Blue1Brown on YouTube youtube.com/@3blue1brown
Computers
- Code by Charles Petzold
- Algorithms to Live By by Brian Christian and Tom Griffiths
- Free: Harvard CS50 cs50.harvard.edu/x/
- Free: freeCodeCamp freecodecamp.org
To see how Naval connects all seven, read The Almanack of Naval Ravikant. The ebook is free at navalmanack.com
Bookmark this and pick one area a month. In seven months you'll think differently about money, work and people.
xitter.cf/readswithravi/status/2…
रवि retweeted
पढ़े-लिखे फुले, शाहू, आंबेडकरवादी समूह ने कार्यकर्ताओं के साथ खड़ा नहीं रहा तो धोखे में पढ़ा-लिखा वर्ग, अधिकारी वर्ग, प्राइवेट सेक्टर का वर्ग है। उसे एक तरह की सुरक्षितता है। अगर कार्यकर्ता नहीं रहा तो ये सुरक्षितता भी गई। ये हमें समझना चाहिए।
ये साल महात्मा फुले की 200वीं जयंती का साल है। महाड के पानी के सत्याग्रह को 100 साल हो रहे हैं। मनुस्मृती दहन को 100 साल हो रहे रहे है। समता सैनिक दल की स्थापना को 100 साल पूरे हो रहे हैं।
अगर सभी पढ़े-लिखे लोग इसी तरह बेखौफ रहे तो, आपके खिलाफ जो ताकतें हैं, वो आपको दबोच लेंगी। तीन राज्य के चुनाव के बाद आपके सामने नई परिस्थितियाँ आएँगी।
आप सतर्क रहिए और जिस तरह बाबासाहेब आंबेडकर के साथ उस वक्त की जनता उनके साथ रही, उसी तरह आप भी ये ये कार्यक्रम जहाँ भी होंगे, आप उसमें बड़ी ताकत में शामिल हों।
हम पुरी ताकद के साथ संविधान के साथ हैं। फुले, शाहू, आंबेडकरवादी विचारों के साथ हैं। ये आपको दिखाना होंगा।
जय भीम!
: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#VBAforIndia
रवि retweeted
जलसंपदा विभागातील १६,४९२ पदांचे कंत्राटीकरण करून युवकांच्या नोकऱ्यांचा लिलाव! - राजेंद्र पातोडे
महाराष्ट्र शासनाच्या १९ नोव्हेंबर २०२६ च्या शासन निर्णयानुसार जलसंपदा विभागातील एकूण १६,४९२ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विभागासाठी ३९,७२२ पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी ३१,५४१ पदे नियमित आहेत. तर ८,१८१ नवीन पदे आणि ८,३११ संक्रमणातील पदे बाह्ययंत्रणेद्वारे भरली जाणार आहेत.
या कंत्राटी पदांना आरक्षण, नियमित वेतन आणि कायमस्वरूपी रोजगाराची हमी नाही. म्हणजेच युवकांसाठी सरकारी नोकऱ्यांऐवजी ‘कामावर ठेवा आणि काढून टाका’ अशी शोषणाची व्यवस्था निर्माण केली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगावे की, नियमित पदे कमी का ठेवली? हजारो पदे आउटसोर्स का केली? गरीब, बहुजन, दलित आणि आदिवासी युवकांना कायमस्वरूपी नोकऱ्यांपासून वंचित का ठेवले?
वंचित बहुजन आघाडी या कंत्राटीकरणाच्या निर्णयाचा तीव्र निषेध करते.
युवकांच्या भविष्याचा लिलाव करणारा हा निर्णय रद्द करण्यासाठी युवक-युवतींनी आंदोलनाची तयारी करावी. वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील!
: राजेंद्र पातोडे
प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#VBAforIndia
रवि retweeted
संविधान सन्मान महासभा 2026 नियोजन बैठक, आंबेडकर भवन,दादर,मुंबई
#संविधान_सन्मान_महासभा
@VBAforIndia
रवि retweeted
📍 नाशिक
जय भीम Gen - Z
विद्यार्थ्याने सुजात आंबेडकरांना विचारलेला प्रश्न:
प्रश्न : आज आपण पाहतोय कि कॉलेजमध्ये आरक्षित जागा कमी होताय. सरकारी नोकरीमधील जॉब कमी होताय. अशात समाजाची भूमिका काय असली पाहिजे?
#JaiBhimGenZ #VBAxGenZ #MH15 #VBA
रवि retweeted
2027 वर्ष महात्मा फुले यांची २०० वी जयंती,
महाड सत्याग्रहाची १०० वी जयंती,
मनुस्मृती दहन घटनेची १०० वी जयंती आणि
समता सैनिक दलाच्या स्थापनेची १०० वी जयंती आहे .
#VBAForIndia 🇮🇳 #PrakashAmbedkar