भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻🌼
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात निधन झाले आहे. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ५:२० वाजता डोना पाऊला (गोवा) येथील निवासस्थानी त्यांना तीव्र हृदयाघाताचा (Cardiac Arrest) झटका आला.
माँ @SushmaSwaraj,
समय आगे बढ़ जाता है,लेकिन कुछ रिक्तताएँ कभी नहीं भरतीं।आपकी याद,आपकी सीख और आपके संस्कार आज भी हर कदम पर मेरा मार्गदर्शन करते हैं।
आपकी सातवीं पुण्यतिथि पर आपको सादर नमन।
ॐ शांति।
#SushmaSwaraj
Many happy returns of the day. Happy birthday Vinod ji 🌹
@TawdeVinod
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते धनंजय मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. ईश्वर आपणास उत्तम आरोग्य, यश, कीर्ती प्रदान करो हीच प्रार्थना...
@dhananjay_munde – at Lonar, India
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – at Lonar, India
मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री श्री.नितेश राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
आपणांस हे वर्ष सुख, समृद्धी, समाधान, शांतीचे आणि यशस्वीतेचे जावो !!
@NiteshNRane
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – at Lonar, India
निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. संभाजी पाटील निलंगेकर आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
@sambhajipatil77
#BirthdayGreetings
जन्मदिन की हार्दिक शुभकामनाए – at Lonar, India
राष्ट्रपति महामहिम श्रीमती द्रौपदी मुर्मू जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं। राष्ट्र सेवा और समाज के हर वर्ग के कल्याण के प्रति आपका समर्पण प्रेरणीय है। आपके स्वास्थ्यपूर्ण सुदीर्घ जीवन की कामना करती हूँ। @rashtrapatibhvn
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
महाराष्ट्राचे विद्यमान जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे) मंत्री आणि विधिमंडळातील सहकारी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
#DrSanjayKute #Shirdi #BJP4Maharashtra
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे) मा. श्री राधाकृष्ण विखे पाटील जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि जनसेवेच्या कार्यात उत्तरोत्तर यश लाभो हीच सदिच्छा.
@RVikhePatil
भाजपा खासदार डॉ. हेमंत सवरा, खासदार मेधाताई कुलकर्णी, खासदार स्मिताताई वाघ यांच्यासोबतच भाजपा महायुतीतील शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांची ‘संसद रत्न’ पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
जनतेच्या प्रश्नांवर प्रभावी मांडणी आणि संसदीय कामकाजातील उल्लेखनीय योगदानाची ही दखल निश्चितच प्रेरणादायी आहे. सर्वांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
@drhemantsavara @Medha_kulkarni @SmitaWagh_ @DrSEShinde @nareshmhaske
#Maharashtra #SansadRatnaAward #ParliamentOfIndia
बाळगतो. आपला
प्रसाद कृष्णराव कुलकर्णी
मु पोस्ट बिबी तालुका लोणार जिल्हा बुलडाणा
जिल्हा सदस्य दिव्यांग आघाडी भाजप बुलढाणा
मोबाइल ९८८१२१५५८४
संपर्क केला असता प्रतिसाद मिळत नाही.
तरी माननीय मुख्यमंत्री यांनी या प्रकरणा ची गंभीर दखल घेऊन एका दिव्यांग शेतकऱ्या ला न्याय द्यावा ही अपेक्षा