@pushpakmohitei
iAccount based inIndia
About this account
- Account based in
- India
- Connected via
- India Android App
Account-level information from X, not a live location or the device used for a specific post.
Age - 24. Owns Business. Indian Firstly And Lastly. Mumbaikar.
Mumbai
Joined April 2010
- Tweets7.4K
- Following7
- Followers66
- Likes31.7K
15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य झालेल्या सगळ्या भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि 2014 ला स्वातंत्र्य झालेल्याना तारीख माहित नसल्याने त्यांना सुद्धा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙂🌹🙏
शूर वि्रांचा, महापुरुषांचा, कष्टकरी मराठी माणसाचा प्रिय आमचा महाराष्ट्र देश. दिल्ली चे ही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा.
महाराष्ट्र तसेच कामगार दिनाच्या खुप खुप शुभेच्छा ❤️🌹🙏
@maharas
माझ्या मते मुंबई महाराष्ट्र हा संपूर्ण देशाला जास्त महसूल देतो. आणि जास्त नोकरीची संधी उपलब्ध करून देतो. संपूर्ण भारतातून सगळे लोक मुंबई महाराष्ट्र मध्ये नोकरी करिता येतात. मग मराठी ही देशाची संपर्क भाषा ठेवण्यास काही हरकत नसावी. हिंदी पेक्षा मराठी पूर्ण देशात लागू करावी. 🙏
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिणार तो घुरघुरणार.
शिका संघटित व्हा चेतवा.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांना जयंती दिनी कोटी कोटी अभिवादन. 🙏🌹
इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर,मातीच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे *राजा शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा* 🤌🏻
*शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा*
👣🚩🌹🙏🏻
पुष्पक retweeted
Replying to @narendramodi
This is a failed campaign.
Yesterday only.
One girl in Gujarat comitted sucide.
Just because she felt harassment for not submitting the fees
nitter.cf/Praatik_3300/status/18…
पुष्पक retweeted
VBA has provided a financial support of ₹5,00,000 to Somnath Suryawanshi’s mother and ₹50,000 to Vijay Wakode’s son. Both the amounts were deposited in their respective bank accounts earlier today.
Somnath Suryawanshi’s mother had declined to take any financial help from the state government and Vijay Wakode’s family was not given any help by the state government. Understanding this, VBA decided to provide financial help to both Somnath Suryawanshi’s mother and Vijay Wakode’s son.
I request every Phule-Shahu-Ambedkarwadi to please financially help Somnath Suryawanshi’s mother and deposit an amount in her bank account.
Name - VIJAYABAI
VENKAT SURYAWANSHI
Account No-80011387658
IFSC CODE-MAHG0004322
Branch Name -
Maharashtra Gramin Bank, Kasar Shirshi
शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने सरकारने दिलेली मदत नाकारली आणि त्याचबरोबर विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना सरकारने कुठलीही मदत दिली नाही.
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने निर्णय घेण्यात आला की, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटूंबाला मदत केली पाहिजे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने 5 लाखांची मदत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला करण्यात आली आहे.
तसेच काल.विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे.
सर्व फुले-शाहू-आंबेडकरी जनतेला आवाहन करतो की, ज्यांना-ज्यांना शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला मदत करायची आहे, त्यांनी सोमनाथच्या मातोश्री विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी यांच्या खालील बँक खात्यात जमा करावे, ही विनंती.
#JusticeForSomnathSuryawanshi